Video není dostupné.
Omlouváme se.
SUSHILA FULL MOVIE | सुशीला | Ashok Saraf | Ranjana Deshmukh | Old Marathi Movie
Vložit
- čas přidán 7. 12. 2019
- Sushila - Full Movie - Ashok Saraf, Ranjana - Old Classic Marathi Movie. Watch Sushila (1978) full length old classic black & white Marathi movie starring Ashok Saraf, Ranjana, Usha Naik & Avinash Masurekar. Directed by Anant Mane. Music by Ram Kadam.
#SuhsilaMovie #AshokSaraf #Ranjana
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com...
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
सुशीला सिनेमात एक पुरुष शिक्षिकेला बरबाद करतो तर पिंजरा सिनेमात एक पुरुष स्त्री च्या नादी लागून बरबाद होतो,,,दोन्ही सिनेमे अप्रतिम आणि काहीतरी बोध घेण्यासारखे आहे,,कसलेले कलाकार उत्तम कथानक,गाणी या जोरावर सिनेमा सुंदर झाला,,मराठी सिनेमे खरच खूप दर्जेदार आहेत,,
होय. पिंजरा चित्रपटातील पुरुष पूर्व आयुष्यात आदर्श शिक्षक असतो. पुढे नंतर तो बाई व दारुच्या आहारी जातो.
जुनं ते सोनं, खरंच जुन्या चित्रपटांना कथा खूप छान असायच्या आताचे चित्रपट कधी चालू होतात आणि कधी समाप्त होतात तेच समजत नाही या चित्रपटाची कथा ह्रदयाला स्पर्श करून जाते
सुशीला चित्रपट पाहताना खूप रडले,,रंजनाताई चे काम अप्रतिम, अशी अभिनेत्री मराठी मध्ये होणे शक्यच नाही,,तिचे पाहिलेले चित्रपट मुंबईचा फौजदार,गंमत जमत,चानी,झुंज,खूप छान होत्या ,,🌹🌹🙏🙏अविनाश मसुरेकर यांच्या विषयी माहिती सांगा ते पण खूप आवडले सुशीला मध्ये,,अशोक सराफ मामा👌👌🌹🙏🙏
फारच सुंदर भावनिक चित्रपट ,रंजना,अशोक सराफ ,अविनाश,उषा नाईक,सुहास भालेराव ,सर्व उत्कृष्ट कलाकार ,अनंत माने यांचं दिग्दर्शन उच्च दर्जा च झालं आहे.असे चित्रपट परत होणे नाही.
सुशिला चित्रपट कोल्हापूर मध्ये प्रभात टॉकीज मध्ये लागला होता, मी लहान असताना पाहिला होता खूप छान चित्रपट आहे
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे अशी चर्चा होती
पिंजरा चित्रपताट पुरुष शिक्षकाची एका स्त्रीने वाट लावली तर सुशीला चित्रपटात एका सुशिक्षित पुरुषाने एका सुशिक्षित स्त्री चे जीवन उध्वस्त केले ,सलाम त्या कथानायकला ,कलाकाराला ,असे चित्रपट होणे नाही
Superb Marathi Movie.... Ranjana Mam Hats offfffff
कथा पण सुंदर. आणी सगळे गाणे खूपच सुंदर . आयुष्यात माणसे अोळखणयात थोडी जरी. चूक झाली तर. सगळे आयुष्य बरबाद होत. रडायला येणारा सीनेमा.
Londhe and all the
हा चित्रपट त्या काळी तयार केला आहे,त्या मुळे हा चित्रपट खूप छान आहे
माझ्याकडे शब्द नाही आहेत या चित्रपटाची स्तुती करण्यासाठी 👏👏👏👏 dislike करणाऱ्यांच्या मेंदूची कीव येते..
सत्यम शिवम सुंदरा..... अप्रतिम गीत
Raag kedar...
आधी बरेच कोल्हापूर कर फिल्म इंड्ट्रीमध्ये होते तेवढे अभ्यासू विचारवंत होते....आणि नावेही सर्वांना माहिती होती..तसेच हिंदी चित्रपट मध्ये ही होती....आता पाहायला गेले तर तेवढं कोणी नाहीये...पण survat कोल्हापुरात झालीय सगळी मराठी चित्रपटांची त्यामुळे लोकांनी सुधा या मध्ये career करण्याची रिस्क घेतली पाहिजे..त्यावर अभ्यास करून....मग अजुन चांगले चित्रपट in future nirman hotil..
भालजी व व्ही शांताराम
ते गाव आगाऊ लोकांचे होते. शक्यतो असा गाव असू नये. आणि मास्तरनीला जराही माणसे ओळखता येत नाहीत. पण हिरोचे वागण ही चूकच आहे. तिला 6 महिने जे अनुभव येत होते त्या सर्वांचा राग तिने शेखरवर काढला. तीच वागण बोलणे एकदम फटकळ होते.
This film is by One of famous directors of marathi industry-Anant Mane.
My fav.director👏👌👊
Mahila varil aatyachar pannas varsha nantarhi sampalele nahi taji news mahila pahelvanar zale jantar mantar var mahilà atyachara mantraya virudh ladat aahet Ranjana deshmukh atisundar hoti ashi abhinetri hone nahi jivan isaka nam hai pyare sabko age chalana hai gan marmbhedi hote sagalya kalakarne kam chagle kele Ashok saraf che hi kam apratim hote sushila chitrapat punha punha pahavasa vat to miss you beautiful heroine Ranjana deshmukh 👍🌹🌹🌹🌹🙏
सत्यमेव शिवम सुंदरा हे गीत महाराष्ट्रातील सर्व शाळा त 1978 प्रार्थना
Old is gold 👍🏻 Very nice movie 2023 मध्ये कोण कोण बगत आहे हा मराठी सिनेमा त्यांनी लाईक करा 💙 जुन ते सोन 😊
संगीतकार राम कदम यांच्या संगीताने चित्रपट फारच मनमोहक झाला आहे अप्रतिम संगीत
खूप छान चित्रपट आहे।।।।।
खूप छान आहे हा चित्रपट
Ranjana
excellent acting
खूप छान गाजलेला चित्रपट कॉलेज शिकत असताना कराड येथे हा चित्रपट पहिला.thanks राजश्री मराठी.
जुनं ते सोनं...र्हदयद्रावक..
khupch sundar moivee ahe Ranjana chi acting lajawab ahe...very nice moive...super hit song
Keep it up.
खूप छान चित्रपट
अप्रतिम चित्रपट....रंजना ताइ तुमची आठवण सदैव माझ्या मनात राहील.... माझी आवडती अभिनेत्री
आताचे चित्रपट आज पाहिले तर उद्या त्यातील गिताचे बोल आठवीत नाही
हा चीत्रपट पाहण्याची खुप दिवसाची ईच्छा होती आज पुर्ण झाली
Khatarnak Marathi movie👿😈🥰🥰
अविनाश मसुरेकर यांची घरकुल मालिका परत लावावी ही इच्छा आहे
सुशिला पार्ट टु सुध्दा सुपरहिट बनवता येईल....
मस्त
Story Of The Film Is Very nice.It Gives Lesson. All Characters Acted Well. Thanks For This Film .
2024 मध्ये कोण पाहत आहे
Ashok mama chya book madhye yaachya baddal mahiti ahe mhanun pahela ha cinema. Khupach chaan . Salute Marathi cinema. Miss u Ranjana Taai 🥲
Great actor ranjnaji old marathi movie I like
खुपखुप छान
Old is gold khup chan film aahe mast nice 🙂☺😁😃😊😀😄💖💝💓💗💕💜💙❤💘🙏✌🏻👌👍
Am speechless sushila hya character chya jawab nahi tichyasobat evdha anyaay houn pan tine tya lawyer la maff kele mhnje kharach ti kiti mahan ahe mindblowing and great movie
खुप छान
khup cchan movie
Ranjana taai
Ashok Mama ch khup cchan kam
Khup sundar story
Old is gold
♥ ♥
खूप छान चित्रपट . मी 10 वीत असतांना1982 प्रथम पाहिला . नंतर अनेक वेळा पाहिला . जुने चिनपट सामाजिक परिवर्तन करणारे होते . अभिनय व गिते खूप सुंदर आहेत .
@@krishnashelarsir9775 ल
कलंक शोभा हा जुना मराठी चित्रपट बघायचा आहे.
अशोक मामांचे काम अप्रतिम
जगा तले, आदर्श पैकी हा येक मराठी सिंनेमा कोटीकोटि वंदन त्या पवित्र निर्मात्यास
छान चित्रपट गीत खुप छान👌👌👌👌👌
भारीच
मला आठवते मी खूप लहान होतो गणपती ला पडद्यावर सुशीला चित्रपट लागला होता ,सर्व घरचे चित्रपट पाहण्याकरिता गेले परंतु घरच्या दोन घराआड खून झाला तरी कोणालाच माहिती नव्हते असे प्रेक्षक वर्ग खिळून ठेवला होता या चित्रपटाने ,तो माझ्या आताही स्मरणात आहे
evergreen movie
My fev Ranjana
खूप रडलो सिनेमा होणं अस शक्य नाही खुप स्पर्श झाला हृदयाला
Very fine old is gold film.
अप्रतिम चित्रपट
verynice movie and songs
खरंच कौतुकास्पद चित्रपट शब्द अपुरे पडतात
Kunavri आरोप करताना विचार करून करावा सगळ्यांना एकसारख्या नजरेने बघू नये नाहीतर घात होतो
Very good storey
Movie ek no
Sushila's story was written by anant mane,and diloges by shankar patil.thous are kolhapurkar so "jgat bhari kolhapuri". Isalute them.
I was seen this movie in third Std. I can't understand this is because after forty year latter see this very nice movie
Very nice
त्या काळी 1978 ला हा रंगीत सिनेमा नव्हता
म्हणजे आच्छरय
Hnjiii⁸89jijjbj
Nice
ashok mama kay acting mast ahe
VERY BEST CINEMA AND BEAUTIFUL SONGS RANJANATAI IS GREATFULL ACTORS
SUDHAKAR
Chitrapat khup chan aahe. Pratyek kalakarane chan bhumika keli aahe..
Ranjana ji ni survatila khup fatkal pane eka purushacha ahankar dukhavla.... Mhanun tyanna ha atyachar sahan karava lagla... Tyanni thoda samjun ghetla asta tar future kahi vegla asta....
Pan anyay to anyayach... Ani ya chitrapatat shiksha hi doghanna milali aahe...
Tyala nahi milali shiksha to tr bayko sobat sukhane rahila......
@@utk2923 तसे नाही शिक्षा तर त्यालाही मिळालीच आहे त्याला स्वतः ला झालेला पश्चात्ताप त्याने कितीही व्यक्त केला तरी त्याला स्वतः ला आणी सुशीलालाही तो न्याय देऊ शकला नाही ही सल त्याच्या मनात सदैव राहूनच राहिली
Shivay tyachya 3 karz hote ek ter atyachara gunha , sushila ni tyala mafi dili nahi shevat paryant va baykola vachavnyache upkar
shivay chitrapat shiknya sarkha aahe mansa la olkhlke pahije wa tyacha va ahankarat dukhvle ki manus tokacha paul uchalto swatache ani dusryche he jeevan smpvun takto
Apratiam movie
Kharch Sushila patr vatvnarya ranjana great hotya
Old is gold
Mind blowing movie and song
eka sushikshit bai chi vidmbana karun tila veshya chya dhaklun denaari kahani.kharach kiti man halun gele..
.32.15 मिनिटा पासून 43 .58 पर्यंत चे रील चुकून अगोदर लागलेय .संमंधीतानी ती दुरूस्त करून घ्यावी .एकंदरीत मुळ सिनेमा पण खूप काट छाट केलीय .
खूपच छान चित्रपट.
अप्रतिम कथा.
VERY nice
समाजाने सुधरले पाहिजे तर हि वेळ येनार नाहि
रंजना ताईचे काम खुप छान
Kharch kup mast ahe movie 😘😘
Very nice movie
Very nice movie 👌👌👌👌👌😘
👌👌👌
Eakdam chhan chitrpat
Aahe. Ranjanane kam
Chhan kele aahe.
@@vijayjadhav4855 वैरी नाईस
This is very good cinema 🎦
कुप चान चित्रपट आहे
खुपच मनाला भोवनारा पिचर
दुसरा भाग पाठवा
दुसरा भाग पणं आहे का
My favourite song 💑
Kanga na ranaut like character.. Very outspoken
कुंजीका स्तोत्र.
This movie is a real story of a woman who was selling black ticket for cinema in kolhapur"she is still alive there"
Ho... aajch indian idol madhe ashok mamani sangital....
ranjana,ashok saraf,avinash masurekar best.changlya gents la ugich phatkalpane bolun vat lavun ghetli.itke ashok saraf yanche chan kam parat kadhich disle nahi.
सुंदर
Chan
Ashok mama is great person in word
I like Susie's Ashanti
Veery nice move..
Ya daiwacha khel nirala.
😢😢😢
Jar Ashtavinayak marathi movie asel tar tohi upload kara🙏🙏
Please do upload , साधी माणसं . Movie 🙏
क्रुपया पाहुुणी चीत्रपट टाका.
Vijayugalkaramrawti
Pictures cha hero sachin tendulkar sarkha distoi😂😂😂
Plz upload old जिव्हाळा फिल्म🙏
Fatkal tondane ani manasachi parakh nasalyane Sushila barbad zali.
Khar aahe