Gadhvacha Lagna - Full HD - Makrand Anaspure - Sonali Kulkarni - Rajshri Landge - Sumeet Music
Vložit
- čas přidán 28. 04. 2023
- Marathi Movie - Gadhvacha Lagna - Marathi - Marathi Chitrapat - Sumeet Music
सुमीत मुव्हीज प्रा. लि. प्रस्तुत..." गाढवाचं लग्न " (मराठी चित्रपट)
कलाकार - मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, सोनाली कुलकर्णी, संजय खापरे आणि इतर,
गीत - जगदीश खेबुडकर, संगीत - बाळ पळसुले, गायक - आनंद शिंदे, साधना सरगम, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, मनोहर गोलाम्बरे, नागेश, नितीन डिसकळकर. छाया - सुरेश देशमाने,
निर्माता - सुभाष परदेशी, दिग्दर्शक - राजू फुलकर.
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #gadhvachalagna #film #movie #cinema
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2 - Zábava
2024 मध्ये फक्त Legend लोक ही movie पाहत आहेत.
❤❤haa
Divsatun 4 Vela jari lagla tari bagto mi yevda mota fan ahe😅
@@Mr_r_plays_livein
Correct 💯💯🤘
Correct 💯
२०२४ मध्ये कोण कोण पाहत आहे हा चित्रपट ❤🙏🏻
Tu ekta😂😂
Mi kadlet na videos ya movies vr
@@Poojakachi149 👍🏻😊
Just now la baghtoy
❤🙏
हा सिनेमा आता रिलिज झाला पाहिजे होता....सैराट ला सुध्दा मागे टाकले असते....100% ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
right
100%NAHI 100000 %
र् एक
Uui o9
हा चित्रपट कितिही वेळा पाहीला तरी बोर होत नाही खुपच मस्त
😅 of😅‰
अअअअअकअटटटअटअअअअअअअ टब्ठठंटट अब पर कर क बड़क कारण अटटअअअ टटटअअ अअअ
गाढंव जरी असलं तरी त्याच्या अंतर्भागात डोकावून बघू नये गंगे😂😅 हा सीन खूप मस्त आहे
😂💯
मी 50 वेळेस पाहिला आहे पण अजून खूप पाहवा असा वाटतोच
kaam dhandha bagh ki marda 😂
आगा बाबो खरच की काय😂😂
Denge
2024 मध्ये कोण आहे👉👉👉👉
हा चित्रपट आणि यातील गाणी आयुष्यभर लक्षात राहणार फूल् कॉमेडी चित्रपट 😂😂😂😂😂
👋
❤❤
गाणी, संवाद सगळंच परफेक्ट आहे. कथा पुढे सरकते तशी चित्रपटात आणखी रंगत वाढते.
सावळ्या आणि गंगी या मुख्य कलाकारां खेरीज बाकीची छोटी छोटी पात्रं पण व्यवस्थित मांडली आहेत. सदा, गावातले गावकरी, संन्यासी बुवा तसेच स्वर्गातले सगळे देव, गंधर्व, दरबारी, अप्सरा, नगरीचा राजा, राजकुमारी, प्रधान, आत्या सगळे लक्षात राहतात. चित्रपटात एक लावणी आहे. त्या नृत्यांगनेचा डान्स पण ध्यानात राहतो.
By
😊😊
Marath mola kalakar makrand❤❤❤❤❤lovelly act
खर आहे
2023 मध्ये कोण कोण पाहत आहे हा चित्रपट❤❤❤
Mi😂
मी
Mi
Tulsi vivah song
mi
या सिनेमाशी निगडित आमच्या बालपणीच्या खुप गोड आठवणी आहेत
हा cinema नेहमी पाहत राहणार ,कधीच कंटाळा येत नाही ,इतका छान आहे
आनंद शिंदे ह्यांच्या आवाजाने ह्या चित्रपटाला आजून चारचांद लागले❤
@mpscupsc3412 77777777777777777777777777
Agdi barobar
हा सिनेमा कीतीही वेळा पाहीला तरी कंटाळा येत नाही
Barobar💯💯❤
Exactly 😅😅😅
Same here 😂😁
Mi far divasnant parat baghtoy
@@sameerbhalerao8040 ,,,,,,,,,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, हाय हॅलो कोडे
Kona Kona la अचानक Athvan आली gadvach लगन 😉😁😁😁😁❤❤
2024 मधे कोण कोण पाहत आहे
Mi bagat आहे😅
Marathi madhye maze fakt २ ch chitrapat awadiche aahet...
१. Binkamacha Navra
२. Gadhavacha Lagna
🎉🎉🎉❤❤
कोणा कोणाला माहित आहे कि सोनाली चा हा real आवाज नाहीए, तो एका dubbing artist चा आहे 🥰
नाद खुळा आहे हा मराठी चित्रपट 🔥🔥
गाढवाचं लग्न भाग दुसरा कोण कोणाला आवडेल
संजय खापरे यांनी सुद्धा खूप अप्रतिम काम केलंय ह्या चित्रपटात.... really underrated actor
2050 madhi kon kon baghtoy love from 2024 watching
विचार करा जर हा चित्रपट आजच्या काळात आणी तो पण हिंदी मध्ये release झाला असता तर ????😂😂😂😂
2025 madhe kon kon paht aahe
2024 मंधे कोण कोण पाहत आहे हा चित्रपत 😂😂😂
aaj pan he movie kona konala avdte ❤
'गाढवाचं लग्न' या चित्रपटाप्रमाणे शाहीर दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट इस्टमन कलरमध्ये एच डी नवीन प्रिंट तयार करावेत. ही एक मराठी माणसाची खासियत आहे..
Lp w
Kon kon pahatay 2023 madhye ha cinema
Kon kon ha chitrapatt 2023 madhe baghtay... Chala hajeri lava
2024 मध्ये कोण कोण पाहत आहे हा चित्रपट ❤❤❤🎉
2024 मध्ये कोण कोण बघत आहे हा चित्रपट....❤😂😅
हा सिनेमा किती वेळा बघा कंटाळा येत नाही only makrand anaspure
Im form up but I। Like Marathi movie jay शिवराय
माझं फेवरेट चित्रपट आहे ❤
Gange chi acting ak number aahe yrr 😂😂 makrand dada chi tar goshatj vegdi a❤
Ho ka
एकच नंबर कोंमेंडी चित्रपट आहे
2024 मध्ये कोण कोण पाहत आहे
2024 me kon kon dekha raha hai... All time blockbuster marathi movie...
खरोखर च गावरान मेवा आहे. मुंजवर भाऊ.
२०२८ मधे कोन कोन पाहत आहे
Did u guys know that Sonalee Kulkurni's voice has been dubbed in this movie because, producers did not liked her voice. They needed sweet voice for Rambha character. So, the voice was dubbed. Thankfully she looks good for Rambha character, but her voice is awesome. I love her❤🥰
मला खुप आवडतो हा
चित्रपट 😂😂
Me ratri 1.00 vagta movie bagat ahe 2024 madhe😂
कितीही वेळा हा चित्रपट बघितला तरी कंटाळा येत नाही 😅😅
Hasya cha dusra naav makrand anaspure...😇
यह फिल्म अगले 2वर्ष से देख रहा हूं 30से 40 देखी है ऐसी फ़िल्म शायद दूसरी बनी ही नहीं
खूप छान आहे movie.... मकरंद अनासपुरे सर 😂😂
मझा मूड खराब असल्यावर मी हा पिक्चर नेहमी पाहतो. बर वाटत.
Upload गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ✌️😁
33:19
चित्रसेना...भर.. दरबारात..तू..रंभेचा..हात..धरलास...अर्रर्र...काय...हे...चांगली..नाचत..होती..बाई... गप्प दिशी..हात..धरला...राव... तूमच्या... स्वर्ग लोकापेक्षा...आमचा.. पृथ्वीलोक...बरा...
या मूवी चे डायलॉग.... न विसरण्यासारखे आणि खूप कॉमेडी..
आत या... आ? आत्त्या हाय मी..
आर ह्यो कोणता प्राणी चिमटलाय बुडाखाली..
बस ह्याच्यावर... आ?? बस याच्यावर.😂
Last seen खूप भारी जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये 😅🤣🤣😂
Anand shinde la baghital mi majhe marathi che pradhyapak yanchi aathvan yete ,,,, as vataty ki yanchyamadhye maze siranche pratibinb distey❤
36:31
37:59
मुझे ये फिल्म बहुत अच्छी लगती है 👌
Jabarjast movie aahet yaar punha punha पाहावे vatate❤
२०२३ मध्ये सुद्धा सुपर हिट चित्रपट आहे.
या मध्ये फक्त आम्ही गावचे मंडळी एवढंच पाहत असतो रंभा
ही बात तर खरी आहे किती वेळा पाहिलं तरी कंटाळा येत नाही
Kon kon 2023 mdi movie enjoy krt ahet 😂😅
Even this movie is better than Pathan movie srk 😂🤣😂🤣
इतिहास एकदाच घडतो😂😂😂😂
Akdam bharri kadakkk movie ahe makrand matlyavar mag vishay nahi comedy cha😂😂😂😂😂😂
डुप्लिकेट माल आहे राव 😂😂😂😂😂😂👌👌👌👌😂😂
27:42 😂😂😂😂 बुवा ❤ तुला ध्यान नाही का येत😂😂😂😂
Khuup सुंदर आहे हा चित्रपट
Ek number pichur dada mast movi
Super duper movie, all the actor, actress awsme acting, my favorite movie. Anaspure sir toh super grt.
माझा आवडता चित्रपट आहे.
Lai bhari picture nadach khula
So Cute Movie.....!! 😇✨🔥❤
गंगा बाई चा आवाज खूप छान आहे
मला खूप आवडला
चला घरात
आले
36 nakhrewali gane mala khup avadate I love this song from kavtesar
Nice movie ❤❤❤❤❤
*Rajashri landge* aka gangu is phenomenal but underrated actress... Makarand sir nchi comic timing match karna is a high job she nailed it ✨✨🔥🔥🤌🏼🤌🏼
आयलवयू
🤔🤔
Rajacha mulgicha role madhe kon actress ahe ???
😂😂😂😂
1:10:40
Khup chan मूवी
I love this movie 😊❤
❤
I love watch to Marathi movie ❤ Jay Maharashtra Jay shivray
गंगुबाई आमच्या नगर जिल्ह्यातली आहे
I'm proud this movie 🌍🔥🎥🎞🎬
Mayla june picture ajun hi ek number ahet
Ek number 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🌷🌷🌷🌷🌷💐🌼🌼🌷🌼🌼🌸🌸🌷🌷🌹🌲🌲🌲🌺🌻🐙🌻🌻🐙🌷🌼🐙
2024 madhe kon kon baghat ahe 😂 like kara❤
Old movie best movie ❤
Khup chan movie ahe haa😂❤
माधव कालूवले
00l0
Subtitle 🎉😊superb
Finally I found perfect movie
Finally upload full movie
❣️✨💯
I love this movie 🍿🎥❤
Hi
मस्त सुंदर ❤❤
आज मुलगी बघायला गेलो होतो . त्यांच्या घरी हा चित्रपट चालू होता .मला तर हसु आवरलं नाही आता गाढवाचं लग्न होणार 😂😂😂😂
Super se bhi upper chitrapat 2007
Best comedy king makrand anaspure...😂
I.am.watching.from.to.latur
दे धक्का चित्रपट टाका
🕉🕉 har har mahadev 🔱🔱 28:30 ha sence aapchya pahilya phonechya memory maddhhe record hote mi ha sence sarkhch bhagat hoto 🤩🤩🥰🥰😍😍❤❤🙏🙏🚩🚩
Kon kon 2024 made pan he movie bagtat like karaa 😂❤
Legendry dialogue dhis movie 🍿
हाचित्रपट खुपच छान आहे
Rambhe maja tujyavar love hayna 😂
Great performance by makarand sir❤
@@RamdasManure-qf7ht11NCv