MUMBAICHA FAUJDAR - Full Length Marathi Movie HD | Marathi Movie | Ranjana, Ravindra Mahajani, Priya

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2021
  • Presenting Full Length Superhit Marathi Movie HD (Marathi Full Movie, Marathi Action Movie, Marathi Movies, Marathi Romantic Movie, Full Marathi HD Movie, मराठी मूवी, मराठी पिक्चर, मराठी सिनेमा) "मुंबईचा फौजदार MUMBAICHA FAUJDAR" Starring Ranjana, Ravindra Mahajani, Priya Tendulkar, Sharad Talwalkar, Jayram Kulkarni & Shanta Inamdar. Exclusively on ‪@NHGoldenPlaza‬
    आपण यासारखे चित्रपट पाहू इच्छित असल्यास गोल्डन प्लाझाची सदस्यता घ्या :)
    Please do LIKE, COMMENT & SUBSCRIBE to Golden Plaza : bit.ly/GoldenPlaza
    Credits
    Directed by: Rajdutt
    Starring: Ranjana, Ravindra Mahajani, Priya Tendulkar, Sharad Talwalkar, Jayram Kulkarni & Shanta Inamdar
    Music by Vishwanath More
    Copyright Holder : Golden Plaza
    For more videos, Subscribe Now:
    bit.ly/GoldenPlaza
    #Mumbaicha Faujdar #MarathiMovies #Ranjana #RavindraMahajani
  • Zábava

Komentáře • 713

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Před 2 lety +137

    रंजना आणि रवींद्र महाजनी यांची जोडी👌👌. दोघांचाही अभिनय अप्रतिम!
    मराठीमध्ये अभिमानाने पहिल्या दहा चित्रपटात ' मुंबईचा फौजदार 'या चित्रपटाचे नाव घेतले जाते.

  • @avinashautade2646
    @avinashautade2646 Před rokem +140

    हा सिनेमा आम्ही गावच्या जत्रे मध्ये पडद्यावर पहिला होता...2001-2002मध्ये... रंगपचमीच्या दिवसी.....
    .खूप दिवस वेगळे होते त्यावेळेस.... गरीबी होती पण सुखी समाधानी होतो....आज सर्व काही आहे पण काहीतरी कमीच वाटत

  • @nikita_n_009
    @nikita_n_009 Před 2 lety +414

    नाही कोणती अश्लीलता नाही कोणत्या अभिनेत्री चे अंगप्रदर्शन.. एकदम सुंदर सोज्वळ अभिनय.. जुन ते सोने.. उत्तर चित्रपट.

  • @samikshaasekar3106
    @samikshaasekar3106 Před 2 lety +71

    रवींद्र महाजनी सर all time फेव्हरेट🙏🙏🙏आणि रंजना ताई पण❤️❤️❤️❣️❣️❣️👌👌👌असे पुन्हा कलाकार होणे नाही😔😔

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz Před rokem +39

    वा खूप मस्त. रंजना ताई तुमचा अपघाताने मराठी चित्रपट सृष्टी चे खूप मोठे नुकसान झाले तुमच्या सारखी अभिनेत्री आज ही नाही.

  • @sandhyagharat6466
    @sandhyagharat6466 Před 2 lety +67

    रंजना म्हणजे बावनकशी सोनं प्रत्येक भूमिकेसाठी त्यांना बक्षीस मिळाले पाहिजे होते. रविंद्र महाजनींच काम आणि दिसणं अप्रतिम. प्रिया तेंडूलकर म्हणजे खरंच स्वप्नसुंदरी. महाजनी रंजना सोबतच जणू गायब झाले. माझी अतिशय आवडती जोडी. रविंद्र महाजनी आणखी चालायला हवे होते.

  • @nutanyadav7624
    @nutanyadav7624 Před rokem +57

    भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजन यांना 💐

  • @drgauravjanunkar8420
    @drgauravjanunkar8420 Před rokem +41

    रंजना यांचे हावभाव व अभिनय अतिशय उत्तम, आणि रवींद्र सरांची ड्रेसिंग सेन्स आणि अभिनय व बोलण्यातील लकबी आजच्या तरुणाला लाजवेल असे आहे.

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav Před 2 lety +62

    हा सागरी किनारा ....अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर ...काय आवाज आहे ..मस्त 👌👌👌👌👌

  • @sangitabhargude593
    @sangitabhargude593 Před 11 měsíci +9

    हा सिनेमा कधी पहिला तरी जुना वाटत नाही. परत् परत पाहवासा वाटतो. रवींद्र महाजनी खूप सुंदर अभिनय आणी रूप अस की प्रत्येक स्त्री प्रेमात पडेल. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ashwinimali4349
    @ashwinimali4349 Před rokem +39

    मराठी चित्रपटातील सर्वात handsome आणि उत्कृष्ट अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी ❤❤❤👌👍

  • @sureshlakhan1447
    @sureshlakhan1447 Před 2 lety +159

    खूप छान अभिनय ,,,रंजना ताई तुम्हाला हा महाराष्ट्र ,शेवटचा मराठी माणूस शिल्लक आहे तो पर्यंत विसरणार नाही ,,,miss you

  • @busy779
    @busy779 Před 2 lety +57

    रंजना देशमुख जी व रविंद्र महाजनी दोन्ही कलाकार अप्रतिम मस्त फिचर्स

  • @sasa-279
    @sasa-279 Před rokem +11

    खुपचं छान movie आहे .....असल्या movie आत्ता येतच नाहीत ....जर असे ॲक्टर अशी गाणी आणि अशा स्टोऱ्या आत्ता अस्त्या तर आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री चा दर्जा काही वेगळाच असता .....काय स्टोरी आहे काय गाणी आहेत आणि ॲक्टिंग तर खूपच भारी ......❤ खरंतर माझ्या सासुबईंमुळे मला अशा छान छान जुन्या movie's सापडतात 😃

  • @amitashokbansode2516
    @amitashokbansode2516 Před 2 lety +66

    आज कालच्या काळात असे चित्रपट होण शक्य नाही एक नंबर चित्रपट आहे . रंजना ताई miss you

  • @vaishnavisurve9513
    @vaishnavisurve9513 Před 11 měsíci +19

    मन अजूनही नाही मानत इतक्या देखण्या सुपरस्टारचा असा मृत्यू व्हावा रवींद्र महाजनी आता आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही अजूनही; हा मुंबईचा फौजदार नेहमीच लक्षात राहील 💔💔

  • @priyachitte864
    @priyachitte864 Před rokem +20

    Really very sad.इतक्या सुंदर अभिनेत्याचा असा दुर्दैवी अंत मनाला चटका लावून गेला.may his soul rest in peace

  • @kiranpatil4815
    @kiranpatil4815 Před rokem +19

    साहेब खरी वाट तुमची गोंधळे मामांनी लावली,
    तुमचं लग्न पण त्यांनीच जमवलं आणी तुमच्या लग्नाच्या पार्टीत बायको ला गाणं म्हणायला त्यांनीच लावलं....😃😀😄 पण रंजना यांचा अभिनय खूप छान 👌

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns Před měsícem +3

    सुंदर , सोज्वळ कथानक आणि अभिनय व गाणी सुध्दा सुंदर आणि अवीट !!

  • @sandeepkadam9636
    @sandeepkadam9636 Před 2 lety +74

    येणार्‍या प्रत्येक पिढीला आवडेल असा चिरतरुण सिनेमा 🥰

  • @dppropertiespune9195
    @dppropertiespune9195 Před 11 měsíci +3

    मुंबईचा फौजदार खूपचं छान चित्रपट आहे त्यातील कलाकारांची कामं अप्रतिम आहेत
    रंजना व महाजनींच काम तर अतिशय सुंदर आहे असा खास चित्रपट होणे नाही जर असा चित्रपट टीव्ही दाखवला तर बरे होईल त्या तिल सर्वच कलाकारावरीलप्रेम वाढेल व नविन पिढीला त्यांच्याबद्दल खूपच आदर वाटेल असो महाजनी व रंजना देशमुख यांना ❤ मनापासून श्रद्धांजली ओम शांती ओम शांती ओम शांती

  • @amarchaus975
    @amarchaus975 Před rokem +5

    रवींद्र महाजनी यांचा इतका वाईट तुमचा शेवट होईल असं वाटलं नव्हतं नको देवराया एखाद्याला इतकी प्रसिद्धी देऊन शेवटी एकट्याला अस वाऱ्यावर सोडू भावपूर्ण
    😭😭😭

  • @apekshadhundale7683
    @apekshadhundale7683 Před 2 lety +31

    Most handsome hero... Ravindra Mahajani... & acting so nice... ❤❤🌹🌹

  • @sarangisane6010
    @sarangisane6010 Před 2 lety +62

    रंजनाचा अभिनय अप्रतिम शहर ग्रामीण दोन्ही भुमिका सुंदर

    • @vinitasatav6617
      @vinitasatav6617 Před 2 lety

      तुम्ही जिथे राहत होता ते मुंबईच घर कुठे आहे मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे

    • @vijaypatil6105
      @vijaypatil6105 Před rokem

      ......पण ग्रामीण सखू खूपच छान व्यक्तीरेखा साकारली रंजना ताईंनी.😊

  • @gajananpanchal1668
    @gajananpanchal1668 Před rokem +5

    मस्त...असे त्यावेळीचे पिक्चरस नाते टिकवून ठेवण्यासाठी पूरक होते. नाहीतर आताचे पिक्चरस आणि TV serials सौंशय निर्माण करण्यासाठी कथानक शोधत असतात

  • @maya5837
    @maya5837 Před 11 měsíci +10

    खूप मस्त वाटल हा पिक्चर लागला की लहानपणी मस्त वाटायचं म्यूसिक सुद्धा छान वाटायच रंजना ह्यांचा खोडकर पणा मस्त वाटायचं रविवारी मराठी सिनेमे पाहायला मिळायचे ते दिवस खुप् वेगळे होते 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी सर ❤️❤️❤️❤️ कायम स्मरनात् राहणार तुम्ही

  • @vijaygaikwad5645
    @vijaygaikwad5645 Před 2 lety +64

    साधी राहणी आणि उच्च विचार सरणी हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.मस्त movie

    • @sunilitankar1042
      @sunilitankar1042 Před 2 lety +1

    • @balchandrachitre8127
      @balchandrachitre8127 Před 2 lety +1

      .....

    • @sunitakashid7831
      @sunitakashid7831 Před 2 lety

      @@balchandrachitre8127
      .

    • @Ladu630
      @Ladu630 Před rokem

      ​@@sunilitankar1042 ौवऔवऔलौऔऔऔौऔ और औऋऔंौंलौऔऔऔऔौनौौ औ

    • @Ladu630
      @Ladu630 Před rokem

      लललललौनऔऔौऔऔ औऔलौऔ औललल लललल ौंलंऔलदल औऔललललौलललललंऔललललद़

  • @aniketmaind8852
    @aniketmaind8852 Před rokem +27

    Most handsome hero in Marathi film industry till today...u can search if u want.. nobody can compare to him

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 Před 2 lety +38

    रवींद्र सर हँडसम हिरो खूप छान वाटलं हा पिक्चर बघून 👍 रंजना माई अभिनय फार छान 🙏🙏 जून ते सोन👌👌👌

  • @marathilifestyle1
    @marathilifestyle1 Před rokem +4

    आजच्या जमान्याचे किती पण चित्रपट पहा पण जुन्या चित्रपटांची सरस नाही त्यांना.
    शेवटी जुन ते सोन...

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 Před rokem +20

    रविन्द्र महाजनी यांच अतिशय दुर्दैवी मरण. पुण्यात एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये एकटेच रहायचे... 🌷🌷भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷

    • @nileshkute3756
      @nileshkute3756 Před rokem +1

      पुण्यात म्हणजे तळेगाव मध्ये आंबी येथे मी तळेगावातच राहतो मी भागायचो त्यांना रोज

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 Před rokem +1

      हे क्लेशदायकच.असं दुःख कुण्याच्याही वाट्याला येऊच नये

  • @sachinjadhav1871
    @sachinjadhav1871 Před 2 lety +79

    शरद तळवळकर् बेस्ट अभिनय. गोंधळे हवालदार....👌😀😀

    • @meghadeshmukh5
      @meghadeshmukh5 Před 4 měsíci +1

      Pan picture chya starting la ji heroine dakhvli aahe ji ravindra mahajani cha interview ghete ti kon ???

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Před rokem +819

    जुन्या pict च music ऐकलं तरी लहानपण आठवतेय..4 वाजता शनिवारी रविवारी pict बागायचो...दिवस च वेगळं होत ते

  • @samy1801
    @samy1801 Před 2 lety +78

    कितीही वेळा पाहिला तरी अजून पहावा वाटतो हा चित्रपट

    • @bkdilip8415
      @bkdilip8415 Před 2 lety +4

      Mi tar 20 vela baghitala aahe.. jar Rajana aata paryant asate hindi Marathi madhye tichyasarakhi dusari kuni hou shakali nasati ... Abhinayachi samragni hoti Ranjana

    • @mayuresh_artz
      @mayuresh_artz Před 2 lety +1

      Bght bas ma 100 varsha

    • @deepakalel1800
      @deepakalel1800 Před 2 lety

      @@bkdilip8415 knm
      Out
      I'm in no mood

    • @rohandhoke7986
      @rohandhoke7986 Před 2 lety +1

      Ho

    • @poojapadalkar1396
      @poojapadalkar1396 Před 2 lety +1

      Yes

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 Před 3 lety +48

    😘😘😘😘♥️माझा आवडतीजोडी रंजना आणि रवींद्र महाजन याचे सगळ्यात चांगला हाच आहे मुबंई चा फौजदार 😘👌👌👌👌

  • @user-nt3dc9ys6h
    @user-nt3dc9ys6h Před 4 měsíci +2

    काय अभिनय केला आहे कुठेच overacting नाही....खूप छान महाजनी sir........❤❤❤❤

  • @manalisawant9412
    @manalisawant9412 Před 2 lety +18

    आमची मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई पोलीस कन्या मराठी मुलगी

  • @vikaswadekar5632
    @vikaswadekar5632 Před 2 lety +35

    हा सिनेमा खूप वेळेस बघीतलाय पण पुनःपुन्हा पाहण्याची ओढ कमी झालेली नाही

  • @manalisawant9412
    @manalisawant9412 Před 2 lety +35

    रवींद्र महाजनी आवडता हिरो रंजना हिरोईन

  • @powerfulandmotivationalvid7103

    अप्रतिम,, याच्या पुढे शब्द नाहीत, वा वा वा 👌👌👌🙏🚩

  • @saritapatil403
    @saritapatil403 Před rokem +4

    कथा,पटकथा,गाणी,कलाकारांचा अभिनय सगळंच कसं नैसर्गिक.सर्वोत्कृष्ट चित्रपट.

  • @rajeshbasutkar402
    @rajeshbasutkar402 Před 2 lety +15

    मराठी चित्रपटातील अतिशय देखणा हिरो रवींद्र महाजनी म्हणजे हिंदी सिनेमातील विनोद खन्नाच

    • @savitapale1671
      @savitapale1671 Před 2 lety +1

      नंबर| १हीरेाखुप।छान।

    • @imindian3895
      @imindian3895 Před 4 měsíci +1

      Oh plz ravindra Mahajani is much more handsome than vinod khanna

  • @sujitkhade7018
    @sujitkhade7018 Před rokem +5

    भावपूर्ण श्रद्धांजली चॉकलेट हिरो💐💐💐

  • @indrajeetanandapatilpatil1780

    रवींद्र सर खूप छान दिसत आहेत,, खूप वर्षांपूर्वी पाहीला होता हा पीक्चर,,, आज २०२१ मध्ये पाहतोय,

  • @Nk12278
    @Nk12278 Před 11 měsíci +45

    Ranjana was such brilliant actress..and Sir Ravindra mahajani was the most handsome..❤❤Gashmir is nothing in front of his father ..

  • @saaylidhanawade1868
    @saaylidhanawade1868 Před rokem +103

    Ravindra Mahajani is Damn handsome🥰😍. Ranjana's work is adorable as well👌... All are talented actors and actresses

  • @surekhabodke6005
    @surekhabodke6005 Před 2 lety +7

    सुपर सिनेमा माझा आवडता हीरो रविंद्र महाजन

  • @user-qp4bh7hp9v
    @user-qp4bh7hp9v Před 6 měsíci +1

    रविंद्र महाजन आणि रंजना सुपर हिट जोडी ते दोघे असेल ना चित्रपट बघायला खुप मज्जा येते

  • @raghvendrabk4061
    @raghvendrabk4061 Před 2 lety +9

    27:00 कोल्हापूरच्या कपिलतिर्थ मंडई जवळ, उत्सव चपलांच्या दुकानाच्या बाजुचा आणि श्री यज्ञोपवित यांच्या घरासमोर अतिशय सुस्थितीत आणि आजही मोठ्या दिमाखात उभा आहे हा "पंगू वाडा" 👌👌👌

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před 3 lety +33

    माझी आवडती अभिनेत्री रंजना देशमुख जी

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 Před rokem +26

    Rip महाजनी सर नेहमीच तुम्ही लक्षात रहाल 😢

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Před 2 lety +42

    कुठेही,एखादा सुंदर चेहऱ्यावरती चामखीळ दिसली की रंजना ताईची आठवण झालेशिवाय राहत नाही,🥰🥰

  • @user-cv1qt7rq1s
    @user-cv1qt7rq1s Před 5 měsíci +1

    आम्ही हा पिक्चर १९९५ साली यात्रे मध्ये पाहिला होता पडद्यावर खानापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे काळुबाई माता यात्रे मध्ये ते दिवस मंतरलेले होते शेवटी जुनं ते सोनं ते बालपण आठवले रविंद्र महाजनी व रंजना देशमुख ताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shyamjadhav1414
    @shyamjadhav1414 Před rokem +5

    रंजना ताईंचे चिञपट खुपच ग्रेट असायचे काय त्यांचा अभिनय खरच खुप भारी अशी अभिनेञी होणे आता शक्य नाही miss you ranjana tai..

  • @nitapatil8143
    @nitapatil8143 Před 2 lety +17

    खूप खूप सुंदर आहे फिल्म जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌👌👌

    • @ajitpatil7782
      @ajitpatil7782 Před rokem

      This time is no more I love this time 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @Arohi_478
    @Arohi_478 Před rokem +3

    अप्रतिम movie... न हा सागरी किनारा गाणं.. आ हा हा काय सुंदर गीत y ❤ ..

  • @rupaligaje2680
    @rupaligaje2680 Před 11 měsíci +2

    अप्रतिम ‌भावपुर्ण श्रद्धांजली रविंद्र सर

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 Před rokem +5

    खूप भारी movie आता परत होने शकय नाही😍

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 Před rokem +6

    भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी सर 😔

  • @vaishalikumbhalwar1820
    @vaishalikumbhalwar1820 Před rokem +10

    My most favourite Marathi actor.most handsome ravindra mahajani sir.❤️ RIP Ravindra mahajani sir great actor in marathi film industry.🌹🌹🌹😭😭😭

  • @ravindraasutar1771
    @ravindraasutar1771 Před 11 měsíci +3

    रविंद्र महाजनी सर आपण सदैव स्मरणात राहाल 🙏🙏🙏

  • @pallavijadhav3816
    @pallavijadhav3816 Před rokem +49

    Rip Mumbai cha faujdar.Always my favorite 😢❤

  • @gauri2561
    @gauri2561 Před rokem +47

    Ranjana was great actress.... Marathi cenemas will always miss her ....RIP. Ravindra Mahajani and ranjanas chemestry is beautiful in the film

  • @befreeexplore
    @befreeexplore Před rokem +13

    Both are best wont believe I am just 21 years old but still love this 💖😘

  • @ujjwalanikam5739
    @ujjwalanikam5739 Před rokem +14

    Aaj my fav hero my handsome फौजदार gele ...I felt so sad RIP ❤

  • @pradipsarkate673
    @pradipsarkate673 Před 2 lety +8

    रंजना मॅडम इज ग्रेट.... ❤❤❤

  • @NILESHPATIL-pv7sq
    @NILESHPATIL-pv7sq Před 2 lety +80

    Smartest hero ever in Marathi film Mr. Ravindra Mahajani sir.

  • @pratikshamaral999
    @pratikshamaral999 Před rokem +4

    लहानपणाची आठवण झाली रविवारी चार वाजता लागायचा आताचे पिक्चर पहिल्या सारखे नाहीच आता लागत पन नाय हा जुने पिक्चर 😊

  • @kurnevskouthankar8185
    @kurnevskouthankar8185 Před 2 lety +8

    Kharach kiti sundar hote june chitrapat..

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před 3 lety +8

    सुंदर चित्रपट आणि सुंदर रंजना देशमुख जी

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Před 3 měsíci

    ❤❤❤❤❤kiti sunder movie ranjana mam ravindra sir ❤Sharad talwalkar sir ❤❤

  • @ushakatmore7794
    @ushakatmore7794 Před rokem +3

    रवींद्र महाजनी आणि रंजना ची केमिस्ट्री किती छान

  • @pritammengade9889
    @pritammengade9889 Před rokem +5

    Watching in the memory of ravindra mahajani sir🙏🙏RIP

  • @rashmikhade3436
    @rashmikhade3436 Před 2 lety +28

    Ravindra ranjana and priya sharad sir are great and evergreen alltime actors in marathi industry miss you both actress very much 😆😆😆😆😆❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌😪😪😪😪

  • @rohinidhamale3807
    @rohinidhamale3807 Před 3 lety +21

    Thanks for uploading

  • @avinashchandane1871
    @avinashchandane1871 Před 2 lety +13

    शरद तळवलकर जबरदस्त कलाकार

  • @ananddeshpande5677
    @ananddeshpande5677 Před rokem +12

    Sharad talwalkar world class actor

  • @pallavikulkarni8560
    @pallavikulkarni8560 Před rokem +8

    खूप सुंदर चित्रपट. पण शेवटी स्त्रीलाच बदलावं लागलं नवऱ्याने स्वीकारावं म्हणून.. असू देत काळाचा महिमा

  • @avinashdeshpande5387
    @avinashdeshpande5387 Před rokem +3

    नितांत सुंदर चित्रपट

  • @bestreply2650
    @bestreply2650 Před rokem +38

    Today in 2022, feeling like ...old culture is struggling to survive in this modern culture, finally Old wins COZ it is GOLD !!

  • @sunitapatil4092
    @sunitapatil4092 Před 4 měsíci +3

    My Favourite film

  • @sunilharsulkar6575
    @sunilharsulkar6575 Před rokem +24

    Wow what a movie simplicity is at high closer to heart..!Ranjana Mam Mahajani Sir❤

  • @omsutar6024
    @omsutar6024 Před rokem +10

    My dignity My passion my love my favourite pair made 4 each other ❤ I am glad 🎉🎉🎉🎉 I watched this movie again and again my childhood memories 💞💞💞💞💯💯💯💯♥️♥️♥️

  • @bhagwadhari.....9048
    @bhagwadhari.....9048 Před 2 lety +31

    Rip ranjana deshmukh first femal suparstar marathi film industry🙏

  • @dpawar233
    @dpawar233 Před 22 dny

    रंजनाचा एक उत्तम अभिनेत्री होती. हा चित्रपट त्याचे उदाहरण आहे.

  • @mahendradhiwar1313
    @mahendradhiwar1313 Před rokem +4

    भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी सर 🙏🙏💐🙏

  • @artisanas5339
    @artisanas5339 Před rokem +3

    Kiti vela pahila asel. Agdi kuthlahe pidhila aawadel asa legendary movie. Jodi. Supporting artist. Dialogue the best. Aapli Sanskrit kuthe tari harvli jat aahe.

  • @asmitagawai7515
    @asmitagawai7515 Před 2 lety +26

    Mazy aavdicha movie aani Ravindra sir😍

  • @nainapansare3970
    @nainapansare3970 Před 2 lety +7

    Really nice movie.. Ravindra mahajani is my favourit actor 🤩🤩

  • @Innusyd
    @Innusyd Před 2 lety +7

    I love ravindra mahajni

  • @user-js4ly8jm6u
    @user-js4ly8jm6u Před 11 měsíci +1

    What a movie this was! Saw with my marathi neighbours at my place in the early 90s. काय दिवस होते त्या

  • @sachinmohite9158
    @sachinmohite9158 Před rokem +2

    रविंद्र महाजनी यांना भावपुर्ण श्रद्धांजलि..💐

  • @narayansawant4268
    @narayansawant4268 Před 4 dny +1

    11.7.2024.मस्त movie आहे..

  • @smita964
    @smita964 Před rokem +15

    Two Awesome beautiful marathi actress Ranjana Deshmukh and Smita Patil and one Gentleman evergreen handsome hero Ravindra Mahajani....🥰 I love it

  • @amarchaus975
    @amarchaus975 Před rokem +3

    रंजना जी चा अभिनय पाहिला आणि शेवटी डोळे भरून आले ..🥺🥺

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před 2 lety +2

    My feveiret film feveiret hiro horoin Ravindra mahajani sir is so handsome hiro tyaveliche mala khup aavadatat te so beautiful quite gourgious hiroin Ranjana ji shahari ani gramin shi donhichi sangad ghataleli sunder comedy old is gold ❣️❣️❣️❣️💯💯💟

  • @saritawaydande3460
    @saritawaydande3460 Před 2 lety +5

    रचना रविद्र 👌😍👌👌👌

  • @rajashrikulkarni1499

    Mumbai cha foujdaar 👌👌🙏💐🚩

  • @DesiShooter96.h.m.p
    @DesiShooter96.h.m.p Před rokem +1

    1.37.56
    Khadyat geli tumchi western sanskruti
    Marathi cha thikhat thechaa manji
    Ranjana
    Thank u mam
    U r pride of Marathi cinema
    Marathmol gan shambhar nambari son

  • @shrutikumbhar5846
    @shrutikumbhar5846 Před rokem +5

    Superb Ranjana , Ravindra mahajani and sharad talvalkar. Always memorable.