सिताफळ बागेत तणनाशक फवारणी कोणती करावे|kharpatwar nashak dava sitafal|custard apple farming
Vložit
- čas přidán 15. 09. 2022
- सिताफळ बागेत तणनाशक फवारणी कोणती करावे|kharpatwar nashak dava sitafal|
#शेतकरी
#indianfarmer
#शेतीशिवाय_मजा_नाही
#shetkri
#short
#सिताफळ
सिताफळ बागेतील फळ कुजवा रोगावर नियंत्रण कसे करावे
• सिताफळ बागेतील फळ कुजव...
सिताफळ बागेतील मिलीबग नियंत्रण कसा करावा
• सिताफळ बागेतील मिलीबग ...
सर तुमचे व्हिडीओ खुप माहिती पुर्ण असताता आशा प्रकारे आणी मिहिती द्यावी शिताफळ संदर्भित
छान माहिती आहे सर ...
माहिती छान
खुप छान माहीती दिलीत धन्यवाद
छान माहिती दिली सर 👏👏👏
छान
Far.chhan.
सर आपले कृषी क्षेत्रातील शिक्षण काय आहे, कारण आपली माहिती खूप छान आणि उपयुक्त असते.
Keep growing ✨✨
🙏🙏 साहेब आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
🙏
Sir very useful good information provided by this video
Sweep pawer che content kay ahe ?
sweep power an gromozan
Ha chalty
Sir size sathi video banava
हो फुडचा व्हिडिओ त्याच विषयावर येनार आहे🙏🙏
mix chalte ka
हो चालतय दोन्ही पन
सीताफळ ड्रीप बद्दल सांगा
Kite by kite var bag lavle ahe tumhe
Chila ka nhi.. Marat
कळी अवस्थेत तणनाशक चालेल का
Sivip pawar, ग्रामोकझोन
Meera 71 chalte ka marala
मीरा 71 नका मारू त्याने मुळी चालत नाही basta मारा त्याचे साईड इफेक्ट नाहीत
Aushad kont Aahe
Sweep power
Swaep pawar che content kay ahe
औषधात कोणता घटक आहे?
सोलापूर
Far.chhan.vedo.
शछान माहिती दिली,आम्हीपण बाग लावली4वर्ष झाली ,आमची सेंटिग झाली नाही,cont.no मिळेल का
9370495293
दादा तुमचा नंबर मिळेल का???
9370495293
Sir काँग्रेस गवत लय उगवत आहे कोणते तणनाशक वापरावे .सांगा मी कंटाळून गेलो आहे .ताणला
Basta मारा
दादा लागवड किती बाय किती वर आहे
१०/८
कितीवर्षाची बाग आहे , लागवड अंतर किती आहे.
७ वर्षे पूर्ण झाले /१० / ८ लागवड आहे १३ /८ पाहीजे लागवड आमची जवळ झाली आहे जरा
@@user-ub4oo4ow2x धन्यवाद .