BJP वर संविधान बदलण्याचा उद्देश असल्याच्या टीका, पण Indian Constitution Change करणं शक्य आहे का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2024
  • #BolBhidu #Loksabha2024 #IndianConstitution
    मागच्या महिन्यात राजस्थानच्या नागौर येथे एका सभेत बोलत असताना भाजपाच्या उमेदवार ज्योती मिर्धा म्हणल्या होत्या, “देशहितासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी संविधानात बदल करावे लागतात. जर संविधानात काही बदल करायचे असतील तर तुमच्यापैकी अनेक लोकांना माहीत आहेच की, दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असणे आवश्यक आहे.” तसेच कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनीसुद्धा सातत्याने संविधानात दुरुस्ती करण्याचे विधान केल्याचे दिसून येते ज्यामुळे सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका झाली होती.
    भाजपनं ४०० पार चा उद्देश असल्याची घोषणा केल्यानंतर, विरोधकांनी संविधान बदलण्यासाठी पाशवी बहुमत हवं असल्याची टीका केली. भाजपच्या काही उमेदवारांकडूनही संविधान बदलाबद्दलची वक्तव्य चर्चेत आली, त्यामुळं सातत्यानं संविधान बदल हा शब्द कानावर पडत आहे. पण या सगळ्यात खरच संविधान बदलणं शक्य आहे का ? कायदा याबद्दल काय सांगतो ? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 891

  • @vishalmahadev3502
    @vishalmahadev3502 Před měsícem +90

    एखाद्या देशाचा कायदा कितीही नालायक असला आणी चालवणारे जर योग्य पद्धतीने चालवतील तर तो कायदा चांगलाच समजला जातो आणी एखादा देशाचा कायदा कितीही चांगला असला आणी चालवणारे जर नालायक असतील तर तो कायदा सुद्धा अयोग्य समजला जातो...... डॉ.बाबासाहेब आंबेडकर 🙏

    • @Awaazmaza24
      @Awaazmaza24 Před 24 dny +2

      कायदा नाही रे भाऊ कायदा कितीही चांगला असला आणि चालवणारी जर नालायक असले ना तर त्या कायद्याचा काही फायदा नाही जे कायद्याला चालवतात तेच नालायक आहे

    • @Sachinshende999
      @Sachinshende999 Před 20 dny +1

      भाऊ कायदयावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे आपल्या देशाचे संविधान अग्रेजांचे 90/परसेंटLow जसेच्या तसे आहे भारतीय संविधान काळानूसार पुर्णपणे बदलविलले गेले पाहिजे

    • @MR.SERGIO7972
      @MR.SERGIO7972 Před 19 dny

      भाऊ सुप्रीम कोर्टाचे judgment तुम्हाला वाचता येत नाही आणि तुम्ही तुम्ही सांगू राहले कि संविधान बदलायला पाहिजे. Chief justice of India यांनी असे सांगितले आहे की भारताचं संविधान हे वर्तमानात योग्य आहे. कारण त्याच्यात 368 article नुसार वेळोवेळी महत्त्वाचे बदल केलेले आहेत. त्या मोदीच्या सलाहकराच्या मनानुसर constitution मध्ये बदल नाही करता येत. कारण त्याचा हा वयक्तिक मत आहे. आणि सुप्रीम कोर्ट एक मतावर देशाचं संविधान बदलू शकत नाही...

    • @user-vm1kg1dh8o
      @user-vm1kg1dh8o Před 19 dny +1

      ​.. सचिन तुम्ही कायद्याचा आणि भारतीय संविधानाचा अभ्यास केलेला आहे का.. मला 368 कलमाच्या विषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे.. लगेच रिप्लाय करा

    • @rakeshsakpal5296
      @rakeshsakpal5296 Před 18 dny +3

      ​@@user-vm1kg1dh8o @Sachinshende999 हे महाशय काय ३६८ कलमाबद्दल माहिती देणार त्याला संविधानात ३६८ कलम आहेत हे देखील माहीत नसणार..😅

  • @nitinmunde931
    @nitinmunde931 Před měsícem +322

    जसं बाप बदलता येत नाही तसं संविधान बदलता येत नाही.

    • @vilasgholse4660
      @vilasgholse4660 Před měsícem +29

      काँग्रेस ने किती तरी बदल संविधान मध्ये केलेत,तेंव्हा का सगळे चूप होते...

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 Před měsícem

      Are bal जेव्हा गरज असेल तेव्हा त्यात तरतुदी करता येतात कोणी ही पक्ष असला तरी​@@vilasgholse4660

    • @p5391kp
      @p5391kp Před měsícem

      Bjp desh vikay chya nadat ahe ​@@vilasgholse4660

    • @trident8872
      @trident8872 Před měsícem +16

      Savalati sathi tumhi roj baap ani jaat badlata tyat kay navin 😂😂

    • @TUNGSTEN556
      @TUNGSTEN556 Před měsícem +3

      ​@@User99397Sagal badlane yogya NHi Ani te chapri lokkani nahi banavl je konihi kevahi badlta yeil

  • @bhagirathghotekar6060
    @bhagirathghotekar6060 Před měsícem +195

    संविधानात बदलत्या काळानुसार आवश्यक बदल करता येतात,घटनेत दुरुस्ती करून सुधारणा करता येत आहे,त्यामुळे राज्यघटना पूर्ण बदल करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

    • @royalbg4735
      @royalbg4735 Před 7 dny

      मांग तुयी जुनी मनुस्मृती लागू केली पाहिजे जेजात तुया बहिणीले शिकाचा अधिकार नाही 😂

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 Před měsícem +20

    संविधान त्यांची पण रक्षा करते जे संविधान चा तिरस्कार करतातं 🙏🏻

  • @Sam_7_
    @Sam_7_ Před měsícem +90

    बदलत्या काळानुसार संविधानात बदल करणे आवश्यक आहे पण संविधान च बदलणे हे चुकीचे आहे . आणि जर अस काही झालं तर आंबेडकरी जनता शांत बसणार नाही आणि देशामध्ये अशांती दिसून येईल हे लक्ष्यात घेणं गरजेचं आहे.❤️

    • @vaibhavwaghmare9685
      @vaibhavwaghmare9685 Před 29 dny

      Kontya gostimule badltya kalanusar savidhna badlayla hav as vatat

    • @Sam_7_
      @Sam_7_ Před 29 dny +2

      @@vaibhavwaghmare9685 संविधान बदल करणे हे बोलत नाही सर, संविधाना मध्ये बदलत्या काळानुसार नवीन कणून आणणे किंवा नवीन कायदा लागू करणे ह्या बद्दल बोलत आहे सर.

    • @technicalmh2257
      @technicalmh2257 Před 29 dny +3

      आंबेडकरी जनताच अशांती करेल का, इतरांना संविधानाने अधिकार नाही दिले का?

    • @Sam_7_
      @Sam_7_ Před 29 dny +1

      @@technicalmh2257 माझ्या बोलण्याचा तो हेतू नव्हता
      जास्ती-जास्त अशांती आंबेडकरी जनताच करेल, आणि आपल्या
      महाराष्ट्रातील काही बुद्धिवंत लोक संविधानावर टीका करतात आणि
      संविधान बदल करा अश्या मागण्या करतात, पण त्यांना माहिती नाही
      की त्यांना बोलण्याचा पण अधिकार संविधानाने दिला आहे .
      आणि तुम्ही जे बोलत आहात ना बाकीच्यांना संविधानाने अधिकार दिला नाही का? sir संविधानाने प्रत्येक भारतीयाला अधिकार दिला पण काही लोकांना हे आवडत नाही की एका शूद्र माणसानं आमचं संविधान लिहून आणि आम्हाला कायद्या मध्ये अडकून टाकल,
      म्हणून काही लोक संविधान बदल करण्याच्या फिराक मध्ये आहेत.

    • @lsg344
      @lsg344 Před 28 dny

      आंबेडकरी जनता है कोण आता 😂😂😂

  • @priyeshrasal5736
    @priyeshrasal5736 Před měsícem +81

    कृषी कायदे राज्यसभेत कसे पारित झाले या बद्दल video बनवा

  • @pranjalmahrie3941
    @pranjalmahrie3941 Před měsícem +34

    अप्रतिम विवेचन....आपण खासदार आणि आमदार यात किती फरक आहे...खासदर कोणती कामे करतो...आणि आमदार कोणती कामे करतो याचा व्हिडिओ बनवावा. मतदान करताना कोणत्या गोष्टी समोर ठेऊन मतदान करावे.या साठी व्हिडिओ बनवावा. कारण आपली भाषा, आणि विवेचन आपले सोप्या भाषेत अनुवाद असतो.....आणि त्याचा फायदा फारच होणार....आणि लोकशाही भक्कम होण्यास मदत होणार असे मला वाटतेय.

    • @ImNitinPatil
      @ImNitinPatil Před měsícem +3

      हो मला सुद्धा या मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण ऐकायला आवडेल.

  • @sanjaykamble9983
    @sanjaykamble9983 Před 16 dny +4

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कायदा म्हणजे भारतीय संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे जय भीम जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Prof.Swapnil
    @Prof.Swapnil Před měsícem +116

    "The Doctrine of Basic Structure in the Keshavananda Bharati 1973 case" मुळे कुठल्याही राजकीय पक्षाला कितीही मोठे बहुमत असले तरी राज्यघटना बदलणे शक्य होणार नाही. thank you to Adv.Nani Palkhivala🙏

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 Před měsícem +6

      Khup chhan...mi ek boudh ahe..mi study keli ahe....mi pn hech sangat aloy saglyanna 1973 cha nikal ahe ha

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Před měsícem +3

      बघा तोड़, मोदी है तो कुछ भी मुमकिन है!🤣🤣🤣

    • @abhigotsurya
      @abhigotsurya Před měsícem +3

      Parliament has the power to amend the Constitution, but the basic structure of the Preamble to the Constitution cannot be changed and no amendment can be against the basic structure of the Preamble.
      - KESHWANAND BHARATI CASE ** 24/04/1973** KERALA

    • @AB-sharemarket
      @AB-sharemarket Před měsícem +9

      एकदम बरोबर आहे लोकांना दिशाभूल करण्याचे काम चालू आहे काँग्रेसचे सध्या

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv Před měsícem +2

      ​@@AB-sharemarketrajyapal pahate shapath deto ..pakshantr bandi kayda kuthe kam krto.election commission che decision he srv bgtat nkkich savidhan mde badal zala ahe

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Před měsícem +323

    कुठल्याही पक्षाची सत्ता आली तरी देश बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानानुसार चालणार जय भीम जय संविधान 💙💙

    • @rahuljadhav1787
      @rahuljadhav1787 Před měsícem +104

      बाबासाहेबांचा interview बग त्यात त्यांनी स्वतः मान्य केलाय की हे संविधान वेळे नुसार बदलायची गरज पडेल

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 Před měsícem +25

      ​@@rahuljadhav1787te badlaych navte sangitl duristu karu sakte ase sangitl hot.. Velenusar

    • @yashwantkulkarni4818
      @yashwantkulkarni4818 Před měsícem +12

      @@yogeshgangativre432 badalyale kay chukichay garje nusar lokachya apan badlu shakto

    • @mangesh680
      @mangesh680 Před měsícem +17

      ​@@rahuljadhav1787 Aarakshan haw ahe na tula 13%😂😂😂

    • @MayurBPatil-tx3ze
      @MayurBPatil-tx3ze Před měsícem +34

      400+ आलावर मोदी साहेब करातात बरोबर✌🏻

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Před měsícem +39

    काँगेस पक्षाची बॅंक खाती निवडणूकीत का गोठवली ? यावर व्हिडिओ बनवा

    • @Sharayu-ti7wp
      @Sharayu-ti7wp Před měsícem +5

      Karn congres party deshdrohi ahe 😂😅

    • @surendrachandel163
      @surendrachandel163 Před měsícem +3

      प्रचारकरिता निधी नाही,पण महिलांना 8500/देणार.काय पाकिस्तान कडून कर्ज घनार.दिवाळखोर मानसिकता आहे.

  • @DBN8472
    @DBN8472 Před měsícem +74

    सगळं काही बदलू शकतो फक्त कोणत्याही धर्माच्या पुस्तकात बदल होवू शकत नाही, का? त्याला पण तर काळानुसार बदलण्याची गरज आहे तिथल्या काही गोष्टी सुद्धा कालबाह्य झाल्या आहेत.

    • @user-zb9jh6nb7o
      @user-zb9jh6nb7o Před měsícem +6

      Correct

    • @godman6591
      @godman6591 Před měsícem

      जस की कुराण

    • @zwarrior3398
      @zwarrior3398 Před 26 dny

      हे लोक गरिबाच्या फायद्या साठी संविधान बदलत नाही ते नेतेमंडळी श्रीमंत लोक ह्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @ferozshaikh6258
    @ferozshaikh6258 Před měsícem +17

    संविधान बदल,
    नोट बदली सारख रात्रि 8 वाजता टीवी वर येवुन बोलनार नाही,
    दुरुस्ती च्या नावाखाली कायद्याला समाप्त केल जातंय,
    जसं ड्राइव्हर च्या चुकीला ला 5 वर्षाची शिक्षा 10 वर्षाची केली,
    आणि फार्मा कंपनीला 2 वर्षाची शिक्षा समाप्त करून , काही रक्कम देवून सेटलमेंट करता येईल,
    कारण त्यांनी बाँड खरिदी केले

    • @trident8872
      @trident8872 Před měsícem

      Saman nagrik kayda,jativadi kayda khatam karo

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Před měsícem +97

    भिती दाखवून मतदारांना अनुकूल करायचा प्रयत्न

    • @suffixsk01
      @suffixsk01 Před měsícem +5

      Andhbhakt 😂

    • @sudeepnikam33
      @sudeepnikam33 Před měsícem +11

      ​@@suffixsk01 *एखादा शब्द माहीत झाला की च्युत्यांसारखं तेच तेच बोलायचं, तेच तेच कॉमेंट मध्ये लिहायचं, बस...!!*

    • @prafulgawade3821
      @prafulgawade3821 Před měsícem

      ​@@suffixsk01अंधभक्त 🤣🤣🤣🤣

    • @godman6591
      @godman6591 Před měsícem

      @@suffixsk01 भीमटा की लांडा 😆😆

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Před měsícem +1

      He khara ahe bjp la loksabha la 75% matdan houn deycha nahi ys

  • @anirudhadeshpande5587
    @anirudhadeshpande5587 Před měsícem +14

    Article 13 v/s Article 368
    holiness kesavananda Bharati vs union of India
    Judgement , doctrine of basic structure , constitution can be amended but subject to Basic Structure . संविधान बदलायची गोष्ट ही कधीच होऊ शकत नाही .

  • @rahulmore3262
    @rahulmore3262 Před měsícem

    Help full information sir thanks

  • @user-dq7ws1my8e
    @user-dq7ws1my8e Před měsícem +7

    आपले संविधान चांगले आहे. अनेक देशांचे बघून लिहले आहे.

    • @animemvboy
      @animemvboy Před 29 dny +1

      Abe manda... Dusrya che changle niyam baghun ghene... Aani dusryache Purna Samvidhanachi copy karne ya madhe farak asto...

  • @niketgamare8271
    @niketgamare8271 Před 18 dny +1

    सरं खुप Mind Set करून Video पाहिला आहे तुमचा खुप छान मांडणी केली आहे तुम्ही,🙏 माझ्या बहूजन समाजाला एकचं सांगणं आहे कि पक्ष कोणताही असो संविधान वाचवनार्याना सत्तेवर आना

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 Před měsícem +2

    महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @bhushantayade7149
    @bhushantayade7149 Před 18 dny +3

    सत्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान हे भारतातील जास्त लोकांना समजतच नाही. हे भारत देशाचे मोठे दुर्दैव आहे.

  • @keshavgaikwad7080
    @keshavgaikwad7080 Před měsícem +1

    छान माहिती दिलीत,आभारी आहोत.

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 Před měsícem +1

    Good information sir👍

  • @Kambleadi
    @Kambleadi Před 10 dny +1

    प्रश्न संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यांना संविधान बदलायच मुळीच नाही पण त्यांना मात्र आज शाळेमध्ये पहिल्या बेंच वर बसणारा विद्यार्थ्याला खाली बसवायचा प्रयत्न चालू आहे

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Před měsícem +15

    धन्यवाद बोलभिडू चे ह्या व्हिडिओ साठी❤

  • @om4708
    @om4708 Před měsícem +5

    संविधान बदलता येत नाही पण जे बदललेला संविधान आहे ते दुरुस्त करण्यासाठी आणि समान नागरिक कायदा, जातीव्यवस्था निरस्थ करने आणि जनसंख्या नियंत्रण कायदा या सारखे नियम करण्याची गरज आहे

  • @ajaygaikwad1692
    @ajaygaikwad1692 Před 26 dny

    खूप छान माहिती.😊👏

  • @bhupeshchavan489
    @bhupeshchavan489 Před měsícem +1

    Good Information sir

  • @sgtech6051
    @sgtech6051 Před měsícem +1

    Amendment can be done. but the basic structure of the constitution cannot be changed under any circumstances!

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 Před 21 dnem

    अतिशय चांगल्याप्रकारे स्पष्टिकरण केले. धन्यवाद!

  • @santoshshelke911
    @santoshshelke911 Před měsícem +1

    Kya bat hai sir

  • @santoshkadam3917
    @santoshkadam3917 Před 18 dny

    Good information sir

  • @sudhakarchandanshive5959

    खुप सुंदर माहिती 🙏

  • @vijayhalpatrao542
    @vijayhalpatrao542 Před měsícem

    धन्यवाद।

  • @r.n.bansode
    @r.n.bansode Před 27 dny

    धन्यवाद खूप विस्तृत माहिती दिल्याबद्दल❤

  • @amolgaikwad1223
    @amolgaikwad1223 Před 28 dny

    खुप छान माहिती आहे 👌🥳🔥

  • @yodha-
    @yodha- Před měsícem

    Nice infirmative vidio..💯💯

  • @alwaysok7252
    @alwaysok7252 Před 18 dny

    Good Explanation 👍

  • @sanatangaikwad1185
    @sanatangaikwad1185 Před měsícem

    Good inframation

  • @user-sy1kv6gu7c
    @user-sy1kv6gu7c Před měsícem

    Good cement sir

  • @discountdiary
    @discountdiary Před měsícem +7

    lokana fakt bhiti dakhvaych kam chalu ahe..? example .1) savidhan badalnar
    2) mumbai Maharashtra pasun vegali krnar
    3) aarakshan janar
    4) Muslim na BJP deshatun baher kadnar.... he sagal lokana mdhe bhram pasaravaych... an an kahi lok swata ch aakalan kmi asale ki yala bali padtat

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před měsícem

    छान विश्लेषण

  • @-oh6ob
    @-oh6ob Před měsícem +14

    ज्या संविधानामुळे चहावाला पंतप्रधान झाला रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आणि केवढं पाहिजे चांगलं संविधान का उत्तर कोरिया सारखं पाहिजे संविधान बद्दल होतील तसे त्याची रिएक्शन यायला चालू होतील

  • @suprajpanchabhai2150
    @suprajpanchabhai2150 Před měsícem +13

    केशवानंदा भारती केस 1973 🔥💙

  • @bhaskarborde8195
    @bhaskarborde8195 Před měsícem

    खूप खूप छान विश्लेषण केले आहे

  • @KiranDadhel-yn6nv
    @KiranDadhel-yn6nv Před měsícem +58

    संविधान जिंदाबाद

  • @Crimediary07645
    @Crimediary07645 Před měsícem +17

    Virodhi paksha la suddha mahit ahe ki Keshwa nand bharti 1973 chya judgment basic structure badalta yet nahi..tari suddha virodhi paksha janate la bharkawatat ahe..Karan ki apli janta savidhana prati khup emotional ahe....

    • @swapnil2249
      @swapnil2249 Před měsícem

      "BJP काहीही करो, विरोधक त्यावर reaction का देताय? का लोकांना भडकवताय?" हेच म्हणायचंय ना?

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 Před měsícem +4

      @@swapnil2249 are bjp var tila karayla khup goshti ahet na aplyakade..mahagai ahe be rojgari ahe..Ed cha cha satte sathi vapar bahumaata chya joravar...hya valid muddyavt kara na bjp la target..but ashya goshti var ka kartay?? Je kharach possible nahi..mi abhyas kelay mhanun mala mahit ahe..mi tar boudh ahe..mhanun mala vattay ki bholya lokanna asa bharkatavna barobar nahi ahe..Aaj jar Congress bahumat madhe Asti tar bjp ne suddha asach kela asta mi konachach paksh ghet nahi ahe..fakt maza yevdh mhanna ahe jya point la chuktay tithech virodh Kara tevhavh tumhala bjp la haravna shyakkya hoil.. illogical goshti la target kru naka
      Tumhi keshva nand bharti case vacha mi vachali ahe mhnun mi sangu shakto..ki he shyakkya nahi ahe he karun modi swath la world madhe Kim Jong un sarkha ka banaun gheil??
      Mi tar mhanto ki bjp ne Tya nalayk bjp MP lokan var action ghyala hawi je asa sambhram nirman karat ahet...

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh Před měsícem

      Basic structure cha kaahi proper formula naahi te change hot rahat, jar BJP ne SC madhe Aapla manus taakla tar to manus Constitution changela green signal dein aani sagla niyam pramane vaatel, hech khari game aahe.

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 Před měsícem

      @@mushtaq_shaikh tujhya kadun Kay apexya karu shakto..ek manus supreme court madhe takna bolnya yevdhya sopa nahi ahe...tya sathi kayda banvayla lagto...Ani judge chi niyuki yevdhi sopi naste..Ani jari basavla tari 15 lokanchj bench basvatla lagel Karan ki pehle judgment 13 judge chya bench ne keli hoti..1 judge basaun Kay hoil dcigen 8/7 ne lagayla pahije.....Ani saglyanna control karna possible nahi...

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh Před měsícem

      @@Crimediary07645 tujhi pahli line baghun kadte tu kon ahes, aani samvidhan badlna avghad aahe pan te shaky aahe, aani basic structure proper define naahi aahe he tumhala pan mahit aahe.

  • @mh07rgamer38
    @mh07rgamer38 Před 10 dny

    Yes

  • @anandsuryawanshi2634
    @anandsuryawanshi2634 Před měsícem

    खरच खूप छान अभ्यासपूर्ण बोलले तुम्ही...❤

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 Před měsícem

    Very good information

  • @RaviKaurati-ss5zw
    @RaviKaurati-ss5zw Před měsícem

    Very nice information

  • @shaileshnasare1036
    @shaileshnasare1036 Před měsícem +13

    विशेष बहुमताने नेमकं कोणते बदल करता येऊ शकतात हे मात्र या व्हिडिओ मध्ये सांगितले नाहीत.. सध्या बऱ्याच राज्यांमध्ये bJP पॉवर मध्ये आहे, आता राहिले संसदीय बहुमत

  • @ravindradeokar4243
    @ravindradeokar4243 Před měsícem +2

    माफी असावी सर पण संपूर्णपणे उत्तर मिळालं नाही 👍

  • @rajubaisane6768
    @rajubaisane6768 Před měsícem +3

    काय ते एकदाच करून टाका म्हणजे सगळ्यांना जी खाज सुटली आहे ती मिटुन जाईल आणि राहिला प्रश्न बदलणारांचा तर त्यांच्या अगोदर लोकांनाच खुप घाई झाली आहे असं एकंदरीत दिसून येत आहे असो...जे होईल ते होईल

  • @hariommule5232
    @hariommule5232 Před 15 dny

    अगदी बरोबर आहे सर

  • @mahadevkudale5438
    @mahadevkudale5438 Před měsícem

    आचार्य संहिता बद्दल माहिती सांगा

  • @yashhaste
    @yashhaste Před 25 dny

    Please read keshvanand bharti case...

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze Před měsícem +10

    आंबेडकर यांनी एवढा कडक कायदा केला आहे की ते बदलणे अशक्य आहे,bjp la 75% bahumat aani 15 rajyat satta yena ashakya ahe

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz Před měsícem +50

    भाजप मोठ्या बदलाला सुद्धा साध्या बहुमताने बदल करू पाहत आहे😂

  • @MEETBHOIR6733
    @MEETBHOIR6733 Před 27 dny

    Military coupe?

  • @bhagwanwalwadkar7283
    @bhagwanwalwadkar7283 Před měsícem +1

    Very good decision. It was fair if Keshwananad Barti decision be metined and according to it fundamental of democracy can not be changed by the justice of supreme court .

  • @prashantsuryawanshi2727
    @prashantsuryawanshi2727 Před měsícem +10

    Savidhan bachao Desh bachao

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 Před měsícem

    Everything is temporary.. Change is the nature of nature. 🙏🏻

  • @chakrawarti2135
    @chakrawarti2135 Před měsícem

    Great 👍

  • @VickyMobileGamer
    @VickyMobileGamer Před měsícem +7

    संविधान नाही बदलू शकत पन संविधानात बदल करू शकतो हे काय लॉजिक आहे
    😂😂
    म्हणजे पुस्तकात ल आत मधल बदलू शकतो पन कवर नाही असच आहे का

    • @whatsthereinthename2100
      @whatsthereinthename2100 Před 28 dny +2

      तू game खेळ तुझ्या डोक्याच्या बाहेरचे विषय आहेत हे सगळे

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer Před 28 dny +2

      @@whatsthereinthename2100 तुझ्या डोक्यात आहे तर तू सांग काय लॉजिक आहे

    • @whatsthereinthename2100
      @whatsthereinthename2100 Před 15 dny

      @@VickyMobileGamer एवढच लॉजीक आहे की तू तुझा बाप नाही बदलू शकत पण बापात बदल करु शकतो ... उदाहरण...
      पप्पा थोडी कमी घ्या 🍺

  • @amolkambaleamol4110
    @amolkambaleamol4110 Před měsícem +3

    अर्धाहून निम्म्याहून राज्याच्या विधान सभेची मान्यता पाहिजे...विशेष बहुमत

  • @adityakamble2629
    @adityakamble2629 Před 29 dny

    Super sar

  • @sauravp9215
    @sauravp9215 Před měsícem

    Though they may not be able to constitution bu what they mean is they want manusmriti

  • @googleuser4534
    @googleuser4534 Před měsícem +3

    एक दिवस रात्री 8 वाजता देशव्यापी प्रक्षेपण होईल आणि
    आज रात 12 बजे के बाद ....मनुस्मृति लागू होगी 😂 चेष्टा नाही खरं पण होऊ शकते .मोदी है तो मुमकिन है 🤣

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 Před měsícem +1

    Sanvidhan he veloveli update jhale pahije.
    Sanvidhan lokansathi aahe , sanvidhanasathi lok nahit.
    Coin box varun Android smartphone hatat aale pan sanvidhan matra badalayache nahi kinva babasahebancha apman hoil vagaire rajkaran aahe.
    Badal ha prakruticha niyam aahe . Tyamule truti dur karun sanvidhan updated asayalach have.

  • @gaminghighlights6742
    @gaminghighlights6742 Před 29 dny

    Judega bharat judega india

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 Před měsícem +2

    अरुणराज, त्यांचा अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा डाव आहे.

  • @firojshaikh8276
    @firojshaikh8276 Před měsícem +2

    मोदीजी नी देशात काहीच अशक्य ठेवलेल नाही.. संविधान पुस्तिकी चे फक्त कव्हर तेच राहतील पण मधील सगळी पाने बदलतील 🙏

  • @rehaan1109
    @rehaan1109 Před měsícem

    Madhukar aana wagmode vishay video banav

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute2853 Před 8 dny

    राजीव गांधी पण संविधान बदविण्याकरीता बोलत होते तेंव्हा कोणी मीडिया प्रश्न विचारला नाही.
    बदल गरजेचा असेल तर काय करणार development जशी होणार बऱ्याच गोष्टी मध्ये बदल गरजेचा होइल.

  • @francisfitzgerald6468
    @francisfitzgerald6468 Před měsícem +60

    एक दिवस रात्री 8 वाजता देशव्यापी प्रक्षेपण होईल आणि
    आज रात 12 बजे के बाद .....

    • @Qualityfindswithsaving
      @Qualityfindswithsaving Před měsícem +5

      Mazya yeil❤

    • @vishalrokade6066
      @vishalrokade6066 Před měsícem

      मोदीच्या बापाच्या जहागिरी बद्दल बोलतोयस का?? 8 वाजता, 12 बजें बाद. मित्रा अस काही नाही होणार. मोदीच्या बापाच्या बापाला आणला तरी. अन् अख्खा व्हिडिओ बघून तुझ्या अकलेचे ट्यूब पेटले नसतील तर काय बोलणार तुला.

    • @SIGNATURE_WALA
      @SIGNATURE_WALA Před měsícem

      ❤❤

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o Před měsícem +3

      Impossible 😂

    • @gopalm6406
      @gopalm6406 Před měsícem +3

      Best day asal to 😅

  • @user-tv9me6hc7h
    @user-tv9me6hc7h Před měsícem +3

    ................. हैं तो मुनकिन हैं 😅😅😅😅

  • @sudhirdhende3
    @sudhirdhende3 Před měsícem

    Basic structure constitution cha badalta yet nahi mhanun constitution badlu shakat nahi not possible

  • @amazinggadgettool
    @amazinggadgettool Před měsícem +3

    मोदी आनी बाकी पंतप्रधान मधे खुप फरक आहे मोदी ची सरकार ही भारत सरकार नही तर अदानी अंबानी सरकार आहे

  • @prof.drvitthals.jadhavoffi1728

    अगदी योग्य व्हिडिओ झालेला आहे ..यात आणखी डीप जाऊन एक व्हिडिओ बनवावा ....बदल आणि दुरुस्ती या शब्दांचं कन्फ्युजन दूर करावं ही विनंती

  • @user-fv9of5ov2l
    @user-fv9of5ov2l Před 23 dny

    Basic structure of doctorine nahi badalu skt

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade9156 Před měsícem +1

    Nahi, durust karu shaktat parantu navin karu shakat nahit

  • @rajukarape5835
    @rajukarape5835 Před 22 dny +1

    244 वर्ष झाले अमेरिकेच्या संविधानाला या कालावधी मध्ये 27 सुधारणा झाल्या आहेत आणि 6 प्रस्तावित आहेत.
    भारतात 73 वर्षात 106 सुधारणा.
    106 सुधारणा म्हणजे राहिलाच काय बदलायच.
    घटना तयार करताना एकूण समिती 13 होत्या, अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. 12 समिती वेगवेगळ्या विषयासाठी होत्या आणि एक समिती हे 12 समिती ने सुचविलेले विषय एकत्र करून लिहण्यासाठी. मग संविधान एकच व्यक्तीने लिहिले असे कसे म्हणता येईल. बाकी सदस्य अध्यक्ष यांचे योगदान ही उल्लेखनीय आहे. त्यांनाही आपण तेवढच श्रेय दिले पाहिजे.
    वैयक्तिक मला शिवाजी शाहू फुले आंबेडकर अशा सर्व महापुरुषांचा अभिमान आहे. या महापुरुषांनी केलेले कार्य हे एका जाती साठी नव्हते तर समाजासाठी होते परंतु आज हे सर्व महापुरुष जाती जातीत वाटले गेले आहेत हे दुर्दैव आणि सत्य आहे. आज ठराविक जातीतील लोकांना दुसऱ्या जातीचा महापुरुष आवडत नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि ते आपल्या देशाचं दुर्दैव आहे. ज्या बिभस्त पद्धतीने जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत हे पाहून महापुरुषांना वाटत असेल आपण जन्म का घेतला. जयंती साजरी करणे या मागील संकल्पना लोकांना एकत्र आणणे ही होती पण आज जाती जातीत जयंती मोठी करण्यासाठी लागलेली शर्यत हीच जातीय तेढ द्वेष निर्माण करण्याचे मुख्य कारण होत आहे.
    या व्हिडिओ खाली ज्या कमेंट आहेत याचे अवलोकन केले असता वरील जातीय ध्रुवीकरणाची बाब सुद्धा प्रकर्षाने जाणवेल.
    काही लोक संविधान म्हणजे अंतिम सत्य ते बदलणार नाही असे ठाम भूमिकेत तर इतर
    संविधान विरोधी भूमिकेत.
    जर देशातील व्यक्तीला किंवा व्यक्तिसमुहला संविधान आपले का वाटत नाही? यावरही योग्य अभ्यास होणे आवश्यक आहे.
    सध्याची राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था ज्या प्रमाणात भ्रष्ट आहे हे सर्वांना माहिती असूनही आपण यावर काहीच करू शकत नाही हे दुर्दैव.
    कोणताही पक्ष असो अधिकारी असो त्यांची घातांकिय पदधतीप्रमाणे होणारी वाढ सामान्य लोकांची का होत नाही. सरकार कोणताही येवो अधिकारी कोणताही येवो कार्यपद्धती टक्केवारी सेमच.
    माझे आजोबा आरक्षण सिटवर डॉक्टर वडील आई डॉक्टर आणि मीही एक आरक्षित सिट घेऊन डॉक्टर. मी वर्षाला लाख रुपये भरून शाळा शिकलो. पुण्यात भारीतला क्लास लावला. आणि माझाच चुलत चुलत भाऊ ज्याचे आजोबा वडील आणि तोही गाव कुसावर zp शाळेत शिकला त्याची सिट 1 मार्कने गेली जी मी घेतली. ही स्थिती आहे सध्या हे पाहून मी कोणत्याही जातीचा असो माझ्या महापुरुषाला कसे वाटेल. आरक्षण गरजेचेच आहे पण त्याची कार्यवाही योग्य पद्धतीने होणे त्याहून अधिक गरजेचे आहे. एकाच घरात चार पिढ्या लाभ आणि शेजारच्या त्याच समाज बांधवांच्या घरात खायचे वांदे. यावर काम होणे आवश्यक आहे.

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne Před 21 dnem +1

      एकदम बरोबर बोललास तुम्ही दादा😊

    • @sameerkamble3628
      @sameerkamble3628 Před 11 dny

      तुम्ही वर एक विधान केलं आहे, संविधान व्यक्ती ला किंवा समुहाला आपलेसे का वाटत नाही? याच उत्तर आहे ज्यांनी constitution लिहल आहे त्यांची जाती मुळे ते आपले से वाटत नाही. आणि राहिला विषय तुम्ही म्हणता ना बाबा साहेब यांनीं एकट्या ने तें लिहलं नाही. मग तुम्ही महाराजांनी एकट्या ने स्वराज्य निर्माण केले असे ही तुम्ही म्हणू शकता का...? सोबत मावळे होतेच ना.? तानाजी मालुसरे, बाजी प्रभु देशीपांडे, येसाजी कंक, अशे किती शुर मावळे होते. ना मग यांचं योगदान पण आहे ना..... ? त्या शुर मावंळ्या पण श्रेय दिले पाहिजे ना...?

  • @user-qg8ld4vp2o
    @user-qg8ld4vp2o Před měsícem +1

    Haa bhau ala ki nakkich kahi motha matter aahe as vatt 😅

  • @jamit4836
    @jamit4836 Před 27 dny

    खूप छान माहिती सर थँक्यू सर
    जय भीम

  • @pankajsonawane2922
    @pankajsonawane2922 Před měsícem +5

    Martial law lawa direct ....Army ch parvdel😅😅

  • @tushardonde8259
    @tushardonde8259 Před měsícem

    छान

  • @umeshkamble6422
    @umeshkamble6422 Před měsícem

    Chana sir🎉

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před měsícem +74

    90% बहुजन OBC, SC, ST, कुणबी- मराठायान्ना संविधानाने अधिकार दिले💪 शाहू महाराजांचे प्रतिनिधित्व बाबासाहेबांचे संविधानने शक्य झाले🙏 OBC आणि मराठा यान्ना आरक्षण/प्रतिनिधित्व संविधानने मिले, संविधान नाही BJP(ब्राह्मणवादी/मनुवादी जनता पक्ष) चि सरकार बदला 🙏

    • @Mahira-patil
      @Mahira-patil Před měsícem

      तु जेव्हा तेव्हा ब्राह्मणाच्या बद्दलच बोलतो...ब्राह्मणांनी लै च मारलेली दिसतेय तुमची 😂😂

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 Před měsícem +12

      संविधानातील 90% कायदे हे ब्रिटिशांचे आहेत
      त्याच साल सुद्धा 1800, 1860 अशी आहेत
      संविधान समिती मध्ये शेकडो लोक होती...
      90% obc, sc, st नाहीत
      जनगणना झाल्यावर कळेल किती खरी लोकसंख्या आहे

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 Před měsícem +7

      मनु क्षत्रिय होता, ब्राह्मण नाही

    • @koolpiyush07
      @koolpiyush07 Před měsícem +9

      मग जनगणना करायला लावा भाजप पक्ष का टाळतोय जनगणना. बघु मग कोण किती आहेत तर ते माहितीच पडेल.

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 Před měsícem +6

      @@koolpiyush07 सगळं भाजप ने करायचं तर मोदी ल 400 सीट द्या

  • @DILIPZINE
    @DILIPZINE Před 26 dny +1

    Symbol of knowledge Dr Ambedkar

  • @amar_gore
    @amar_gore Před měsícem +8

    अरुणराज जाधव जेवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत संविधानातल्या बदलांबाबत सांगत आहेत तेवढा सरळ भारतीय जनता पक्ष नाहिए हे लोकांना माहिती आहे. 😂

  • @Shivraj-ck9is
    @Shivraj-ck9is Před měsícem

    Shakya ahe ki one nation one election Kara Ani tyaveli emergency lavun taka

  • @prakashmore8598
    @prakashmore8598 Před měsícem +1

    Thank you Sir
    Good explain this subject
    Dalit leader why spread narativ message
    Jai bhim ❤

  • @sagarthoke7001
    @sagarthoke7001 Před měsícem +3

    मी तर पूर्ण व्हिडिओ सुद्धा नाही पाहिला 3 मिनीटे पाहिला...तरीही सांगू शकतो की ज्या पार्टी कडे दोन्ही सभागृहात बहुमत आहे ते नक्कीच काहीही करू शकतात .....आणि बोलभिडू ची सुरुवात च खूप चुकीची आहे... जर सतत बदल होत राहिले तर ते संविधान बदलाण्या सारखेच असते ...राहिला विषय मूळ तत्त्वांचा ते सुद्धा majority ne badalata yeil....aani kharach garaj aahe Navin घटनेची....बाबासाहेब सुद्धा ठीक होते पण ...आत्ताचे त्यांचे अनुयायी यांना काही वेगळेच वाटते..

    • @animemvboy
      @animemvboy Před 29 dny +1

      नवीन संविधान लिहायला डिग्री वाला व्यक्ति पहिजे... आनी सर्व जाति धर्म बदल विचार करनारा हवा... नाय तर तो व्यक्ति स्वताचा धर्मचा विचार करेल आनी बाकिच्याचा नाही तर... या देशला लोकशाही च राजेशाही व्हायला वेळ नाय लागणार ...

  • @naveedahmed-er5oo
    @naveedahmed-er5oo Před 17 dny

    No political party can change the basic structure of Indian constitution

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Před měsícem +2

    चांगले विशलेषण सर विरोध क चुकीच्य बात म्या पे र ता त

  • @kakasahebdhilpe5983
    @kakasahebdhilpe5983 Před 25 dny

    विश्लेषण छान केलं आहे... सोबतच केशवानंद भारती केस चा संदर्भ घेणे गरजेचे होते... संविधानाच्या मुलभूत चौकटित बदल करता येत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे....

  • @Adityarothe524
    @Adityarothe524 Před měsícem +2

    I think bjp la emergency madhe add jhalele don shabd secular and socialist kadayche ahe constitution madhun

  • @ranveerparas9057
    @ranveerparas9057 Před měsícem

    Kiti ad yetat re vdo aadhi

  • @user-vm1kg1dh8o
    @user-vm1kg1dh8o Před 19 dny

    Nakiich 👏🏻👏🏻👏🏻👌🏻

  • @prafulgawade3821
    @prafulgawade3821 Před měsícem +4

    संविधान पूर्ण पने कधी ही बदलता येणार नाही. पण घटना दुरुस्ती करून संविधानात मोठ्या प्रमाणात बदल करता येतो. त्यासाठीच 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत

    • @AB-sharemarket
      @AB-sharemarket Před měsícem +1

      त्यासाठी 400 नाही फक्त 362 लागतात हे लक्षात घे आणि ते bjp कडे आहे

    • @AB-sharemarket
      @AB-sharemarket Před měsícem +1

      काळा नुसार change करायला पाहिजे