एक गाव बारा भानगडी (१९६९) Full Marathi Movie | Ek Gaon Bara Bhangadi - Jayshree Gadkar, Arun Sarnaik

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2021
  • Watch the full length classic black & white old drama Marathi movie Ek Gaon Bara Bhangadi (1969) only on ‪@marathichitrapat‬
    starring Jayashree Gadkar, Arun Sarnaik, Varsha, Dada Salvi.
    Directed by Anant Mane.
    Music is composed By Ram Kadam.
    #EkGaonBaraBhangadi #OldMarathiMovie #MarathiDramaMovie
    Subscribe to the channel and press the BELL ICON to get instant notifications to the New Marathi Movie every week from Marathi Chitrapat
    Subscribe to Marathi chitrapat - / @marathichitrapat
  • Zábava

Komentáře • 465

  • @samadhanwagh8407
    @samadhanwagh8407 Před rokem +16

    ❤❤❤जयश्री गडकर आणि अरूण सरनाईक याच्या अभिनयाला तोड नाही.... चिरतरुण चित्रपट आहे हा...... खूप छान चित्रपट आहे.... ❤❤❤❤

  • @Ganesh68431
    @Ganesh68431 Před 2 lety +29

    काय सुंदर चित्रपट आहे... मन शांत होते जुने चित्रपट पाहिल्या वर.

    • @nazeerbaig5941
      @nazeerbaig5941 Před 2 lety

      Amchya gawat ha chitrpat silverjublee zala.

    • @Ganesh68431
      @Ganesh68431 Před 2 lety

      @@nazeerbaig5941 सिल्वरजुबली म्हणजे तुमच्या गावात शुंटीग झाली होती का?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před 2 lety +1

      @@Ganesh68431 सिल्वर जुबिली म्हणजे त्या गावच्या टॉकीज मधे सलग २५ आठवडे चाललेला चित्रपट .

  • @ravindradamse-jj8ov
    @ravindradamse-jj8ov Před 7 měsíci +4

    यांचसारखे कलाकार आणि चित्रपट होणे नाही.masterpiece ❤

  • @pshrenik09
    @pshrenik09 Před rokem +11

    यातील पाटील कलाकारस best Actor व झेले आणांना सहायक कलाकार पुरस्कार मिळाला पाहिजे होता.

  • @rajendrasabale7738
    @rajendrasabale7738 Před rokem +11

    अतिशय छान कथा, उत्तम कलाकार, सुंदर गाणी, दिग्दर्शन..
    लहानपणी सिनेमा पहिला होता, आत्ता पुन्हा पाहता आला तो यु ट्यूब मुळे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या एवढेच नव्हे तर सिनेमा पाहताना त्या वेळची जुनी माणसे, प्रदूषण विरहित वातावरण, पैशापेक्षा लोकांच्या एकमेकांत असलेल्या ऋणानुबंध याला असलेले मूल्य, नाती हे सर्व आठवणीचे स्वरूपात जागे झाले.. धन्यवाद..

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Před rokem +8

    बारा बलुतेदार ही प्रथा त्याकाळात होती....आमची पीढी हायस्कूल मधे असतानाचा हा चित्रपट.. अस्सल शंभर नंबरी सोनं...कै जयश्री गडकरी .. भारतीय संस्कृतीचा एक आतिऊत्तम नमुना... दर्जेदार आभिनय..आमचं भाग्य आसे दर्जेदार चित्रपट त्याकाळात होऊन गेले..मराठी सिनेमातील गाजलेली जोडी अरूण सरनाईक व जयश्रीताई. अभिनयाचा एक अविस्मरणीय जोडी..आता परत होणे नाही..गीतकारांच्या अप्रतिम रचना व त्याच तोडीचं संगीत...अनेक आशा चित्रपटातून पाहाता आलं...हा जूना अनमोल ठेवा आजच्या पीढी साठी Upload करीत राहावे..अभिनंदन Vedio कारांचे!!!!

  • @subhash3403
    @subhash3403 Před 2 lety +11

    हया चित्रपटाबद्दल ऐकल होत.आज बघायला मिळाले. खूप छान वाटलं.

  • @ycbhat16
    @ycbhat16 Před 2 lety +8

    चित्रपट खतरनाक जबरदस्त अभिनय,कथा पण 1 नंबर..oscer च्या लेवल चा चित्रपट..

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 Před 2 lety +26

    खरे मराठी चित्रपट....
    आताचे मराठी सोडून इतर भाषा चावलेले...
    आताचे मराठी चित्रपट म्हणजे धांगडधिंगा...

  • @kiranpotdar3668
    @kiranpotdar3668 Před 4 měsíci +5

    कोल्हापूर च्या अस्सल भाषेचा खजिना ❤❤❤❤❤

  • @santdarshancreation
    @santdarshancreation Před 9 měsíci +3

    खूप वेळा बघितला पन कधी कंटाळा नाही आला खूप सूंदर कथा अगदी सत्य असावा असे वाटते.....
    आणि असू ही शकते❤❤❤👌👌👌

  • @sushamapotdar2089
    @sushamapotdar2089 Před 2 lety +57

    खूपच छान, लहानपणी बघितला होता हा सिनेमा पण तेव्हा काही कळायचं नाही, आता समजतय, संवाद, पात्रे, कथा, अभिनय, गाणी, संगीत अप्रतिम, यू ट्यूब चे आभार, कारण असे चित्रपट आता टाँकीजला येऊ शकत नाहीत, त्यामुळे चांगल्या कलाकृती इथेच पाहायला मिळतात.

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Před 2 lety +67

    खूप सुंदर कथा,पटकथा, सवांद, गाणी आणि सर्व कलाकारांचा जबरदस्त अभिनय त्यामुळे चित्रपट अप्रतिम झाला.... Great 🙏🙏👍👍👌👌

  • @bandamane724
    @bandamane724 Před rokem +2

    जबरदस्तं शनिमा सिंहासनं एक गाव बारा भानगडी पिंजरा

  • @rajeshtungar6711
    @rajeshtungar6711 Před 2 lety +6

    गाणी खूपच सुंदर 🎶🎵🎶 कशी गवळण राधा बावरली 🎵🎵🎵

  • @ramdasavachar8788
    @ramdasavachar8788 Před 3 lety +19

    अप्रतिम असे कलाकार असे गीतकार
    असे संगीतकार पुन्हा होने नाही.

  • @nagoraogangasagar4810
    @nagoraogangasagar4810 Před 2 lety +13

    चित्रपट निर्माते , व सर्व अभिनय कलावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před rokem +10

    सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय .53 वर्षापूर्वी सुद्धा किती जबरदस्त चइञपट निर्मात्यांनी दिले. एकदम उत्कृष्ट चित्रपट

  • @ajaygundave7341
    @ajaygundave7341 Před 2 lety +70

    जुने पटलेखक खूप मस्त लेख lihat होते.... प्रेक्षकांना शेवट पर्यंत पकडून ठेवत होते.... आताच्या सर्व चित्रपटाच्या कथा स्टोरी एकच...फक्त कलाकार बदललेले...

  • @balajiayjnihh
    @balajiayjnihh Před 2 měsíci +1

    यू ट्यूब चे आभार, कारण असे चित्रपट आता टाँकीजला येऊ शकत नाहीत, त्यामुळे चांगल्या कलाकृती इथेच पाहायला मिळतात

  • @Yogiji73
    @Yogiji73 Před rokem +9

    फारच अप्रतिम कलाकृती. लहानपण आठवलं. नमस्कार 🙏

  • @esu1111
    @esu1111 Před 2 lety +38

    तो काळच वेगळा होता. पुन्हा होणे नाही🙏
    धन्यवाद प्रसारण केल्याबद्दल

  • @sangharshgore6504
    @sangharshgore6504 Před 2 lety +14

    कलाकार अभिनय कथा सर्वच खूप भारी आहेत👍

  • @sachinmore5378
    @sachinmore5378 Před 2 lety +8

    खुप सुंदर.... त्या वेळेस सुद्धा असं काही गावात होत असेल याची कल्पना नव्हती....

    • @omkeshpatil3233
      @omkeshpatil3233 Před 2 lety +1

      15 varsha khali sudha asha ghatna ghadtana aamhi bagghitlya ahet ...

  • @sanjaysatav8061
    @sanjaysatav8061 Před 2 lety +2

    जुन ते सोन पुन्हा असे चित्रपट होणार नाहीत जबरदस्त मूव्ही

  • @user-el2sh9kw5o
    @user-el2sh9kw5o Před 3 lety +34

    अप्रतिम खूप सुंदर सिनेमा आहे मस्त अरुण सरनाईक यांचा दमदार अभिनय कृपया असाच एक जयश्री गडकर यांचा सुपर हिट सुगंधी कट्टा हा सिनेमा सुद्धा अपलोड करा

  • @santc2678
    @santc2678 Před 3 lety +8

    Kiti sade ,saral,ani sundar chitrapat ani gaani hoti hi,sumadhur.

  • @sagardesai231
    @sagardesai231 Před 3 lety +52

    शंकर पाटील
    जगदीश खेबुडकर
    राम कदम
    हे त्रिकुट एके काळी फक्त यांचीच
    हवा होती मराठी चित्रपट सृष्टीत

    • @balajikale8723
      @balajikale8723 Před 3 lety +3

      जुने ते सोन छान

    • @shabbirsayyad790
      @shabbirsayyad790 Před 3 lety +2

      खूप छान चित्रपट
      गाजलेला
      चित्रपट
      प्रभात चित्रपट गृहात तब्बल दोन वर्षे चालला

    • @indianchildrensgame8803
      @indianchildrensgame8803 Před 2 lety +1

      शंकर पाटील एक ऐतिहासिक लेखक

    • @ramchandrazagade1184
      @ramchandrazagade1184 Před rokem +1

      गेला तो काळ , गेले ते कलाकार पडद्याआड , असे चित्रपट पुन्हा होणे नाही...जुन ते 52 कशी सोनं होतं

  • @sunilrmore7002
    @sunilrmore7002 Před měsícem

    छान खूप छान चित्रपट पाहिला जे आज पर्यंत फक्त ऐकून आणि वाचून होतो ते प्रत्यक्षात या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाल गावकुसातील राजकारण, पाटीलकी, तमाशा, या सारख्या अनेक गोष्टी या चित्रपटा मार्फत अभिनयाद्वारे दाखविल्या. यात प्रत्येक पात्राचा अभिनय वाखानन्या जोगा होता

  • @nazirsayyad1785
    @nazirsayyad1785 Před 2 lety +10

    जयश्री गडकर, गणपत पाटील, निळुफुले सर्व कलाकार अप्रतिम

  • @dhananjaydeshpande5611
    @dhananjaydeshpande5611 Před 2 lety +9

    जुने चित्रपट खरोखरच छान,

  • @NileshKumar-ol9lm
    @NileshKumar-ol9lm Před 2 lety +3

    जुन्या चित्रपटांना वास्तविकतेची पार्श्वभूमी असायची. अश्या घटना कमी अधिक प्रमाणात काही गावांमध्ये घडलेल्या आहेत. जुन्या लोकांकडून ऐकायला मिळतं...

  • @satishpol6681
    @satishpol6681 Před 2 měsíci

    एक नंबर जबरदस्त पिक्चर होता

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Před rokem +2

    पाटील लाखोंचे पोशिंदे होते, आणि भविष्यात राहणार यात शंकाच नाही,
    अपवाद वगळला,
    धन्यवाद, राम राम,

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 Před 3 lety +7

    खुप छान पिक्चर आहे आणि त्यातले कलाकार तर खुपच छान आहेत

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 Před 3 lety +15

    जुने ते सोने.. अप्रतिम अभिनय.

    • @subhashphule5189
      @subhashphule5189 Před 3 lety

      माना चामुरं मराठी चित्रपट

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 Před 2 lety +48

    बालपणापासून हा सिनेमा पाहाण्याची इच्छा होती आज पूर्ण झाली . सिनेमा खूप खूप आवडला.जुन्या काळी गावातील पाटील अगदी याच प्रवृत्तीचे असतील असी मनाची खात्री होते.🙏👍💐💐💐💐💐

    • @bolmarathi5540
      @bolmarathi5540 Před 2 lety +14

      पाटला सोबत झेल्या होतं, गाढवे होत, सावकार होत ते तुला दिसलं नाही का रे बाबा एका सिनेमातल्या ऐकटिंग वरुन सगळ्या पाटलांना सारखाच समजतो का पहिल्या काळात पाटलां मुळेच सगळे जगत होते कोणी सांगितलं नाही का

    • @bolmarathi5540
      @bolmarathi5540 Před 2 lety +9

      सिनेमा छान होता पण सिनेमातल्या एखाद्या रोल वरुन अख्या समाजाला त्या नजरेने पाहणे चुकीचे आहे

    • @dinkargadhe6875
      @dinkargadhe6875 Před 2 lety

      @@bolmarathi5540 u

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 2 lety +1

      @@bolmarathi5540 lagech kaa aag lagate budala

    • @jaya10193
      @jaya10193 Před 2 lety +4

      सगळ्या पटीलांच नाव खराब केला आणखीन काही movie आहेत बघ त्यात पतीलाच गाव सांभाळतो आंगाई movie आहे बऱ्याच आहेत ते ही पाहून घ्या... सरळ नाव ठेऊन मोकळं अगदी चुकीचे comment आहे तुमची

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před 2 lety +6

    Beautiful Film and Beautiful jayshree Gadkar ji and Ganpat Patil and Arun Sarnaik

  • @nagnathmalwatkar8802
    @nagnathmalwatkar8802 Před 2 měsíci

    सर्वोत्कृष्ट संवाद लेखन, 👍

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 Před 2 lety +10

    सुंदर चित्रपट आहें आज मी पुर्ण पाहीला आणी डोऴे पानाऊन घेतले हो

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Před 2 lety +2

    खुप छान👏✊👍 चित्रपट माझं भाग्य मला असा चित्रपट बघाला मिळाला खुप छान
    दिं /26/07/2022

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před rokem +7

    जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे ‌ 👌🚩🙏🌾🌺💐

  • @rohidaskale6348
    @rohidaskale6348 Před 2 lety +3

    Navin south an bollywood film cya nadat.. Aaj kal chi yuva pidhi Juna marathi film ca khajina sod tat.. I'm so excited to watch thise movie.. In 2022..

  • @bapujoshi
    @bapujoshi Před 2 lety +2

    सर्वांग सुंदर चित्रपट
    आजही पहावसा वाटतो

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 Před 2 lety +7

    आसे कलाकार होने नाही old is gold.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před rokem +30

    गणपत पाटील म्हणजे खर्या आयुष्यातील नटरंग असा नटरंग पुन्हा कधीच होणे नाही ‌💐💐🙏🙏😔

  • @subhashsonawale
    @subhashsonawale Před 2 měsíci

    खुप आवडता सिनेमा ❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐

  • @alphasgamig078
    @alphasgamig078 Před 3 lety +3

    प्रत्येक ‌वेळा नवा अनुभव. Evergreen

  • @uttamraosurywanshi5387
    @uttamraosurywanshi5387 Před 3 lety +8

    जूने चित्रपट हे अतिशय चांगले आहेत .बोध घेण्यासारखे आहेत .

  • @siddheshwargadekar7585
    @siddheshwargadekar7585 Před 2 lety +5

    जुने कलाकार यांचा अभिनय खूप छान आहे

  • @akashmore9380
    @akashmore9380 Před 2 lety +2

    Gani khup chan gayli ahet sundar movie 👌👌👌

  • @sanjayshirsath6850
    @sanjayshirsath6850 Před 2 lety +2

    खूप दिवसानंतर छान चित्रपट बघायला मिळाला

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 Před rokem +2

    उत्कृष्ट चित्रपट

  • @rajeshtungar6711
    @rajeshtungar6711 Před 2 lety +3

    अप्रतिम चित्रपट 🎥🎬👀 जुन ते सोन

  • @balarambhavartha6469
    @balarambhavartha6469 Před 3 lety +5

    निळु फुले चा पहिला चित्रपट. ......

  • @panditchopade4989
    @panditchopade4989 Před 18 dny

    Waa sundar chitrapat

  • @sanjaygaikwad8621
    @sanjaygaikwad8621 Před 2 měsíci

    श्रीमंत महाराष्ट्रीयन संस्कृती ❤❤❤

  • @user-sb5mz8ui8d
    @user-sb5mz8ui8d Před 23 hodinami

    खूप खूप छान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Happy-life20
    @Happy-life20 Před 2 lety +2

    अशा screen वरील film खुप 👌 वाटतात. खरंच जुन्या काळातील film's खरोखर A1 होत्या.

  • @nileshvihapure1025
    @nileshvihapure1025 Před měsícem

    फार सुंदर कथानक

  • @Kamlesh_01
    @Kamlesh_01 Před 10 měsíci

    हा एक चित्रपट नसुन माणसाच्या कर्माची कहाणी आहे, वास्तविकता आजही आहे

  • @snehalkumarkamble629
    @snehalkumarkamble629 Před 2 lety +1

    खूप छान वाटतात जुने मराठी चित्रपट

  • @Ghanshyam74785
    @Ghanshyam74785 Před 3 lety +10

    तेरे गाव में भानगड़ी और मेरे गाव में भामटेगिरी।
    जगजाहिर।

  • @akshayjogdand8160
    @akshayjogdand8160 Před 3 lety +8

    खूप छान जुने ते सोने

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh1644 Před 9 měsíci +5

    तेव्हाचे कला थिएटर सुद्धा किती साधे, सुसंस्कृत होते..आता तर तमाशा म्हणजे हे वखवखलेल्या वासना धुंद नजरेने बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे

  • @abhijitpatil9519
    @abhijitpatil9519 Před 2 lety +2

    आमच कोल्हापुर च कोल्हापुर पासुन ७० km परिघा त ल हही संस्कृती
    आमची माती आमची माणस.

  • @umeshmane3527
    @umeshmane3527 Před 6 měsíci

    अप्रतिम कलाकृती 10 वेळा पाहिला तरी पहावासा वाटतो

  • @aqeelshahnawaz3868
    @aqeelshahnawaz3868 Před 3 lety +23

    जगदीश खेबुडकर महान गीतकार ......

  • @vishwasmandlik2682
    @vishwasmandlik2682 Před 3 lety +6

    अप्रतिम

  • @latagaikwad2971
    @latagaikwad2971 Před rokem

    पुर्वी गाणी चित्रपट विनोदाचा धमाका आहे

  • @user-dr4wu6cc9p
    @user-dr4wu6cc9p Před měsícem

    सुंदर चित्रपट, उत्कृष्ट अभिनय,शब्द अपुरे

  • @vasantkamble906
    @vasantkamble906 Před 2 lety +3

    लय भारी,अप़तीम सिनेमा क़ृपया सुगंधी कटटा,सिनेमा अपलोड करावा ही विनंती. वसंत कांबले, कोलहापूर.

  • @ravirajbhadre6129
    @ravirajbhadre6129 Před 2 lety +1

    खुपच सुंदर मराठी muvi wa

  • @sanjaykota9191
    @sanjaykota9191 Před 2 lety +1

    Thnk you shandaar film.

  • @Vpawar7
    @Vpawar7 Před 3 měsíci

    माझी माय मराठी निळू फुले यांना नमन जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव

  • @vishwasdaingade5890
    @vishwasdaingade5890 Před 2 lety +1

    मस्त सिनेमा सर्वांचा अभिनय छान

  • @bhairav3959
    @bhairav3959 Před 2 lety +6

    निळू फुले आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांचा 'लक्ष्मी' आणि जयश्री गडकर व सूर्यकांत यांचा 'पाटलाची सून' हे चित्रपट कृपया अपलोड करावेत...

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 Před 2 lety +2

    काय सुंदर चित्रपट.. कहरच.आमच्या लहानपणीचे किती आतुरतेने वाट पाहत होतो रविवार,shannivar ची.खुप भारी दिवस होते,दुसऱ्यांच्या घरी जायचं.काही लोक तर 1रुपया ,50 पैसे तिकीट घेत होते...पण ते दिवस खरचं सोन्याचे.आत्ता त्याला सर नाही. अशोक,लक्ष्मीकांत,निळू फुले... आशा काळे,जयश्री काय मस्त

    • @bunny.rider69
      @bunny.rider69 Před 2 lety

      बाई वाड्यावर या

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 Před rokem +2

    खुप छान

  • @tanajikalamkar9187
    @tanajikalamkar9187 Před 2 lety +8

    जुने ते सोन !🙏🌹🎉

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 Před 2 lety +1

    Jayashree Gadkar aani Arun Sarnaik hya jodine barech hit chitrapat Marathi chitrapat shrusthila dilet, great, lajawab.

  • @akashsuradkar3567
    @akashsuradkar3567 Před rokem +11

    Old is old as gold.

  • @bipinchandramule1093
    @bipinchandramule1093 Před 2 lety +1

    Atishay sundar cinema v sarvacha sundar abhinay

  • @nilambarimodsingh3190
    @nilambarimodsingh3190 Před 2 lety +6

    Nice film 👍

  • @vishwassalunkhe1873
    @vishwassalunkhe1873 Před 2 lety +12

    जीव ओतून काम करणारे कसबी कलाकार होते म्हणून आजही चित्रपट पाहताना ताजातवाना वाटतो

  • @sanjayshitole362
    @sanjayshitole362 Před 3 lety +14

    Old is gold

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Před 3 lety +18

    सर्व कलाकाराचा अभिनय अप्रतिम खूप छान

  • @satishmotkatte5091
    @satishmotkatte5091 Před rokem +1

    ओल्ड इज गोल्ड ..💖

  • @vinodgaikwad-yn1bq
    @vinodgaikwad-yn1bq Před rokem

    खरच जून ते सोन .जुन्या काळातील वास्तव परिस्थिती

  • @zenmilind
    @zenmilind Před 28 dny

    1978 मधे मी पाचवी मधे होतो. मुळा नगर, राहुरी, अहमदनगर येथे हा चित्रपट Ground वर पाहिला होता. गावा मधे Ganesh उत्सवा च्या काळात रोज एक Hindi/Marathi chitrapat दाखवला जात असे . ओपन ग्राउंड वर शेकडो लोकां सोबत चित्रपट पाहने हा एक अविस्मरणीय आणि अदभुत अनुभव असायचा..

  • @Jagdishkadu-pz7st
    @Jagdishkadu-pz7st Před 3 lety +5

    सुंदर 👌

  • @veganube5963
    @veganube5963 Před rokem +1

    ❤️दर्जेदार❤️

  • @dattabulbule7624
    @dattabulbule7624 Před 2 lety +6

    All time favourite
    Arun sarnaik

  • @nandkumarchidrawar1873
    @nandkumarchidrawar1873 Před 3 lety +6

    Very nice old is gold 24 caret

  • @bhimrawpatil
    @bhimrawpatil Před rokem +1

    फार छान पिक्चर आहे. आत्ता आसे picture होणे. आसके.

  • @suryakantsabde2773
    @suryakantsabde2773 Před 5 dny

    आम्ही 1980 चे चित्रपट, फोटो, नाटक चे चाहते हा खरा मराठी रंगभूमीवर वास.तव

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 Před rokem

    सुपर डुपर मराठी चित्रपट 👌👌👌👌👌👌👌

  • @NaushadShaikh-dw7yc
    @NaushadShaikh-dw7yc Před 4 měsíci

    Awesome movie excellent

  • @vikasshelke5544
    @vikasshelke5544 Před rokem +13

    Old is not gold but Diamond . Marathi cinema was at its peak beating punjabi bollywood by huge margin. Songs are iternal

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Před rokem

    खुपच छान जयश्री यांचा अभिनय