माझा पती करोडपती Maza Pati Karodpati Movie Comedy Scene | Ashok Saraf, Sachin Pilgaonkar, Supriya P.
Vložit
- čas přidán 17. 11. 2021
- माझा पती करोडपती Maza Pati Karodpati Movie Comedy Scene | Ashok Saraf, Sachin Pilgaonkar, Nilu Phule, Supriya Pilgaonkar | Everest Hasya Marathi
Subscribe/सबस्क्राईब Everest Hasya Marathi on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestHasyaMarathi
Popular Videos
► Time Please Marathi Movie Comedy Scene - • टाईम प्लीज Time Please...
► Doghat Tisra Aata Sagala Visara Marathi Movie Scene - • दोघात तिसरा आता सगळं व...
► YZ Marathi Movie Comedy Scene - • वाय झेड YZ Marathi Mov...
► Boyz 2 Marathi Movie Comedy Scenes - • Boyz 2 Movie Comedy Sc...
► Kshanbhar Vishranti Marathi Movie Comedy Scene - • Kshanbhar Vishranti Mo...
► Ye Re Ye Re Paisa 2 Marathi Movie Comedy Scene - • Ye Re Ye Re Paisa 2 Mo...
► Girlz Marathi Movie Comedy Scene - • आम्ही जे नाही पाहायचे ...
► Hamal De Dhamal Marathi Movie Comedy Scene - • हमाल दे धमाल Hamal De ...
Credits
Directed by Sachin Pilgaonkar
Produced by Chelaram Bhatia, Lalchand Bhatia
Starring Sachin Pilgaonkar, Ashok Saraf, Kishori Shahane, Supriya Pilgaonkar & Nilu Phule
Music by Arun Paudwal
Enjoy & Stay connected with us!
CZcams: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertain. .
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertai. .
Website: www.everestent.in
#MazaPatiKarodpati #MarathiMovie #AshokSaraf #SachinPilgaonkar - Zábava
Maza Pati Karodpat माझा पती करोडपती Marathi Movie Comedy Scenes | Marathi Movies
bitly.ws/A4px
0000⁰⁰⁰⁰⁰
O bollo na mon iPhone n in the world in the world in the world in the world in the world in the in the I in III III I am it is I I I I I III II I I ii I I I III ii I am ii I am not able I I I I in various disciplines I am it is ii I I I I I I III ii III ii III III I III ii ii I am ii ii ii III I am ii I ii III III III i the i ii ii I III ii III ii III IIiiii ii iii I I ii III III oi III ii III III I III ii III oi III III III III I I ii Iii I I I ii III III ii ii I III I III ii I III III I am it iii III III I III ii III III III ii I am ii iii u ii iii III iiiioio ii I III ii III III IIIi I I I III ii u ii IIiiii III I am ii I am it in I I Ii III iiiioio ii IIIi IIIu up ooo IIIi ii IIIuuiu IIIuuuo III IIiiiii
आधी माझं बोट एवढं हालत होत ..आता एवढंच हालत☺️☺️☺️
बाप लेवल acting अशोक सराफ 👌👌👌
😮
अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटाचा महानायक.....मामांची कॉमेडी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप मस्त असतात ...हसून हसून मेलो राव....खूप छान...
👍👍👍
अजून सुद्धा या चित्रपटांची बरोबरी आताच्या काळातील मराठी चित्रपटांना करता नाही आली,त्या काळात इतके छान चित्रपट बनत होते आणि आता काय झालंय मराठी उद्योगाला ,
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखे कलाकार मराठीला लाभले म्हणून मराठी चित्रपट श्रुष्टी जिवंत आहे ,आणि आता तर पार वाट लावली मराठी चित्रपटांची
Right
12:09 बॉस ला झापणारा बहुधा हा पहिलाच Employee 😅😅
Aana te papers ikad.....🤣🤣🤣🤣
पाहिले विनोदी चित्रपट किती मस्त होते... खुप वेळा बघितले तरी माणूस बोर होणार नाही... आणि आत्ताचे त्या प्रथमेश परब चे टकाटक , एक नंबर सुपर सारखे फालतू चित्रपट येतात सगळ्यांनी त्यात लाजा सोडल्या आहेत खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे...
Golden Era of ashok ,Sachin,lakshya ,mahesh
golden era of Marathi industry 🔥❤️
अमिताभ बच्चन यांना सुध्दा एवढा सुंदर सहज अभिनय जमला नसता
Agdi barabar
Correct.....😘😘
अशोक सराफ म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ. कोणतीही भूमिका सहज निभवणारे.
Both are jbrdst👍
अशोक सराफ आणि निळू फुले यांच्या नैसर्गिक अभिनया समोर सचिन फारच उसना वाटतो
तुमच्यामुळे मी माझ्या प्रेयसीला गमावून बसलो... "you गोबरगॅस "🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌
Legendary dialogue : आधी कुंकू लहाव..😂😂
मला बघून बेशुद्ध पडली ती.
तुम्हाला बघून कोणीही बेशुद्ध पडेल😂😂
मी कशाला पळून जाऊ? इथे काय लढाई चालू आहे?😂
काळया वाटाण्याचं सूप😂
2 महिने लाईन मारून मारून हेमाला पटवली होती😂
Mamaaaa! You are love❤️🙏
Awesome 👍😎
Superb observation sayali 👍 comedy aani humour Jaan aahe tula 👍 he dialogues jitkya veles baghu titkya veles hasu yete
😆😁
मी कशाला पळुन जावू…???😆😆😂😂
Dialogue ch observation changal kelas... Khup chan
अशोक मामा आमच्या महाराष्ट्रची शान..काय अक्टिंग करत होते जबरदस्त
आमच्या बालपणातील सर्वात सूपर डूपर चित्रपट 🙏❤️❤️❤️❤️❤️
जुन्या मराठी संस्कृती या फक्त मराठी चित्रपट मध्येच दिसतात 👌👌👌👌
अशोक सराफ सारखी कॉमेडी कोणालाही जमणार नाही..... अशोक सराफ हे कॉमेडी करतात ते त्यांच्या पद्धतीने योग्य रीतीने करतात, आणि आम्हाला खूप बरं वाटतं.... 👌👌👌
विनोदाचा हिमालयाचा उंचीचा एकच फक्त आशोक सराफ काय विनादाची वेळ 👍👍
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ मामांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.👌💃🎷🕺🎻🎺
nilu phule great man greatest actor
अशोक मामा :- अरे मला बघून बेशुद्ध पडली ती...
सचिन सर :- तुम्हाला बघून कोणीही बेशुद्ध पडेल 😆😆😂😅😅
Ashok Saraf and Lakshmikant Berde era was a golden era...
मी फक्त अंघोळ करतानाच बुट काढतो 😂😂😂😂😂🔥
मला बघून बेशुद्ध पडली ती......तुम्हाला बघून कोणी ही बेशुद्ध पडेल ....सुपर
😂😂
सौदामिनी आधी कुंकू "लहाव"😂😂😂 या एकाच विनोदाने चार चाँद लागलेत अशोक मामांनी😂😂😂❤❤
फी गेली खड्ड्यात ...........या एका वाक्यात विनोद भरुन उरलाय ........ अशोक सराफ म्हणजे हास्याचे कारंजेच जणू .......😂😂😂
पळून जायला इथे ,लडाई थोडिच चालू आहे 🤣😂🤣🤣.
😂😂😁
खरे अभिनयासाठी जन्मलेले कलाकार ❤
अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची तुलना कोणाशीही होवू शकत नाही. अप्रतीम
वा असा विनोदवीर होणे नाही ...मामा काय टायमिंग ते ..अप्रतिम
मराठी सिनेसृष्टीला हा चित्रपट मास्टर पीस आहे
Fee geli khaddyat ..... Ashok Sir.....🤣🤣🤣🤣🤣
Ashok Saraf sir's comedy timing is just outstanding .
चुकीच्या पत्यावर यायंला मी काय मनी ऑर्डर आहे काय😂😂😂😂
आधी कूंकू लाहाव😂😂😁
Ashok Saraf means World University of acting.
Lai bhari Ashook mama
अशोक मामा ग्रेट आहात तुम्ही..वाह
Gheri sadhich ahe na... what an acting Ashok mama...🙏🙏🙏
Wonderful acting by all actors of maza pati karodpati.
अशोक सराफ सचिन यांच्या सोबत निळु फुले दमदार /खतरनाक व्हिलन आणि उत्तम काॅमेडीयन
अफलातून चित्रपट होता. कथा, पटकथा, संगीत, दिग्दर्शन, अभिनय सर्वच एकदम मस्त जमून गेलं होतं.
दोन महिने लाइन मारून मारून पटवल😁😁😂
Legend of comedy Mr Ashok Sharaaf 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤👌 अरे वाह... काळ्या वट्याण्याच सूप वाटत.😊 विलक्षण... 💖 विलक्षण... विलक्षण ❤👌
सचिन-कॅप्टन बूट काढा अशोक सराफ-नाही काडत जा 😂😂😂
मी फक्त अंघोळ करतानाच बुट काढतो😅
आधी कुंकू लाव 😂😂😂😂
हादी खुंखु लाव्ह 😂
अशोक सराफ म्हणजे tiaming चा बादशहा
15:14 Extreme level of Ashok saraf ..no one can do this..😄 😄
खुत्रा 🤣
पुर्व जगात असे महान कलाकार नाहीत
मी कॅप्टन कधीच नव्हतो कब्बीडीचा सुद्धा कॅप्टन नव्हतो , कापा कापा मुंडक आणि लावा भीतीला 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
अशोक सराफ एक नंबर माणूस 🙏🙏🙏
असे नट ,लेखक, दिगदर्शक, कॅमेरामन आणि इतर सर्व टिम यांना रसिक म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्राच्या वतीने नमसकार करतो.
अशोक मामा सारखा.. विनोद वीर मराठी फिल्म मधे होने नाही
॥मि त्या शब्दाचा उल्लेख करणार नाही ॥ कोणत्या " लुकटुके🤣🤣
काळया वाटण्याचं सूप 😂😂😂😂😂
चमचा द्यायची ही काय पद्धत😂😂😂
Nilu fule ani ashok saraf.. Jabardast comedy chemistry... 😂😂😂
Ashok Shroff legend 😂😂👌👌🙏
मी फक्त अंघोळ करताना बूट काढतो 😆😆😆
2:31
चुकीच्या पत्त्यावर यायला मी काय मनी ऑर्डर आहे...!! 🙏🙏🤷🏽♂️🤷🏽♂️🤷🏽♂️
द ग्रेट अशोक सराफ
किती वेळा पाहिले तरी बघावस वाटत काय कॉमेडी timing superb ashok mama hats of sir ...
मराठी शेत्र तला रजनीकांत अशोक सराफ
Leagend actor ❤️😀Marathi film industry jagvali mamanni👌👌👌
Me kashala palun jau? Ithe ladhai thodi na chalu ahe..
Bapre kiti haslo🤣🤣🤣🤣🤣🤣
अशोक मामा the great acter 👍👍
कुठे फोडालं हे लग्न🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मी कशाला पळून जाऊ, इथे काय लढाई थोडी चालू ऐ
Kiti outstanding jabardast comedy ahe ashok lakshya sachin chi
मी पुन्हा त्या शब्दाचा उल्लेख करणार नाही.
कोणत्या?
लुकतुके.
Are bhai comedy timing dakhe ap logo nai Issy kahte hai actor 🥰🥰🥰🥰
अशोक सराफ म्हणजे मराठी सिनेमा त्यांच्या व लक्षा शिवाय मराठी चित्रसृष्टी अनसुनी
Only one Ashok Mama..
Ashok sarfa sir is great person nice comedy
कॅप्टन बाजीराव रनगाडे, लुकतुके, सौदामिनी, चिंतामणी, हेमा,, काय विचार क्षमता होती जुन्या चित्रपटात ! नावाची आणि नैसर्गिक अभिनयाची सुद्धा. अजूनही माझं बोट एवढंच हलतंय, अगोदर एवढं हलायचं.
Are wah kalya watanyach soup 🍲 distay .....😂😂😂😂😂
साठ रुपये फुकट गेले माझे बाटली साठी 😂😂😂👍👌🏼🥰
नटसम्राट नीळू फुले!
गाळवरचा तिळ पडला सुप मध्ये 😂😂😂😂 खुप छान 😂
Ashok मामा ग्रेट इन। मराठी
What an actor ashok saraf is .There is no actor in whole indian cineme like him
Ashok Saraf and all great
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय ला तोड नाही
पळुन जायला ही काय लढाई थोडी च चालु आहे 🤣
आधी कुंकू लहाव 😂😂👌
Diomonds of Marathi 📽️
आणतोय कुठून, जन्मापासून माझ्या पायाला सहावं बोट आहे super
कुठं फोडाल हे लग्न 😂😂😂😂😂
25.15 तात्या तुम्ही इथं 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सुपर ऍकटिंग सर्व कलाकारांची 👌👌
अशोकमामा great actor from मराठी फिल्म
Socks jodto🙏😂🤣🤣🤣
ते नाव मी परत घेणार नाही कोणत नाव लुकतुके 🤣🤣🤣🤣🤣🤣
लुकतूके .......काय ठसकायच ते एकदा ठसकून घ्या बघू .......😃😃😃😃😃😃
Ashok saraf...the great... onle Ashok saraf
तुम्हाला बघून कुणीही बेशुद्ध पडेल 🤣🤣🤣🤣🤣
मी फक्त अंघोळ करताना बुट काढतो 😂😂
2 mahine lain marun marun me hemala patavl 😂😂😂😂
आधी कुंकू लाहाव 😂😂😂
Marathi endastricha no 1 comedy man Ashok mama
16.30 khutra, khutra khutra 😂😂😂😂😂😂😂😂