वाचनाचा वेग कसा वाढवावा | Speed Reading Technique in Marathi | Vachanacha veg kasa vadhvava

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 03. 2022
  • मित्रांनो, आपणा सर्वांना वाटत असते की आपला वाचनाचा वेग वाढला तर किती मजा येईल, पुस्तक, अभ्यास लगेच वाचून संपेल. काही जणांचा वाचनाचा वेग खूप जास्त असतो, आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. आपण वाचन करतो, त्या मागचा उद्देश असतो की आपल्याला वाचून ती गोष्ट समजावी. त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला फक्त वाचनाचा वेग वाढवायचा नाही, तर समजावून घेण्याचा वेग देखील वाढवायचा आहे. नाहीतर पुस्तक वेगाने वाचून काढले, मात्र समजले काहीच नाही ! यात काय अर्थ आहे. त्यामुळे वाचनाचा आणि त्या बरोबरच समजावून घेण्याचा वेग वाढावा या साठी या व्हिडीओ मध्ये आम्ही शास्त्रीय अभ्यासावर आधारीत ५ टिप्स देणार आहोत. त्यांचा वापर केल्यावर आम्ही खात्री देतो की तुमचा वाचनाचा वेग तीन ते पाच पटीने नक्की वाढेल. त्याला speed reading चे तंत्र म्हणून जगभर मान्यता देखील आहे. हे एक आश्चर्यकारक, उपयुक्त कौशल्य आहे आणि सरावाने ते सहज मिळवता येते, हे तंत्र जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडीओ आवडला तर like करा, तसेच आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना share, forward करा. आपले आवडते channel PVN smart world ला हजारो लोकांनी subscribe केले आहे, तुम्ही जर अजून subscribe केले नसेल तर लगेच subscribe करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे कोणताही उपयुक्त video तुम्ही miss करणार नाहीत.
    Watch other useful videos. हे इतर उपयुक्त Video देखील नक्की बघा.
    आत्मविश्वास कसा वाढवावा | Aatmvishwas kasa vadhavava | Tips to increase confidence | आत्मविश्वास
    • आत्मविश्वास कसा वाढवाव...
    मुलांना सर्वात हुशार कसे करावे ?/ Mulana smart aani hushar kase karave/ parenting tips for children
    • मुलांना सर्वात हुशार क...
    गणिताचा अभ्यास कसा करावा? आता गणितात १००% मार्क्स मिळवा/ 7 Tips for Success in Maths in marathi
    • गणिताचा अभ्यास कसा करा...
    विज्ञानाचा अभ्यास कसा करावा? /विज्ञान अभ्यासासाठी ७टिप्स /7 tips for effective science study Marathi
    • विज्ञानाचा अभ्यास कसा ...
    अभ्यासाची आतापर्यंतची सर्वात शास्त्रिय,आंतरराष्ट्रीय पद्धत/ SQ3R Method of Study/Abhyas kasa karava
    • अभ्यास कसा करावा | अभ्...
    ऑनलाईन शिक्षण घेताना प्रगती करण्यासाठी १० टिप्स / Tips for Success in online education, e-learning
    • ऑनलाईन अभ्यास कसा कराव...
    अभ्यासाच्या कंटाळ्यावर, 5 खात्रीशीर ऊपाय- 100% फरक पडणार/Abhyas kantala kay karave? upay/ in Marathi
    • अभ्यासाच्या कंटाळ्यावर...
    कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करावा ? परीक्षेच्या काळात अभ्यास कसा करावा/ Abhyas kasa karava/Study tips
    • कमी वेळेत जास्त अभ्यास...
    मनाची एकाग्रता वाढवा या 5 प्रभावी पद्धतीने/Improve concentration/Manachi ekagrata vadhvava/Marathi
    • मनाची एकाग्रता वाढवा य...
    हस्ताक्षर सुधारा १५ टिप्स वापरून /Improve your handwriting /Hastakshar/ सुंदर हस्ताक्षर कसे काढावे
    • हस्ताक्षर कसे सुधारावे...
    भारतीय आणि देशभक्त आहात ना? मग जाणून घ्या राष्ट्रगीताचा हा अर्थ /Jan Gan Man Marathi Arth/meaning
    • राष्ट्रगीताचा मराठीत अ...
    तुमचा मेंदू कॉम्प्युटर पेक्षा वेगवान करायचा आहे? मग हे खा/Top 15 Food for Brain/Intelligence/Marathi
    • बुद्धिमत्ता वाढीसाठी क...
    स्मरणशक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा ऊपाय /Improve memory/ smaranshakti vadh/study tips/ Abhyas/Marathi
    • स्मरणशक्ती कशी वाढवावी...
    शहाजीराजेंची हिच प्रसिद्ध लढाई दाखवली बाहुबली चित्रपटात/अद्वितीय पराक्रम Shahaji raje History
    • शहाजीराजेंची लढाई | बा...
    रागावर नियंत्रण मिळवायचेय? हे बघा आयुष्यात कधीही रागावणार नाहीत! /How to control anger in Marathi
    • रागावर नियंत्रण कसे मि...
    असेच Best Motivational Video In Marathi पाहण्यासाठी PVN Smart World चॅनल ला नक्की subscribe करा.
    Video आवडला तर like करा, सर्वांसोबत share करा.
    Video by Dr. Pratap Naikwade डॉ. प्रताप नाईकवाडे.
    #speedreading
    #readingtips
    #pvnsmartworld
    #vachan

Komentáře • 6

  • @editorwjcsr459
    @editorwjcsr459 Před 2 lety +1

    Very useful

  • @sushantmahala7984
    @sushantmahala7984 Před 2 lety +1

    Thank you🙏

  • @vinoddhandrave4138
    @vinoddhandrave4138 Před 9 měsíci +1

    कर्ण पद्धतीचे वाचन म्हणजे कसे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 9 měsíci

      कर्ण पद्धतीने म्हणजे वाचन म्हणजे पुस्तकाच्या पानावरील वरच्या डाव्या कोपरापासून सुरुवात करून खालच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत नजर टाकून त्या पानावर काय दिले आहे याचा अंदाज घेणे.