कांदासाठी पहिला बेसल खताचा डोस | कांदा खत व्यवस्थापन | कांदा पिकासाठी खत नियोजन | kanda khat niyojan

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #Kanda khat niyojan
    #Onion fertilizer dose in marathi
    #कांदा खत नियो
    #कांदा खत व्यवस्थापन
    #कांदा खत व्यवस्थापन दुसरा डोस
    #कांदा पोसण्यासाठी कोणते खत वापरावे
    #आपला शेतकरी पुत्र
    @आपला शेतकरी पुत्र
    🧅🧅 *कांदा पिक एकात्मिक नियोजन*🧅🧅
    आपला शेतकरी पूत्र
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
    कांदा फुगवण औषध|कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध|कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय|आपला शेतकरी पूत्र
    • कांदा फुगवण औषध|कांदा ...
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
    कांदा पिकासाठी दुसरी फवारणी नियोजन / कांदा पिकावरील करपा रोगावर फवारणी / Kanda favarni niyojan
    • कांदा पिकासाठी दुसरी फ...
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
    कांदा लागवड खत नियोजन आणि शेत बांधणी|आपला शेतकरी पुत्र
    • कांदा लागवड खत नियोजन ...
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
    कांद्याला हे वापरा अण वर्षभर साठवा चाळीत|सल्फरचा वापर कांद्यासाठी|Sulphur uses|आपला शेतकरी पुत्र
    • कांद्याला हे वापरा अण ...
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
    कांदा पिकांतील पहिल्या फवारणीचे नियोजन |आपला शेतकरी पुञ
    • कांदा पिकांतील पहिल्या...
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
    कांदा पिकातील तणनियंत्रण व व्यवस्थापन|कांदा मधील गवत कमी करणे
    • कांदा पिकातील तणनियंत्...
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
    कांदा रोप करपा होत आहे मग वापरा या पद्धतीन|गवत पण कमी करयाच आहे त्यासाठी विडियो बघाच मग
    • कांदा रोप करपा होत आहे...
    🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅

Komentáře • 17

  • @udaypagar8167
    @udaypagar8167 Před 2 lety +2

    भाऊ उत्तम प्रकारे कांदा पिकाचे खत व्यवस्थापण सांगितले त्या बद्दल मनापासून धन्यवाद देता🙏💕🙏💕

  • @sandipvitthalpatilpatil8682
    @sandipvitthalpatilpatil8682 Před 8 měsíci

    खुप छान माहीती आहे

  • @bhikachandbhalekar2255

    धन्यवाद

  • @macchindrapokharkar8687

    V nice Thanks

  • @kiranraktate4770
    @kiranraktate4770 Před 9 měsíci

    खत टाकुन रोटाव्हेटर मारला तर चालतो का

  • @kautikchavan8391
    @kautikchavan8391 Před rokem

    कांदा लागवडी नंतर 20/22 दिवसांनी तण नाशक मारल्या नंतर 20-20-0-13+बायो पावर +कोम्बो डॉन micronrutiant वापरले तर कांद्याची चांगली वाढ होईल का

  • @rakeshkasar3469
    @rakeshkasar3469 Před 2 lety

    छान माहीती

  • @mosinshaikh9584
    @mosinshaikh9584 Před 2 lety +1

    Mi kanda lagwad karnar aahe 18 46 aani super फॉस्फेट maicroniutret 10 kg सल्फर 10 kg barobar aahe ka

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 2 lety +2

      चालेल...पण
      पोटॅश वापरला तर फायदा होईल...कारण dap मधे नत्र आणि स्फुरद आहे....आणि कांदा पिकासाठी पालाश पण महत्वाचा घटक आहे...

    • @mosinshaikh9584
      @mosinshaikh9584 Před 2 lety

      @@user-sw5mb5ki2f कांदा टिकायला पाहीजे पोटॅश ने मी कांदा साठवनुक करतो

  • @ajaygawade5253
    @ajaygawade5253 Před 2 lety +3

    00/52/34 किती दिवस खत किती दिवसात लागू होतात

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 2 lety +3

      फवारणी झाल्यानंतर २-५ दिवसात

    • @ajaygawade5253
      @ajaygawade5253 Před 2 lety +2

      19/19/19 12/61/00 13/40/13
      00/52/34 00/00/50 00/60/20 सर्व खत दोन ते तीन दिवसात
      लागू होतीत का

    • @user-sw5mb5ki2f
      @user-sw5mb5ki2f  Před 2 lety +2

      @@ajaygawade5253 हो विद्राव्य असल्यामुळे रिझल्ट लवकर येतात.....पाणी चांगला असणं आवश्यक आहे व ते चीटकवण्यासाठी स्टिकर घ्या..

    • @vishalkale9801
      @vishalkale9801 Před 2 lety

      हे सर्व घटक हे ऐका पुडा मधी किंवा 1 का गोणी मधी नाही भेटत

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 Před rokem

    सर मी बसेल डोस टाकल नाही मग मी पहिला खताचा डोस काय टाकू कांदा पेरून 6 दिवस झालेत

  • @bhikachandbhalekar2255

    धन्यवाद