जीवामृत प्लस असे तयार करा पिकाला एकच जीवामृत वापरू नका फक्त एकदा याचा वापर करून तर पहा💪

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 10. 2022
  • 🙏🙏राम राम मित्रांनो🙏🙏
    मी आण्णासाहेब जगताप
    👉आज आपण जीवामृत प्लस कसे तयार करायचे ते आपण पहाणार आहोत
    यासाठी लागणारे साहित्य👇
    👉ड्रम 200 लिटर क्षमतेचा
    👉पाणी 170 ते 180 लिटर
    👉गाईचे शेण 5 ते 10 किलो
    👉गाईचे गोमूत्र। 5 ते 10 किलो
    👉गुळ 2 किलो
    👉अंडा दूध टॉनिक 1 लिटर
    👉हे सर्व द्रावण एकत्र करून चांगले हलवून घ्या
    👉सकाळ संध्याकाळ उलट सुलट नविसरता हळवायचे आहे
    👉हे द्रावण 7 व्या दिवसापासून ते 15 व्या दिवसापर्यंत वापरता येते
    👉शक्यतो 20 दिवसानंतर याचा वापर कोणत्याही पिकाला करू नका
    👉याचा उपयोग दर पंधरा दिवसाने वापर केल्यास कोणतेही पीक बळकट बनते
    👉कोणत्याही पिकाला एकच जीवामृत देऊ नका कारण पिकाचे वाढीनुसार भूक,व गरज बदलत असते
    👉यामध्ये बेसन पिठाचा वापर करू नका
    ,👉 • जीवामृत प्लस असे तयार ...
    👉मित्रांनो व्हिडीओ व माहिती आवडल्यास नक्की लाईक व आपल्या युट्युब चॅनल दिशा सेंद्रिय शेती ला सपोट करा🙏🙏
  • Jak na to + styl

Komentáře • 188

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 Před rokem

    खूप छान माहिती आहे

  • @dnyaneshwarchendake5537

    खूप छान गुरु

  • @ashokraobhusare3163
    @ashokraobhusare3163 Před 9 měsíci

    छान छान आहेत

  • @ARTWITHSHRIMAN__YT
    @ARTWITHSHRIMAN__YT Před 2 měsíci

    Sundar

  • @madhavjadhav9445
    @madhavjadhav9445 Před 10 měsíci

    Super 🙏🙏

  • @LK-iu7xz
    @LK-iu7xz Před 6 měsíci

    खूप छान माहिती देता आणासाहेब ❤

  • @ankitbagmare6643
    @ankitbagmare6643 Před rokem

    खूप छान परिणाम पाहायला मिळाले मी मिरची मध्ये वापर केलं 🙏🏻🙏🏻

  • @sanjugalande
    @sanjugalande Před rokem

    पाळेकर आणि आणा भाऊ ची पद्धत यात बरेच फरक आहे

  • @sanjaywankhade6386
    @sanjaywankhade6386 Před rokem +1

    Annasaheb superb.....

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार अन्नासाहेब खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ......👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajgiri4226
    @rajgiri4226 Před rokem +1

    धन्यवाद आण्णा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 Před rokem +1

    मस्त एपिसोड धन्यवाद सर

  • @nageshmahale1544
    @nageshmahale1544 Před rokem +1

    Thank you anna

  • @PankajThakare-bw4ko
    @PankajThakare-bw4ko Před 25 dny

    साहेब तुम्हीं खुप छान काम करत आहे. त्या बद्दल काही शंका नाही. पण तुम्हाला कोणत्या पिकांचा काय यावरेज आला ते सांगा .

  • @bharatdhamale5959
    @bharatdhamale5959 Před rokem +1

    Great sir🙏🙏🙏🙏

  • @shirishbabar3034
    @shirishbabar3034 Před rokem

    शुभ दिपावली 🙏🏻

  • @anandasuryawanshi3200

    आहो आण्णा साहेब प्रमाण सांगत चला एका एकरला किती सोडायच त

  • @HIND251
    @HIND251 Před rokem +2

    आण्णासाहेब आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 Před rokem +3

    राम राम

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ आणि आपल्याला दींवाली च्या हार्दिक शुभेच्या धन्य वाद!

  • @himmatmohurlef2837
    @himmatmohurlef2837 Před rokem +5

    खूप छान माहिती दिलीत... अशीच माहिती देत राहावे दादा राम राम

  • @gunvantkudchikar9297
    @gunvantkudchikar9297 Před 2 měsíci

    Dhaan chi Peerni zalyanantar 2re diwas vapar karaila yeete ka lagech kalwa

  • @RohhitFx
    @RohhitFx Před 3 měsíci

    ऊस पिकासाठी उन्हाळ्यमध्ये ड्रीप वाटे दिले तर चालते का ?

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před rokem +1

    नमस्कार दादा लय दिवसानंतर व्हिडिओ दिला एकदम मस्त माहिती सांगितली जीवामृता विषयी

  • @kartiknarsekar8015
    @kartiknarsekar8015 Před 11 měsíci

    How meny liter use in 16leter spre pump to drincgong purpose in cotton

  • @user-bj5xv3si9f
    @user-bj5xv3si9f Před 10 měsíci

    Favarni jiva forcing

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 Před rokem +1

    Good morning 🙏

  • @pandurangbathamore2681
    @pandurangbathamore2681 Před rokem +2

    जीवामृत मदी वेस्ट डी कांपोजर मिक्स करून 8 दिवस ठेवून जमिनीत दील तर चालेल का दादा

  • @krishnaghate1975
    @krishnaghate1975 Před 10 měsíci +1

    वापर कसा करावा त्याचा पण व्हिडिओ टाका साहेब तेवढं

  • @mahadevkokare1820
    @mahadevkokare1820 Před rokem

    Hi

  • @akashnalinde9832
    @akashnalinde9832 Před rokem +3

    सेंद्रिय गहू फवरणी माहिती द्या साहेब

  • @user-lv5wk9xh3k
    @user-lv5wk9xh3k Před rokem +1

    आम्ही डोंगर जमिनीत दैवारी शालू टाकला आहे त्याच्या वाढीसाठी माहिती सांगा ple...

  • @gautambhatewara832
    @gautambhatewara832 Před rokem

    Anna, anda chya aivaji dusare Kai vaparta yeil ka?

  • @dadakharatude317
    @dadakharatude317 Před rokem +1

    भाऊ राम राम

  • @dattatraynalawade3060
    @dattatraynalawade3060 Před 11 měsíci +1

    नमस्कार अण्णा साहेब कांदा पिकाला हे जीवामृत किती वेळा सोडतात

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 Před rokem +2

    अण्णा साहेब माझा एक प्रश्न आहे,🙏
    जीवमृत बरोबर गारबेझ एंझाईम किंवा बाजरी पासून बनवलेल कीटकनाशक, हे मिसळून फवारले तर चालेल का?
    Plz रिप्लाय करा 🙏

  • @avinashnf1339
    @avinashnf1339 Před 4 měsíci

    तुम्ही जास्त बोलता ..... जरा कमी बोलावं जेधे करून लगेच विटिवो बघता येईल....... तुम्हाला पण.लोक पसंत करतिल......... बाकी तुमची माहिती लय भारी राव..........

  • @santoshgurav150
    @santoshgurav150 Před rokem +1

    नमस्कार आण्णासाहेब तुमचे सर्व व्हीडीओ पाहीले तर उस पीकासाठी स्पेशल व्हीडीओ बनवा

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 Před rokem +4

    अंडा दूध टॉनिक कसे बनवाचे भाऊ त्यावर सांगा

    • @bibhishanwaghmare2576
      @bibhishanwaghmare2576 Před rokem

      म्हशीचे शेण आणि म्हशीचे मूत्र वापरता येईल काय

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Před rokem

    अंडा janit amale कसे banavtaat.
    Tasech char varshachya ambyachya zaadala किती litter वापराआयची,,

  • @pandurangbathamore2681

    दादा जीवामृत ने ड्रॅगन फ्रूट ची वाढ जोमदार हुईल का रासायनिक खतासारखी

  • @eknathdhote913
    @eknathdhote913 Před rokem

    Sir book printing zal Kay

  • @dipakbhagade3454
    @dipakbhagade3454 Před rokem

    नमस्कार सर! कोकणात काजू पिकासाठी या जीवामृताचा कसा वापर करायचा कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sagargurav1116
    @sagargurav1116 Před rokem +2

    पेस्टीसाईड जे तुम्ही शिकवता त्याची pdf फाईल पाठवा विनंती

  • @subhashnanware1724
    @subhashnanware1724 Před 11 měsíci +1

    हे जिवार्मत वापरायचे कसे

  • @ajinkya4336
    @ajinkya4336 Před rokem

    अंडी आणि ताक चालेल का. ऊसा साठी

  • @SantoshJadhav-du5dl
    @SantoshJadhav-du5dl Před rokem +1

    सर जीवामृत प्लस किती दिवसाच्या पिकाला द्यावे

  • @krishnakale1717
    @krishnakale1717 Před rokem +1

    भाऊ ठिकमधून सोडण्यासाठी कास तयार करावं

  • @ranjeetpatil5484
    @ranjeetpatil5484 Před rokem +1

    aapan saheb saglya clip ...Rajiv Dixit yanchya kadun prerna gheun banvat aahat na..,...

  • @pruthivirajwaghmare4436
    @pruthivirajwaghmare4436 Před rokem +1

    पुढचा व्हिडिओ लवकर पाठवा सर🙏🙏

  • @ganeshjoshi6463
    @ganeshjoshi6463 Před rokem

    साहेब जीवामृत किंवा कोणतेही सेंद्रिय द्रव्य तयार करताना सिमेंट ची टाकी वापरली तर चालते का....चालत नसेल तर का?🙏

  • @SantoshJadhav-du5dl
    @SantoshJadhav-du5dl Před rokem

    गहू पिकासाठी कोणती फवारणी व कोणते टॉनिक वापरावे ते सांगा गहू पिकास ते माहिती सांगा

  • @deepaklokhande1059
    @deepaklokhande1059 Před rokem +1

    एकर प्रमाण सांगा

  • @satishvs3021
    @satishvs3021 Před rokem +1

    हा जीवामृत फवारणी साठी कसा वापर करायचा एका पंपा ला किती टाकायचं

  • @rajumarve-belgaum9997

    जून्या गोवऱ्या घेऊन त्या चार/पाच दिवस पाण्यात घालून ठेवल्यावर जे पाणी होते ते कशासाठी आणी 16 लिटर पंपाला किती वापराव ?

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Před rokem

    सर तुम्ही रिपोर्ट दाखवतो म्हणले होते lab चा

  • @devendranehare8953
    @devendranehare8953 Před 11 měsíci

    वांगी मिरची टोमॅटो भाजीपाल्याला जीवामृत कसे द्यायचे

  • @namdevdange6580
    @namdevdange6580 Před rokem

    पिकावर फवारणीचे प्रमाण सांगा

  • @g.mundhe8414
    @g.mundhe8414 Před rokem +1

    पोट्याश बनवन्यासाठी कचे बेल चलते का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem +1

      कच्चे नाही चालत सर,पिकलेलेच घ्या🙏🙏

  • @mahendramate3929
    @mahendramate3929 Před rokem +2

    गोमूत्र नसेल तर चालेल का

  • @manojraul2532
    @manojraul2532 Před rokem

    फोन न द्या दादा.दूध व अंडे वेगळे mix करून 5 दिवसांनी टाकीत टाकायचे आहे का

  • @pappukale9938
    @pappukale9938 Před 5 měsíci

    मिली बॅग साठी औषध पेरू

  • @user-qb2fh5jp1k
    @user-qb2fh5jp1k Před rokem

    10अंड्या सोबत दुध। किती वापरायचे

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 Před rokem

    नवीन व्हिडिओ टाका शेती वरचे

  • @whyally7924
    @whyally7924 Před rokem +1

    Tranlaste Inglish sir..please

  • @shaileshkarle2522
    @shaileshkarle2522 Před rokem +1

    मतदान चं काय झालं कांदा बियाणे कोणते वापरावे तुमचा चालू नंबर द्या

  • @RavindraMohod-gz9yk
    @RavindraMohod-gz9yk Před rokem +1

    पिकाला कसे आणि केव्हा टाकण्याची पद्धत सांगा राव

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem

      पुढचा व्हिडीओ देतो सर🙏

  • @manojkumarpatil1554
    @manojkumarpatil1554 Před rokem +1

    Dudha je sagital ahe te gaych ka?

  • @h.bstatusstatus6985
    @h.bstatusstatus6985 Před rokem +1

    राम राम भाऊ

  • @rajendrakatkar1921
    @rajendrakatkar1921 Před rokem

    थोडक्यात माहिती सांगा

  • @gajanangawali8567
    @gajanangawali8567 Před rokem

    झेडू ला सोडल त चालेल का

  • @nishantmadake4648
    @nishantmadake4648 Před rokem +1

    आण्णा साहेब तुमचं गाव कुठं आहे

  • @user-gb8eu5qw6g
    @user-gb8eu5qw6g Před rokem +2

    राख मिसळली तर चालेल का

  • @SantoshJadhav-du5dl
    @SantoshJadhav-du5dl Před rokem

    पेरणी झाली की जीवामृत लगेच दिले तर चालते का दुसऱ्या पाण्याला जीवामृत प्लस दिले तर चालते का

  • @balnathdhengale726
    @balnathdhengale726 Před rokem +1

    उसाला। जिव अमृत कधि। सोडायच।

  • @sonuahirrao8633
    @sonuahirrao8633 Před rokem +2

    नंतर रासायनिक पदार्थ वापर चालतो का सर

  • @gajanandesai1283
    @gajanandesai1283 Před rokem

    जिवानु जगन्यासाठी दाळीचे पीठ टाकावेच लागेल ना जिवानु ला खान्यासाठी काय आहे

  • @galdhardharmrajdg6468
    @galdhardharmrajdg6468 Před 11 měsíci

    दही टाकावका

  • @sunandachaskar5165
    @sunandachaskar5165 Před rokem +1

    दादा करटोलीचे रोप मिळेल का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem +1

      बियाणे मिळेल,रोपे नाही🙏🙏

  • @suyogmane9389
    @suyogmane9389 Před 9 měsíci

    लॅब चे रिपोर्ट आलेत का??

  • @abhilashniwal4409
    @abhilashniwal4409 Před rokem +2

    साहेब तुमचा नंबर मिळेल काय...

  • @indrajeetchavan3232
    @indrajeetchavan3232 Před rokem

    Repeat Karu naka

  • @suryakantsonavane8128
    @suryakantsonavane8128 Před 10 měsíci

    झाडे ऊंचीने वाढण्यासाठी कोणते जीवामृत चा वापर करावा...मी झाडे लावत असतो.पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी...पण तिथली झाडे वाढत नाहीत.तर काय केले पाहिजे.जरा मार्गदर्शन करा.मला.sir

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Před rokem

    मग अनोशेबीक जिवमृत तयार करतात ते चा गल को वाईट

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 Před rokem +1

    खरबूज पिकासोबत वापरायला चालेल का🍈🍈🙏

  • @yogeshdeore9134
    @yogeshdeore9134 Před rokem +1

    कांद्याला किती दिवसानी देता येते लागवडी नंतर

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem

      दर 15 दिवसाने दिले तरी चालते सर🙏

  • @amarkatkar5095
    @amarkatkar5095 Před rokem +1

    सर आंडे गावरानी पाहिजे का सरकारी

  • @AADHERE
    @AADHERE Před rokem +1

    फवारणी साठी वापर करू शकतो का. ? असेल तर प्रमाण किती घेयच १५ लिटर साठी ( १ पंप ). ?

    • @rajaramaragade5314
      @rajaramaragade5314 Před rokem +1

      एकरी किवा पंपाचे वापर प्रमाण सांगायला पाहिजे होते..

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem

      पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतो सर🙏🙏

  • @sadashivkhalse9926
    @sadashivkhalse9926 Před rokem +1

    तूमचा नंबर द्या साहेब 🙏🏻

  • @ramchandraveer4331
    @ramchandraveer4331 Před rokem +1

    Mala kartulyach bee pahije ahe annasaheb

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 Před rokem +1

    साहेब ते मतदान च काय zhal

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem +1

      आपला नंबर नाही आला सर,सगळीकडे राजकारणच चालते खर्याने त्रास खुप आहे 🙏🙏

  • @dkartphotography104
    @dkartphotography104 Před rokem +2

    तुमचे कोतुक करावे तेवढे कमी

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 Před rokem

    भाऊ मी माळकरी आहे अंडी टाकनार नाही

  • @user-zp9nr2xs2u
    @user-zp9nr2xs2u Před 11 měsíci +1

    भाऊ मोबाईल नंबर पाठवा

  • @prakashpol5416
    @prakashpol5416 Před rokem +1

    कंटाळ्याचा बी पाहीजेत

  • @amoldhondge1572
    @amoldhondge1572 Před rokem +2

    नमस्कार सर बेसन पीठ का घेऊ नये

    • @yogeshnagare1184
      @yogeshnagare1184 Před rokem +1

      तुमी शेद्रिय शेती करतात का

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 Před rokem +2

      कारण बेसन मुळे नंतर बुरशी चा प्रॉब्लेम येऊ शकतो

    • @amoldhondge1572
      @amoldhondge1572 Před rokem +1

      @@yogeshnagare1184 हो

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem

      बेसन मुळे घातक बुरशी वाढून पिकाला हानी होते त्यामुळे याचा वापर करू नका👍🙏

  • @allinoneyoutube645
    @allinoneyoutube645 Před rokem +1

    बटाटा पीक चालेल का

  • @tusharbhatewal1946
    @tusharbhatewal1946 Před rokem +2

    आण्णासाहेब, तुमच्या मागील बागेत तणनाशक वापरले आहे का...?

    • @gopaljadhav4889
      @gopaljadhav4889 Před rokem +1

      तणनाशक मारले नाही करटोरली शेती आहे आंबा शेती आहे मिश्र

    • @tusharbhatewal1946
      @tusharbhatewal1946 Před rokem +1

      @@gopaljadhav4889 होय, ते दिसतच आहे,,, मात्र मधिल पट्यात गवत मेलेलं आहे,,,

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před rokem +1

      ब्रशकटर चा वापर करून जैविक तणनाशक डेमो घेतला होता,याचा सविस्तर व्हिडीओ देतो सर🙏🙏

  • @suyogmane9389
    @suyogmane9389 Před 9 měsíci

    लॅबच्या रिपोर्ट वर एक व्हिडिओ टाका

  • @deepaksawant2486
    @deepaksawant2486 Před rokem +1

    Tumcha number Patwa