Harya Narya Zindabad || Nilu Phule, Ram Nagarkar Marathi Movie || Full Comedy

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2016
  • Watch the full length super hit Comedy black & white old Marathi movie Harya Narya Zindabad (1972) starring Nilu Phule, Sarla Yevlekar, Ratnamala & Ram Nagarkar. Directed by Govind Kulkarni. Music by B. Laxman.
    Subscribe To Marathi Chitrapat for more such Marathi Movies!
  • Zábava

Komentáře • 339

  • @saylisalgar5059
    @saylisalgar5059 Před 8 měsíci +5

    मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो, कि या चित्रपटाचे चित्रीकरण माझ्या गावी म्हणजेच कोल्हापूर जिल्यातील यळगुड या गावी झाले आहे, चित्रपटातील गिरण अजूनही गावात आहे, तसेच गाण्यात दाखवलेली विहिरही आजतागायत हयातीत आहे.

  • @thechange350
    @thechange350 Před 3 lety +74

    जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, जुनी लोकं, जुने कलाकार, जुने चित्रपट, जुने राहणीमान, जुन प्रेम, जुने सोहळे .....यांना खरंच तोड नाही.

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 Před 3 lety +76

    पाचविल असताना लहानपणी पाहिलेला चित्रपट आज लॉक डाउन चा काळ पन्नास वर्षा नंतर पहात आहे.लहानपणी च्या आठ्वणी ना उजाळा मिळाला.सगळ" जुने ते सोने " निळू भाऊ ईज ग्रेट.मस्त, खुपच छान.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Před 2 lety +16

    जुनी चित्रपटांची एक वेगळीच मजा होती. या चित्रपटाच्या माध्यमातून मागील पाच दशकातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन आत्ताच्या नव्या पिढीला कळेल.
    निळू फुले आणि राम नगरकर खुपच उत्तम अभिनय बघण्याचा उत्तम योग्य...

  • @shridharnagarse9269
    @shridharnagarse9269 Před 2 lety +14

    आम्ही लहान असताना असे मराठी चित्रपट गावात चावडीसमोर फुकट दाखवायचे.. आम्ही गावातील सगळे जण पोत्या वर, मातीत बसून बघायचो. लई मस्त वाटायचं.. गेले ते दिवस... आज माझ्याकडील -मोबाईल वरून बघताना ते दिवस आठवले..🙏🙏🙏.. ते दिवस, ती माणसं आज नाहीत..

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Před 2 lety +10

    निळू भाऊफूले यांनी आपल्या खूमासदार व धमाकेदार अभिनयाणे रसिकांच्या मनात घर केले आहे अशा या महान कलाकारांना मानाचा मुजरा.राम नगरकरही विनोदी कलाकार आहेत.

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Před 3 lety +13

    लहानपणी एक डाव भुताचा, राणीने डाव जिंकला, भालू, हऱ्या नाऱ्या जिंदाबाद, बिन कामाचा नवरा असे चित्रपट आम्ही पडद्यावर पाहिलं आहे,,,,,,,
    निळू फुले, राम नगरकर, त्या काळातील धमाल जोडी 🙏🙏🙏💐🙏

  • @prafulraut7196
    @prafulraut7196 Před 2 lety +14

    हऱ्या नाऱ्या जिंदाबाद! Because old is always gold.

  • @azingo2313
    @azingo2313 Před 3 lety +9

    खूपच सुंदर movie.... मावशी ची माया खूप खूप सुंदर पद्धतीने दाखवलं आहे

  • @kirantodkar6586
    @kirantodkar6586 Před 3 lety +7

    कितीही आता पिक्चर निघत्याली पण जुन्या चित्रपटाला तोडच नाही

  • @shaligramtonde8588
    @shaligramtonde8588 Před 3 lety +18

    किती हा साधेपणा... ग्रामीण मानससाचे त्याकाळ चे स्वच्छ चित्र..!

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 Před 2 lety +8

    ई.स.1982 साली हा चित्रपट रिलीज झाला त्या नंतर चित्रपटांच्या दुनियेत खूप प्रगती होत गेली तेव्हा पासून ते आता पर्यंत पण जी मजा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहण्यात येते ती वेगळीच आहे जुन्या आठवणी जाग्या होतात त्या वेळेसचे कलाकार काही वेगळेच होते अभिनय त्यांच्यात मुरलेला होता खूप छान

  • @sudhircreation10
    @sudhircreation10 Před 3 lety +7

    सुंदर सिनेमा ,जुन्या काळाच्या आठवणी, निळू फुले खरा अभिनेता

  • @brieshvatari8317
    @brieshvatari8317 Před 3 lety +25

    💐💐 माननीय निळू फुले जी भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 मानाचा मुजरा आठवणी जाग्या झाल्या 👍👍

  • @raghunathchavan7102
    @raghunathchavan7102 Před 3 lety +5

    विषय सामान्य पण आशय महान साधी माणसं आणि सुंदर ग्रामीण चित्रण असणाराचित्रपट

  • @surajkokane2469
    @surajkokane2469 Před 3 lety +11

    खुप छान... जुन ते सोनं...
    निळू भाऊ आपला माणूस

  • @rajaramchavan848
    @rajaramchavan848 Před 3 lety +56

    लहानपणी रस्त्यावर बसुन बघायचो आम्ही असे चित्रपट. तिकीट काढून चित्रपट बघायची ऐपत नव्हती त्या काळात. आज मोबाईल वर बघताना ते सोनेरी दिवस आठवले.

    • @chandrarekhadesai7537
      @chandrarekhadesai7537 Před 2 lety +1

      रस्त्यावर बसून सिनेमा बघण्याची मजा पुढे बाल्कनीत बसून बघण्यात कधी आलीच नाही.

    • @sandeepbabar8761
      @sandeepbabar8761 Před 2 lety

      खरंच काय

    • @sandeepbabar8761
      @sandeepbabar8761 Před 2 lety

      गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी

    • @vijaychavan3513
      @vijaychavan3513 Před rokem

      Rigt

  • @mahadevrajmane1255
    @mahadevrajmane1255 Před 3 lety +6

    निळूभाऊ याना भावपूर्ण श्रद्धांजली.खूप वर्षानी चित्रपट पाहिला 👌👌

    • @kirantodkar6586
      @kirantodkar6586 Před 3 lety

      जुने चित्रपट दाखवले पाहीजेत सरकारने भरपुर काही घेण्याजोगे असते

  • @RahulKhadse
    @RahulKhadse Před 2 lety +3

    Comedy, Drama, Horror : Best combination..
    लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @bagaltech007
    @bagaltech007 Před 4 lety +18

    त्याकाळी काय मस्त चित्रपट असायचे...
    हें एक उत्तम उदाहरणं आहे 👍👍👍👍

  • @biganna99
    @biganna99 Před rokem +1

    साधी सुधी गावं, साधी सरळ भाबडी माणसं, निसर्ग समृद्ध परिसर, साध्या माणसांच्या साध्या सोप्या गोष्टी...
    अप्रतिम...

  • @kailaskalamkar6960
    @kailaskalamkar6960 Před 4 lety +48

    दिवंगत नटसम्राट फुले आणि सहकारी यांनी खूमासदार विनोदने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यांच्यातिल कलाकारीला त्रिवार वंदन

    • @arunawaghole3229
      @arunawaghole3229 Před 4 lety

      आनंद वाढविणारा उत्तम प्रकारे कला सादर केली.

    • @vishnathshinde3496
      @vishnathshinde3496 Před 3 lety

      Also.

  • @santoshgopal8855
    @santoshgopal8855 Před 2 lety +19

    Golden Day's & Golden Time 👍👍👌👌👌🤗

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan8090 Před 4 lety +23

    आत्ताच्या हिरोईन आणी त्यावेळी च्या हिरोईनचा देखावा किती छान आहे

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 Před rokem +1

    हे दिवस पुन्हा एकदा येतील का हो हा आनंद असे कलाकार पुन्हा होने नाही काय ते दिवस होते आणि आता हे दिवस

  • @melodymusic8518
    @melodymusic8518 Před 3 lety +5

    जुने चित्रपट पहावयास वेगळीच मज्जा येते🙏

  • @rahuldhanorkar46
    @rahuldhanorkar46 Před rokem +1

    माझं वय 32 आहे तरी मला आजच्या हिंदी व साऊथ च्या ऍक्शन पेक्षा जुने मराठी फिल्म जास्त आवडतात, जून ते सोनं,

  • @nileshchaudhari4733
    @nileshchaudhari4733 Před 3 lety +3

    तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्र मस्तच रंगवला आहे.

  • @pravinkurle1744
    @pravinkurle1744 Před 4 lety +30

    आमच्या यळगुड गावात शूटिंग झालेला चित्रपट एकदम मस्त

    • @sweekarlondhe9210
      @sweekarlondhe9210 Před 4 lety

      Konta jilha

    • @ashuipatil6194
      @ashuipatil6194 Před 4 lety

      @@sweekarlondhe9210
      Kolhapur

    • @jaynarvekar6769
      @jaynarvekar6769 Před 3 lety +1

      मराठी चित्रपट सगळे कोल्हापूर ला का सूट होयचे.मुंबई सोडून

    • @abhijitlondhe7417
      @abhijitlondhe7417 Před 2 lety

      @@jaynarvekar6769 कारण मराठी स्टुडिओ जयप्रभा हा कोल्हापूर ला होता. तो मराठी चित्रपट निर्मात्यांना परवडत असे.

    • @jaynarvekar6769
      @jaynarvekar6769 Před 2 lety

      @@abhijitlondhe7417 म्हणजे त्या काळात एकच स्टुडिओ होता का कोल्हापूर मधे.. आणि मुंबई मध्ये नव्हते का?

  • @vijaybane8415
    @vijaybane8415 Před 6 lety +68

    लय भारी
    आपल्या आवडत्या कलाकारांना पुन्हा पहायला बर वाटत. असेच नवं नवीच आणि गाजलेले आठवणीतील चित्रपट खुप मजा वाटते.
    धन्यवाद,🙋👏👏👏👌👍😄😄😄

  • @mahadevthakur2376
    @mahadevthakur2376 Před 4 lety +7

    खुप खुप सुंदर चिञपट आवडला 😘🤗😘🤗

  • @permk3911
    @permk3911 Před 5 lety +74

    ह्या मध्ये जुन्या वाडा मधले भुताटकी चे सिनस खुप आवडले लहानपणी हे सिनस पाहण्यासाठी हा सिनेमा टिव्ही वर बघायचो त्या वेळी गावा कडचया भुताचा गोष्टींची अठवण यायची

    • @ishwartoraskar2857
      @ishwartoraskar2857 Před 4 lety +1

      भामटा पिचर लोड करा

    • @rajeshridixit7333
      @rajeshridixit7333 Před 4 lety +1

      @perm k हे सगळं कोणी विचारलंय तुम्हांस ??!!!!!

  • @ranjitpatil6107
    @ranjitpatil6107 Před 2 lety +1

    My favourite movie

  • @balasahebdhapate3895
    @balasahebdhapate3895 Před 2 lety +2

    कधी वाटलंही नव्हतं असं कुठेही बसून मोबाईलवर चित्रपट पाहता येईल म्हणून लहानपणी टॉकीज मध्ये पिक्चर पाहिला पैसे नसायचे

  • @sharadshinde1589
    @sharadshinde1589 Před 2 lety +2

    40 वर्षा पुर्वीचे दिवस आठवले धन्य ते निलू भाऊ विराम नगरकर

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 Před rokem

    खूपच छान चित्रपट आहे आज चित्रपट पाहताना गावची यात्रेची आठवण झाली , हा चित्रपट 45 वर्षा पूर्वी पाहिला , त्यावेळी मी 15,16 वर्षाचा असेल ,
    अप्रतिम , संवाद लेखन ,दिग्दर्शन , मस्त वाटले

  • @satishrakshe9097
    @satishrakshe9097 Před rokem

    खूप काही शिकायला मिळत होतं जुन्या काळातील चित्रपटातून 👍👍👍👍🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 Před 5 lety +2

    1980 chya darmyan ha chitrapat pahila hota! Nilubhaunche halke fulke pan khudkan hasavinare vinod! Farach chhan!

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp Před 3 lety +2

    Nilu Phule And Ram Nagarkar Both Acted Well. It Is Comedy Film.

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Před 4 lety +26

    निळू भाऊंचा चांडाळ चौकडी चित्रपट अपलोड करा प्लिज पै विलास रकटे आणि कडकोळ सर यांची कामे सुरेख आहेत

  • @rahulbhosle8838
    @rahulbhosle8838 Před 3 lety +2

    Harya narya zindabad ,jabardast shandaar

  • @writerstable2105
    @writerstable2105 Před 3 lety +9

    Where is the generation of this film? Simply beautiful!

  • @prasadkairnar2052
    @prasadkairnar2052 Před 4 lety +9

    Old is almost gold. Chan zamana hota to nice heroine and natural beauty

  • @sanjuaher2181
    @sanjuaher2181 Před 4 lety +7

    माझा आवडता चित्रपट आहे

  • @madhavlokhande6199
    @madhavlokhande6199 Před 5 lety +5

    Ase kalakar punha kadhi pahayla milnar nahi 👌👌👍👍

  • @azeemqureshi4260
    @azeemqureshi4260 Před 2 lety +3

    I am student of linguistic sciences, I can't understand this language, however when I listen the dialect of this language by the focus of my heart and get the flow and travel on the flow of MARATHI WORDS, it gives me modernized sense of understanding, spiritual and divine intoxication and drunkness as per the by default language brimmed up in my mind like ENGLISH and URDU. Listening different languages will also help understanding the "NOOR and LIGHT" of cross lingual cultures and life styles. Plus, listening different language also helps healing and gaining BRAIN POWER and STRENGTH as well.

  • @itsvillain3531
    @itsvillain3531 Před 3 lety +1

    निळुपुले थोर कलावंत मला निळू फुले चे चित्रपट खुप आवडतात

  • @Amarkb9421
    @Amarkb9421 Před 6 lety +34

    The great actor nilu phule

  • @iptekarkorbu6087
    @iptekarkorbu6087 Před 6 lety +9

    My favourite actor sri nilu phule
    Old movie farch chan aahet

  • @user-el2sh9kw5o
    @user-el2sh9kw5o Před 3 lety +1

    खूप सुंदर मस्त सिनेमा आहे कृपया जयश्री गडकर यांचा सुगंधी कट्टा हा सिनेमा पण अपलोड करा

  • @satishrakshe9097
    @satishrakshe9097 Před rokem +1

    खरंच जुनं ते सोनं उगीच म्हणत नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @lampudear
    @lampudear Před 4 lety +3

    निळूभाऊंचे चित्रपट हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे.

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Před rokem +1

    Mi parat pahila khup changala

  • @nareshmane9045
    @nareshmane9045 Před 5 lety +5

    All time great nilubhau

  • @abdulpatvegar5130
    @abdulpatvegar5130 Před 3 lety +17

    Approximately 40 years saw the film on road.
    Even today is felt like same at home.
    It's a magical.

    • @s.7788
      @s.7788 Před rokem +2

      Same my mother told me this☺

  • @subodhsk1987
    @subodhsk1987 Před 5 lety +21

    Nice movie 2018 made koni pahili he movie plz like my comment

  • @chandrakantpatil8707
    @chandrakantpatil8707 Před 2 lety +1

    Ram nagarkar 1 no. Acting

  • @shankarshivale7603
    @shankarshivale7603 Před 3 lety +1

    Nilu fhule ani ram nagarkar great abhinay

  • @tushartelang4499
    @tushartelang4499 Před 4 lety +6

    आयुष्यात असे दिवस परत येणार नाहीत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢😢

    • @vishnuchate1
      @vishnuchate1 Před 4 lety

      😃😃😃😃😃

    • @rajeshridixit7333
      @rajeshridixit7333 Před 4 lety

      बोलतोयस असा ... असं किती झालं आहे वय तुझं ??!! 🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣🤣

  • @YogeshPatil-pn3ch
    @YogeshPatil-pn3ch Před 4 lety +1

    जुने चित्रपट फार आवडतात लय भारी

  • @shamchandane9860
    @shamchandane9860 Před 7 lety +8

    KHUPACH CHAAN

  • @rameshpatil9541
    @rameshpatil9541 Před 5 lety +39

    मला निळूभाऊचा "चोरीचा मामला " चित्रपट पहायचा आहे

  • @satishrakshe9097
    @satishrakshe9097 Před rokem +1

    आहो हा चित्रपट १९७२ ...प्रदर्शित झाला १९८२...नाही

  • @shamgarje683
    @shamgarje683 Před 4 lety +5

    मी पाहिलेला पहिला सीनेमा.
    मी 4थी ला होतो तेव्हा.

    • @kirantodkar6586
      @kirantodkar6586 Před 3 lety

      ग्रेट आहात त्या काळात जन्म घेतला

  • @nishantpalaskar7259
    @nishantpalaskar7259 Před 3 lety +1

    Nilu Bhau ram nagarkar 1 no acting ,👌👌👌🌹🌹🌹

  • @suchitashinde2740
    @suchitashinde2740 Před 6 lety +9

    khup mast

  • @amarrandive5739
    @amarrandive5739 Před 4 lety +2

    खुपच छान

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 Před 3 lety +1

    जुने ते सोने.नीळू भाऊ लय भारी.

  • @ashoksaindane8476
    @ashoksaindane8476 Před 4 lety +8

    लहानपणी पाहिलेला भूताचा पहिला सिनेमा

  • @sunilmane7168
    @sunilmane7168 Před 4 lety +4

    Great nilu phule saheb 🙏

  • @mustafakotwal8893
    @mustafakotwal8893 Před 6 lety +30

    Old Marathi movie is the best...

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 Před rokem

    जुनं ते सोन 👌👌👌👌👌

  • @akshaybhagat3344
    @akshaybhagat3344 Před 5 lety +8

    Suppar hit action nilu bhau chi

  • @ashokshewale3113
    @ashokshewale3113 Před 4 lety +3

    छान अभिनय

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 Před 3 lety +1

    Ya chitrapatala end khup avadla

  • @umeshkadam2523
    @umeshkadam2523 Před 3 lety +3

    Great movie

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 Před rokem

    निळू फुले आणि राम नगरकर धमाल जोडी 👍

  • @shridharnagarse3485
    @shridharnagarse3485 Před 5 lety +35

    यू ट्यूब जुने मराठी सिनेमे टाकत जा..

  • @shankargunjal4110
    @shankargunjal4110 Před rokem

    निळू भाऊंनी छान काम केलं

  • @nandinishinde1463
    @nandinishinde1463 Před 4 lety

    खुपच सुंदर छान जुने दिवस आठवले.

  • @mr_rahulbhoyate3550
    @mr_rahulbhoyate3550 Před 4 lety

    Khup mast .... Junya athavani tajya zalya 🙏

  • @nitinwakhare1903
    @nitinwakhare1903 Před 3 lety +1

    या जुना चित्रपट वरुन कळत जुना लोकाना मानुसकी खुप होती

  • @educationalnewstechinfo.7862

    Juna te sona 100%
    No nudity
    No over acting
    100% pure acting

  • @manoharnikam7247
    @manoharnikam7247 Před 3 lety +1

    Best old village location. Nilubhau & film. Old is gold

  • @balaraut9773
    @balaraut9773 Před 3 lety +1

    मस्त

  • @rameshwaykar4411
    @rameshwaykar4411 Před 5 lety +4

    Nilu bhau is great

  • @pravinpatil2728
    @pravinpatil2728 Před 5 lety +7

    I like this movie a lot. 😘

    • @ashokthombare5212
      @ashokthombare5212 Před 3 lety

      Black white asun super hit ,always old gold. Acting of both acters is realy season fantastic.

  • @kailasshinde3908
    @kailasshinde3908 Před rokem

    Old is gold

  • @prakashkasbe3499
    @prakashkasbe3499 Před 4 lety +1

    खुप छान निळू फुले

  • @user-rw6cy9zv7u
    @user-rw6cy9zv7u Před 7 měsíci

    Old. Is. Gold

  • @yashmane3135
    @yashmane3135 Před 5 lety +12

    निळू भाऊंना तोडच नाही...

    • @narayanvitnar697
      @narayanvitnar697 Před 5 lety

      nice

    • @shrikantbhaguawant6322
      @shrikantbhaguawant6322 Před 5 lety

      yash mane🎈 Happy Birthday!
      🔥 🔥 🔥
      💟 💟 💟
      💟 💟 💟
      🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰
      🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰
      🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰
      🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰
      👑👑👑👑👑👑👑👑

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz Před 7 měsíci

    हे जुने चित्रपट HD कलर मध्ये कोणी तरी करायला पाहिजे

  • @akshaymohite9799
    @akshaymohite9799 Před rokem +1

    Khar sangto Next level to bhuta cha sin aahe tya kalat ks jmaly Kay mahi raw

  • @raghunathshinde6359
    @raghunathshinde6359 Před 3 lety +4

    ही ग्रामिण भाषा तिथं ली माणंस खूप जवळची वाटतात मामाचं गाव आठवलं तो सानेरी काळ खूप जास्त जवळ चा वाटतो

  • @sagarbhosale4335
    @sagarbhosale4335 Před 3 lety

    निळू भाऊ आणि राम नगरकर जोडी नंबर 1

  • @premshinde3901
    @premshinde3901 Před 4 lety +1

    Kupch chan👌👌

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 Před rokem

    अप्रतिम चित्रपट 👍

  • @prashantshirke6248
    @prashantshirke6248 Před 3 lety +1

    Superb movie

  • @babulalsuryawanshi6815
    @babulalsuryawanshi6815 Před 4 lety +1

    Khupach Chan

  • @navnathsonewad5810
    @navnathsonewad5810 Před 5 lety +9

    असे चित्रपट आनखी दाखवा