तुम्हाला विश्वास बसणार नाही असे कार्य माऊली हार्वेस्टर
Vložit
- čas přidán 4. 03. 2023
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
श्री सतीष भाऊ तौर 8669341167
यांना संपर्क करुन आपले पिक काढणी संदर्भात माहिती घेता येईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge - Věda a technologie
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशीच आपण उत्तुंग भरारी घेतली आहे . . . . आपला प्रवास व आपले विचार नक्कीच सर्वासाठी प्रेरणा देणारा आहे . आपण अशीच यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करावेत हीच सदिच्छा .
आपली जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, शेतकऱ्यांचा फायदा,
मराठी माणूस शेतीच्या यांत्रिक माध्यमातून केलेली प्रगतीचा आलेख असीच उंचीवर जावा हीच प्रार्थना
सुंदर.
माणूस लयच हुशार आहे व कमालीचा प्रामाणिक आहे.अशा माणसाला परमेश्वराचा आशीर्वाद असतो.
अप्रतिम खूप प्रेरणा दायक video आहे भाऊ हा.. तुम्ही दोघेही खूप स्तुत्य काम करत आहात , तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
जय श्रीराम 🚩👌🚩👌🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 जय जय श्रीराम
काका श्री तुमच्यासारखा देव माणूस महाराष्ट्राच्या मातीला लाभले. तुमची विचार श्रेणी आम्हा सर्वांना अतिशय प्रेरणादायी आहे ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा असेच काही कार्य करण्याचा प्रयत्न करू
अभिनंदन भाऊंचे अशी माणसे देश घडवु शकतात पांडुरंग श्री हरी त्यांच्या पाठीशी आहे जी
आपली भरभराट ही लातुर तथा सुगाव येथुन सुरुवात झाली आपण अतिशय होतकरु कष्टाळू आहात हे आम्ही पाहिले आहे तौर साहेब धन्यवाद
Thanks
खूप छान...
आपली भरभराट लातूर मधून झाली याचा मनस्वी आनंद होतो आहे...
भविष्यात मनःशांती अशीच शेवट पर्यंत राहो हिच सदिच्छा...
खुप छान तौर साहेब आणि बुनगे दादा तुमच्या अश्या प्रेरणा दाई व्हिडिओ मुळे आमच्या सारख्या तरुणांमध्ये एक चांगले काम करण्याची जिद्द तयार होते.
सर्व प्रथम दिपक भाऊ व सतीश भाऊ आपना दोघांचेही अभिनंदन.आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त व उत्कृष्ट अशी माहिती पुरवली त्या बद्दल धन्यवाद.
खुपच छान माहिती दिली. व खुप प्रेरणादायी विडिओ आहे. आणि स्वभाव खूप भारी आहे सरांचा... 🙏💐
🙏
दिपकजी, जय जिजाऊ,
तीन लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏
अतिशय उपयुक्त ,छान माहिती मिळाली, सलाम तुमच्या कार्याला,
प्रेरणादायी मुलाखत खूप आवडली 👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Very genuine and honest as well as prompt and punctual satish tour.he is very hard worker has ability capacity and silent nature.he has harvest my village crops very honestly. Very sincere and humanitarian nature.he has made revolution in neighbouring state. Stubborn and very enthusiastic man sallute to his enterprises
नमस्कार दिपक भाऊ खुपच भारी धन्यवाद....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shetkaryanchya yuvansathi 1 no mahiti....dhanyvad...
आमच्या कडे आहे असिच एक कष्टाळू व्यक्ती जय बजरंग हार्वेस्टिंग लाहानु शिंदे
खुप सुंदर मुलाखत झाली🌹🌹🌹🌹 दिपक भैय्या 🎋🎋🎋🌹🌹🚩
खूपच छान. भविष्यासाठी शुभेच्छा
Deepak sir, ekdam inspired video
आपल्या कार्यास लाख शुभेच्छा .
विश्वास न बसणारे काम💐💐💐👏👏👏
खूप प्रेरणा दायक !!
हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
मला खूप छान वाटले व्हिडिओ बघून
लय भारी वीङीओ. 👍👌🏆🙏
Real farmer living for only famers
👍👍sir khup chann
सर तुमच्या कार्याला सलाम
हार्दिक हार्दिक अभिनंदन आपले
खूपच सुन्दर मुलाखत
अभिनंदन Taur साहेब
व्हेरी नाईस खूप छान आहे
जय गुरूदेव 🙏
राम कृष्ण हरी माऊली
Abhinandan taut saheb
खूप छान माहिती देता आपण
आपल्या मनापासून शुभेच्छा जय धाराशिव 🚩
एकदम छान दादा
Jay gurudev
जय गुरुदेव
अप्रतिम माहिती
लय भारी तोर भाउ
एक नंबर भाऊ
Very good👍👍 ❤
भावि वाटचालीत भरभराटि येओ
Wahhhhhhhh kay baat hai
Aplya jiddiila kadak salam .
खूप छान आहे आम्हाला घ्यायचा
ग्रेट भाऊ
यंदा आम्हाला ही harvester वाल्यांचा अनुभव आला
Very good👍
Khup .chan
Khup khup chan
💖🙏💯🔥
Nice video
खुप छान
आपकी यशोगाथा सही है
Parbhani🙏🙏🙏 Belay wali masin yog Ahe
👌👌
Abhiman Aaye Mala tumcha karyala
प्रत्येक शेतकऱ्याने आदर्श घ्यावा असा थक्क करणारा प्रवास.
Deepak bhau tumcyawar naraj ahe mi chandak methed kapas plant shewat dadhawala nai mi tumhi jase karta tasch mi pn krto
very Good
Good Hardwark
🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast
Amhala karadai chi harvesting karaychi ahe . Amchya gavi 60 acre karadi pik ahe
सतीश भाऊ च्या मशीन कामारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड इथं हरभरा आम्ही गेल्यावर्षी मी स्वतः 25 एकर हरभरा काढला माझ्या स्वतःचा
तुमचा नंबर सागा साहेब 🙏🙏🙏🙏
Latur la yanche harvestar yete ka
आपलं अभिनंदन व शुभेच्छा.नाव ,गाव व पूर्ण पत्ता सांगा मला भेटायला यायचे आहे
Mala ghyaych aahe sirancha no midala tar br hoil
💐 अभिनंदन भाऊ धन्यवाद तौर सराचा नंबर सेड करावे. 🙏
आमच्या गावचा अभिमान
आता calas क्रॉप च मटेरियल अवेलेबल नाही त घेऊन काय फायदा
सतीश साहेब आपलं आडनाव च तौर आहे तर तुरी मध्ये काम न करायला काय झालं
मला पण काहीतरी बिझनेस करावा वाटतोय.
1 years sathi kiraye ne milel ka ... Contact number milel
Sir mi borade patodyachya ahe
माऊली हरवेस्टर चा इडींती कार्ड दया मोबाइल नंबर सांगा
Asi masin satara madhey chalel ka ha ani mobail no patva plise
Preet chi combine milel ka
सर आपला नंबर पाठवा 🙂🙂
❤🎉😂
Class 40 मशीन कशी आहे
कुठला काय ते टाक की भाऊ
😅
Sir A prtimm
भात पिक काढता येतेका
Bhauncha co no milelka
Sir cha cantac no midel ka
Cantat nambar milel ka
नंबर पाटवा
मोबाईल नंबरद्या
महाराष्ट्रात कुट class40 भेटल
मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩
Dipak bhau mo no dya tumcha
व्हाट्सअप मोबाईल नंबर 8847740229
सर आपण खुप सुंदर माहिती दिली आपला संपर्क नं देण्यात यावि
Preet 849 best aahe machin
Price
@@akashdeshmukh842 18 lac
Preet horvestar dealer ship aahe ka
@@dipakthakare6562 नाही भाऊ
तुमचा मो नंबर द्या...