"कासरा" शॉर्टफिल्म मराठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2022
  • "कासरा" मराठी लघुपट
    शेतकरी व बैल यांच्यातील प्रेमाचा अतूट संबंध असणारा लघुपट "कासरा"
    NASP production निर्मित
    दिग्दर्शक सिद्धांत उबाळे,
    निर्माता चित्रीकरण नाना आहिरे,
    सहदिग्दर्शक राजु लहीरे,
    कथा,लेखन आनंद महिरे,
    प्रोडक्शन मॅनेजर प्रमिला चव्हाण,
    एडिटर सचिन जाधव,
    कलाकार गणेश रणशुर,सचिन जाधव,सिमा चौधरी,कैलास गायकवाड,अनिल पगारे,गोरख पगारे,प्रतिक पगारे,
    अनमोल सहकार्य
    करण जगताप,विकासदादा काकडे,आमोल पानसरे, सोनु दे,सुमित उबाळे,संदिप पगारे,प्रज्ञानंद जाधव, रमेश धिवर, पोपट पटाईत,आमोल काळे,सतिश जगधने,सोनाली भावसार, शिल्पा सुकटे ,रानी गांगुर्डे,हिमानी शिंदे, ‌ कृष्णा चौधरी, प्रकाश पगारे ,रीक्षब अहिरे,
    लाईट डेकोरेट जगन सिरसाठ,
    गायक आशोक गायकवाड,
    कवि गायक सुनिल खरे,
    संगीतकार सचिन श्रीसुंदर,
    गायीका नंदिनी पाटील,
  • Zábava

Komentáře • 27

  • @jhakas0757
    @jhakas0757 Před 2 lety +5

    सत्य घटनेवर आधारित

  • @user-kn1wx5iv9o
    @user-kn1wx5iv9o Před 2 lety +4

    विस्तवा इतका जळजळीत वास्तव विषय आपण अतिशय सुरेख मांडला. शेतकऱ्यांची दशा दर्शविनारी सुंदर फिल्म 👍👌👌
    शुभेच्छा पुढील उत्तम कार्यास 💐

  • @pramilachavan7894
    @pramilachavan7894 Před 2 lety +4

    खूपच छान सत्य परिस्थिती मांडली आहे सर्व टिम ने आपापली भूमिका उत्तम केली आहे पुढील प्रोजेक्ट्स साठी खूप खूप शुभेच्छा

    • @talenthub4456
      @talenthub4456 Před 2 lety +1

      अत्युत्तम
      खूपच भावस्पर्शी 👍👌

    • @latikagarud6519
      @latikagarud6519 Před 2 lety

      सत्य आहे

  • @HeroNo-fo5hl
    @HeroNo-fo5hl Před 2 lety +2

    अतिशय सुंदर कथा आहे,आणि त्यात सर्वाचे अभिनय उत्तमच. दिग्दर्शन फार सुंदर,कॅमेरामन फार सुंदर,सर्व खूप सुंदर .पुढील वाटलाचीस खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @niyatikuleofficial4159
    @niyatikuleofficial4159 Před 2 měsíci

    जय जवान जय किसान 🙏🏻🙏🏻

  • @latikagarud6519
    @latikagarud6519 Před 2 lety

    खूप छान 💐💐💐💐 अभिनंदन

  • @poojasworldanewjourney
    @poojasworldanewjourney Před 2 lety +2

    👌👌 खूप छान

  • @GaneshArtkopargaon
    @GaneshArtkopargaon Před 2 lety +3

    कडक एकच नंबर सर

  • @ishwarjagtap378
    @ishwarjagtap378 Před 2 lety +2

    अप्रतिम

  • @jhakas0757
    @jhakas0757 Před 2 lety +2

    खूपच छान

  • @kalpanaphulkar7849
    @kalpanaphulkar7849 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर 👍👍👍👍🙏

  • @jagankashmir2095
    @jagankashmir2095 Před 2 lety +2

    छान आहे..

  • @madhavgaikwad4127
    @madhavgaikwad4127 Před 2 lety +1

    Congratulations good work 👌👌🙏😊

  • @hemantkatkar6512
    @hemantkatkar6512 Před 2 lety +1

    खरच खूप छान✌️✌️👍👍😊

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 Před 10 dny

    कृतज्ञता

  • @kalpanabhavsar7157
    @kalpanabhavsar7157 Před 2 lety +2

    छान

  • @charandasdarekar7616
    @charandasdarekar7616 Před měsícem

    शेतकऱ्याची वेथा

  • @charandasdarekar7616
    @charandasdarekar7616 Před měsícem

    शेतकरी जगला पाहिजे

  • @latikagarud6519
    @latikagarud6519 Před 2 lety +2

    खूप छान