पीक संजीवक आणि संजीवकांचे प्रकार | plant growth hormones |

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 02. 2023
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण पीक संजीवके आणि संजीवकांचे प्रकार हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #पीकसंजीवकआणिसंजीवकांचेप्रकार #शेतकऱ्यांसाठीउपयुक्तमाहिती #संप्रेरके #वनस्पतीरासायनिकद्रव्ये #ऑक्सिन्स #सायटोकायनिसिस #जिब्रेलिन्स #piksanjivke #sanjivkancheprakar #शेतकरी #शेती #agriculture #shetkari #farmers #farmingtips

Komentáře • 25

  • @villagelife27269
    @villagelife27269 Před rokem +10

    यावर सविस्तर व्हिडिओ बनवा. संजिवकांबद्दल खूपच संभ्रम आहे शेतकरी वर्गात.

  • @akashghode7937
    @akashghode7937 Před 4 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před rokem +2

    Nice

  • @user-kp7tz2um9y
    @user-kp7tz2um9y Před 6 měsíci

    Droping thambnyasati konte harmon vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , नैसर्गिक गळ थांबण्यासाठी प्लॅनोफीक्स वापरू शकता

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 10 měsíci

    मुळे फुटण्यासाठी IAA का IBA वापरतात व त्याचे प्रमाण PPM किती

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 Před rokem

    राजमा पीक दाणे भरणी अवस्थेत आहे. झाडातील हिरवेपणा टिकून राहण्यासाठी आणि दाना परिपूर्ण भरण्यासाठी नेमके कोणते संजीवक वापरावे .रायबा चें कार्य काय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , बिग बी १०० ग्रॅम + भरारी ७ मिली

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 Před 10 měsíci

      ​@@whitegoldtrustभरारी मध्ये कोणते कन्टेट आहे ,100 ml ची किमत कीती आहे,हे टाॅणीक ऑनलाईन मीळते काय ?

  • @ajaykhapre
    @ajaykhapre Před rokem

    Rayba price

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , रायबा ५० मिली MRP - ३८५ रु आहे

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před rokem +1

    Sanjeevk che nawe sanga please..for ambiya orenge tree

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Před rokem

    Shokup ki price

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      शॉक अप १ लिटर MRP ४७० रु आहे

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před rokem

    100ppm है प्रमाण योग्य आहे का ????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, १०० PPM कोणत्या घटका विषयी विचारात आहे ते कळवा 🙏🙏

    • @chandrakantkadam3271
      @chandrakantkadam3271 Před rokem

      @@whitegoldtrust काकडी साठी जी ए 100ppm चे प्रमाण!!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नाही . GA ०.००१% वापरू शकता

    • @chandrakantkadam3271
      @chandrakantkadam3271 Před rokem

      @@whitegoldtrust म्हणजे 1ग्रॅम Ga किती लीटर पाण्यासाठी वापरावे