अण्णा तुम्ही न एखादा vedio असा बनवा ज्यामध्ये फक्त सगळ्या औषधी कश्या वापराव्या कधी वापराव्यात ,प्रमाण किती असले पाहिजे.कोणत्या स्टेज वर काय फवारावे.म्हणजे सगळ्यांना समजेल . व तुम्ही जी शेतकऱ्यानं साठी धडपड करता त्याचे सार्थक होईल.मी तुम्हाला खुप मानतो अण्णा .कृपा करून असा vedio बनवा .खुप लूट चालू आहे शेतकऱ्याची . आपल्या कार्यास आम्ही सोबत आहोत राम राम ❤️❤️
सर संत्रा साठी चालेल का। कारण आमच्या भागाकडे संत्रा बाग खूप आहेस। खूप खूप छान माहिती अण्णासाहेब। धन्यवाद सर.... सर संत्रा वरील सीस्ट्स सायला रोगावरील व्हिडिओ तयार करा सर। संत्रा वर हा रोग नवीन बहार येतो।तेव्हा हा रोग खूप प्रमाणात येतो। धन्यवाद साहेब।
आण्णासाहेब हे मि वापरलय पपईसाठी खुप छान रिजल्ट आहे पण मि हे 90दिवस ठेवल होत आणी नंतर स्प्रे घेतल खुप चांगला रिजल्ट आहे या वर्षि पण मी बनवनार आहे
हळद पिकाला चालेल का हे
नंबर सांगा
Amol raut 7498450030 please call me.
Dada Tumqch no dy
👍
आण्णासाहेब तुमच्या माहितीमुळे पैश्याची खूप बचत झाली, धन्यवाद आण्णासाहेब
अण्णासाहेब,
खूप छान माहिती देत आहात..
मनापासून आभार !
एकच नंबर काका..खूप छान माहिती देता तुम्ही..तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो आम्ही...🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
तुमची देश सेवा मोठी आहे, धन्यवाद.
आभारी आहे भाऊ
अण्णा साहेब खूप छान माहिती दिली व मी ते तयार केलेले आहे
वाह अण्णासाहेब ।।।। खूपच छान अनूभव आला
मानाचा मुजरा अतीशय सुंदर खूप छान खूप कौतुक राम राम
राम राम आण्णासाहेब छान छान माहिती दिली आहे धन्यवाद😘💕
माहिती छान खूपच उपयोगी
दादा खरच आपण दिलेली माहिती खूपच छान आहे
धन्यवाद दादा
खूप चांगली माहिती भाऊ.👌👌धन्यवाद
भाऊ मी तूम्ही सरतात तसे प्रयोग करतो तूम्ही धान माहीती देतात धन्यवाद
भाऊ तुमची माहिती वगैरे खूप चांगली पण व्हिडिओ आणखी छोटा होऊ शकतो तेवढ जमलं तर बघा.
खुप छान माहिती दिली. भाऊ धन्यवाद...
Lai bhari Aannasaheb!
आण्णासाहेब तुम्ही खुप छान माहीती सान्गता थोड़ गाई म्हशीनसाठी काही असेल तर सुचवा
छान माहिती दिली.
धन्यवाद भाऊ.
आभारी आहे
Khup chan mahiti..
खूप छान माहिती मिळाली 😊
खुप छान,माहीती शेतकऱयांनी प्रयोग केले पाहिजे, मार्गदर्शन घेतले पाहिजे.👍 👌
खुप छान माहिती दिली भाऊ
राम राम आण्णा भाऊ लय भारी
अण्णा तुम्ही न एखादा vedio असा बनवा ज्यामध्ये फक्त सगळ्या औषधी कश्या वापराव्या कधी वापराव्यात ,प्रमाण किती असले पाहिजे.कोणत्या स्टेज वर काय फवारावे.म्हणजे सगळ्यांना समजेल . व तुम्ही जी शेतकऱ्यानं साठी धडपड करता त्याचे सार्थक होईल.मी तुम्हाला खुप मानतो अण्णा .कृपा करून असा vedio बनवा .खुप लूट चालू आहे शेतकऱ्याची . आपल्या कार्यास आम्ही सोबत आहोत राम राम ❤️❤️
Mast mahiti ana saheb
वा फारच उपयुक्त माहिती अण्णासाहेब कारले व दोड़कयासाठी वायरस वरती विडिओ बनवा plz
छान माहिती आहे आण्णासाहेब
आण्णा सो़ खुप सुंदर
मस्त, सिलीकॉन संदर्भात एखादा video टाका
राम राम अण्णा छान माहिती
कांदा पिकाचा ऊल्लेख करा .छान माहिती दिली भाऊ
खुप छान माहिती
जबरदस्त अण्णासाहेब
Dhanyawad Anna Saheb.
आणासाहेब जगताप चागली माहिती दिली धन्यवाद मला खूप आनंद झाला
धन्यवाद भाऊ
@@user-xu9cd8pc6h n
Chan mahiti dili dada
Wah dada khup chan
अण्णा छान 👍
खुप छान वाटले
अण्णा पिकानुसार औषधे कसे वापरावे असे video बनवावे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवाना लाभ होइल धन्यवाद मस्त video
सर संत्रा साठी चालेल का।
कारण आमच्या भागाकडे संत्रा बाग खूप आहेस।
खूप खूप छान माहिती अण्णासाहेब।
धन्यवाद सर....
सर संत्रा वरील सीस्ट्स सायला रोगावरील व्हिडिओ तयार करा सर।
संत्रा वर हा रोग नवीन बहार येतो।तेव्हा हा रोग खूप प्रमाणात येतो।
धन्यवाद साहेब।
चागलि माहिती दिलि धन्यवाद
Very nice
ekdum Chan
मस्त साहेब
छान पाटील
खूप छान
Very nice video
भाऊ द्राक्षाचा ऊल्लेख केल्या बद्ल धन्यवाद
ऊस पिकासाठि खरोखर मार्गदर्शण करा
नमस्कार आण्णासाहेब आपले कार्य खूप मोठे आहे .🙏
सुत्रकृमी(निमाटोड) उपाय सुचवा
VERY GOOD ANNASAHEB
धन्यवाद
खुप छान भाऊ
आण्णासाहेब आता बेलाची झाडेच राहिली नाहीत. या पुढे तरी प्रत्येकाने शेतात एक तरी बेलाचे झाड लावावे.
🙏🙏👍👍🙏🙏
very nice.
Annasaheb mi he shevga pikat waperlay No 1 result
No please
खुप उपयुक्त माहिती
Tumi Sangli mahiti annasaheb khoob khoob Kai fayde
धन्यवाद
Lay bhari.dada
ग्रेट
Khub chaan aaley suchav le play kutlhi vastu khaas karun vaapra vi te suchva🙏
छान
Thanks...
खुप भारी मार्गदर्शन करता राव, नगर जिल्ह्यात राहुरी कृषी विद्यापठामध्ये कधी आले तर कळवा, भेटता येईल तुम्हाला
नमस्कार अण्णा...उसाला वापरले तर चालेल का जीवामृतामधून आणि कधी द्यायचे. धन्यवाद
,🌱🌱👍👍
मस्त
धन्यवाद महाराज
Kandyat chalel ka 3 mahie check kande aahet result la kiti divas lagtil
अण्णा नमस्कार छान माहिती दिली भुईमुगला चालतंय का आणि कधी फावरायच,ते पण सांगा
Sir Mo no taka Discription box madhe thanks sir khup Chan mahiti
🙏🙏👌👍👏👏💯
🌷जय हरी🌹
खुपच छान माहिती देता साहेब तुम्ही नवनवीन व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद कांदा पिकासाठी कोणत्या अवस्थेत घ्यायचे
Mast
आण्णा साहेब मिरची बोकरणे या साठी उपाय सांगा
धन्यवाद भाऊ
Haldila drip madhun dyayche aslyas kiti dyayche
छानमाहिती दिली भाऊ लाल कांद्यावर चालेल का?...
कांदा पिकाला फुगवणी साठी सोडले तर चालेल का भाऊ
फुलावर लाऊण १महिणा झाला वजन वाडवणासाठी व गडा मोठा करणासाठी चालेलका का
Ful zadana upyukt khatancha vedio bnva
ड्रिप मधुन सोडन्या साठी पाणि वाढवायचे का तुम्हि दहा लिटरचा दाखवला
एक च नंबर भाऊ भाजिपाला पिकाला जमेल का?
सेंद्रिय नमस्कार अण्णासाहेब
कपाशी साठी खते सांगा, औषध सांगा
तुम्ही दिलेली माहिती मी दुसऱ्यांना पण देत आहे
धन्यवाद
ऊस हुमणी कीड नियंत्रणासाठी उपाय सांगा
धन्यवाद आणासाहेब
Please video short madhe banawa mahanje bare hoyil.
Je kai banawayache aahe tyacha formula sanga mahanje zale uhich time pass karnyat kai aahe
गुळ ऐवजी ऊसाचा रस वापरला तर चालेल का?
आंब्या च्या झाड़ा ला ह्याची एकुण कीती फवारणी करावी लागेल ?
केव्हा करायची ?
मधमाशा येणाचे विडिवो टाका
उद्या व्हिडीओ देतो भाऊ, धन्यवाद
Anna bel mhanje KAWET na?
Nimbuvaril
Kankar
Aajaravar
Aashadh
Sanga
Aannbhau
Dada pothas aani kapal futi sodat marlet chale ka
किती वर्षाचा चालते दादासाहेब
NAMSTE JAGTAP SAHEB
नमस्कार
Dada potash la 18 .mahine zhale aahet 50 ltr pac drum aahe vaparuka
राम राम
spurad ani urea ks bnvaych
फुल शेती व पालेभाज्या साठी वापरले तर चालेल का