NASP Production house
NASP Production house
  • 3
  • 21 007
The Present Surprise, द प्रेजंट सरप्राइज,short film
*NASP production निर्मित* नासिक येथे "द प्रेजंट सरप्राईज" या लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले , या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन
सिद्धांत उबाळे यांनी केले असून
चित्रीकरण निर्माता नाना आहिरे यांनी केले आहे
कथा,लेखन आनंद महिरे यांनी केले आहे,या वेळी
प्रोडक्शन मॅनेजर प्रमिला चव्हाण यांनी काम पाहिले असून
एडिटर व संगीत अक्षय चिरमे मुंबई यांनी केले आहे
प्रमुख कलाकाराच्या भूमिकेत डॉ दिलीप गरुड,लतिका गरुड,सुमित उबाळे,वैशाली मोरे,प्रमिला चव्हाण,पायल महिरे,अनिल पगारे,चेतन चव्हाण,यांनी भूमिका साकारली आहे.
अनमोल सहकार्य
डॉ रविराज खैरनार,डॉ अर्चना खैरनार, आदित्य उमेन्स हॉस्पिटल नासिक ,विकासदादा काकडे,पल्लवी मंगल कार्यालय मनमाड,करण जगताप, जगताप मळा मनमाड,आमोल पानसरे,संदिप पगारे,प्रज्ञानंद जाधव, रमेश धिवर, पोपट पटाईत,आमोल काळे,सतिश जगधने,सोनाली भावसार, शिल्पा सुकटे ,रानी गांगुर्डे,हिमानी शिंदे, ‌कृष्णा चौधरी, प्रकाश पगारे ,रीक्षब अहिरे,गोरख पगारे,
लाईट डेकोरेट जगन सिरसाठ,
गायक आशोक गायकवाड,
कवि गायक सुनिल खरे,
संगीतकार सचिन श्रीसुंदर,
गायीका नंदिनी पाटील,यांचे लाभले आहे.
zhlédnutí: 1 442

Video

"कासरा" शॉर्टफिल्म मराठी
zhlédnutí 17KPřed 2 lety
"कासरा" मराठी लघुपट शेतकरी व बैल यांच्यातील प्रेमाचा अतूट संबंध असणारा लघुपट "कासरा" *NASP production निर्मित* दिग्दर्शक सिद्धांत उबाळे, निर्माता चित्रीकरण नाना आहिरे, सहदिग्दर्शक राजु लहीरे, कथा,लेखन आनंद महिरे, प्रोडक्शन मॅनेजर प्रमिला चव्हाण, एडिटर सचिन जाधव, कलाकार गणेश रणशुर,सचिन जाधव,सिमा चौधरी,कैलास गायकवाड,अनिल पगारे,गोर पगारे,प्रतिक पगारे, अनमोल सहकार्य करण जगताप,विकासदादा काकडे,आमोल प...
शॉट फिल्म ..वर्दळ... 19 February 2022
zhlédnutí 2,4KPřed 2 lety
NASP प्रोडक्शन प्रस्तुत..… Short Film ? दिग्दर्शक,लेखक:-सिद्धांत उबाळे...… संगीतकार:-अमोल कदम.... छायाचित्रण:-नाना अहिरे,..... एडिटर:-देवशीष जगत,..... कलाकार:-आंनद महिरे,प्रमिला चव्हाण,हिरामण मनोहर,पायल महिरे,पोपट पटाईत,रमेश धिवर,राजविर सुरवशे,जीवक कटारे, विशेष आभार:-विकास दादा काकडे,निर्माता संजय सोनवणे चाळीसगाव,गोर पगारे,प्रकाश पगारे,अनिल पगारे,अमोल पानसरे,गणेश रनशूर,सोनू दे,जगणं शिरसाठ,कैलास...

Komentáře

  • @aniruddhakaryekar3539

    केरसुणी छान आहे. पोलक्याचा गळा मोठा का? नाकात हिंदी लोकांसारख्या चमक्या??? मूळची बाई मराठी नाही. बैलाला प्लॅसटर घातलं?? कोणत्या गावात भजनं रोज होतात? ट्रॅक्टर कशाला लागतो ? हाताने बै लाने करा शेती पैसां बक्कळ मिळतो वाटतं ? सरपण खूप वापरता गरज नाही एवढया जाळाची वा या जातेय जळण! थुकंण्याच्या गावरान रवयी! मेले तरी जाणार नाहीत. शहरी संवाद का आबाच्या तोंडी ? अभिनयाचा पत्ता नाही कशाला केली ही लघुप ट्टी का?? कास रा नाव का ठेवलयं?? 3/४ पट्टी झाली तरी का सरा म्हणजे काय क ळा नाही. वय किती ? २५+ २० =४५ हा थकला ४५ व्या वर्षी आजोबा ७० वर्षे! तो तरी का थकला? शहरी शब्द ही वापरु नका बापलेक भाऊ भाऊं देव भक्त मित्र नसतात. चुकीचे संवाद देऊ नका! दंडनीय गुन्हा मराठी ग्रामीण भागाची इज्जतं घाल वली! म्हणून! चुकीचे संवाद म्हणून पात्रनिवङ चुकली म्हणू न अभ्यास ० म्हणून

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 Před měsícem

    कृतज्ञता

  • @charandasdarekar7616
    @charandasdarekar7616 Před 3 měsíci

    शेतकऱ्याची वेथा

  • @charandasdarekar7616
    @charandasdarekar7616 Před 3 měsíci

    शेतकरी जगला पाहिजे

  • @sangamjare747
    @sangamjare747 Před 3 měsíci

    Gavran bail bakhava

  • @niyatikuleofficial4159
    @niyatikuleofficial4159 Před 4 měsíci

    जय जवान जय किसान 🙏🏻🙏🏻

  • @subhashmasare8382
    @subhashmasare8382 Před 6 měsíci

    Nice 👌👍

  • @ramafunne9156
    @ramafunne9156 Před 7 měsíci

    आभिनंदन डॅाक्टरसाहिबा ह्रदयस्पर्श फिल्म❤

  • @ramafunne9156
    @ramafunne9156 Před 7 měsíci

    खुप छान चह्वान मॅडम अप्रतिम सर्वटिमचे आभिनंदन❤🎉🎉

  • @Dr.Bhagavatyogi
    @Dr.Bhagavatyogi Před 7 měsíci

    Best

  • @BalasahebPachorkar-ru7kv

    Nice

  • @BalasahebPachorkar-ru7kv

    Very Nice

  • @BalasahebPachorkar-ru7kv

    Nice

  • @BalasahebPachorkar-ru7kv

    Nice

  • @gayatriwankhede6821

    It's a very nice heartwarming story, the ending brings tears to my eyes. Very nice acting by you and Sir.✨✨💞💗💞 Congratulations to everyone...

  • @vishakhakulkarni7193

    Heart touching story. Keep it up. All the best.👍🌹

  • @devashishchandrakantughade6447

    Very nice movie

  • @amarrokade8168
    @amarrokade8168 Před 2 lety

    wow, khup chhan madam and kaka amazing acting at this age

  • @z.p.teacherpadmajapatil8124

    अरे व्वा!!मस्त काम केले सर्वांनी 👌👌👍👍

  • @ramchandragarud8522
    @ramchandragarud8522 Před 2 lety

    हार्दिक अभिनंदन डॉक्टर आण्णा आणि वहिनीचे खूप कस्टातून या गोष्टी साकारता येतात.

  • @salonigarud
    @salonigarud Před 2 lety

    खूप छान लताअक्का भाऊजी खूप छान काम केलं खूप भावूक झाले माझ आयुष्य तुम्हाला लाभो मी मी तुमची जाव आहे म्हणून भाग्यवान आहे लव यू😊

  • @chandrakantsandhan1362

    Good 👌👌 very good acting Dr.Garud & Madam👍👍

  • @anandmahire5362
    @anandmahire5362 Před 2 lety

    खुप छान वाटतय डाॅ. साहेब लतिका ताई प्रमिला जी सुमित वैशाली पायल चेतन अनिल भाऊ सर्वानी खुप छान काम केलय आनी प्रेकशकांना ते खुप आवडलय ही आपल्या कामाची पावती आहे सिद्धांत नानाभाऊ सारखी खुप छान तुमच्या सारखी हूशाल मानस आहेत म्हनुन फिल्म खुप छान झाली व सर्व N A S P प्रोडक्शन हाऊसचे सदस्य यांचे पन मना पासुन खुप अभार असच आपन कायम सोबत राहुया आणी काम करुया नविन फिल्मच लेखन चालुच आहे लवकरच आपन सुरवाद करनार आहोत धन्यंवाद आपला आनंद महीरे

  • @dhanshrisojwal
    @dhanshrisojwal Před 2 lety

    खूपच छान... हृदयस्पर्शी कथा आहे शेवट पाहून डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. खूपच छान अभिनय केला आत्या, मामा...👌 खरंच तुमची जोडी म्हणजे "Made for each other आहे... 👫

  • @deepikagangurde4072
    @deepikagangurde4072 Před 2 lety

    Khup chan aatya mama... Cute couple in the world... Khup chan acting keli.... Khup chan Story ahe... Chotya Story madhun motha massage dila ahe saglyana.... Ha massage saglyana pochala pahijel... Great work

  • @sonakshigarud4638
    @sonakshigarud4638 Před 2 lety

    Heart touching story😢 Amazing acting by all, specially by beautiful couple Dr. Dilip Garud (kaka) and Latika Garud (kaku) ❤😘

  • @balkrishnashinde5305
    @balkrishnashinde5305 Před 2 lety

    सहज सुंदर अभिनय सगळ्यांचा

  • @latashinde5702
    @latashinde5702 Před 2 lety

    खूप सुंदर अभिनय डॉक्टर साहेब व My dear friend Latika, कथा अतिशय भावूक करणारी व हृदयस्पर्शी होती . तुमच्या दोघांचे मनापासून अभिनंदन !!!👏💐, जोडी नंबर 1,👍 असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुमच्या कलेला वाव द्या व आमचा आनंद द्विगुणीत करा मनापासून तुम्हा दोघांना व तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा व अभिनंदन!!!💐 तसेच आमच्या डॉक्टर मॅडम चा पण अभिनय छान होता, 👌👌💐

  • @ravijagarud28
    @ravijagarud28 Před 2 lety

    Cutest couple in the world ❤️ fantastic acting by mummy & pappa 🥺 Great work by whole team & had fun on the shoot day 😀 congratulations to everyone ❤️🥳

  • @kalpanaphulkar7849
    @kalpanaphulkar7849 Před 2 lety

    Dr साहेब आणि ताई खूप खूप अभिनंदन वास्तव सुंदर लघुपट आणि सहज अभिनय ❤️❤️❤️

  • @HeroNo-fo5hl
    @HeroNo-fo5hl Před 2 lety

    SPECIAL THANKS TO DIRECTOR SIDDHANT(MAGGY) SIR@ANAND SIR FOR SELECTING ME.. Proude to be part of NASP PRODUCTION... I WILL DO HARD WORK WITH TEAM..

  • @HeroNo-fo5hl
    @HeroNo-fo5hl Před 2 lety

    So beautiful story..👌 Must watch all... So nice couple... Credit all team,,👍

  • @madhumitagarud467
    @madhumitagarud467 Před 2 lety

    Very touching story ❤️🥺 Superb work by the team ! Born actor my papa 😍😍❤️ My mom is too cute 🥰🥰❤️

  • @nilimakhairnar2656
    @nilimakhairnar2656 Před 2 lety

    काका आणि काकू खूपच छान👌👍

  • @swarapawar23
    @swarapawar23 Před 2 lety

    खूप छान मला खूप आवडले तुम्हा सर्वाचे काम 👍👍

  • @bhagyashree7551
    @bhagyashree7551 Před 2 lety

    Congratulations ❤

  • @chetanagawali874
    @chetanagawali874 Před 2 lety

    Such a Heart Touching story , Very Real Act And Work . As always my favourite couple Nice acting Dr. Dilip Garud n Latika Garud. 😍👌👌💐💐

  • @devyani1234
    @devyani1234 Před 2 lety

    सर्व टीमचे सादरीकरण छानच!👌

    • @pramilachavan7894
      @pramilachavan7894 Před 2 lety

      Tq dear

    • @latashinde5702
      @latashinde5702 Před 2 lety

      खूप सुंदर फिल्म बनवली,डॉक्टर गरुड साहेब आणि लतिका My डियर फ्रेंड यांचा अभिनय अतिशय उत्तम व मनाला हृदय स्पर्शी व भावनिक जवळीक निर्माण करणारा आहे,, अभिनयासोबतच जोडी नंबर ONE आहे. माझी लतिका तू तुझ्या सुंदरते सोबतच तुझ्यात असणाऱ्या कलेला तू योग्य न्याय दिला, व डॉक्टर साहेबांचा पण अभिनय बघण्याची संधी मिळाली, उत्तम सादरीकरण, उत्तम अभिनय व तुमच्या पूर्ण टीमचे स्वागत व अभिनंदन , 💐🎇🎆 तसेच आमच्या डॉक्टर प्रमिला मॅडम ने पण खूप छान काम केले व छान अभिनय केला अभिनंदन मॅडम💐

  • @lalitataral3848
    @lalitataral3848 Před 2 lety

    Exllent !!! खूपच छान लघुपट 👍👌

  • @anilsanap4412
    @anilsanap4412 Před 2 lety

    Very nice, congratulations n best wishes

  • @bachchukunte8272
    @bachchukunte8272 Před 2 lety

    Khup chan pramila ani team

    • @pramilachavan7894
      @pramilachavan7894 Před 2 lety

      Tq बचू

    • @prabhakarnikam6205
      @prabhakarnikam6205 Před 2 lety

      @@pramilachavan7894 खूपच छान वास्तव कथा संपूर्ण टिमचे अभिनंदन 🌹🌹🌹

  • @pramilachavan7894
    @pramilachavan7894 Před 2 lety

    आमचे आदरणीय dr गरुड व माझी ताई लतिका ताई खूप खूप छान काम केलं तुमचा खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे परिश्रम च फळ आहे हे सर्वांचे च खूप खूप धन्यवाद पुढली फिल्म लवकरच काढू ,,कथा लिहणे सुरू आहे 🤟✍️✍️

    • @latikagarud6519
      @latikagarud6519 Před 2 lety

      धन्यवाद प्रमिला तुझ्यामुळेच हे शक्य झाले

  • @sunitabaste8462
    @sunitabaste8462 Před 2 lety

    अगदी हृदयस्पर्शी.....खुपच छान

  • @tusharshirsath4218
    @tusharshirsath4218 Před 2 lety

    Good kup chan. Hard love story.💗💗💗💗💗💗💗💗💗💞💐

  • @poojamilind1761
    @poojamilind1761 Před 2 lety

    सार्वांचे खूप खूप अभिनंदन ... बघुन मी खूप भाऊक झाले शेवटी मला अनावर झाले ... खूपच छान काम केले सर्वांनी ..👌🏻👌🏻💐💐💐

  • @jhakas0757
    @jhakas0757 Před 2 lety

    खूप छान

  • @latikagarud6519
    @latikagarud6519 Před 2 lety

    आनंद सर, सिद्धार्थ दादा, प्रमिलाताई, आणि सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन

  • @latikagarud6519
    @latikagarud6519 Před 2 lety

    खूप छान 💐💐💐💐 अभिनंदन

  • @kalpanaphulkar7849
    @kalpanaphulkar7849 Před 2 lety

    अतिशय सुंदर 👍👍👍👍🙏

  • @madhavgaikwad4127
    @madhavgaikwad4127 Před 2 lety

    Congratulations good work 👌👌🙏😊