MA उच्च शिक्षण घेऊन शेतकरी कष्टाने मिळवलेल यश

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 03. 2023
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    एका शेतकरी पुत्राची यशोगाथा उच्च शिक्षण घेऊन ऊस तोडणी साठी ऊस तोडणी हार्वेस्टिर व ट्रॅक्टर घेऊन मेहनत घेऊन करत असलेला यशस्वी उद्योग.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #उसतोडमशीन
  • Věda a technologie

Komentáře • 131

  • @aabapacharne3903
    @aabapacharne3903 Před rokem +18

    धाडस केल्या शिवाय काहीच मिळत नाही खूप छान वाटले खूप खूप शुभेच्छा

  • @india-oz7hq
    @india-oz7hq Před rokem +23

    कुणाचा तळतळाट नको काय नको कष्ट करून कमवले भाऊ ने.. कष्टाला पर्याय नाही खुप छान..

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer Před rokem +6

    एकदम जबरदस्त दिपक भाऊ.. धूलिवंदनाच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @pratappatole
    @pratappatole Před 4 měsíci +1

    भावा तुझी मेहनतीला कष्टाला त्रिवार सलाम.

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 Před rokem +3

    अभिनंदन भावा 🌹🌹

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार दिपक भाऊ खुपच भारी व्हिडिओ झाला . भाऊ खुपच भारी काम करताय...धन्यवाद भाऊ...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yashparde6133
    @yashparde6133 Před rokem

    खुप छान माहिती दिली भावा

  • @gopalgavnde1099
    @gopalgavnde1099 Před rokem +4

    Maharashtra Bhushan, purskar.Dipak Bhau nna dyayla pahije,sarkar ne thod asya shetkari Putra kde laksh dhyaw .jyanni tyanni mulakat aamchyaprynt pohchvli tyancha pn aabhari Aahe

  • @balasahebvarade3923
    @balasahebvarade3923 Před rokem

    Ek,number 👌👌👍👍

  • @gggameryt5589
    @gggameryt5589 Před rokem +1

    Very nice bhau

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Před rokem

    Greatdada

  • @user-kl5jj2bg1y
    @user-kl5jj2bg1y Před rokem +1

    Dipak bhau 1 n

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Před rokem +3

    khupch prernadai video

  • @BasavarajBKM
    @BasavarajBKM Před rokem +1

    Very nice 👍

  • @user-do6sz4tl8x
    @user-do6sz4tl8x Před rokem

    Khup chhan mahiti

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 Před rokem

    Very nice 👌 👍 👏

  • @madhavghule907
    @madhavghule907 Před 8 měsíci +3

    व्यवसाय खूप छान आहे. फक्त पाऊस भरपूर झालेला पाहिजे, म्हणजे मशिन ला ऊस भेटतो...... आणि फक्त स्वतःचेच वाहन असतील तर परवडतो.....

  • @dadakopnar9025
    @dadakopnar9025 Před rokem +2

    ह्या धंद्यात सगळेच हार्ड work करतात

  • @adarshkamble01
    @adarshkamble01 Před rokem

    बरोबर आहे भाऊ

  • @madhukargiri7348
    @madhukargiri7348 Před rokem

    Very nice 👌 👍

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 Před 4 měsíci

    कष्ट. हेची. फळ🙏🚩

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 Před 6 měsíci +7

    एवढाच फायदा असता मशीन मध्ये तर सर्व कारखान्याच्या संचालक मंडळाने स्वतः च कारखान्याच्या पैशातून मशीन घेतल्या असत्या, सामान्य माणसाला थांगपत्ता लागू दिला नसता.

    • @user-ln8xy3vp5n
      @user-ln8xy3vp5n Před 5 měsíci +3

      पन संचालक मळकि कपडे घालतील का

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 Před rokem +2

    😍😍❤️💗👌1 नंबर

  • @tulshidasbiradar758
    @tulshidasbiradar758 Před rokem +1

    👌👌👌

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o Před rokem +1

    👍

  • @TejasShinde-pg7te
    @TejasShinde-pg7te Před 23 dny

    💯🔝✌️

  • @laxumanjangle476
    @laxumanjangle476 Před 3 měsíci

    Khup chan bhau dev tumcha patisi ra ho

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před rokem +2

    I proud of you 👏

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 Před rokem +3

    प्रेरणादायी जीवन प्रवास आहे दोघांचा पण

  • @tajmohammadsayyad1503

    Good

  • @bhav_manatil
    @bhav_manatil Před rokem +2

    🌹🌹🌹🌹

  • @bharatshomare7617
    @bharatshomare7617 Před rokem +6

    सुनील भाऊ आपण खूप छान मुलाखत दिली

    • @truefacts5061
      @truefacts5061 Před 2 měsíci

      * मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात.
      यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे !
      *मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...*
      * एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते.
      * आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते.
      * रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते.
      प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो.
      * मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते.
      म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की.
      * ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च.
      * प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात.
      * आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे.
      यामध्ये...
      २ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत.
      तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात.
      मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते...
      आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही.
      काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!!
      म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ?
      सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !

  • @pawarhd5865
    @pawarhd5865 Před rokem +1

    Great bhava

  • @pinudhere7896
    @pinudhere7896 Před 5 měsíci +2

    क्षेत्र कुठलाही असो कष्टाला परयाय नाही

  • @man_marathi
    @man_marathi Před rokem +55

    भाऊ खूप छान पण मशीन घेण्याचा एवढा खर्च कसा केलात तेही सांगितलं तर आम्हालाही मदत झाली असती

    • @gajananaher6133
      @gajananaher6133 Před rokem +11

      तेन जमीन टिकवान खोदली अन त्याला सोन्याने भरलेला राजन सापडला.... त्याच्या बापानं जमीन देवाला दान केलती.... आपणही करा... मग पैसा भेटतो

    • @man_marathi
      @man_marathi Před rokem +3

      @@gajananaher6133 अरे मग माझ्या पोराला भेटल ना मला कसा भेटल🤣

    • @rajendra5762
      @rajendra5762 Před rokem

      @@man_marathi काय काळजी करू नका सगळ्यांना भेटलं🤣

    • @ankushdhore1464
      @ankushdhore1464 Před rokem

      Bhau. Dhekal. Foda. Lagtat. Magun

    • @man_marathi
      @man_marathi Před rokem

      @@ankushdhore1464 Phodla hota Pn tevdhe paise naay bhetle🤣🤣

  • @rameshsurung5192
    @rameshsurung5192 Před rokem +6

    🙏सोनू भैय्या एकच नंबर 🙏

    • @truefacts5061
      @truefacts5061 Před 2 měsíci

      * मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात.
      यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे !
      *मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...*
      * एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते.
      * आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते.
      * रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते.
      प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो.
      * मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते.
      म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की.
      * ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च.
      * प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात.
      * आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे.
      यामध्ये...
      २ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत.
      तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात.
      मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते...
      आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही.
      काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!!
      म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ?
      सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !

  • @nitinbansode6233
    @nitinbansode6233 Před rokem +1

    Salam bhau

  • @vitthaldivate1110
    @vitthaldivate1110 Před rokem +1

    Khup chan

  • @sujitlengare1789
    @sujitlengare1789 Před rokem

    1नंबर व्यवसाय आहे

  • @sopanmali8603
    @sopanmali8603 Před rokem

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajunichit2747
    @rajunichit2747 Před 6 měsíci +1

    मशीन किती महिने चालते आणि आणि टोटल investment kiti te pan sanga

  • @santoshrasal1048
    @santoshrasal1048 Před rokem

    भावा उत्पन्न कीती आहे ते सांगा राव तेच तेच व्हिडिओ मध्ये सांगता ऐक मशीन किती ला येते आणि किती वर्षात नील होईल

  • @sarthaktupe3862
    @sarthaktupe3862 Před rokem

    Tractor malkala kasa tan deto karkhana bhau
    Nakki sanga

  • @kashinathkale4991
    @kashinathkale4991 Před rokem +1

    प्रगती हळूहळू साध्य करायचे

  • @dasharattipade5376
    @dasharattipade5376 Před rokem +1

    खुप छान दादा

  • @gopalshingate8009
    @gopalshingate8009 Před 6 měsíci

    24 tassat jar hotey mag 2 tassat kiti hotey vajnat ghat

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 Před rokem +1

    Kontya कारखान्याला उस चालु आहे ।आणि बाजारभाव किती आहे।

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 Před rokem +2

    Nokarichya mage n lagata ajachya tarunani swantra udhyog karawa hech lakshyat yete

  • @sandipkuyate6061
    @sandipkuyate6061 Před 5 měsíci

    दादा हे सर्व व्यवसाय मध्ये खरय पण शेती मध्ये नाही कारण शाश्वत नाही हा धंदा कारण प्रत्येक जण धाडस करतो हार्डवर्क पण करतो

  • @rameshwarwagh7751
    @rameshwarwagh7751 Před rokem +1

    भाऊ मशिन कुठल्या कंपनी ची मेंटेनन्स वगेरे सर्व कामांना चांगली राहील ते सांगा.....

  • @azahrpatel4688
    @azahrpatel4688 Před rokem +1

    First comment

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před rokem

      धन्यवाद भाऊ

    • @truefacts5061
      @truefacts5061 Před 2 měsíci

      ​@@ApliShetiApliPrayogshala * मोठ्या ऊस तोडणी यांत्रासाठी अंदाजे ₹ १,२५,००,००० /- (₹ एक कोटी पंचवीस लाख) गुंतवावे लागतात.
      यामध्ये एक ऊस तोडणी यंत्र आणि दोन इन्फिल्डर (कांड्या गोळा करणेसाठी) घ्यावे लागतात. वाहतुकीचे ट्रॅक्टर वेगळे !
      *मोठ्या ऊस तोडणी यंत्राचे काहीतरी न जुळणारा हिशोब आणि त्याचे चुकणारे गणित, खालील प्रमाणे...*
      * एका ऊस तोडणी सीझनमध्ये ४ महिने काम, म्हणजे १२० पैकी फक्त १०० दिवस काम शक्य होते.
      * आपण जर ₹ २५ लाख भरून वरील ₹ १ कोटीचे कर्ज काढले तर त्या ₹ १ कोटी वर वार्षिक साधारण ₹ १० लाख एवढी रक्कम व्याजासाठी भरावी लागते.
      * रोज न चुकता १०० टन ऊस तोडला तर सिझन मध्ये १० हजार टन ऊस तोडणी शक्य होते.
      प्रति टन ₹ ४००/- प्रमाणे रोजच्या १०० टनाचे ₹ ४० हजार आणि सिझन मध्ये १०० दिवसाचे एकूण ₹ ४० लाखाचा व्यवसाय संपूर्ण उलाढाल स्वरूपात होतो.
      * मोठ्या ऊस तोडणी यंत्रास एका तासाला २० लिटर डिझेल लागते.
      म्हणजेच १० तास काम केले की २०० लिटर, रोज अंदाजे ₹ २०,००० /- खर्च होतात. म्हणजे १०० दिवसात ₹ २० लाखाचे इंधन लागणार हे नक्की.
      * ऑपरेटर / ड्रायव्हर चा दर महिना पगार ₹ ४० हजार प्रमाणे अडवान्स पकडुन एकूण ₹ ३ लाख त्याचा खर्च.
      * प्रत्येक सिझन नंतर कमीत कमी ₹ ५ लाख मशीनच्या मेंटेनन्ससाठी लागतात.
      * आताच एकूण मिळकत ₹ ४० लाख पैकी (इंधन २० + ऑपरेटर ३ + व्याज १० + मेंटेनन्स ५) ₹ ३८ लाख खर्च होतो आहे.
      यामध्ये...
      २ इफिल्डर चे ड्रायव्हर, त्या इन्फिल्डर साठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, मेंटेनन्स व इतर खर्च पकडलेले नाहीत.
      तरी देखील वरील आखणी नुसार आमचा हिशोब चुकला असे मानत, सर्व खर्च भागवून जर का आपल्याकडे आणखीन ₹ ५ लाख जादा शिल्लक राहिली तरी देखील ते कर्जाची रक्कम ₹ १ कोटी भागिले ₹ ५ लाख असे २० वर्ष बँकेत मुद्दल भागवणे साठी भरावे लागतात.
      मग कर्जासाठी बँकेकडे तारण गहाण ठेवली जमीन जमा होऊन जाते...
      आज तारखेला कितीतरी मोठे ऊस तोडणी यंत्र सेकंड ह्यांड म्हणून विक्रीस येणेचे इतर काही कारण नाही.
      काही ३ वर्षाने हे यंत्र वजनावर घालण्याच्या योग्यतेचे राहते !!!
      म्हणूनच पळून जाणाऱ्या ऊस तोडणीच्या टोळीवर आणि मोठ्या यंत्रावर सट्टा लावावा का ?
      सोप्या पद्धतीने काम करणारे, साधे उपाय योग्य आहेत !

  • @Shrirammankar4765
    @Shrirammankar4765 Před rokem +1

    Konta jilla aahe taluka

  • @roastrush5485
    @roastrush5485 Před rokem

    Poclain varti 1 video banva ki dada

  • @kaustubh146
    @kaustubh146 Před 5 měsíci +1

    हा व्यवसाय परवडतो कारण तुम्ही शेतकर्यांची मारतात😢😢😢

  • @laxmandharme9996
    @laxmandharme9996 Před rokem +1

    छान

  • @somnathjagtap2923
    @somnathjagtap2923 Před 5 měsíci +1

    शेतात ड्रिप असेल तर चालेल का मशीन

  • @Kiranshinde2757
    @Kiranshinde2757 Před rokem +2

    कष्ट हेच भांडवल

  • @indrajitnikam7798
    @indrajitnikam7798 Před rokem

    Karkhana konta aahe bhau

  • @user-mb2tl9fz3x
    @user-mb2tl9fz3x Před 6 měsíci

    तरुणाणामागर्गदशकशाबास

  • @makarandnanaware7942
    @makarandnanaware7942 Před rokem +3

    Mashin vikane aahe shaktiman Tejas
    Year-12/12/2018
    Infild 11 ft
    Tractor Mahindra 605

  • @arjunbhandalkar8975
    @arjunbhandalkar8975 Před rokem +2

    भाऊ ऊस हार्वेस्तर ड्रायव्हर ला पगार किती आहे

  • @villagelifewithamolandfami3605

    Todani sathi tonnage cha raye kiti aahe

  • @ganeshkhilari9915
    @ganeshkhilari9915 Před rokem +1

    Ganesh khilari

  • @abhisheksangale9402
    @abhisheksangale9402 Před rokem +8

    भांडवल कशा पद्धतीने उभ केलं हे सांगायला हवं होतं💯

    • @laxmandharme9996
      @laxmandharme9996 Před rokem +1

      खर आहे भावा एकच टक्टर होत अगोदर

  • @vijaypawar6427
    @vijaypawar6427 Před rokem +1

    भाऊ तुमचा एका टनाला खर्च किती येतो आणि तुम्हाला एका टनाला कारखाना किती भाव मिळतो हे नाही सांगीतले.
    फक्त एवढेकोटी तेवढे भांडवल हेच सांगितले . भाऊ खरं सांगीतले नाही रे बाबा.
    एवढी गुंतवणूक करुन नफा फार कमी आहे.
    मेंटेनन्स खूप आहे.

  • @shriramkumbhar3393
    @shriramkumbhar3393 Před rokem +4

    भाऊ खरं खरं सांगा किती लोन आहे मसीन ट्रॅक्टर वर आणि कारखान्याचे पैसे इमानदारीने सांगावें

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 Před rokem +4

      दादा त्यानं दाखवलं कि हें मी चालवतोय
      कर्ज तर अदानी अंबानी वर पण आहे तरीही ते करोड पती आहे तस तुझं काय दाखवतोयस.

  • @krushnatchougale696
    @krushnatchougale696 Před rokem

    Bahu karj kiti hii

  • @amolbharate5130
    @amolbharate5130 Před 5 měsíci

    सोनु

  • @shubhamshelke583
    @shubhamshelke583 Před rokem

    Tractor चे पुढचे axel का काढतात?

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před rokem

    3 वर्षात निल होईल का नक्की

  • @pawanracingclub2804
    @pawanracingclub2804 Před rokem

    Mashin kashi getali kutun avadha Paisa anala kiti kash bharla kiti loan kel he pn vichara

  • @dadapatil-vm4ig
    @dadapatil-vm4ig Před rokem

    Bank karj kiti hai

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz Před 5 měsíci

    बापट.जादयाची इस्टेट.आहे.पाठीमागे

  • @SuyashShirkande-rb1yo
    @SuyashShirkande-rb1yo Před 10 měsíci +1

    टैक्टर ट्राली पाहिजे असेल तर सांगा

  • @bapuraogodse3832
    @bapuraogodse3832 Před rokem

    पडलेला ऊस घेता येते का

  • @dipakjadhav7925
    @dipakjadhav7925 Před 5 měsíci

    मोबाईल नं. मिळेल का ? संपूर्ण माहिती घेता येईल.

  • @dadakopnar9025
    @dadakopnar9025 Před rokem

    50 किलो कटींग हे

  • @clasherrohan3729
    @clasherrohan3729 Před 5 měsíci

    MA is 3rd class degree

  • @pankajpharande722
    @pankajpharande722 Před 6 měsíci +1

    सुनील शिंदे यांचे वडील नामदेव शिंदे किसनवीर कारखाना भुईज ला साधारण 30वर्षा पूर्वी ऊस तोड करणेस आले होते ते ओझर्डे ता वाई जि सातारा गावात राहिले गावातील जमिनी वाट्याने केला ऊस तोड केली कष्ट केले त्यातून त्यांनी प्रगती केली 2013 ला किसनवीर कारखाना ला ऊस तोड मजूरा चे तोडणी मुकादम झाले सातारा जिल्ह्यातील साखर कारखाना यांना ऊस तोड मजूर पूर्वत होते ते आज स्व कष्टाने त्यांनी हे सर्व काही उभे केले आहे
    ऊस तोड मजूर
    तोडणी मुकादम
    हार्वेस्टिंग मालक
    हे काय 2-4 वर्षातील कष्ट नाही सुमारे 30 वर्षे किंवा त्या पेक्ष्या ही अधिक असेल

    • @DadasoMetkari-up8ws
      @DadasoMetkari-up8ws Před 5 měsíci

      त्यांचा मोबाईल नंबर द्या

  • @user-si6iq1ks7i
    @user-si6iq1ks7i Před rokem +2

    भैयाचा नंबर द्या सर

  • @dipakpise4545
    @dipakpise4545 Před 4 měsíci

    तुम्ही जमीन विकली मग मिशन कशी घेतली

  • @niftytrader9869
    @niftytrader9869 Před 4 měsíci

    3.5 koti, kay gappa kartay, shetkari kuthun anal paisa

  • @bharatthaware1447
    @bharatthaware1447 Před rokem

    Hi aap kamai nahi , baap kamai asate ya wayat fakt tirya hanata yetat , kelel sagal yachya bapane asel

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před 5 měsíci

    तालुका जिल्हा मो. न. सागा

  • @kaleganesh9056
    @kaleganesh9056 Před rokem +1

    मशन घेण्यासाठी डाऊन पेमेंट किती केले होत

  • @dnyaneshwartapare4343
    @dnyaneshwartapare4343 Před 5 měsíci

    मो नं भेटल का जरा माहिती घेईची आहे

  • @lahuchobhe5659
    @lahuchobhe5659 Před rokem

    मालकच. गावाचं नाव. नाही सागितलं

    • @krushnajangale5182
      @krushnajangale5182 Před rokem +1

      खरच खूप छान असा व्यवसाय शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुलांनी चालू केला प्रॉफिट नक्कीच मिळेल👍👍

  • @dhondiramjadhav588
    @dhondiramjadhav588 Před 3 měsíci

    तुमचा नंबर पाठवा सर

  • @dnyaneshwarbjadhav8779
    @dnyaneshwarbjadhav8779 Před 6 měsíci

    एक मशीन एक कोटीची नसेल रे 10 कोटीची असेल

  • @subkuch-qz9xm
    @subkuch-qz9xm Před 4 měsíci

    Contact no dya यांचा

  • @user-me4ec3wz4v
    @user-me4ec3wz4v Před 4 měsíci

    तुमचा नंबर पाटवा

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 Před rokem +2

    खुपच पेरनादायक विडीओ

  • @rajendra5762
    @rajendra5762 Před rokem +6

    अहो 27 ते 30 लाखाच मशीन आहे ,अन् म्हणताय 1 कोटी 😂😂😃😃😃

    • @rahulsable7758
      @rahulsable7758 Před rokem +2

      भाऊ साधं गहूकाढाचे मशिन 20050.000च आहे

    • @rajendra5762
      @rajendra5762 Před rokem

      @@rahulsable7758 कोणत्या शाळेत शिक्षण घेतल तुम्ही??कोणती संख्या लिहिली तुम्ही??
      मला काय समजणी,
      2500.000 म्हणजे हे नेमके किती लाख आहे,?🤣🤣🤣🤣

    • @rahulsable7758
      @rahulsable7758 Před rokem

      मशीन पाहिले कधी का उगाच बडबड करायची

    • @rahulsable7758
      @rahulsable7758 Před rokem +1

      एकदा दुकान वर जाऊन मशीनचे कोटेशन घ्या आणि मगच बोला

    • @rahulsable7758
      @rahulsable7758 Před rokem

      आम्ही आमची दुरुस्ती केली आता तुम्ही तुमची दुरुस्ती करा

  • @ShubhamJadhav-hz2ot
    @ShubhamJadhav-hz2ot Před rokem +1

    मला तुमचा नंबर द्या ना भाऊ

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 Před rokem

    खुप छान
    तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @kundanpawar1441
    @kundanpawar1441 Před rokem

    मोबाईल नंबर द्या भावा

  • @gauravpatil788
    @gauravpatil788 Před 11 měsíci

    Mobile number patva sir yancha

  • @yashbhoge3614
    @yashbhoge3614 Před 5 měsíci

    मशीन चालू असताना ह्या टीपर गोळा करणाऱ्यावर लक्ष ठेवा भो फक्त

  • @ujwalgaikwad9422
    @ujwalgaikwad9422 Před rokem +1

    भाऊ तुमचा नंबर द्या