गणिताचा अभ्यास कसा करावा? आता गणितात १००% मार्क्स मिळवा/ 7 Tips for Success in Maths in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 12. 2020
  • मित्रांनो,
    गणिताचे महत्व किती आहे ही तुम्ही जाणताच, हा व्हिडीओ पूर्ण बघा. यात दिलेल्या ७ टिप्सनुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर आम्हाला खात्री आहे की गणितात तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील.
    विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शाळेत किंवा महाविद्यालयात गणित अभ्यासत असाल किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही अशा विद्यार्थ्यांचे पालक किंवा शिक्षक असाल तर आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना हा व्हिडीओ नक्की दाखवा तसेच आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना share, forward करा. आपले आवडते channel PVN smart world ला हजारो लोकांनी subscribe केले आहे, तुम्ही जर अजून subscribe केले नसेल तर लगेच subscribe करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे कोणताही उपयुक्त video तुम्ही miss करणार नाहीत.
    Watch other useful videos. हे इतर उपयुक्त Video देखील नक्की बघा.
    विज्ञानाचा अभ्यास कसा करावा? /विज्ञान अभ्यासासाठी ७टिप्स /7 tips for effective science study Marathi
    • विज्ञानाचा अभ्यास कसा ...
    अभ्यासाची आतापर्यंतची सर्वात शास्त्रिय,आंतरराष्ट्रीय पद्धत/ SQ3R Method of Study/Abhyas kasa karava
    • अभ्यास कसा करावा | अभ्...
    ऑनलाईन शिक्षण घेताना प्रगती करण्यासाठी १० टिप्स / Tips for Success in online education, e-learning
    • ऑनलाईन अभ्यास कसा कराव...
    अभ्यासाच्या कंटाळ्यावर, 5 खात्रीशीर ऊपाय- 100% फरक पडणार/Abhyas kantala kay karave? upay/ in Marathi
    • अभ्यासाच्या कंटाळ्यावर...
    मनाची एकाग्रता वाढवा या 5 प्रभावी पद्धतीने/Improve concentration/Manachi ekagrata vadhvava/Marathi
    • मनाची एकाग्रता वाढवा य...
    हस्ताक्षर सुधारा १५ टिप्स वापरून /Improve your handwriting /Hastakshar/ सुंदर हस्ताक्षर कसे काढावे
    • हस्ताक्षर कसे सुधारावे...
    भारतीय आणि देशभक्त आहात ना? मग जाणून घ्या राष्ट्रगीताचा हा अर्थ /Jan Gan Man Marathi Arth/meaning
    • राष्ट्रगीताचा मराठीत अ...
    तुमचा मेंदू कॉम्प्युटर पेक्षा वेगवान करायचा आहे? मग हे खा/Top 15 Food for Brain/Intelligence/Marathi
    • बुद्धिमत्ता वाढीसाठी क...
    स्मरणशक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा ऊपाय /Improve memory/ smaranshakti vadh/study tips/ Abhyas/Marathi
    • स्मरणशक्ती कशी वाढवावी...
    शहाजीराजेंची हिच प्रसिद्ध लढाई दाखवली बाहुबली चित्रपटात/अद्वितीय पराक्रम Shahaji raje History
    • शहाजीराजेंची लढाई | बा...
    रागावर नियंत्रण मिळवायचेय? हे बघा आयुष्यात कधीही रागावणार नाहीत! /How to control anger in Marathi
    • रागावर नियंत्रण कसे मि...
    असेच Best Motivational Video In Marathi पाहण्यासाठी PVN Smart World चॅनल ला नक्की subscribe करा.
    Video आवडला तर like करा, सर्वांसोबत share करा.
    Video by Dr. Pratap Naikwade डॉ. प्रताप नाईकवाडे.
    #Mathsstudy #studytips
    #pvnsmartworld
    #smartstudyofmaths
    #mathematics

Komentáře • 104

  • @shreyashmane.1393
    @shreyashmane.1393 Před 3 lety +12

    Very important video for all students thanks a lot sir . Science subject some tips.

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 3 lety +3

      Thank you and Most Welcome. Please watch our other videos, Science study tips are also given.

  • @prakashrathod7075
    @prakashrathod7075 Před 2 měsíci

    thanks sir 😊😊

  • @dattuthorat
    @dattuthorat Před 6 měsíci +2

    Thank you so much sir 🎉😊

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 6 měsíci

      Most Welcome. आपल्या channel वरील इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @laxmanbhangare9019
    @laxmanbhangare9019 Před rokem +2

    सर मला नववीचं एकही गणित सोडवता येत नाही आणि माझं गणित या विषयामध्ये डोकहि चालत नाही मि काय करु

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před rokem

      गणितातील मूलभूत गोष्टी, पायऱ्या आधी समजून घ्या, नियमित Practice करा. आपल्याला गणित अवघड जाते, येणारच नाही असा नकारात्मक विचार दूर सारून नव्याने प्रयत्न करा. तुम्हाला नक्की जमेल.

  • @sad__01
    @sad__01 Před rokem +4

    Very nice sir thank you so much 😊

  • @user-lc5sn7ub9s
    @user-lc5sn7ub9s Před 9 měsíci +8

    सर फळ्यावर शिकवताना सोपं वाटतं आणि आपण सोडवायला गेलो की खूपच अवघड वाटत त्यासाठी काय करायचं

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 9 měsíci +2

      हो खरे आहे. त्यासाठी गणित सोडवण्याची मूळ पद्धत समजून घेऊन त्यावर आधारीत विविध प्रकारची, जास्तीत जास्त उदाहरणे घरी सोडवा. मग अवघड वाटणार नाही.

  • @geetanjalikulkarni-pe7xk
    @geetanjalikulkarni-pe7xk Před 5 měsíci +2

    धन्यवाद सर

  • @prabhakarpotdar5962
    @prabhakarpotdar5962 Před 2 lety +5

    Thank you for tips ...😊

  • @yashrajmaneyashrajmane4003

    Thank you sir

  • @Harshadagote
    @Harshadagote Před 2 měsíci

    Sir plz mala ak sanga mala table pad hat नाही मग काय करायचे

  • @Pandituphadeart2976
    @Pandituphadeart2976 Před rokem +3

    Khup chan Sir 🙂Math is very easy Sir

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před rokem

      धन्यवाद. आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @lalitamotemotelalita6917
    @lalitamotemotelalita6917 Před 3 lety +3

    Thanks

  • @vedantdarekar9628
    @vedantdarekar9628 Před 2 lety +2

    Sir nice video

  • @Shloklande5811
    @Shloklande5811 Před 2 lety +4

    खूप छान Movitaion सर 👍👍

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 2 lety

      Thank you. आपले इतर Video देखील नक्की बघा.

  • @aijygodse9266
    @aijygodse9266 Před 11 měsíci +1

    Thanks sir

  • @yasheditzz99
    @yasheditzz99 Před 3 lety +4

    Nice video sir.... 👌☺

  • @BalasahebJadhav-fm3nr
    @BalasahebJadhav-fm3nr Před měsícem

    ❤❤❤❤🙂🙂🙂🙂🙂

  • @aditymarkad9133
    @aditymarkad9133 Před 3 měsíci +2

    Very nice teach you sir video is nice

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 3 měsíci

      Thank you and welcome. Please watch our other videos also.

  • @ankushghorpade488
    @ankushghorpade488 Před 2 lety +2

    Nice

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 2 lety

      Thanks. आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @sandipvadak9838
    @sandipvadak9838 Před měsícem

    सर भूमिती खूप अवघड जाते काय करावे

  • @indmsr
    @indmsr Před 3 lety +3

    Good stady

  • @sureshyallurkar4697
    @sureshyallurkar4697 Před rokem +1

    Nice sir

  • @ankita2168
    @ankita2168 Před 3 lety +1

    Very nice sir

  • @JalinderRande-ll9nh
    @JalinderRande-ll9nh Před 10 měsíci

    😊😊 thanks sir ❤❤❤😊😊😊😊❤❤😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤

  • @BalasahebJadhav-fm3nr
    @BalasahebJadhav-fm3nr Před měsícem +1

    Mast ♥️♥️

  • @shivanichaudhari1134
    @shivanichaudhari1134 Před 3 měsíci

    फॉर्म्युला चे गणित कसे काढायचे काका

  • @parth2894
    @parth2894 Před 3 lety +3

    Nice video sir...👌👌👌👌

  • @user-lc5sn7ub9s
    @user-lc5sn7ub9s Před 9 měsíci +3

    गणिताचा पाया मजबूत कसा करायचा त्यासाठी नेमके काय करायचे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 9 měsíci

      गणितातील मूलभूत गोष्टी, सूत्रे, पद्धती आधी समजून घ्या. तो गणिताचा पाया आहे. तुम्ही ज्या वर्गात शिकत असाल त्या आधीच्या सर्व वर्गातील मूलभूत गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत.

  • @aryanmache1108
    @aryanmache1108 Před 2 lety +3

    खुपच छान सर माहिती दिली आहे प्लीज तुमचा नंबर द्या

  • @rm___rahul
    @rm___rahul Před rokem +1

    HELLO SIR MALA GANIT YE MN NANTR VISR TO MG KY KRU AS KI GANIT MALA AATVN RAHEYL 🤔

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před rokem

      नियमित सराव करा. आणि या व्हिडीओ मधील तंत्र वापरा.

  • @maulipawar6316
    @maulipawar6316 Před 6 měsíci +1

    इयत्ता दहावी गणित पेपर मध्ये प्रश्न क्रमांक चार व पाच हे प्रश्न बाहेरचे असतात यांचा सराव कसा करावा

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 6 měsíci

      हे प्रश्न जरी बाहेरचे असले तरी विद्यार्थ्यांना जे ज्ञान अभ्यासक्रमातून मिळाले आहे त्यावर आधारीत असतात. मिळालेले ज्ञान उपयोगात आणता येते का, हे प्रश्नांच्या आधारे तपासले जाते. त्यामुळे असे नवीन प्रश्न सोडवताना कोणत्या माहितीचा, ज्ञानाचा उपयोग करता येईल याचा विचार करून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. अनेकदा विद्यार्थी बाहेरचे प्रश्न आहेत म्हणून घाबरून प्रयत्नही करत नाहीत. असे न करता आत्मविश्वासाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. नक्की सुटेल.

  • @user-yd1mw7hu7f
    @user-yd1mw7hu7f Před 9 měsíci +1

    सर मला गणित वर्गात शिकवताना समजते पण आठवडाभरच लक्षात राहते नंतर लक्षात राहत नाही

    • @balusalgar3441
      @balusalgar3441 Před 8 měsíci +1

      बरोबर आहे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 8 měsíci +1

      सराव न केल्याने आपण विसरतो. त्यावर ऊपाय म्हणजे, घरी आल्यावर त्या पद्धतीवर आधारीत उदाहरणे सोडवून सराव करणे.

  • @sakshibhoyar4418
    @sakshibhoyar4418 Před rokem +1

    Ganit tr jad jate sir mla ks easy krach

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před rokem

      गणितातील मुळ Concepts समजावून घ्या आणि या व्हिडीओ मधील तंत्र वापरा.

  • @user-co2pg1vf6r
    @user-co2pg1vf6r Před 3 lety +1

    Hi

  • @sulochananaikwade94
    @sulochananaikwade94 Před 11 měsíci +1

    Hii Sir mi pn Naikwade aahe

  • @x-.-x6325
    @x-.-x6325 Před 2 lety +2

    ᴠᴀʀy ɴɪᴄᴇ ꜱɪʀ 😘

  • @AnkushSuslade
    @AnkushSuslade Před rokem +1

    Shivam

  • @user-tj7pl5rz4z
    @user-tj7pl5rz4z Před 10 měsíci +1

    Sir ganitacha sarav kiti vela karva

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 9 měsíci

      दररोज अर्धा - एक तास गणिताचा सराव केला तर मेंदूला त्याची सवय होईल आणि चांगले समजेल.

  • @arneshshinde6512
    @arneshshinde6512 Před 2 lety +2

    Sir mala ganit bhag 2 avaghad jate

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 2 lety

      Ok. Ya video madhye sangitalelya tips cha vapar kara aani practice karat raha. Best wishes.

  • @user-os4bs9ir6l
    @user-os4bs9ir6l Před 10 měsíci

    😢

  • @user-kc2pk5qe6p
    @user-kc2pk5qe6p Před 10 měsíci +1

    सर गणिताचा सराव कहा करावा

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 9 měsíci

      आधी गणिताची पद्धत समजून घेऊन नंतर त्यावर आधारीत जास्तीत जास्त उदाहरणे सोडवा.

  • @subhashsathe7028
    @subhashsathe7028 Před 2 lety +1

    सराव म्हणजे काय

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 2 lety +1

      एखादी गोष्ट मन लावून वारंवार करणे ज्यामुळे ती करण्याचे कौशल्य प्राप्त होईल.

  • @user-dr6zn4nj9w
    @user-dr6zn4nj9w Před 9 měsíci +2

    सर मला गणित विषय येतो

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 9 měsíci

      छान. पण सराव महत्वाचा आहे. त्यामुळे सराव करत रहा.

  • @user-ul1qw2it5i
    @user-ul1qw2it5i Před 6 měsíci +1

    दोन मिनिटात उत्तर कसे काढायचे काका

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 6 měsíci

      यावर एक नवीन व्हिडीओ बनवणार आहे, तो बघा.

  • @mayurramakantgaikwad7230

    Nahi

  • @AnkushSuslade
    @AnkushSuslade Před rokem +1

    Sangram bai a

  • @chinmaybanne7922
    @chinmaybanne7922 Před 2 lety +7

    सर मला गणिताचा मराठी मध्ये अर्थ कळत नाही

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 2 lety

      भाषा हे फक्त माध्यम आहे. गणितातील Concepts समजून घ्या.

    • @vishwaskadam2809
      @vishwaskadam2809 Před rokem

      मी सांगू

    • @rm___rahul
      @rm___rahul Před rokem

      तुझी चकी 😝

    • @dayanandveer7269
      @dayanandveer7269 Před rokem +1

      Tula kahich येत nahiiiii

  • @user-ul1qw2it5i
    @user-ul1qw2it5i Před 6 měsíci +1

    दोन मिनिटात उत्तर कसे काढायचे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 6 měsíci

      यावर एक नवीन व्हिडीओ बनवणार आहे, तो बघा.

  • @Chopade-jw2oi
    @Chopade-jw2oi Před rokem +2

    Thanks

  • @mohanshelke163
    @mohanshelke163 Před 2 lety +1

    Thank you sir

  • @vijaybhalshankar290
    @vijaybhalshankar290 Před rokem +2

    Thanks sir

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před rokem

      Welcome. धन्यवाद. आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @dhirajbhanuse9473
    @dhirajbhanuse9473 Před rokem +1

    Thanks

  • @suryabhai4745
    @suryabhai4745 Před 2 lety +2

    Thank you sir

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Před 2 lety

      Welcome. आपले इतर Video देखील नक्की बघा.