SCT वैदिक दोडका बनलाय पंचक्रोशीत ब्रँड👌RNPH 200% दिल्यावर काय होते❓किलोला मिळतो 45 रु भाव😳

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 01. 2024
  • 13,222 views Oct 22, 2023 #डाळीब #SCTvedic #फळबागा
    सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Věda a technologie

Komentáře • 48

  • @madhukarjadhav6886
    @madhukarjadhav6886 Před 5 měsíci +1

    🎉🎉छान सर लोकांपर्यंत मागविण्यात मिलाले🎉😮

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 Před 5 měsíci +1

    एक नंबर सेटिंग आणि कॅनोपी आहे 👌👌👌

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Před 5 měsíci +2

    Khup chan plot
    SCT vaidik ची ताकत 💪💪

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 Před 5 měsíci +3

    खूपच छान

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Před dnem

    सगळी माहिती खरी आहे का

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 Před 5 měsíci +3

    जबरदस्त दोडक्याचा प्लॉट फळाची सेटिंग चांगली फळांची क्वालिटी चांगली फळांची संख्या जास्त हे सर्व SCT वैदिक चे चमत्कार

    • @satishwadekar2121
      @satishwadekar2121 Před 5 měsíci

      SCT वैदिक चे product and guidance आमच्या इकडे मिळेल का?

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před 5 měsíci +2

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 Před 5 měsíci +2

    लय भारी

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Před dnem

    आम्ही कसा विश्वास ठेवावा

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578 Před 5 měsíci +4

    आम्हाला पण काही तरी सुचवा 10 गुंठे क्षेत्रावर करू तुमच्या मार्गदर्शनात

  • @santoshbhosale5340
    @santoshbhosale5340 Před 14 dny +1

    खोटी माहिती देऊन कशाला फसवणूक करता शेतकर्यांची... औषधाला काही रिझल्ट नाही

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Před dnem

    कृषी अमृत किती वापरायचं

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Před dnem

    लागवड किती तारखेला केली होती

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Před dnem

    व्हरायटी कोणती आहे

  • @user-fz2jm4bc1u
    @user-fz2jm4bc1u Před 4 dny

    Bee kont ahe

  • @chandrkantmali1798
    @chandrkantmali1798 Před 5 měsíci

    NBr No 1 caliti

  • @trendingsongofficial395
    @trendingsongofficial395 Před 3 měsíci +1

    😂❤❤❤

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před 5 měsíci +1

    Barich charger ahet

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před 5 měsíci +1

    Only soil chargerne dodaka yet nahi ka

  • @roshandhanke9139
    @roshandhanke9139 Před 5 měsíci +4

    कुठली व्हरायती लावली आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 5 měsíci +2

      व्हरायटी पेक्षा पोषणाला जास्त व्हरायटी असते, त्यामुळे आपण व्हरायटी कुठलीही निवडली तरी त्याला जर योग्य भरपूर पोषण दिले तर आपल्याला चांगले उत्पादन मिळते ‼️.
      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @balajinaikwade8032
    @balajinaikwade8032 Před 12 dny

    दोडक्याची फुले गळून खाली पडतात त्यासाठी उपाय सुचवा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 11 dny

      अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा
      8669200221/222/223/224

  • @ranjitsagare7158
    @ranjitsagare7158 Před 2 měsíci

    एक एकरी किती डोस टाकायचा

  • @SanketJadhav-cb4vv
    @SanketJadhav-cb4vv Před měsícem

    No. Dya shetkarin cha

  • @suryodaysp
    @suryodaysp Před 5 měsíci +1

    24 दिवसात ...फेक जोरात...

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 5 měsíci +1

      मित्रा ,
      तुझ्या कल्पनांची क्षमता विशाल असेल तरच वैदीकचे व्हिडीओ पहा
      चमत्कार पहायची तयारी असेल तरच SCTवैदीकचे रिझल्ट पहा ‼️
      डोळ्याने दिसतेय कानाने ऐकू येतेय तरी फेक वाटतंय अरे मित्रा , तू जर खरंच चतूर असता तर हे विचारलं असतं हे कसं शक्य झालं ते सांगा मि करून पहातो
      तर हे शहाणपणाचे ठरले असते
      तू तर स्वता ब्रम्हदेव असल्यासारखा अंतिम निकाल देऊ राहीला , जगात चमत्कार होतात
      त्याच्यावर श्रद्धा ठेवनारा पाहीजे ‼️
      अजून सांगू फेक म्हनायला अक्कल लागत नाही
      परंतू फेक आहे हे सिद्ध करायला अक्कल लागते हे लक्षात ठेव वापरून पहा , लाव अक्कल ‼️

    • @suryodaysp
      @suryodaysp Před 5 měsíci

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL समजदार मित्रा तुझ्या कंपनी प्रॉडक्ट विषयी मी आता पर्यंत चांगले समजून आहे..24 दिवसात तोडणी करून दाखव..तू पब्लिकमध्ये शो करतोय ना मग माझ्या प्रतिक्रियेवर राग करण्यापेक्षा तू जी जाहिरात प्रसारित करतोय त्याच्यात सत्यता असेल तर सिध्द कर ना.. डेमो प्लॉट घे माझ्या शेतात..रिझल्ट दाखव ..
      अर्थात असा उर्मट रिॲक्ट झाला तर तुझ्या या जाहिरतीच्या आधारे तू प्रॉडक्ट सेलसाठी खोटा प्रपोगंडा चालवतोय असा अर्थ निघेल..

  • @vaibhavpatil3681
    @vaibhavpatil3681 Před 5 měsíci +1

    वन कोणता आहे व सरांचा नंबर पाठवा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 5 měsíci +1

      व्हरायटी पेक्षा पोषणाला जास्त व्हरायटी असते, त्यामुळे आपण व्हरायटी कुठलीही निवडली तरी त्याला जर योग्य भरपूर पोषण दिले तर आपल्याला चांगले उत्पादन मिळते ‼️.
      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @narayankachare1997
    @narayankachare1997 Před 2 měsíci

    फेक

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 2 měsíci

      बरोबर आहे गाढवाला गुळाची चव कशी कळनार ⁉️

  • @DevidasYeole-en1wm
    @DevidasYeole-en1wm Před 4 měsíci

    फेक आहे..तुम्ही

  • @mubarakshaikh1287
    @mubarakshaikh1287 Před měsícem +1

    Sar apan kutum bolata hai sar apna mobile no plg

  • @dineshpatil7475
    @dineshpatil7475 Před 5 měsíci +2

    शेतकऱ्यांचा फोन नंबर टाकत जावा