बिट ज्युस कसे बनवावे। Beetroot Juice Recipe in Marathi | HOW TO MAKE BEETROOT JUICE

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2022
  • रोजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपण थकतो व शक्ती क्षीण होते.अशा वेळेस बिट लिंबू ज्यूस हे शक्तिवर्धक रक्त वाढीसाठी उपयुक्त आहे.
    घटक
    एक जणांसाठी
    1 मध्यम आकाराचे बिट किसलेले
    1/2 लिंबूचा रस
    चिमुटभर मीठ
    #beetrootjuice #marathi #marathirecipe #बिटज्युसकसेबनवावे #beetroot #beetrootrecipe
    ‪@poonampatilmarathirecipe‬
  • Jak na to + styl

Komentáře • 11