जिवामृताचा रिझर्ट कशामुळे मिळत नाही ते पहा,असा वापर केला तरच जास्त रिझर्ट मिळतो

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 202

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 Před 3 lety +6

    एकदम बरोबर आहे जिवाम्रुता एवढे च आच्छादन महत्वाचे आहे ही दोघे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत

  • @user-ux7nn9oj7k
    @user-ux7nn9oj7k Před 3 lety +13

    अण्णा तुमच्यासारखा कृतिशील शेतकरी आम्हाला भेटला हेच आमचे खूप मोठे भाग्य आहे

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 Před 3 lety +6

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आण्णा साहेब महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @AKGames-nf3ri
    @AKGames-nf3ri Před 6 měsíci

    भाऊ बरोबर आहे माहिती,मी पण बऱ्याच दिवसंपासून प्रयोग करतो,50%result मिळाला पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम चालु करणार.

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 Před 3 lety

    आम्ही तुमचे खुप आभारी आहेशेतकरी आम्हाला सर्व आवशद बनावत आहे हि माहिती दिली तर बर होईल हो साहेब तुम्ही वेगळे व वेगळे आवशद बनावत आहे व जे डरम मधी आवशद बनावत आहे सेंड मध्य सर्व माहिती दिली तर बर होईल

  • @umajipatole1568
    @umajipatole1568 Před 3 lety +2

    अण्णासाहेब एकदम बरोबर बोललात तुम्ही मी पण वापर करून बघितला आहे एक नंबर रिझल्ट मिळाला आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल बुरशीनाशक कसे बनवायचे ते सांगा

  • @mr.3666
    @mr.3666 Před 3 lety +25

    जिवाम्रुतचा ड्रीचीग केल्याने खुप चांगला रीजल्ट आहे . मि वापर केला आहे .

  • @hanumanthaware7375
    @hanumanthaware7375 Před 3 lety +2

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद

  • @vikasyedhe3184
    @vikasyedhe3184 Před 3 lety +2

    राम राम आण्णाभाऊ‌‌‌ खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sachinkothali7871
    @sachinkothali7871 Před rokem

    नाद खुळा माहिती

  • @rakeshghotane3437
    @rakeshghotane3437 Před 3 lety +7

    अहो आण्णासाहेब तुमच्या पाया पडतो. अहो तुमचा जुना मो नंबर लागत नाही.आणि तुमच्या कडुन गावरान बि पाहिजेत.मला सेंद्रिय शेती करायची आहे. फक्त एकदा तुम्हाला भेटायचं आहे.

  • @Kumarnitul
    @Kumarnitul Před měsícem

    आणा तुमचं म्हण बरोबर आहे . पण तुमचा मागचा आद्रक चा प्लॉट बघून तर हे सगळ पाहिले तुम्ही करा पाहिले तुमचा प्लॉट चांगल्या प्रकारे नियोजन करा पाहिले 😂

  • @vs75
    @vs75 Před 3 lety +2

    छान माहिती मिळाली...

  • @TmTNaturalFarming
    @TmTNaturalFarming Před 3 lety +7

    फळ बागेत हाताने जिवामृत देन अवघड जात असेल तर सायकल च्या एका बाजूला तोटी असलेला क्यान लावून शकता. काही जण ट्रॅक्टर ने पण देतात

  • @user-bu9qd3vd2l
    @user-bu9qd3vd2l Před 3 lety

    खूप खूप धन्यवाद अन्ना साहेब छान माहिती दिली व उपयुक्त अशी

  • @abhijeetwadkar5563
    @abhijeetwadkar5563 Před 3 lety

    Chan mahiti deta tumi.. Tumcha anubhvacha amhala khupch changala fayda hot hai.. Result pn khup chan ahe.. Lavkr pahyla milat ahet.. Khup chan vatate swata banvayche ani tyacha result geychat.. Ajun hurup yete kam krayla

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 3 lety

    खूप चांगली माहिती मिळाली अण्णाभाऊ धन्यवाद l

  • @affarm9706
    @affarm9706 Před 2 lety +2

    अण्णासाहेब सोयाबीनला कसे द्यावे सांगा प्लीज ,माहिती छान दिली ,आभार

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Před 2 lety

    छान माहिती दिली आप्पासाहेब जगताप

  • @vijaydhande2630
    @vijaydhande2630 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आण्णासाहेब

  • @VarshaPatil-mv7pn
    @VarshaPatil-mv7pn Před 2 lety

    Ho agdi barobar

  • @bkpravinbkpravinbhai3596
    @bkpravinbkpravinbhai3596 Před 4 měsíci

    Barobar bhau👍🏻

  • @pandharinathlahane3536

    अगदी बरोबर बोललात आण्णासाहेब

  • @sampatshinde4226
    @sampatshinde4226 Před 3 lety

    अगदी बरोबर माहिती दिली आहे दाजी

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Před rokem

    👌👌👌

  • @hemlataghorpade1567
    @hemlataghorpade1567 Před 3 lety +2

    100% right dada👌👌👌👌

  • @marathawarrior595
    @marathawarrior595 Před 3 lety +2

    Ram Ram Annasaheb 👍👍

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Před 3 lety +1

    धन्यवाद अण्णासाहेब 😊

  • @audumbarjadhav9021
    @audumbarjadhav9021 Před 2 lety +1

    आण्णा आपण सांगितलेली औषधाने खर्च तर वाचतोच पण रिझल्ट पण छान येतात. डाळिंबा वर छाटणी ते काढणी पर्यंत माहिती द्यावी.जरा औषध वापरताना कन्फ्युजन होतय...

  • @rakeshghotane3437
    @rakeshghotane3437 Před 3 lety +2

    आण्णासाहेब माझी मनापासुन लय तरमळय राव सेंद्रिय शेती करायची आहे.ह्या विषारी आण्णा पासुन दुर राहायचय. Plzzzzzzzz

  • @bapuraoade8159
    @bapuraoade8159 Před 3 lety

    khup chhan mahiti sangata bhau tumhi🙏

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 Před 2 lety

    खूप छान माहिती

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 Před rokem

    Video start from 1:45

  • @nileshpatil395
    @nileshpatil395 Před 3 lety +6

    ज्यांची शेती जास्त आहे,व हाताने टाकण्यात अडचण येत असल्यास घन jivamrutacha वापर जास्त करावा

  • @kapilwankhede6780
    @kapilwankhede6780 Před 3 lety +1

    हरभरा पीक चांगले येण्यासाठी एक विडिओ टाका. कृपया. महाराष्ट्रात हरभरा पीक मोठया प्रमाणात घेतल्या जाते. खुप शेतकऱ्यांना फायदा होईल.

    • @eknathbapuraokothekar2959
      @eknathbapuraokothekar2959 Před 3 lety +1

      आती चांगली माहिती मिळाली आंणणासाहेब आपला मित्र एकनाथ कोठेकर गुळज ता गेवराई जिल्हा बीड

  • @swatidesale6300
    @swatidesale6300 Před 3 lety +1

    Drip नी देणं सोयीचे पडतं. एखाद एकर असेल तर ठीक आहे आपण आळवणी ( drinching) करु शकतो पण जास्त जमिन असेल तर किती दमछाक होईल.

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 Před 3 lety +1

    एक दम बरोबर👌

  • @kailashwarkade8635
    @kailashwarkade8635 Před 3 lety +1

    Thanks dada

  • @ramakumbhar8874
    @ramakumbhar8874 Před rokem

    टाॅनीक कसे तयार करावे आणि कीडीसाठी काय करावे तेची माहिती मिळल का

  • @ashoktakle2612
    @ashoktakle2612 Před 3 lety +1

    केळी चा व्हिडिओ टाका अन्ना

  • @balajikoche8303
    @balajikoche8303 Před 3 lety +12

    2:44 अण्णासाहेब शेतात सुद्धा काँग्रेस (गवत) मुक्ती झाली पाहिजे

  • @appasahebvitthalraodeshmuk8926

    🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏

  • @bapuraoade8159
    @bapuraoade8159 Před 3 lety

    Khup chhan mahiti dili

  • @sagerjadhav8440
    @sagerjadhav8440 Před rokem

    Bhau aamchi tarbuj pik aahe 1kilo parynt aahe vilala pahijay taahi hervegar pana nahi jivaamrut sodletar chapel ka

  • @sahebjibamnekar
    @sahebjibamnekar Před rokem

    Best sir number melil ky mast mahti deli

  • @dhananjaymore9058
    @dhananjaymore9058 Před 3 lety +1

    Go krupa amrutam asel tar dya sir amhla pan

  • @yogeshkhairnar870
    @yogeshkhairnar870 Před 2 lety

    Nice

  • @udaybhosale8780
    @udaybhosale8780 Před 3 lety +1

    बरोबर आहे

  • @vaibhavugale2323
    @vaibhavugale2323 Před 3 lety

    अगदी बरोबर आहे साहेब ...

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 Před 3 lety +1

    राम राम अण्णासाहेब

  • @wowlotus8800
    @wowlotus8800 Před 3 lety +1

    Pruthviraj slury che Tank chan a as he

  • @user-ws4ur3tm5o
    @user-ws4ur3tm5o Před 3 lety +1

    नमस्कार भाऊ

  • @sunilkanchan7277
    @sunilkanchan7277 Před 3 lety

    Namaskar Annasaheb , jarbera flower ya pollyhouse madhil ful pikavril nag ali ( leaf minor ) ya kidi vishai upay suchva..

  • @pramodpawar1158
    @pramodpawar1158 Před 3 lety

    मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं आज माझा प्रत्येक ऊस दोन किलोचा आहे

  • @ashutoshashokraothakreward4959

    १०० किव्हा ५० लीटर पानी घेतले. तर,शेन, गौमूत्र, बेसन, माती, गुळ किती घ्यावे जीवामृत बनवण्यासाठी सर......

  • @kiranlohakare4897
    @kiranlohakare4897 Před 3 lety

    खरं आहे आण्णासाहेब

  • @gemes4711
    @gemes4711 Před 2 lety +1

    Aana bhau adrk kiti nigli

  • @mr.ganeshas
    @mr.ganeshas Před 3 lety +1

    धन्यवाद अण्णासाहेब शेतात गोगलगाय चा प्रादुर्भाव खूप वाढला आहे पिकांच नुकसान होत आहे तरी उपाय सांगावा गणेश शिंदे सातारा

  • @umajipatole1568
    @umajipatole1568 Před 3 lety

    एक नंबर

  • @kishorbhingare4136
    @kishorbhingare4136 Před 3 lety

    शाब्बास राजू भाऊ

  • @vedantraut5904
    @vedantraut5904 Před 3 lety

    Super

  • @truptipatil2261
    @truptipatil2261 Před 2 lety

    Aana saheb tumhi BT kapashila sudha fakt jivamrut deta ka

  • @devaravvyavahare9321
    @devaravvyavahare9321 Před 2 lety

    नेहमीच्या पद्धतीने जीवामृत तयार केल्यानंतर ट्रीप ने शोधून सोडायला त्रास होतो तर साडीचे गुठळी करून आज सोडून जीवामृत केल्यानंतर ती सोडण्यात आणि नेहमीच्या पद्धतीने केल्या तरी रिझल्ट मध्ये काय फरक पडतो ते सांगणे धन्यवाद

  • @universalstatus4539
    @universalstatus4539 Před 3 lety

    Special पेरू साठी जीवामृत चा व्हिडिओ टाका

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 Před 3 lety

    Kitak nashak spray pamp kashya padhatine dhuvava ki jenekarun jivanuna nukasan honar nahi??

  • @yogeshkhairnar870
    @yogeshkhairnar870 Před 2 lety

    Tumch gav konat ahe

  • @aharkal9112
    @aharkal9112 Před 2 lety +1

    जयहरी दादा

  • @shardakapase3520
    @shardakapase3520 Před 3 lety

    दादा ऊस वजन वाढवण्यासाठी व ऊसाच्या संपूर्ण वाढीसाठी टॉनिक सांगा

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg Před 2 lety

    मि डब्याद्वारे गव्हाला वापरे होते जीवाम्रूत अन्ना👌🙏

  • @atmaramsable8551
    @atmaramsable8551 Před 3 lety

    Driching sathi jivamrut aka pampa sathi kiti praman gyave te sanga

  • @EARNdaily-ef2ki
    @EARNdaily-ef2ki Před 3 lety

    Sir
    Play list topic wise update kara hee vinanti

  • @yashwantkolte5160
    @yashwantkolte5160 Před 3 lety

    आम्हाला मिरचीची ती तेज दिसण्यासाठी उपाय सांगा

  • @avadhootgharge916
    @avadhootgharge916 Před 3 lety

    Te khar ki pn components kon konte ghyache te sanga ki

  • @chandrakantswami7320
    @chandrakantswami7320 Před 3 lety

    Sir gullchdi fulachi mahiye sanga

  • @pruthvirajgawande2265
    @pruthvirajgawande2265 Před 3 lety

    Right

  • @naimshaikh6598
    @naimshaikh6598 Před 3 lety

    RAM RAM ANNA SAHEB

  • @gajananwalhe1259
    @gajananwalhe1259 Před 3 lety +1

    तुमचा पत्ता द्या

  • @ajaypawar4107
    @ajaypawar4107 Před 3 lety

    अंण्णासाहेब राम राम, जर आपण कांदा रोप टाकतांना जर आपण घनजीवामृताचा वापर केला तर कांदा रोपाची बूरशींन मूळे होणारी मर थांबले का? कृपया ऊत्तर द्या, किंवा व्हिडीओ बनवा, आपले सर्व शेतकरी मित्र उत्तराची वाट बघत आहेत

  • @maharashtra.mh30
    @maharashtra.mh30 Před rokem

    shenkhatache chileshan video banava

  • @rushikeshjagtap4787
    @rushikeshjagtap4787 Před 3 lety

    भाऊ प्लीज काय वेस्ट डी कंपोजर बद्दल सांगा ना

  • @nikhilkadu7228
    @nikhilkadu7228 Před 3 lety

    Gulab la ks dyav he jivamrut

  • @ajitchature239
    @ajitchature239 Před 3 lety +1

    Please जगताप साहेब आपला संपर्क क्रमांक द्यावा

  • @rajkumarkuklare7712
    @rajkumarkuklare7712 Před 3 lety

    Machhi palnat jivmarutacha kahi fayada ahe ka
    sanga
    places

  • @amoldhamale5789
    @amoldhamale5789 Před 3 lety +1

    खुपचं छान माहिती दिली दादा

  • @pravinvadgave7924
    @pravinvadgave7924 Před 3 lety

    स्प्रे साठी किती मिली वापरावे जीवामृत बनवताना दही टाकायला चालते काय

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 Před 3 lety

    🙏🙏

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 Před 2 lety

    👍👍🙏👍👍

  • @kakapawar6295
    @kakapawar6295 Před 3 lety

    नवीन जीवामृत ची व्हिडिओ टाका

  • @sumedhsuryawanshi3573
    @sumedhsuryawanshi3573 Před 2 lety

    Wapar kasa Kara Anna

  • @bharatgaldhar8666
    @bharatgaldhar8666 Před 3 lety

    RAM ram

  • @sainavale4746
    @sainavale4746 Před 2 lety

    Usala jar १० divas zale ahet tar jivamrut vaparle tar chalel ka

  • @manishpatil7122
    @manishpatil7122 Před 3 lety

    Aana bhau vermicomoost var video banva

  • @tukaramumbarakar8434
    @tukaramumbarakar8434 Před 3 lety

    राम राम भाऊ कपाशीवर रसशोषक किडावर कोणती पवारांनी करावी

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 Před 3 lety +1

    जीव अमृता बरोबर ह्यूमिक दयायला जमेल का

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 Před 3 lety

    अण्णा साहेब उसावरील खोड किडी वर काय उपाय आहे,7-8 कांडी ऊस झाला.काळा ऊस आहे.आणी बहुवार्षिक तुरीमध्ये आता हरबरा पेरला तर होईल का

  • @kiranbarate
    @kiranbarate Před 3 lety

    मराठी माणूस मराठी माणसाचेच पाय खेचतो...
    अशाने एकही जण यशस्वी होत नाही...🙏

  • @deepakdev257
    @deepakdev257 Před 3 lety

    Samzle nahin. Karun kruti dakhva hi vinanti. Dhanyawad

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 Před 3 lety

    🙏🙏 माझ्या अद्रक पिकास करपा व कंदकूज आहे.अद्रक खाली उकरुन पाहिले तर त्यामध्ये बारीक बारीक पांढ-या अळ्या आहेत व अद्रक पिक पिवळे झाले आहे यावर उपाय काय करावा ते कृपया मार्गदर्शन करावे ते सांगा भाऊ.

  • @omprakashghawghawe3650

    सेंद्रिय सोबत रासायनिक खते वापरायचे नाही का.