'दोडका लागवड' 4 महिन्यात 35 गुंठ्यात तब्बल 9 लाखाचं उत्पन्न...
Vložit
- čas přidán 4. 03. 2023
- #maharashtramazanews #pandharpur #farmer #shetkari #shetimahiti #शेती #दोडका #dodka #दोडका_लागवड #दोडका_लागवड_तंत्रज्ञान #दोडका_शेती #रॉयल_शेतकरी #royalfarmer #agriculture #agro #agri #krushi #कृषी #शेतकरी_जीवन #सातबारा #तरकारी #tarkari #यशोगाथा #farming
भाऊ तुम्ही पैशा पेक्षा कष्टाला महत्व देतात बर वाटत तुमच्या जागी दुसरा मिडीयावाला असता तर तो फक्त पैसा पैसा करत बोंबलत बसला असता पण त्या पैशा मागे त्या शेतकर्याच कष्ट सांगीतलं नसत 🙏
बरोबर ..नाहीतर जगाला फक्त पैसे किती झाले. एवढच बघायचं अस्त कष्ट किती केले,अडचणी किती आल्या याच्याशी काही देणं घेणं नस्त...
@@ankushanuse5366😊😊😊😊😊😊😊😊😊😊epppp
वशज्ञ
आता व्हिडिओ पाहून मोकार दोडका लावणार आणि फुकट विकणार.
😄😄
😂😂
😂😂😂😂😂
लय हसलो भाऊ 😂😂😂😂😂
😂😂
भाऊ तुमची मुलाखत घेण्याची शैली खुप छान आहे. Keep it up 👍👍
खूप छान मुलाखत घेतली साहेब,असेच शेतकऱ्यानं साठी नवं नवीन व्हीडिओ बनवत राहा.पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏
शेतकरी च आसा व्यक्ती आहे.. जो आपल्या धांद्याबद्दल इत्यंभूत माहिती देतो.
शेतकरी हाच खरा राजा आहे. 🔥
कष्टाला फळ मिळतेच...
खर आहे आम्ही त्यांच्या घरी कलर द्यायला जात होतो
Khup sundar mulakhat ghetli sir tumhi, pratyek point cover kele. Salute sir 🎉🎉
3.50 लाख कसला खरचं केला सांगा जरा... आणि 30 टन माल काडला का 35 गुंठ्यांत
चांगली माहिती आणि महत्वपूर्ण माहिती दिली
एक नंबर पत्रकार आणि चॅनेल पण एक नंबर🎉🎉🎉🎉❤
भाऊ तुमचा आवाज आणि मुलाकात घेण्याची शैली अप्रतीम आहे खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडीओ पासुन
भाऊ आपल्या पत्रकारतेला सलाम
मुलाखत खूप छान घेतलात सर.
हजारात नाहीतर ,लाखात एखादाच शेतकरी एखादेवेळेस पैसे कमावण्यात यशस्वी होतो.
Sir very useful good information provided by this video
सगळ्यांना दोडके लावायला सांगा, म्हणजे कांद्यासारख रस्त्यावर फेकायच का? मुलाखत घेणारे कंपनीची जाहिरात करतात का काय तेच कळत नाही. शाश्वत पिकाबद्दल कोणीच बोलत नाहीत.
भाऊ दोडका पिक सोप नाही बरका त्याला कष्टच घ्यावे लागते लहान मुलासारखे जपावे लागते 🙏
शाश्वत हव असेल तर नोकरी करा साहेब..
पत्रकारसाहेब खुपच छान,
Very nice information sir
Supar sagar,,
Good sir
1number... reporting
Pratham sagar sir yanche manhpurwak abhinandan ashach uva shetkaryanchi dhadasi shetkaryanchi samajala garaj aahe ,aani tyana tar Avinash sir aapke khup aabhar ki aapan ase ashth paili waktimatwa asanare tarunanchi kartabgari samajapudhe mandata
Very nice 🙏
Khup chan mahiti sagitli sir aapn,,,
Aaplya news channel mule sakhol mahiti milte
Ptrakarika chan karata aapn 💐
Super 👌 video
Nice video
छान
Great
Very nice mulakhat
Biyane Kostya jatiche vaprle ahe ??
माझी दिड एकर काकडी आहे माडवावरती आहे एक दिस आड चार टन माल निगत आहे20रुपय दर आहे
Dada tumcha gav konate mo no dya please
भाऊ कोणतं बियाणे आहे 🙏🙏
@@dhirajmali1382 नाजिया एफ1
महीन्यात 10 तोडे केले तरी 8लाख महीन्यात होतात ऐकुन किती तोडे होतात ,जरा जास्तच नाही का वाटत
Good farmer
💯✌️
Ram Krishna hari mauli
अविनाश सर...आपला वास्तववादी आणखी एक रिपोर्ट
शेतकरी संपर्क- श्री.सागर पोरे वाखरी 9096282633
👍
Bhu kontya kampnica bija hoy
Konti verity aahe
Khup chan mulakhat gheta sir.....mi B. tech Mechanical ENGG kelel aahe pn tumche vdo bghun mi ek ekr mirchi lagwad keli aahe.....n chan utpn milat aahe.....job peksha mjet aahe mi☺️
✅💯NICE Video
Market konta ahe te sanga plz 🙏
Konti jat ahe hi
3.50 कशाला घालवल एवढं र, 😂
बियाणे कोणत्या कंपनीच आहे
सर्वच सचिन Tendulkar होऊ शकत नाही.
भाऊ नंबर द्या तुमचा खुप छान माहिती धन्यवाद
Variety name and company
दादा ,जात कोणती आहे दोडक्याची
Waan konta hota?
खर्च किती होतो याचीही माहिती द्यावी
खुप छान मामा
भाऊ थंडीत दोडक्याच पीक होत का
चार महिण्यात ९लाख जरा आती वटतय
जीवामृत ने खर्च कमी येतोय म्हणताय मग 35 गुंठे ला 3.5 लाख खर्च कसा काय झाला.
जात कोणती
अरे भाऊ गुठे मजे काय होते आणि गुठे मजे कीती गुठाचा एक ऐकर होते ते साग
Dodaka jat kuthali lavali
भाऊ तुमचा नंबर भेटेल ka
जात कोणती आहे
Sir avajat dam ahe
35 गूंट्या मध्ये 3 लाख रू खर्च करून 5 रूपया ने जर भाव लागत आसला तर शेतकरी आत्महत्या करनार
तुमची मुलाखत घेण्याची शैली चांगली आहे तुम्हाला महाराष्ट्रात नंबर एकच पुरस्कार दिला पाहिजे आणि शेतकऱ्याला सुद्धा
शेतकरी चे केव्हा तरच पैसे होतात
एकदा कधी तर दर लागतो आणी लगेच टी व्ही
ला बातमी महागाई वाढली घरच बजेट कोल मंडलं
सर तुम्ही खुप बोललात पण हा शेतकरी काय फायद्याचा नाही. हा तर फक्त आपले यवढे तेवढे निघतो येवढेच बोलत आहे. माहिती देत नाही 👎
हू
.प0 मन