पोटॅश काय आहे, पोटॅश चे प्रकार, फायदे व नुकसान ll Potash Fertilizer benefit
Vložit
- čas přidán 26. 07. 2023
- पोटॅश काय आहे, पोटॅश चे प्रकार, फायदे व नुकसान ll Potash Fertilizer benefit
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटॅश खता बद्दल माहिती सांगणार आहे त्यामध्ये पोटॅश काय आहे पोटॅश कसे तयार होते पोटॅश चे प्रकार किती आहेत sop फर्टीलायझर काय mop फर्टीलायझर काय आहे त्याचे उपयोग काय आहेत पोटॅश पिकामध्ये कधी वापरावा पोटॅश वापरल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये काय नुकसान होते त्याचबरोबर पिकामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये पोट्याचा वापर करावा व कोणत्या अवस्थेमध्ये पोटाचा वापर करू नये त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे
Datta kankar marketing,potash fertilizer ke fayde,mop potash fertilizer price,potash fertilizer mahiti,sulfate of footage,s o p,mop,00.00.50,potassium sulfate fertilizer,use of potash,पोटॅश काय आहे,पोटॅश चे प्रकार फायदे व नुकसान,पोटॅश पिकाला कधी द्यावा,एमओपी फर्टीलायझर माहिती,एसपी फर्टीलायझर माहिती,potash fertilizer benefit
#Datta kankal marketing,
#diammonium phosphat
#calcium Nitrate Fertilizer
#कधी वापरावे व एकरी डोज
#कॅल्शियम_नायट्रेट
#calcium_nitrate_fertilizer
#Datta kankal marketing
#12:61:00
#potash
#potashfertilizer
Your Queries :
1 पोटॅश खताबद्दल माहिती
2 पोटॅश कधी वापरावे
3 पोटॅश खतामध्ये कोणते कंटेन असतात
4 पोटॅश खताचा एकरी डोस
5 पोटॅश फर्टीलायझर कॉम्बिनेशन
#murit_of_potash
#sulfate_of_potash
#agriculture
#12:61:00-Fertilizer
#datta_kankal_marketing
#calcium-nitrate-Fertilizer
#calcium-nitrate-
#calcium
#Nitrogen
#कालिंगड
#Nitrate
#insects
#farming
#single_super_phosphate_fertilizer
#SSP_fertilizer_ka_upyog
#ssp-fertilizer_mein_kaun_se_kya_hote_Hain
#dap-fertilizer
#agriculture
#Zink_fertilizer
#कॅल्शियम_नायट्रेट_माहिती
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
****************************************************************
This video is education purpose only not any promotion
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***********************************************
1) This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
2) This video is also for teaching purposes.
3) It is not transformative in nature.
4) I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
****************************************************************
Thank You!! - Jak na to + styl
माहिती उत्तम आहे.विनंती आहे की VDO बनवित असताना बॅकग्राऊंड मुझिक कमी आवाजात असावे किंवा नसावे.
खुपच शास्त्र शुद्ध माहिती दिली आहे सर धन्यवाद.
एक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी
माहिती उत्तम आहे पण बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक च लॉजिक समजत नाही. एक तर म्युझिक वाजवा नाहीतर व माहिती सांगा
फार छान माहिती
Chan mahiti dili sir
खुप छान सर
धन्यवाद सर
Khup Chan mahiti dili
Very good sir❤
खूप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏👍👍
छान
सर तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता शेतकऱ्यांच्या हितासाठी खरच 🙏🏻🙏🏻
Very.phain
माहिती 👌👌 सहज व सोप्या शब्दात
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
👌👌👌🙏🙏🙏
खूप छान माहिती आहे sir, आंबा कलमांना कोणती खते आणि कधी द्यावीत यावर व्हिडिओ टाका सर
धन्यवाद सर 🙏🙏
Thanks Sir ji
धन्यवाद सर तुम्ही मौल्यवान माहिती दिली सर co n
9922557796
सर लाल कांदा खत व्यवस्थापन वर माहिती सांगा
सर पोटॅश बेसल डोस मधुन दिल्यानंतर तो झाडाला केंव्हापासुन लागन चालु होतो ते सांगा म्हणजे तो केंव्हा द्यायचा ते समजेल
खुप मोल्यवान माहिती दिली सर तुम्ही...तुमच्यासारख्या माणसाची आज शेतकऱ्याला खरी गरज आहे... मार्गदर्शन साठी... असेच शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवत राहा सर... मनापासून तुमचे.. धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks Sir ji
@@dattakankalmarketing😅❤
खूप छान माहिती दिली आहे
@@dattakankalmarketing❤
💯👌👌video
अतिशय सुंदर माहिती, अभ्यास पूर्ण निवेदन, सोप्या भाषेत विवेचन. धन्यवाद सरजी.
अतिशय उद्भवतक माहिती
धन्यवाद गुरुजी
Khup chhan sir ,mi organic potash vaprte
Organic potash kuthe milel
भाऊ माहिती छान च आहे पण व्हिडियो मध्ये जे मागे म्युसिक वाजते खुप जास्त त्रास दायक आहे म्हणून व्हिडियो पाहिला नाही, पाहणारं पण नाही
Ok
स.न.वि.वि.
खुप छान माहिती शेतकरयांना उपलब्ध करून दिली आहे.
आमच्या भागात पोटॅश हे MOP स्वरूपात परंतु त्याचा रंग हा पूर्ण काळा असून, ह्या काळ्या रंगाच्या MOP पोटॅश बद्दल आपल्याकडून माहिती उपलब्ध व्हावी .
हि विनंती. शेतकरी जनहितार्थ.
Ok sir
Usala s.s.p adhik 19. 19. 19 chalel kay ?
Background music taku naka sir
Usala konta potash taqtat
जैविक खतातून आज जैविक खताची गरज आहे तरी जैविक खता बद्दल सगळी माहिती द्यावी
I want
Kay
सर अभावी मक्का आमच्याकडे करपल्या होत्या आता 75 दिवसाच्या झाले आहे पाऊस झाला आहे तर काय करावे
Potash khatala expiry date aste Kay?
भुईमूग पिकाला पहिला डोस पोटॅश व 10-26-26 व युरिया यांचे मिश्रण करून दिली तर चालेल का
Liquid postash किती दिवसांनी लागू पडते पिकांना
जमिनीत कमीत कमी पेट्याश किती असावा द्या वी
Irritating back ground music. Before uploading video please check the music volume.
मिरची पिकावर पोटॅश किती वापरावे लागते.
Dap बरोबरmop दिल्याने फळबागेवर कोणता विपरीत परिणाम होईल
Aamhi liquid from madhe vaparto potash tyachya kahi dushparinam hot nahi 1 akkar madhe 20'te 22 quital cotton gheto dar varshi , mahiti dilyabaddal dhanyawad saheb
Thanks
संत्रा कलमांना कोणत्या प्रकारचे खत
द्यावे
Tumchya aawaja peksha music cha aawaj jasta aahe
सर तुमच्या गुरूप मध्ये सामील करा
Pdm potash kya hai
3-4 pdm potash ghetl 1 mop evd nutrition milt
Video पुन्हा बनवा
M o p dilya war kiti diwasane pikala lagat?
40 te 45 divsani
मका पीक 45दिवसाचे आहे तरी अमोनियम सल्फेट व एमओपी टाकले तर
Background music मुळे आवाज व्यवस्थित येत नाही
Tai lawne jaruri ahe ka .shetkari tai laun shetat kam karto ka
धन्यवाद आपले आभारी आहे
50 kg mop बरोबर किती sop असतो ?????म्हणजे ५० किलो mop ऐवजी किती sop वापरायचे??😮😮😮
aaj taklel MOP aani SOP he kiti divasanni zadala uplabdh hote aani sampte kadhi,pls sanga
10 26 26 tasech 12 32 16 he Mishra khate ahet.
मिश्र नाही, हे सयुक्त खते आहेत
MOP 45 दिवसापासून लागायला सुरू होतो आणि 65 ला संपतो तिथेच SOP 3 दिवसांनी लागायला सुरू होतो आणि 15 दिवसाला संपतो..
Ok
कोणते खर किती दिवसांनी लागते व संपते त्याचा चार्ट असेल तर द्या
potes sobat yuriya jamte ka takayla
हो
Background music band kara
पोटॅश लिक्विड मध्ये आहे का
आंबा.फळ फुग्वण्यासाठी पोटॅशियम नायत्रेत फवारले तर चालेल का.
Ho
सर कोनते खत कोनत्या खता बरोबर चालत नाही या वर माहीती दया
Ok
ऊसाला किती वेळा पोटॅश द्यावे ही जरा माहिती सांगा
सूर्वतीपासून शेवट पर्यंत विभागून द्यावे पोटॅश जमिनीतील अन्न झाडाच्या शेंड्यावर पोहचवणे हे पोटॅश करत म्हणून ते नेहमी लागत असतो
सर पोटॅश झाडाला दिल्या नंतर किती दिवसाने झाडांना available होतो
40 दिवस
पोट्श हे जैविक खत आहे का रासायनिक आहे ते सांगा सर
रासायनिक
पोटाश किंती दिवसान काम करते,किंती दिवस काम करते
40-45 divas lagtat kaam suru karayla
अगदी b
अगदी बरोबर त्या नुसारच शेतकरी खत वापर करू शकतो
क्षारयुक्त जमिनीत पोटॅश ऐवजी काय द्यायचे मग
पोटॅश सक्रिय करणारे जिवाणू खते सोडा
@@dattakankalmarketing धन्यवाद 🙏
ऊस पिकासाठी पोटँशचा उपयोग काय ?
साखरेचे प्रमाण वाढवते
सर आपला मो. न द्या
9922557796
उसाला पोटॅश कधी वापरावे
सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेडूल मध्ये व्यवस्थित देणे गरजेचे आहे कारण पोटॅश हा अन्नवाहन करण्याचं काम करत असतो
म्युझिक बंद करा त्यामुळे आपला आवाज स्प स्ट ऐकू येत नाही
Ok
Chukichi mahiti
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिली सर
Thanks
Thanks