Ek Unaad Divas | Full Marathi Movie | Ashok Saraf, Saleel Kulkarni, Saumitra

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 10. 2010
  • Watch the full length latest Marathi movie Ek Unaad Divas starring Ashok Saraf, Viju Khote, Sudhir Joshi, Ravindra Berde, Shahaji Kale. Directed by Vijay Patkar. Music Director: Salil Kulkarni, Lyricist: Saumitra
    Synopsis: Vishwas (Ashok Saraf) is a dedicated, punctual and workaholic Mumbai-based businessman, who does not know to enjoy his life. Once, unexpectedly, his schedule gets disturbed because of the taxi strike. Vishwas, who has never travelled without his car, is left with no option but to walk his way home. On his way, Vishwas meets his childhood friend Govinda, who makes him realize that one can stay happy with limited money. Govinda's approach towards life forces wealthy businessman, Vishwas to rethink whether he is really living his life to the fullest. Realizing what he is missing, Vishwas decides to freak-out by wearing a gaudy shirt, roaming around like a roadside hero, playing cards with strangers. In this one day, Vishwas gets an opportunity to explore the insights of life, which make him forget all social rules. Vishwas learns such lessons of life, which he might not have learnt in his busy sophisticated life. 'Ek Unaad Divas', a full-of-life movie, will surely encourage you to live one day differently like never before. Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com/+rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 317

  • @ajitdeshmukh3943
    @ajitdeshmukh3943 Před 4 lety +19

    जगातला सगळ्यात भारी मूवी जो जगायचं कस ते शिकवतो .अशोक मामा सलाम तुमच्या acting ला

  • @vivekfadat1118
    @vivekfadat1118 Před 5 lety +28

    बालपणातल्या आठवणी ताज्या झाल्या 😊 खरंच मराठी चित्रपटाना तोड नाही राव , एक नंबर अभिनय अशोक सराफ सर।। २०१९ मध्ये बघतोय all time adorable.

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Před 5 lety +26

    मस्तच...... आयुष्य फार सुंदर आहे, ते अजून सुंदर करता येतं, स्वता करीता असा एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस नव्याने जगता आला पाहिजे,
    कमी वेळेत बरंच काही सांगून जाणारा हा चित्रपट, निर्माता आणि दिगदर्शक सह त्यातील प्रत्येक पात्र सहज पणे सत्य सांगून जात आहें.......अगदी वास्तव
    सर्व टीम चे अभिनंद न

  • @vrushalirhatol8357
    @vrushalirhatol8357 Před 2 lety +4

    माझा सर्वात आवडता चित्रपट याचा दुसरा भागही आला पाहीजे व त्यात त्यांच्या मिञांना पार्टीत बोलवावे विजय पाटकर साहेब तुमचा हा चित्रपट अप्रतिम आहे अशोक सराफांचा सर्वात आवडलेला माझा चित्रपट आज ३२वेळा पाहीला पण पुन्हा डोळ्यांत अश्रू व पुन्हा जगण्याची नवी उमेद

  • @prashanttiwari3842
    @prashanttiwari3842 Před 7 lety +85

    हो खरय हे आयुष्य एकदा तरी अनुभवल पाहिजे किंबहुना खुप वेळा...खुप छान चित्रपट आज तिसऱ्या वेळेस पाहिला..खर तर माझे वडील चित्रपट जास्त पाहत नाही पण आज पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खरच सुखावह करणारे होते .😊👌अप्रतीम कलाकृती 🙏

  • @rahulsadolikar3638
    @rahulsadolikar3638 Před 7 lety +159

    किती सुंदर चित्रपट आहे!मला अस वाटत कि,प्रत्येक व्यस्त माणसाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.आयुष्य हे छोट्या सुखातून मोठं सुख देणार अजब रसायन आहे फक्त याची जाणीव व्हयला हवी

    • @mythoughtmylife..1463
      @mythoughtmylife..1463 Před 5 lety +6

      अगदी बरोबर बोला सर या पैसा पायी आजकालाचा माणूस आपलं खरं आयुष्य जगायला खरच विसरून गेला आहे

    • @partharanke5925
      @partharanke5925 Před 4 lety +1

      Lokanna vyast krnyasathisuddha ek pahije...

  • @sandeshpatil9079
    @sandeshpatil9079 Před 5 měsíci +2

    खूप छान मी पण कधी कधी असे दिवस जगतोय....सहज फिरत असतो मुंबई मध्ये एकटाच.......खूप छान वाटत संदेश पाटील उरण.....नवी मुंबई

  • @suhasgayke504
    @suhasgayke504 Před 5 lety +19

    अहो ज्यांनी याला डिस्क like केलाय ते जगातले महा मूर्ख माणसं

  • @ajayshinde9834
    @ajayshinde9834 Před 5 lety +19

    One of the most deepest movie with an extraordinarily deep and beautiful message... Hats off to Ashok Saraf Sir

  • @swananddeo2211
    @swananddeo2211 Před 5 lety +7

    एक अविस्मरणीय अनुभव...👌👌👌
    खरचं खुपचं छान चित्रपट आहे.
    विजयदादा व अशोकमामा यु आर ग्रेट...
    मला कितीतरी वेळा हा चित्रपट काही ना काही कारणाने पाहता आला नाही.पण आज मी हा चित्रपट संपुर्ण पाहिला.आणि मनाला उभारी आली.नक्कीचं एक उत्कृष्ट व दर्जेदार चित्रपट आहे.आत्ता मी माझे मत मांडण्यासाठी शब्द अपुरे पडतायेत.फक्त एवढचं सांगीन की,हा चित्रपट जर कोणी पाहिला नसेल तर जीवनाचा आनंद त्यांना अजून तरी मिळाला नाही...तरी प्रत्येकांनी हा चित्रपट आवर्जुन पाहावा.🙏

  • @sohanshinde4187
    @sohanshinde4187 Před 5 lety +43

    खूप छान चित्रपट आहे हा चित्रपट पाहताना माणूस स्वतःलाच विसरून जातो।
    अशोक सराफ यांनी खूपच छान अभिनय केला आणि चंद्रिका बाईचं गाणं खूप छान आहे. ★★★★★★★★★★

  • @v.s1008
    @v.s1008 Před 5 lety +2

    खुप वेळा पुन्हा पुन्हा पहावा असा वास्तविक आयुष्यासी संबन्ध घालणारा.. अशोक सराफ यांच्या कुशल अभिनया ने रंगलेला वास्तव वादी चित्रपट..

  • @dhananjayk505
    @dhananjayk505 Před 7 lety +14

    खुपच चांगला movie आहे👌👌👌#एक उनाड दिवस💐1अनोळखी लोक 2।अनोळखी जगणी 3।अनोळखी मानस सगळी ओळखीची करा।।।wow...grt 👌

  • @kashyap242
    @kashyap242 Před 5 lety +12

    It's all about story. It's all about actors and it's all about director. Great Movies are those which touches the heart, language isn't the barrier. This movie is the best example of it. Me being Gujju liked this movie. Ashok sir is a legend to Marathi and Bollywood film industry.

  • @smcadsagar729
    @smcadsagar729 Před rokem +1

    मी हा चित्रपट खूप वेळा पहिला पुन्हा पुन्हा पहावा असाच आहे . खूप सुंदर

  • @krishnasutar4755
    @krishnasutar4755 Před 2 lety +1

    खूपच छान चित्रपट आहे
    अजून दाखवण्यासाठी फार काही होत चित्रपट लहान

  • @omkarnaik7661
    @omkarnaik7661 Před 5 lety +4

    फारच छान एक उनाड दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात यावा असा दिवस अशोक सराफ यांचा संयत अभिनय आणि विजय पाटकर यांच उत्कृष्ठ दिग्दर्शन

  • @dattadhadwad13
    @dattadhadwad13 Před 5 lety +2

    खूपच छान ।। जगण्याला दृष्टीकोन मिळाला ।। धन्यवाद

  • @user-dt3bl2sj6z
    @user-dt3bl2sj6z Před 5 lety +3

    हा चित्रपट मला (सर्वांना) माझ्या १२ वित असताना माझ्या गणितच्या मॅडम नी suggest केला होता आणि आज पाहण्याची संधी मिळाली . त्यावेळेस पहिला असतं तर बर झालं असतं.

  • @anandalokhande6256
    @anandalokhande6256 Před 5 lety +23

    खुपच सुंदर आणि अप्रतिम स्टोरी माणसाने माणसात राहण्यासाठी प्रत्येकाने वेळ काढून असा एक उनाड दिवस साजरा केलाच पाहिजे!!!!!!!!👌👌👌👌👌👌

  • @rahulwaghtiger8029
    @rahulwaghtiger8029 Před 3 lety

    अप्रतिम हा शब्द ही कमी पडतोय खुप खुप खुप
    सुंदर. अशोक सराफ आणि आनंद हा आनंदाचा खजिना ,आणि जीवनाच्या आनंद आपल्यातच दडलाय हे दाखवणारा व आनंद शोधत बसण्या पेक्षा तो उपभोगत जगा.आयुष सुंदर असेन आणि जागाही फक्त ते जगा.कुडत बसू नका. बिंदास्त जगा .सराफ साहेब खुप सुंदर आनंद दिला आपण.धन्यवाद.

  • @spidy591
    @spidy591 Před 7 lety +8

    Hats off to Respected Ashok Saraf. Just Speech less :) One of the Best movie ever seen.

  • @ganeshtalankar249
    @ganeshtalankar249 Před 3 lety +1

    खूप छान चित्रपट यार 3 वेळा पाहिला लागोपाठ

  • @pranjallole5682
    @pranjallole5682 Před 4 lety

    खूपच छान आहे हा चित्रपट जगण्यातला हा आनंद सर्वानी अनुभवायला हवा छोट्या गोष्टी तून मोठा आनंद मिळतो

  • @deepaktandale5190
    @deepaktandale5190 Před 5 lety +17

    अप्रतिम चित्रपट पण फारच शॉर्ट झाला आणखी खूप काही दाखवता आले असते व बघायला ही आवडले असते.

  • @shilvaibhavpunwatkar4641

    खुप सुंदर चित्रपट व्यस्त असलेल्या सगड्यानी हा चित्रपट नकी बघा कारण हा चित्रपट बगताच तुमच्या चेहर्यावर एक वेगडच हास् निर्माण होईल आणि तुमची अशी लाइफ जगण्याची ईछ्या जागृत होईल .

  • @aniketchinake3334
    @aniketchinake3334 Před 5 lety +9

    अतिशय छोटी कथा पण खूप सुंदररीत्या दाखवलंय...👌
    चित्रपटाच्या नावापासून सर्व छान... शेवटी येणारं गाणं 'हुरहुर असते तीच उरी' खूपच परिणामकारक...

  • @vijaypralhadgawande2604

    खूपच सुंदर मूव्ही. जीवनात एकदा तरी हा मूव्ही बघायला हवा

  • @learnscience3713
    @learnscience3713 Před rokem

    जबरदस्त अभिनय अशोकजींच्या अभिनयाला तोड नाही.

  • @rupeshktelisara8527
    @rupeshktelisara8527 Před 2 lety +1

    Very super movie Kitne Bhi Baar Dekho maja aata hai Dekhne Mein

  • @sopanlokhande5540
    @sopanlokhande5540 Před 4 lety

    किती सुंदर चित्रपट आहे!मला अस वाटत कि,प्रत्येक व्यस्त माणसाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.आयुष्य हे छोट्या सुखातून मोठं सुख देणार अजब रसायन आहे फक्त याची जाणीव व्हयला हवी S

  • @pramodkumarbhanudasraut3559

    अतिशय सुंदर संदेश देणारा हा चित्रपट नक्की बघा ...

  • @animeniac007
    @animeniac007 Před 5 lety +2

    One of the all time best movies of Indian cinema... Just share it guys.. And I don't think that my maturity is on that level on which I can judge Ashok sir's performance, he is simply awesome.. Hat's off

  • @vivekjagtap855
    @vivekjagtap855 Před rokem

    खूपच मस्त अजून ही तितकाच हृदयस्पर्शी.... Watching in Nov 2022 ✨

  • @mangeshpise5848
    @mangeshpise5848 Před 3 lety

    मानसिक समाधान देणारा चित्रपट अप्रतिम कलाकृती.

  • @ashwinyt4467
    @ashwinyt4467 Před 12 lety +7

    mastach movie aahe .. khup relaxing vaatle after watching this.... must watch 10/10

  • @renumane4722
    @renumane4722 Před 4 lety +2

    im dubai watching this movie i cried ......always unique stories if marathi movie love u ashok uncle.....mussing our partner lakshmikant berdekar

    • @user-od2qt1vx2v
      @user-od2qt1vx2v Před 3 lety

      Its not berdekar it's only berde... Thank you for supporting marathi films and marathi artists🙏

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Před 3 lety

    Waah....khupach sundar chitrpat....apratim...
    ❤️...aajvar baghitlelya sarv chitrpatant saglyat jast bhavla ha chitrpat❤️
    Aani ashok mamancha niragas abhinay....khupach bhavuk kel....great ashok sir❤️... great actor ever❤️❤️❤️
    Marathi sinematlya best, apratim kalakrutipaiki ek ahe ha chitrpat.....
    Citrpat khupach bhavla❤️
    Waah
    Sundar vishay, dialogues, acting Ani direction ❤️....laajawab❤️
    Now it's one of my most favourite movies❤️

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo Před 5 lety +1

    Khup sundar movie sarvani ha movie bagitalach pahije... khup sundar

  • @SachinNagwade
    @SachinNagwade Před 2 lety +1

    Ashok Saraf sir ..glad see u in a such character ..very deep movie... thanks 🙏 watching in 2022

  • @vaishalidiwanji4183
    @vaishalidiwanji4183 Před 3 lety +1

    Nice movie .

  • @arfatjalgaonkar2790
    @arfatjalgaonkar2790 Před 9 lety +11

    I m damn impressed by the film. Really life changing for me. God bless to all crew members of film

  • @pandurangsurle2781
    @pandurangsurle2781 Před 5 lety +11

    I just looooove this movie...This is really life changing movie.....hatts of to Ashok Saraf & vijay patkar..

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 Před 4 měsíci

    आयुष्यभराची शिदोरी मिळाली जणु ❤❤❤😊

  • @ajaygadade2763
    @ajaygadade2763 Před 5 lety +2

    खूपच छान पिक्चर आहे,सगळ्यांनी एकदा तरी पहाच

  • @manojputhran4477
    @manojputhran4477 Před 8 lety +12

    Really great movie , Dil kush kar diya

  • @nileshsutar8880
    @nileshsutar8880 Před 2 lety

    आपले मराठी चित्रपट किती वैचारिक असतात राव ,नाहीतर हे bollywood चे चित्रपट नुसते प्रेम -प्रेम याच्या बाहेर जाऊच दिले नाही ,आता कुठं त्या साच्यातून बाहेर पडले, थोडेफार

  • @sumonabage5763
    @sumonabage5763 Před 11 lety +4

    खूप छान चित्रपट. एकदम वेगळ्या साच्यातला!

  • @pallavikulkarni6850
    @pallavikulkarni6850 Před 5 lety +2

    वाssss खुssssssssप भारी अशोकमामा म्हणजे भारीच..

  • @Sabirbhai-tg7kj
    @Sabirbhai-tg7kj Před 3 lety +1

    Biggest fan of अशोक सर🙏🙏🙏great movie of my life,,,,,thank u so much,,🙏🙏🙏🙏

  • @kiranmaxshirsath9332
    @kiranmaxshirsath9332 Před 2 lety

    सुंदर चित्रपट
    फकत फुल scrin मोठी हवी

  • @sameershaikh3725
    @sameershaikh3725 Před rokem

    परत परत बघावा असा चित्रपट आहे मी आठवड्यातून एकदा हा चित्रपट बघतोच

  • @NS-ff9oq
    @NS-ff9oq Před 6 lety +2

    Ashok saraf deserved National award for this movie

  • @ganeshvidhate4299
    @ganeshvidhate4299 Před 5 lety +3

    अतिशय छान movie आहे. आवडली.

  • @rohanawasare7101
    @rohanawasare7101 Před 5 lety +2

    Wonderful movie... Nice story... Good song... Superb acting and that cooooool shirt😜✌️👌👌👌👌👌👌

  • @dattapatil8052
    @dattapatil8052 Před 5 lety +15

    One of the best movie in the world

  • @janhavi103
    @janhavi103 Před 5 lety +5

    One of the excellent movie.. We can learn a lot from Mr. Dabholkar Character...😎😎

  • @shailajagosavi6874
    @shailajagosavi6874 Před 3 lety +5

    From this movie we can learn how to enjoy life

  • @sandeepkamble654
    @sandeepkamble654 Před 5 lety +8

    This film made my Day! Thanks for this creativity.

  • @vrpc2096
    @vrpc2096 Před 2 lety

    bc khup tension hota dokyala pan ha movie baghun ekdam free zal ….thank you so much 🙏🏻

  • @shrikisanyewale1523
    @shrikisanyewale1523 Před 5 lety +3

    खुप छान आहे, एक उनाड दिवस पिक्चर एकदा पाहाच.

  • @RosePetalsBhiwandi
    @RosePetalsBhiwandi Před 5 lety +5

    Quality Film..
    Everything n every one is too good..
    Apratim Ashok Saraf

  • @shahnawazshaikh5333
    @shahnawazshaikh5333 Před 3 lety +1

    Is Film ka Premier Show Mangala Cinema ( Pune) mai huwa tha aur night mai Prabhat Road Pune mai film Kay sab Actor pahuchny thy aur MUMBAI say bhi kuch Actor jo Actor director Producer Shri Vijay Parker ka dost thy aur mai onky saath mumbai say aaya tha.

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 Před 6 lety +3

    Khup Surekh aani Mast Movie Aahe.

  • @kunalpayale6608
    @kunalpayale6608 Před 6 lety +4

    I like this movie..this movie is so good. I was think about this one day of life we can enjoyfully like *एक उनाड दिवस* and this is not big deal at all. But like the roll of strickt and perfect schedule's of sir ashok saraf.

  • @sunittaaashokpahaadi.5886

    Jai shree Krishna..Faar Chan movie aahe

  • @asifchoudhary5413
    @asifchoudhary5413 Před 2 lety

    Ashok Saraf greatest man

  • @sonaliskitchen9138
    @sonaliskitchen9138 Před 4 lety +1

    Ashok saraaf ji I am big fan of yours I salute to your incredible acting in every movie and your dedication to your Role 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amu808
    @amu808 Před 13 lety +3

    ekdam sahi movie.....acting of ashok saraf is "D" best.......really grt

  • @surajmhaldar9539
    @surajmhaldar9539 Před 5 lety

    Thanks..... Khup divas zale Ha movi phaycha hota mla..... Thanks... Thanks.... Thanks........kharch Khup Mst movi aahe......

  • @rahulpalyekar3066
    @rahulpalyekar3066 Před rokem

    East or west ashok mama saraf is the best😊😊😊

  • @vikasghorpade7098
    @vikasghorpade7098 Před 6 lety +3

    Ashok saraf sir great ahet
    Rudaysparshi chitrapat mast ahe.

  • @NadimKhan-nf3um
    @NadimKhan-nf3um Před 5 lety +1

    Salute to my favourite actor Ashok Saraf
    What a fantastic acting sir. ...
    Very nice story of the film

  • @makarandthakare9174
    @makarandthakare9174 Před 5 lety +2

    खूप छान चित्रपट आहे

  • @akshaykukalekar3073
    @akshaykukalekar3073 Před 5 lety +1

    Khup Chan👍👍👍

  • @hackergamer7921
    @hackergamer7921 Před 4 lety +1

    Super movie

  • @divyamishka2922
    @divyamishka2922 Před 4 lety +1

    Khupch chan

  • @sandipchikse5833
    @sandipchikse5833 Před 4 lety

    What a movie.. Pratekane ekda tari pahila pahine

  • @laxmangavade7799
    @laxmangavade7799 Před 4 lety +2

    Ayushy masokt jaga khup hasa ani saglyana hasava ❤️❤️

  • @SSDFragrances
    @SSDFragrances Před 6 lety +5

    Such a great movie kharach chhaan Ashok saraf ek number👍🏻

  • @sagarawaghad4433
    @sagarawaghad4433 Před 4 lety

    अप्रतिम मराठी चित्रपट

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj Před 6 lety +2

    Kharach mazz aayushh 5 varshanni vadhll 😊nyc movie !

  • @ankitadudhe45
    @ankitadudhe45 Před 9 lety +1

    ekdum zakkass movie....ekda tari vegal jgayla pahije....

  • @prasadshahane4962
    @prasadshahane4962 Před 5 lety +2

    खूपच छान आहे हा चित्रपट

  • @vaishalishinde7655
    @vaishalishinde7655 Před 5 lety +2

    Mast💐💐👌👌,

  • @rmhatre11
    @rmhatre11 Před 6 lety +3

    Khup Sundar movie....ha movie etka underrated ka ahe.
    .

  • @mahendramahalkar
    @mahendramahalkar Před 6 lety +3

    Khup chaan. Pach vela baghitala tari man nharat nahi :)

  • @shhivajibahadure5335
    @shhivajibahadure5335 Před 4 lety

    खूप सुंदर चित्रपट आहे

  • @PrimeYoutuber
    @PrimeYoutuber Před 13 lety +3

    Great movie. . . . . Kuthe tari manala visava denara chitrapat.

  • @vinodbaraskar4115
    @vinodbaraskar4115 Před 6 lety +5

    vinodi mahanayak Ashok sir

  • @ARS261
    @ARS261 Před 5 lety +7

    Ashok saraf is the best😁😁

  • @pooja6380
    @pooja6380 Před rokem

    Thank you sir for showing us how to enjoy life we truly forgot in race of money how to live and enjoy this life and today will newer come back... ❤ life is limited and we should spend each day happily 😃

  • @NEWSAURANGABADLIVESPPRODUCTION

    Very nice movi and very good acting ashok sir

  • @deepakbhalerao3798
    @deepakbhalerao3798 Před 3 lety

    मला जेव्हा बोअर होतो तेव्हा मी हा सिनेमा पाहतो...👌👌 खरच भारी

  • @pawanmm5113
    @pawanmm5113 Před 5 lety +3

    ashok sir ,extremly good movie

  • @rahuljadhao8531
    @rahuljadhao8531 Před 3 lety

    एकदम भारी🌹🌹🌹🌹🌹

  • @ramchandrakanawade8492
    @ramchandrakanawade8492 Před 4 lety +1

    Nice movie😕🙁😏😉🥰💕

  • @mundesachin2347
    @mundesachin2347 Před 4 lety

    खूपच छान movie....❤️ अशोक मामा 👍👍🤗🤗

  • @vinayakkamble2506
    @vinayakkamble2506 Před 4 lety

    खूपच छान चित्रपट आहे

  • @lbs7153
    @lbs7153 Před 6 lety +2

    खूपच छान आहे हा चित्रपट. मी हा दोन वेळा पाहिला.