टेनिस एल्बो / कोपरदुखी टिप्स आणि व्यायाम डॉ व्यंकटेश मेतन सोलापूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 10. 2019
  • मागील काहि वर्षामद्धे टेनिस एल्बोचे /कोपरदुखी प्रमाण खूप वाढत आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नित्यनियमाने करावयाचा व्यायामाचा अभाव आणि मानवाची बदलत चाललेली जीवनशैली. ह्या समस्यांवर मात करण्यासाठी आम्ही डॉ. व्यंकटेश मेतन आणि डॉ. सायली कुलकर्णी हे काही टिप्स आणि व्यायाम ( फिजिओथेरपी ) सुचवित आहोत.

Komentáře • 37

  • @hemantbbarve
    @hemantbbarve Před 5 měsíci

    डाॅ.नी अतिशय सोप्या भाषेत ही माहिती सांगितली.तसेच मॅडमनी सोपे व्यायाम सांगितले, धन्यवाद

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 Před 2 lety +2

    एकदम छान व्यायाम शिकवण्याची पद्धत खूप छान आहे 🙏 धन्यवाद मॅडम

  • @43.swapnilgande96
    @43.swapnilgande96 Před měsícem

    Kup chan mahiti dili

  • @shubhadatambe3511
    @shubhadatambe3511 Před 3 měsíci

    खूप सुंदर माहीती दिली.व्यायाम पण खूप सोपे आहेत.धन्यवाद!

  • @rajeshribiramne9477
    @rajeshribiramne9477 Před rokem

    Khup chhan sangitley ,thank u 🙏

  • @sanjayjagdale2465
    @sanjayjagdale2465 Před 2 lety

    Khup chhan sr and Madam, Thanks

  • @suvarnamahakal3157
    @suvarnamahakal3157 Před 3 lety +2

    Thank u so much Dr.

  • @shubhadatambe3511
    @shubhadatambe3511 Před 3 měsíci

    खूप सुंदर माहिती व व्यायाम सांगितले .धन्यवाद

  • @varshkool4591
    @varshkool4591 Před 3 lety

    Nice information nd exercise thanku

  • @jayshrihiremath7123
    @jayshrihiremath7123 Před 3 lety

    Thank you. ,🙏🙏

  • @sakharamgawade4907
    @sakharamgawade4907 Před rokem

    Very excellent & easy word information..Thank you Dr Saheb

  • @akashgshinde9977
    @akashgshinde9977 Před 3 lety

    खूप छान माहिती

  • @kettupawar3943
    @kettupawar3943 Před 3 lety

    Very nice.. Sirji

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 Před 7 měsíci

    धन्यवाद सर...

  • @ashapacharne
    @ashapacharne Před 9 měsíci

    Thank you mam khup chan vyayam aahe

  • @indiaonaplatter179
    @indiaonaplatter179 Před 3 měsíci

    Thank you for awareness and helping us God bless you😊

  • @sachinjoshi553
    @sachinjoshi553 Před rokem

    very nice !

  • @Teampkkitchen
    @Teampkkitchen Před 4 měsíci

    Thank you so much for your advice 😊

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 Před 2 lety +2

    मला टेनीस एलबो झाला आहे मी शेतकरी आहे दररोज व्यायाम होतो शेतात ऊजवा हात याचा उपाय सांगा

  • @harshalshrisat8640
    @harshalshrisat8640 Před 4 měsíci +1

    हाताची हड्डी कोपरा बाहेर निघतो व नंतर दूसर्या हाताने सरळ केल्यावर पुर्ववत होतो.त्यानंतर तो खुप दुखतो.यावर उपाय काय.माझा हात हा सुरवाती पासून सरळ नसुन तिरपा आहे.

  • @vaibhavikulkarni9707
    @vaibhavikulkarni9707 Před 4 měsíci

    Sundar mahiti

  • @arjunshinde8435
    @arjunshinde8435 Před 4 lety +3

    Thanks Sayali 👌🙏🙏

  • @jitunikam5134
    @jitunikam5134 Před 3 lety

    सर माझ्या दोघेही हातांचे कोपरे दुखत आहे .यावर काय उपाय करावा ते प्लिज सांगा .

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 Před rokem

    चेहरा, अंगावर,हात,पाय, पुर्ण अंगावर सुजन येत असेल तर कृपया सर व मॅडम आपल्या ला विनंती करतो असाच तुम्ही प्रत्यक्ष दाखविले प्रमाणे ह्यावर एक विडीओ बनवा अशी आपल्याला विनंती करतो!🙏

  • @shamsundarshival9811
    @shamsundarshival9811 Před 4 lety +2

    Best information given

  • @vaibhavikulkarni9707
    @vaibhavikulkarni9707 Před 4 měsíci

    Left elbowla pan hoto ka

  • @bindasgiral6386
    @bindasgiral6386 Před rokem

    हा आजार आहे का

  • @bharatikote9772
    @bharatikote9772 Před 4 lety

    Dr tumchya Hospital cha address milel ka

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před rokem

    तळव्यांची आग होत असेल तर ती कशी दूर करावी ?

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 Před rokem

    सर व मॅडम,
    मी आपल्याला कळवु इच्छितो कि मी उजव्या हातावर पडलो होतो परंतु उजव्या हाताला माझ्या मुक्का मार आतुन लागला होता परंतु आरथोपेडीक डॉक्टर ने एक्सरे हाताचे काढले हात फॅकचर नव्हता परंतु उजवा हाताला कोपर व कोपरच्या मध्यभागी आणि मनगट हयाला आतुन मुक्का मार लागला होता..आणि डॉक्टर ने मेडीसीन आणि एक्साईज ,व बर्फ शेक घेयाला सांगितले होते!
    परंतु तात्पुरते बर्फ ने शकवले तर बरे वाटत होते परंतु हाताच्या ज्या ठिकाणी आतुन कोपर एलबो ठिकाणी व मनगट ठिकाणी मध्यभागी मार लागला होता तिथे असे पकडल्या सारखे वाटत होते आणि हात सरळ केला तर थोडा वर केला तर एलबो च्या मध्ये भागी व एलबो च्या मध्ये भागी च्या पुढे नस आणि मध्य भागी दुखत होते हात Relax असा वाटत नव्हता. हातात नाॅरमल वस्तू उचलली तरी एलबो ठिकाणी दुखत होते.नक्की नस दुखते कि अजुन कुठे त्या ठिकाणी दुखते हे काहिच समजत नव्हते!
    परंतु तुम्ही दिलेला एक्साईज केला तर मला खूप खूप बरे वाटले! त्याबद्दल सर तुमचे व मॅडम चे खुप खुप आभार!
    धन्यवाद! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakpatil-my8pi
    @dipakpatil-my8pi Před 6 měsíci

    सर, हा व्यायाम दिवसातून किती वेळा करावा

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 Před 2 lety +1

    सर मी शेतकरी आहे तरी पण मला टेनीस एलबो झाला आहे माझे वय 38 वर्षे आहे हा उपाय करू का मी m.r.i केला आहे मेडीशन घेतो फरक पडत नाही मी दोन वेळा इंजेक्शन घेतले आहेत आता डबल दुखते सुरू आहे कीती इंजेक्शन घ्यायला चालतात

    • @Abhilash-ki4sz
      @Abhilash-ki4sz Před 5 měsíci

      हाताला आराम आणि व्यायामाने च कमी होईल