सब्जा बियांचा सरबत | मेंढरामागे रानात मिळाल्या सब्जा च्या बिया | Sabja Seeds sherbat | BanaisRecipe
Vložit
- čas přidán 1. 10. 2023
- सब्जा बियांचा सरबत | मेंढरामागे रानात मिळाल्या सब्जा च्या बिया | वजन कमी | उष्णता कमी | Sabja Seeds sherbat | BanaisRecipe
#sabja
#सब्जा
#sharbat #सरबत #sabjasherbat
#dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe #BanaisRecipe #Tulsi
#summerdrink
दादा दादा आम्ही शहरांमध्ये राहून पण आनंदी नाहीत इतके तुम्ही खेड्या रानावनात राहून इतकी आनंदी राहतात सलाम आहे तु म्हला खूप छान आजचा व्हिडिओ
दादा आमचा मुलगा मेंढ्या वळून पोलीस झाला आम्ही पण धनगर
सागर गडी हिरो झाला आहे की.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
दादा आजतरी तुमच्या एवढे सुखी कुटुंब शोधून सुध्दा सापडणार नाही व्हिडिओ रोज पाहतो पण खूप वाईट वाटत देव सदा तुम्हाला सुखी ठेवो सुरक्षित ठेवा एकसंघ राहा प्रेमाने राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
आम्ही विकत घेऊन सब्जा बी खातो तुम्हाला रानात भेटतात एकदम फ्रेश किती भारी ना दादा मस्त
छोटया छोटया गोष्टीत किती आनंद घेता येतो हे तुमच्या कडून शिकता येते .गोड कुटुंब आहे तुमचे. असेच राहा कायम.
उन्हाळ्यात लय भारी असतो शरीराला थंडावा देणारे सागर लयच भारी बोलतो😊👌👌👌👌👌👍
आम्ही विकत आणून सबजापाणि पडतो ऊनहाळयात खुपच फलदायी आहे दादा हे बी. बाणाई किती हा आनंद सबजा सरबत बनवण्याचा आम्ही पण पीले सरबत खूप छान वाटले. सागराची तर आता बोलण ऐकून खुपच भारी वाटतय मस्त बोबडे बोलणे ऐकतच रहावे वाटते सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🍨🍨🍨🍨 बाणाई व अर्चना सल्युट❤❤❤❤❤❤❤❤
रानात राहायला खूप छान वाटत मोकळी हवा रानातला रानमेवा खायला मिळतो रान स्बजा माहीत आहे आम्ही पण तोडायची खूप छान वास येतो तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला पण रानात फिरण्याचा अनुभव येतो रोज एकदा तरी व्हिडिओ पाहिल्यावर खूप छान खूप सुंदर वाटते धन्यवाद सिध्यूबाळा आभारी आहे
आजचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला शहरातल्या लोकांना असा आनंद घेता येत नाही रानातली कोणतीही गोष्ट खायची ती ओळखता आली पाहिजे तुम्ही खूप हुशार आहात सरबत पाहून खूप छान वाटलं आम्ही उन्हाळ्यात पितो
बानाई खुपच छान सरबत केला आहे
खूप छान.. अगदी एवढ्या छोटया छोटया गोष्टीत पण कुटुंब किती आनंद घेतं 🙏
मस्तपाकि वेगळा व्हीडिओ बघायला मिळाला आज🎉👌👍
सब्जाचं सरबत छान बनवलं बाणाईन.
हे सब्जा फालुदा मध्ये दुकानात टाकतात आयस्किम मध्ये टाकतात खूप छान लागतो गर्मी मध्ये हा खूप उपयोगी आहे
सागरला खूप मज्जा येते
खुप छान सरबत.आम्ही पण नेहमी करतो शरीरास अनेक व्याधींवर उपयुक्त आहे सब्जा.एकच नंबर बाणाईने बनवले 👌👌👌👍
खुपच छान झाली आहे पार्टी
सिद्धू दादा सब्जा च्या सरबत पाहून माझ्या पण तोंडाला पाणी सुटले 😋😋🙏🙏👌👌👌
खूप छान चविष्ट
सागर लय भारी आहे मुलगाकरमणूक आहे तुम्हाला ते
खूप छान बनवला आहे सरबत ❤
Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏🙏
दादा आपल्या विडिओमुळे सब्जाचं झाड पहायला मिळाले....पाहिला असेल कधीतरी.आठवत नाही... आणि याला सब्जा म्हणतात हेही माहित नव्हते....
खुप छान व्हिडिओ खुप छान सरबत
खूप छान वाटले सब्जा अशी औषधी वनस्पती आहे की या मुळे शरीरातील उष्णता कमी होते सागरची लूडबूड भारी वाटलं
मी तर Video 📹 बघायच्या आधीच like करते दादा.
Sabjacha sarbat khup chhan banavla video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Chan video Banai Tai dada
Very nice
खूप छान 😊
लहान बाळाला किती छान आनंद वाटला आहे
Mast sarbat❤
राम लक्ष्मण ची जोडी सिदू दादा आणि किसन दादा❤❤❤❤❤❤
Lay bhari aahet tumhi saglech 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sager ch bolan khup Chan ahe tai,aani cutting pn bhari Keli Sager ni🎉🎉🎉🎉🎉
खूप च छान सब्जा चे सरबत. बाणांनी सलाम तुला.
Khup Chan sarbat❤😍
सागर बाळ छान तुमच्यामधील बुडबुड करताय मस्त आहे तुम्हाला तुम्हाला टाईमपास😊😊🍫🍫👌👌🙏🙏🍬🍬
Khupch chan.
Khupch Chan 👍👍👍
Kup mast sarbat 😅
सब्जा सरबत लई भारी झालं राव.
सब्बजा सरबत छान बनवल बाणाई 👌 सागरची लुडबुड लय भारी आनंदी कुटुंब 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली सिधु हाके पाव्हणं आज मला पण सब्जा चे झुडूप पाहायला मिळाले आपल्या मुळे आपला व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटतो सर्व निसर्ग पाहायला भेटतो
Dada sarbt chan zal
Kiti chan 😊mi tr aj pahilyanda sabja ch zad pahile 😮sarbat 😋😋
Khup chan 👌👌🙏
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
खेड्यातील पौष्टिक खाणे.
निरोगी जीवन खूप छान
छान सरबत
Very nice 👍
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
Khup chan tai ❤️
देवला ठेवा पहिल्यांदाच बनवला खंरच खूप आवड ❤
सागरच किती कौतुक करावं कमीच आहे खूपच छान बोलतो
राम राम सिध्दू हाके आज पहिल्यांदाच सब्जाचे झुडूप बघायला मिळाले. पुण्यात दुकानात मिळतो.पण त्याचे झाड आज बघितले.धन्यवाद 🙏🙏
🙏
लय भारी सरबत
खुप मस्त व्हिडिओ
Bhari sarbat❤❤
Nice 👍👍
सागर,सरबत साठी अगदी उतावीळ झालेला आहे.
Khupach chaan h dada tumha lokana pahun Anand vato
Sagar God bless you ❤
खुप छान सागर बाळा अन् सर्वच 🎉
सागर छान बोलतो !!!त्याचे बोबडे बोलणे ऐकायला सुंदर भारी वाटतात!!!!!!
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सब्जा सरबत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
भारी ह दादा सागर फार छान आंनद घेत शरबत पीत आहे,❤
छान 👌👌👌
खुपच छान ताई
एकच नंबर सरबत आहे
सागर गडी लयीच भारी
किती छान सब्जालिंबुसरबत पार्टी मला पण आवडते मी नेहमी करते तुम्हाला तर प्रत्यक्ष सब्जाच झाडच मिळाल रानात खुप छान मी तर विकत आणुन ठेवते बानाईने खुप छान सरबत बनवलाय अर्चना किसन खुप मनमिळाऊ आहेत सागर चे बोबडे बोल खुप आवडतात 🙏🏽
Sagar ekdam strong honaar ,healthy aani Natura khato ❤❤❤
दादा तुमच्या मुळे आज सबज्या चे झाड बघितले
भारी जीवन
Kup chan dada
सागरची केवढी गडबड तो बोलतो तेव्हा फार मजा वाटते
Dada आम्ही पण सुट्टीला काकाच्या वाड्याला जातो भारी वाटत रात्री चांदण्याच्या प्रकशात गप्पा मारण्यात फार मज्जा येते
Mast 👌🏻
Khup chan
Banai salute for you
अर्चना आणि बानाई ची जोडी एक नंबर बहिणी वाटतात
छान व्हिडीओ
Tumhi lok kiti chan aktra aanandane rahata 👌👌🌹
Masst
खूप छान दादा सागर खूप छान बोलतो
Khup chan sarbat dada 🙏🏿🙏🏿
Archana mst banai Tai.. Sugarn gharatli 😘
👌👌👌
हाय दादा तुमचा विडुवो छान आहे आम्ही शहरात असुन सुध्दा एवढे आनंदी नाही तुमच्या कडे एवढा आनंद आहे व तुम्ही मोकळा श्वास घेता तुमचे विडिओ पाहुन आम्हाला निसर्ग चा आनंद घेता येतो रोज विडिओ बनवत जा
Nice
सागर बाळा किती छान बोलतोस रे❤
सागरची भाषा ऐकून खूप हसायला आलं
Dada tumhi lai nashibwan ahe tumhi kiti andat rahatat 😘👌🌹💐⚘️
ऊष्णतेसाठी एकदम ऊत्तम औषध सरबत छानच 👌👌👍👍👌👌
कित्ती chan sagar tar khup khush ahe tyachi far majja येते lahan bal asle ki bar vatta
Dhan gar bhau ya Maharashtra che asli Bhumi putra , Aayushya sanmanani jagata aal pahije mazya b❤❤❤❤❤havana , kontya Gavgundani maaj dakhavla ter , Mazya sathidarni saath dyavi , Jay Bhim ,jay shivray ,
Dads mastpaiki sarbat kela ,pahun tondala pani ale,chotya chotya goshtitun anand milvine tumchay kadun shikayala milte, thanksast video ahe, Dada keep it up
I love you little kids
वाह! mast ch !👌👌..
Sabja la english madhe Chia Seeds (चिया) mhantat. जगभरात याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी केला जातो. आम्ही इथे अमेरिकेत विकत घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवतो. टेस्ट खूप छान लागते.