कांद्याचे विक्रमी उत्पादन 100 % | रोप,पाणी,खत,औषधे व्यवस्थापन कसे करावे | onion farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 03. 2022
  • श्री धनंजय ज्ञानदेव अहिरराव
    प्रगतिशील शेतकरी
    मु, पोस्ट .कुंभारी
    तालुका निफाड जिल्हा नाशिक
    डॉ. बॅक्टोज् डरमस
    डॉ. बॅक्टोज् डरमस हे ट्रायकोडर्मा व्हीरीडी या प्रजातीपासून बनवलेले आहे. डॉ. बॅक्टोज् डरमस हे फ्यूजेरियम, पिथियम आणि रायझोक्टोनिया या रोगकारक बुरशीरवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवितात. ट्रायकोडर्मा बुरशीचे तंतू हे रोगकाकर बुरशीच्या शरीरावर घट्ट गुंडाळले जातात व मुळकुज, सुकवा, मर या रोगांचे प्रभावीपणे नियंत्रणक करतात. व्हिरिडन आणि ग्लीयोटोक्सिन नावाचे प्रतिजैविके तयार करतात. रोगकारक बुरशीच्या शरीरावर ट्रायकोडर्मा झपाट्याने वाढते त्यामुळे रोगकार बुरशीच्या वाढीस मर्यादा येतात. वनस्पतीच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात उपयुक्त घटक स्त्रवल्यामुळे पिकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होते.
    पंचम ग्रॅन्युल्स
    पंचम ग्रॅन्युल्स हे उत्तम दर्जाचे सेंद्रिय भू-सुधारक आहे. यात ॲमिनो ॲसिड, सि विड एक्सट्रॅक्ट, पोटॅशियम ह्युमेट ,फुल्वीक आणि सिलीकॉन आहे. यांचे संयोजन पांढऱ्या मुळांचा विकास करते, जमिनीतील अन्नद्रव्ये शोषण क्षमता वाढविते आणि जैविक व अजैविक ताणात झाडाची व पिकाची प्रतिकार शक्ती वाढविते. यामुळे अंतिम उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, अंतीम उत्पादनाची टिकवण क्षमता वाढविते तसेच एकूण उत्पादनाचा दर्जा सुधारतो
    स्केल अप
    ब्रासीनोलाइड व विविध व्हिटॅमिन वर आधारित आधुनिक तंत्रज्ञानातून बनविलेले उत्तम दर्जाचे पीक संवर्धक.
    प्रमाण
    फवारणीसाठी :- १ ते १.५ मिलि प्रती
    लिटर पाण्यासोबत
    ईन्स्टाबिऑन
    मुबलक स्वरूपातील ॲमिनो ॲसिड वर आधारित ऊतम दर्जाचे पीक संवर्धक व भू-सुधारक.
    प्रमाण
    फवारणीसाठी: २ ते ३ मिलि प्रती लिटर
    पाण्यासोबत ड्रीपद्वारे: १ ते २ लिटर प्रती एकरसाठी
    आनंद ॲग्रो केअर.
    कस्टमर केअर 9403415664
    कृषी उत्पादनांची घरपोच डिलिव्हरी मिळवण्यासाठी आजच भारतअ‍ॅग्री अ‍ॅप मोफत डाउनलोड करा!
    bharatagriapp.onelink.me/ydvW...
    #anandagrocare #AAC #mychorrhizae #Panchamgold #humic #seaweed #amino #fulvic #silicon #nashik #maharashtra #india #drbactos
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa

Komentáře • 21

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 2 lety +6

    अहिरराव सर धन्यवाद
    कांदा वखारी मध्ये ठेवण्यासाठी कांदा कापणी चे मार्गदर्शन अप्रतिम आहे
    आपण दिलेल्या माहितीचा आम्ही या वर्षी नक्की उपयोग करू 🙏

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 Před 2 lety +3

    वा सरजी खूप सुंदर असा व्हिडिओ आपण बनवला आहे हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला धन्यवाद

  • @babarpandurang8605
    @babarpandurang8605 Před 9 měsíci +1

    धन्यवाद साहेब

  • @sunilgurgude5035
    @sunilgurgude5035 Před 2 lety +1

    ॐ खूप छान माहिती दिली

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 Před rokem +1

    धन्यवाद सर

  • @kiranshelar143
    @kiranshelar143 Před 2 lety +1

    खूप छान माहिती

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 Před rokem +1

    धन्यवाद सर🙏💕🙏💕🙏💕

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před 2 lety +1

    Great info sir

  • @adv.vikaswakharejayshivaji9288

    Very Nice Information..

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 Před 2 lety +1

    अहिरराव पाटील फोन न मिळेल का?

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 2 lety +2

    कांद्यात राहुरी तालुक्यातील मानोरी येथील डाॅ वने व आष्टी तालुक्यातील बाबासाहेब पिसोरे किंग आहेत .