वजन कमी करा उष्णता घालवा सब्जा बियांचं सरबत प्या Summer Drink | Sabja Seed | Basil Seeds Sherbet
Vložit
- čas přidán 26. 03. 2020
- तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा
मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848
/ @masteerrecipes
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
पोहे with trick | Poha Recipe-How to make Kanda Poha-Easy Indian Breakfast Recipe-Savory Flattened Rice
• पोहे with trick | Poha... - Jak na to + styl
मी लहान असताना पासुन आमच्या कडे रमजान महिन्यात रोजा सोडताना कधी दुधात तर कधी पाण्यात सबजा बीयांचा सरबत करून पितो बर्फ टाकुन आणि हो पाण्यात बनवल्यास त्यात लिंबाचा रस सुध्दा टाकतो खुपच मस्त लागत.
अप्रतिम सर धन्यवाद 👌👌
फारच चांगली माहिती तुळस बी आणि सबजा वेगळे आहेत
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद आभारी आहोत...👌🙏👌🙏👌🙏👍👍👍
Thanks चांगली माहिती देण्यात आली आहे
Khup chhan recipe dakhavali unhalyasathi.Thankyou Sir.👌👌👍👍🙏🙏🌹🌹
Khup khup mast video, thnx
Bahot badiya sir thanks
शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी खरंच हे खूप उपयोगी आहे.
खुपच छान आणी healthy ड्रिंक आहे 👌👌🙏
Khupach chaan mahiti baddal dhanyawad sirji
👌👌👌 video on my favourite 🤩 seeds ... 😍
चांगली माहिती दिली. धन्यवाद
Best information.
मस्तच,शरीरासाठी उपयोगी
Thank you for sharing ... 👍
सर खूपच छान धन्यवाद सर
Thank you sir good guidance for health for life 🥰😍
Khup chan mahiti dilit thanks
खूप छान पदार्थ घरी बनवुन मस्त आस्वाद घेत आहेत
Thank you for sharing the benefits 🙏
सब्जा व तुळसीचे बीज या दोन्ही प्रकार वेगळे आहेत. दोघांचे औषधी गुणधर्म बरेचसे सारखे आहेत. तुळसीची पाने व मंजिरी सब्जाची पाने व मंजिरीपेक्षा लहान असतात. बाकी सगळे छान आहे धन्यवाद.
Barobar
वेगळे आहेत
Ho बरोबर आहे
सब्जाचे बिज कोठे मिळेल? माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, मलापण हाच प्रश्न होता.
Ho donhi veglae ahet 👍
Very useful information 👍
Sabja +lemon juice +sugar/honey=थंडा थंडा कूल कूल 😍😍😍😍me asch banvun pite roj. Tumhi pan try kara... Khup refreshing watt.... 😍💕
Vishnu ji ek number awesome
Nice recipe, thank you so much
छान टिप्स छान सरबत
खूपछान
खुप छान नक्की करुन पाहते
खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
This is👌 best I try
खुप छान विष्णुजी दादा मस्त आहे सरबत
सर मला हे सब्जा चे सरबत खुप आवडले कारण उष्णता झाली आहे 👍👍 आभारी आहे
मस्तच आहे रेसिपी
Thank you sir for the wonderful tips
खुपच छान माहिती
Khup Chan receipe dakhawalat thank u.
Khup khap chan mahiti delit sir
👍👍👌👌
Khup chan sabjachi recipe 🙏🌺🙏🙏🌤🎇🍧🍎🕉🌾⭐🚩✨📿🌞🌺☘🍨🌿☀️🌧🌧🍬⛈☸🥭🌟🔔
विष्णू जी अप्रतिम झाली रेसिपी
Thanku 🙏🙏 so much sir !
Very useful tips for health n fitness.. Yummy n Tasty also 👍☺️ good n delicious
मस्त👌👌👌.
Thanku very much SIR
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
Mi pn try kel kokam sarbat madhe...good
हा पदार्थ मी लहानपणी खायची तुम्ही याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी सांगितले खुप छान 🥰🥰👏👏👏
खूपच सुंदर
Tulsi bi n sabja both r different Sir 🙏
Siri good medicine thank you for
Thanks sir
लय भारी वाटलं
Nice sir Khup Chan
Very nice drink.Thank you Sir.
Khup chan
धन्यवाद, उष्णता पलवण्यासाठीचा उत्तम उपाय.
Thanks dada
मस्त 👌
फार छान आहे
Chan ekdom
Wa khup chan
Very good benifit
मस्त 👌👌👌👌👍👍👍🤗🤗🙏🙏
मस्त
Very helpful
Nice information
Better information summer
Khup chhan
Khup chahaan daadaa 👌👌😋😋
Khup mast
Khubach great recipe
खुप छान आहे👉
Mast master ji
छान माहिती दिली मी आपला अभारी, जय महाराष्ट्र!
Awesome
आम्ही पाण्यात mix करून दररोज पितो, छान आहे ही पण पद्धत.👍👍
Hope you would be in good health Pl translate such superbly delicious drink in Hindi or Eng. lang.
Very useful video....me roj ghete sir tumhe pan nakki ghayla paheje
खूप छान
Chan
Very nice idea and inparmishan thanku so much 👌👌🙏🌹
Most welcome 😊
Thanx Vishnu sir
तुळशी बी आणि सब्जा बी वेगवेगळे आहे.
Ho kay
Tulshi seeds n sabja seeds ekach ahe chia seed different ahe ....barech lok chia n sabja ek samjtat
Ho
Mastach.
you are great
सब्जा तब्येतीला चांगला असतो व तुम्ही दोन तीन प्रकार सांगितले तेफारच झांन आहे आम्ही जरूर करून बघू धन्यवाद
उन्हाळ्यामधील माझ्या आवडीचं पेय..
I loving it.. 😘😘 sir tumhi great ahat.
अप्रतिम मी प्रत्येक उन्हाळ्यात रात्री भिजवून सकाळी दुधामध्ये घेते
मस्तच
विष्णू भाऊ खूप सुन्दर व सुटसुटीत पध्दतीने सांगितले, तब्येत थोडी ज्यासती च वाटतेय
Rose syrup dudhat takun subja ghala mast taste & cooling too
Thanda thanda cool cool khupmast vishnuji sir.....
छान आहे
Mast majedar Thanda
नमस्कार सर,मला खुप आवडल ,मी घेतल होत एकदा सरबत ,पाहुने आल्या वर काही तरी नविन ,छान आहे ,नमस्कार सर
Sir khup chan amhi donhi pan drink karun baghatala 👌👌👌👌
Thank you so much sir for this info am also frm ngp
Nehmipramanech sunder recipe...ashach vegvelya sarbtachya recipes dakha ..
Superb
Very nice sir
विष्णुजी तूम्ही चूकीची माहिती देत आहात, सब्जा आणि तूळस बी मध्ये फरक आहे, तूळस बी बारीक असतं आणि भिजायला वेळ घेतं सब्जा जाड असतो आणि पटकन फूलतो
👍👍
👍👍
तुळशीचे बी फुलत नाही उष्णता कमी करण्यासाठी घेतात सब्जा भिजवल्यावर फुगतो व सरबतात वापरतात