जुलै मध्ये

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2022
  • महत्त्वाच्या लिंक
    घरगुती खते माहिती
    • घरगुती खते
    टोमॅटो लागवड माहिती
    • टोमॅटो 🍅 लागवड माहिती
    सोयाबीन लागवड माहिती
    • सोयाबीन पिकाची संपूर्ण...
    कापूस लागवड
    • कापूस माहिती
    शेवगा शेती
    • शेवगा शेती माहिती
    जिरेनियम लागवड माहिती
    • जिरॅनियम शेती माहिती
    हुमनी अळी नियंत्रण
    • हुमणी अळी नियंत्रण
    कांदा लागवड माहिती
    • कांदा लागवड माहिती
    वांगी लागवड माहिती
    • वांगी लागवड माहिती
    सीताफळ लागवड माहिती
    • सीताफळ लागवड माहिती
    डाळिंब लागवड
    • डाळिंब माहिती व मार्गद...
    मिरची लागवड
    • मिरची लागवड माहिती
    बांबू लागवड माहिती
    • बांबू लागवड माहिती व म...
    शेळीपालन
    • शेळी पालन माहिती
    इतर शेती माहिती
    • शेती माहिती #वांगी #wangi #vangi
  • Zábava

Komentáře • 82

  • @chandrashekharpawar2831

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद!🙏

  • @pandurangmali4174
    @pandurangmali4174 Před rokem

    khupach changali mahiti dili Thanku

  • @AnilbNaikwade
    @AnilbNaikwade Před 7 dny

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @moreyashwant3706
    @moreyashwant3706 Před rokem

    Good evening sir MI tumcha video phahila ahe sir mala shagha tak andai 40 guntaimaghe kathi spary waprala phahige

  • @vishalwaghmare1333
    @vishalwaghmare1333 Před 2 lety +1

    माहिती दिली त्याबद्दल खुप आभार 🙏🙏🙏

  • @vijaybadakh9422
    @vijaybadakh9422 Před rokem +3

    ताक आणी अंडी एका पंपासाठी प्रमाण किती वापरले पाहिजे व लागवडीनंतर किती दिवसानंतर फवारणी करावी

  • @rushikeshnalawade6768

    Tak va andi aka pampas kiti vaparavd

  • @dhirajsawant2004
    @dhirajsawant2004 Před 2 lety

    Humic, fungicide roko, uria sodala bhau

  • @khedkaryogesh6669
    @khedkaryogesh6669 Před 2 lety +1

    सर खुप छान माहिती दिली 🙏

  • @sunilpawarsunilpawar7803

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @pramodunhale8263
    @pramodunhale8263 Před 10 měsíci +1

    सर माझी १५ जुलै ची लागवड आहे जळगाव कॅप्सूल ही व्हरायटी आहे

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Před 6 měsíci

    Namaskar sir

  • @krishanatrajmane6586
    @krishanatrajmane6586 Před rokem +1

    सर माझा ढोबळी मिरची चा प्लॉट आहे त्याला ताक आणि आंडी वापरली तर चालतील का

  • @ganeshshinde-lu6wr
    @ganeshshinde-lu6wr Před rokem +1

    वांग्याची लागवड किती बाय किती वर करावी जुलै महिन्यात केली तर चालेल

  • @dhirajsawant2004
    @dhirajsawant2004 Před 2 lety +3

    मी वांगी लावून १२ दिवस झाले आज ठिबक सिंचनाद्वारे हुमिक ,रोको सोडले

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 Před 2 lety

    Sar maje vange 2 mahenyache aheyt tyat me ata zendu lavla tar chaleyl ka ?

  • @user-wg8zz3zy2u
    @user-wg8zz3zy2u Před 5 dny

    सर मिरची ला टाकले तर चालेल का

  • @suhasmachale3797
    @suhasmachale3797 Před rokem

    सर ताक &अंडी एकरी स्प्रे व ड्रीचिंग किती व प्रमाण काय आहे ते कळेल का 🙏🙏

  • @youtubeearningmoney4422

    दही gheu ka sir

  • @bhagwanisale4516
    @bhagwanisale4516 Před měsícem

    वांगी पिकासाठी एका पंपाल किती अंडी आणि किती ताक वापरायचे ?

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Před 6 měsíci

    Organic madhye npk kase available hoil

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 6 měsíci

      Bacteria asto. Jo जमिनीतील npk available karun deto

  • @vijaybadakh9422
    @vijaybadakh9422 Před rokem

    ताक आणी आंडी पंपाला किती प्रमाणात वापरावी आणी लागवडीनंतर किती दिवसानी याची फवारणी करावी ?

  • @manojmahulkar6315
    @manojmahulkar6315 Před 11 měsíci

    मे महीन्यात ताक अंडी तयार केली आता कपाशीवर वापरले तर वाईट परीनाम हेोईल का

  • @user-um9ni6dh6h
    @user-um9ni6dh6h Před rokem

    सर आता लावली तर चालेल का

  • @swapnilchaudhari5011
    @swapnilchaudhari5011 Před 2 lety

    केळी ला चालेल का सर

  • @anilmule7535
    @anilmule7535 Před rokem

    अंडी ताक किती प्रमाण वापरावे

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 Před 2 lety

    Galan la he shedule chalel ka

  • @gajananpatil4407
    @gajananpatil4407 Před 2 lety

    मिरची ला चालेल का

  • @vikaskamble7815
    @vikaskamble7815 Před 2 lety

    September mde lagwad keli tar chalte ka

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety

      september lagvad best ahe

    • @SantoshPatil-vw5th
      @SantoshPatil-vw5th Před 2 lety

      जुलै महिन्यात लागवड केली तर चालेल का

  • @kisanraowagh9112
    @kisanraowagh9112 Před 10 měsíci

    ताक अंडी याचं प्रमाण किती घयायचे

  • @बाळूमामाभक्त

    ताका ऐवजी दही चालेल का

  • @babasahebgaikwad2998
    @babasahebgaikwad2998 Před 2 lety

    ताक आणि अंडी हे वापरले छान रिझल्ट आहेत
    ताक आणि अंडी यात स्टीकर वापरले तर चालेल का ?

  • @sonamjadhav3155
    @sonamjadhav3155 Před 2 lety

    Tak aani egg kiti pramanat gheyaych

  • @satishpawar7501
    @satishpawar7501 Před rokem

    सर आमच्या सर्किमद्ये खूप तूट आहे तर वागे लावावेत का

  • @ganeshdeshmukh116
    @ganeshdeshmukh116 Před 2 lety

    ताक अंडी फवारणी लागणी नंतर किती दिवस झाल्यावर केली तर चालते

  • @aviscreation3017
    @aviscreation3017 Před 2 lety

    शेंड अळी साठी काय करावे ते सांगा सर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety +1

      taak अंडी स्प्रे ड्रिंचिंग घ्या

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 Před 2 lety

    ताक अंडी सकाळी 10 वाजता मारले
    dupari 1 वाजता paus आला रresult येईल का

  • @rajendrashirke2653
    @rajendrashirke2653 Před 2 lety

    Shirke Rajendra

  • @tukaramnehare9271
    @tukaramnehare9271 Před 2 lety +1

    दादा ताक, अंडी कशी व किती वापरायची

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety

      भाऊ वापर कसा करावा यावर भरपूर विडिओ दिलेलं आहे मी

  • @tatyashende9391
    @tatyashende9391 Před 2 lety +4

    100 लीटर साठी कीती अंडी व ताक वापरायचे प्रमाण

  • @dhirajsawant2004
    @dhirajsawant2004 Před 2 lety +1

    वांगी वाढ आणि फुटवे करावे यासाठी

  • @sunilpawarsunilpawar7803

    ताकाऐवजी दही वापरावे का सर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety +1

      दही पूर्ण झालेले असते, ताक कमी असते kiva घरातील ताक ताजे पण बनवलेलं असू शकत

  • @vitthalshingane8873
    @vitthalshingane8873 Před 2 lety

    ताक अंडी एकरी किती घ्यायचे ते पण सांगा

    • @Patil504
      @Patil504 Před 2 lety

      250 ml pump

    • @Patil504
      @Patil504 Před 2 lety

      4 pump lagt astil tr 8 pump kra.halu ani vewstit spry ghya

  • @popatpawarpatil6772
    @popatpawarpatil6772 Před 2 lety +1

    आळवणी व फवारणी 15 दिवसांत केली तर चालते का सर...🙏

    • @shankarraosepper553
      @shankarraosepper553 Před 2 lety

      भाऊ मि तेलंगाना चा.
      वांग्याला मोजाइक येत आहे.काय करायचे ता,अं +?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety

      तेवढंच

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety +1

      ho

  • @user-ld9xo3oo2l
    @user-ld9xo3oo2l Před rokem

    Sir tumcha number milel ka

  • @jalindarshelar7736
    @jalindarshelar7736 Před rokem

    वांग्यावर भरपुर प्रमाणात अळी आहे कमी होत नाही उपाय सांगा

  • @vilasgujar1162
    @vilasgujar1162 Před 2 lety

    सर फोन नंबर द्या मला आपल्या बरोबर बोलायचं आहे ही विनंती

  • @sachinchandnkar3889
    @sachinchandnkar3889 Před 2 lety +1

    सर अंडी दुकान वीक्रीची चालते कीवा नाही कारन कोबंडी ची अंडी मीळत नाही

  • @vikasgarude4032
    @vikasgarude4032 Před 2 lety

    सर आम्ही डेली गेट घेतले होते आता ताक अंडी चालले का रिझल्ट येईल ❓

  • @amoljadhav7893
    @amoljadhav7893 Před 2 lety +1

    नमस्कार !! मी ताक अंडी वापरल्यामुळे वांग्याचे देठ 100% वाढले आहे हे नक्की !!!

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety +1

      रिझल्ट हे मी वापरल्या नंतरच सांगितले आहे

    • @dilipkirdat2448
      @dilipkirdat2448 Před 2 lety

      ताक आनी अंडी प्रमाण कशे असावे 🙏

  • @kirtirokde998
    @kirtirokde998 Před 18 dny +1

    अंडी किती आणि ताक किती असं प्रमाण सांगावं

  • @savitagaiwal7553
    @savitagaiwal7553 Před 2 lety

    सर मी नवीन आहे ताक अंड्याचे प्रमाण सांगाल का?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety +3

      1 ltr taak ani tyat 8 andi fodun taka
      4 divas barni madhe pack karun theva
      5 vya divashi 200 ml per pump sathi ghya. He 5 pump ch praman ahe

    • @tushargangurde3401
      @tushargangurde3401 Před 26 dny

      @@GreengoldAgri उपयुक्त माहिती देताय माऊली 🙏🙏🙏

  • @pranavpawar2764
    @pranavpawar2764 Před 2 lety

    आळवणी साठीचे प्रमाण सांगा...

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Před 2 lety

      3 लिटर एकरी

    • @dilipkirdat2448
      @dilipkirdat2448 Před 2 lety

      ताक आनी अंडी किती प्रमाणात व बनवावे व कसे वापरावेत 🙏🙏

  • @ashokchoramale4372
    @ashokchoramale4372 Před rokem

    Mobil no daya

  • @kirankhot6927
    @kirankhot6927 Před rokem

    Phone number pahije

  • @surajsonawane5506
    @surajsonawane5506 Před rokem

    Tumcha Number send me