पारंपारिक धनगरी तूप बनविण्याची सविस्तर संपूर्ण पद्धत | Traditional dhangari A2 ghee making process

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • पारंपारिक धनगरी तूप बनविण्याची सविस्तर संपूर्ण पद्धत | Traditional dhangari A2 ghee making process
    #gheerecipe #dhangarijivan
    #banai #तूप
    #banaihake #banaisrecipe #bilonaghee #A2ghee

Komentáře • 371

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Před 6 měsíci +231

    अंबानी खात असलेल्या तुपा पेक्षा नक्कीच भारी असेल अंबानी सुद्धा तुमच्या पुढे फिका आहे. येवढे सगळ्यां बाजूने श्रीमंत हात. धन्य dhangari जिवन

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 Před 6 měsíci +321

    माझ्या बानाईन बनविले तूप
    माझ्या बानाईने बनविले तूप
    त्या तुपामध्ये पाहते संसाराचं रूप
    त्यात तुपामध्ये पाहते संसाराचे रूप
    तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला येतो हुरूप
    तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला येतो हुरूप
    तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा खूप😊😊😊 सहज बसल्या बसल्या जुळवले यमक आपले चांगले वाटलेच तर कमेंट ला लाईक करा ❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 6 měsíci +78

    पहिल्या वेळी बघीतले असे तुप बनवतांना. खूप लाभदाय असेल हे तुप आयुर्वेदिक औषधी प्रमाणेच काम करत असेल दादा. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤

  • @urmilashendge277
    @urmilashendge277 Před 6 měsíci +50

    भारी आयुर्वेदिक पद्धतीने तूप केले.खूपच छान,पहिल्यांदाच ही पद्धत पहिली.खरंच बानाई एक नंबर सुगरण आहे ❤

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 Před 6 měsíci +133

    खरंच तुमचा रोजचा दिवस कसा जातो आणी कसा येतो ,खरंच किती आनंदात राहता तुम्ही ,श्रीमंती सुध्दा फीकी पडलीय तुमच्या आनंदात राहण्यामुळे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 6 měsíci +37

    वहिनी तूप छान पद्धतीने बनवले आम्ही वेलची फक्त घालतो वहिनीने मस्तच मेथी, जायफळ, वेलची पावडर, खायचे पान गूळ घालून एक नंबर तूप बनवले आहे. 👌👌👍 तूप खूप वेगळी रेसिपी बनवली 👌👌👍

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Před 6 měsíci +50

    ,🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खरोखरच बानाई वहिनी चे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे दादा एवढे काम करतात कमाल आहे.तुप करण्यासाठी खुप कष्ट करावी लागतात आणि बानाई वहिनी ते हसत खेळत करत आहे 👌👌💐💐🌹🌹

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Před 6 měsíci +167

    खरच असे तूप पहिल्यांदाच पहिले मेथीचे दाणे जायफळ वेलची हळद येवढे सगळे टाकून तूप बनवले खरच वेगळी पद्धत आहे मी घरी तूप बनवते पण असे नाही पण एकदा ह्या पद्धतीने बनवून बघणार कसे होते ते बाणाई तू बनवले म्हणजे छान असणार

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 Před 6 měsíci +31

    बानाई ने बनवलेले तुप फारच आरोग्यदायक आणि पोष्टीक पहिल्यांदाच बघतोय. आमच्याही घरात तुप बनते पण हे फारच भारी.
    खरी श्रीमंती. खरा आनंद.
    जय मल्हार.
    तु

  • @suvarnapatil6791
    @suvarnapatil6791 Před 21 dnem +3

    अतिशय सुंदर तो बनवले आहे बाणाई धन्यवाद

  • @sunndakashinathbhavsar9452
    @sunndakashinathbhavsar9452 Před 6 měsíci +39

    कीती समाधानी कुटुंब।कीती सासू,सासर्यांचा आदर बानाई खरच मला खंडोबाचीच बानाई वाटते तू।कुठुन येत तुला एवढ शहाणपण।❤

  • @Shardaghuge4905
    @Shardaghuge4905 Před 6 měsíci +9

    बाणाई तुम्ही ज्ञानाची गंगा आहे अन्नपूर्णा तर तू आहेस एकदम सुंदर

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192 Před 6 měsíci +31

    तूप बनवण्याची पद्धत खरंच खूप आवडली..👌👌👌👌👌👌👌

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 Před 6 měsíci +16

    एक नवीन पद्धत बघायला मिळाली तुप बनवायची एकच नंबर बानाई खुप सुगरण आहे

  • @tejaswi3734
    @tejaswi3734 Před 26 dny +1

    खरंच गं बानाई धन्य आहेस तू. किती निगुतीनं, असलं भारी तूप बनवलंस तूप. जगाच्या पाठीवर कुठेच असलं भारी तूप मिळणार नाही.
    खूप छान आहे तुमचं कुटुंब. किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. असेच आनंदात राहा. परमेश्वर सदैव आपल्या बरोबर आहेच.❤

  • @radhamohite31
    @radhamohite31 Před 5 měsíci +11

    तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप मनापासून शुभेच्छा!! सर्वांचे मनापासून कौतुक....किती प्रेमळ आणि समाधानी!!! परमेश्वर तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो....🌹🌹🌹🌹🌹❤️💕

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před 6 měsíci +92

    बापरे किती सायास केले बाणाई ने तुपा साठी इतक्या धावत्या संसारात तुपाची काळजी घेणं लयं अवघड विरजण लोणी ताक धन्य बाणाई

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 Před 5 měsíci +5

    खरच फारच सुंदर पध्दतीने तुप बनवले.तुमची बाणाई कुठल्या‌ शाळेत हे सगळं शिकली हा पश्नच पडतो आम्हाला.व्हिडिओ पण किती छान बनवते.तुमृहाल इतक्या लोकांचे आशिर्वाद शुभेच्छा मिळतायत‌ की कधीच कशाची कमी पडणार नाही.

  • @sanjyotmore7072
    @sanjyotmore7072 Před 6 měsíci +22

    कधीही न thaknari banai सतत हसत मुख चेहेरा बघूनच मन प्रसन्न होते. ❤👌👍

  • @user-fg4zu9sd3n
    @user-fg4zu9sd3n Před 6 měsíci +11

    किती छान सासुसुना मला नाही आशी सासु मिळाली मस्त विडिओ आहेत सगळे तुमचे दादा 👌👌 एकदा मी वहिनीने बनवलेले मटणाचे कालवण बघीतले होते तेव्हा पासून मी त्याच पद्धतीने करते घरातल्या सगळ्यांना खूप आवडते

  • @simpkn947
    @simpkn947 Před 6 měsíci +14

    खूप छान.. बाणाई ताई खूप मेहनती आहे..मावशी पण भरपूर काम करतात.. दादा सागर ला पण अंगणवाडीत घाला त्याला वाड्यावर आणू नका..जाऊ द्या त्याला शाळेत.

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Před 5 měsíci +7

    बाणाई तुम्ही म्हणला पूर्वीचे लोक तूपू जास्त खायचे तेल कमी वापरायचे म्हणून तर पुर्वीचे लोक आजारी कमी पडायचे व काटक असायचे फारच छान👌👌👌👌

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 Před 6 měsíci +12

    शेळ्यांचे दूध खरच खूप छान असतं आणि आयुर्वेदिक पण

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Před 5 měsíci +2

    Nice tradational method of ghee makeing keep this tradation for next generation thanks

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 6 měsíci +6

    सागर बाळाला खुप खुप गोड आशिर्वाद 🐴🐈🎂🚀✈️🐴🌜🌛⭐🌟🌝🌞☀️🌤️🐴🐴🐎🐕🐆🐘🐦🐓🐔🍉🍉 आणि सर्व परिवाराला खुप खुप शुभेच्छा ्् 🙏🚩🙏🚩🙏🚩💐💐🙏🚩

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Před 6 měsíci +49

    आणि आजचा व्हिडीओ खरच खूप खूप छान आहे तूपाची रेसिपी दाखल्यामुळे धन्यवाद बाणाई ❤❤

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 Před 6 měsíci +16

    बानाई आज ही नवीनच पद्धत माहीत पडली तूप बनवायची.
    मेथी, हळद, जायफळ घालतात हे पहिल्यांदाच पाहिले.
    खूप छान🎉❤

  • @jayashreethorave6815
    @jayashreethorave6815 Před 6 měsíci +3

    खुपचं छान . अशा पद्धतीने तूप बनविण्याची पद्धत प्रथमच पहिली . छान एक नवीन पद्धत माहिती झाली .

  • @pramodmankar2437
    @pramodmankar2437 Před 6 měsíci +24

    आयुर्वेदिक औषधीयुक्त गुण धर्माने संपन्न तूप ही आमची श्रीमंत परंपरा. सर्व बाजूंनी संपन्न निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल राखनारी, सनातन भारतीय जीवन पद्धती.

  • @Swayampakachikala1473
    @Swayampakachikala1473 Před 5 měsíci +18

    पहिल्यांदाच पाहिली अशी तुप बनवण्याची पध्दत. खुपच छान. करून बघणार आता मी पण.

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Před 6 měsíci +25

    खरच खुप छान तुप बनवले , बाणाई त्यात मेथी दाणे वेलजी जायफळ हळद सर्व पौष्टीक वस्तु घातल्या मस्तपैकी 👌👌😍

  • @sunitalad5735
    @sunitalad5735 Před 6 měsíci +7

    नमस्कार बाणाई.तुम्हाला सगळ्यांना रानात बघताना अतिशय आनंद होतो. नवनवीन आपल्या पारंपरिक पदार्थांची आणि सोबतच इतर खूप काही सांगत असता.आज तूप रेसिपी बघून आपल्या सगळ्यांच्या उत्तम आरोग्याचं गुपीत कळाले. प्रत्येक पदार्थ किती मन लावून करता व रेसिपी सांगताना एखाद्या सुशिक्षित गृहिणीलाही मागे साराल.छान कुटुंब, साधी रहाणी पण उच्च विचारसरणी.अर्थात निसर्गाच्या सोबत रहाण्याचं, नैसर्गिक खाण्याचं भाग्य तुम्हाला लाभले आहे.घरची माणसं छान साथ देत आहेत. छोट्या बाळाला किती समज आहे. खूप गोड आहे तो.
    आपण एकदा तरी भेटावं. असं मनापासून वाटत आहे. कसं भेटणार? बाणाई खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आईला आणि सगळ्यांना नमस्कार 🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 4 měsíci +1

    बानाई तू किती आनंदात आहेस ग. आणि नशिबवान पण. निसर्गाच्या सान्निध्यात राहून कोणतीही खूसूरपुसूर न करता अगदी उघड्या शेतात समाधानकारक व आनंदमय जीवन कसे जगायचे ते तुझ्याकडून शिकायलाच पाहीजे.खूप खूप अभिनंदन तुझे मनापासून..सर्व संसाराला खूप छान सांभाळतेस आणि जगभरातील सर्व सुखाचा तू मनसोक्त आनंद घेत आहेस अशीच मजेत रहा. निसर्ग देवता तुझ्यासोबत आहेच.

  • @ShubhangiJoshi-uo8xk
    @ShubhangiJoshi-uo8xk Před 6 měsíci +4

    खूपच छान बनवले बाणाने तूप.
    आयुर्वेदिक आणि खूपच पोष्टीक. 👌👌❤️🙏

  • @saralakakad3723
    @saralakakad3723 Před měsícem +1

    अतिशय सुंदर

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 Před 6 měsíci +18

    तूप बनवण्याची पद्धत वेगळी वाटली ताई परंतु छान आहे पौष्टिक धन्यवाद

  • @suvarnapatil6791
    @suvarnapatil6791 Před 21 dnem +1

    😊😊😊 अतिशय सुंदर तूप बनवले आहे बाणाई धन्यवाद

  • @vijayanarawade9741
    @vijayanarawade9741 Před 5 měsíci +2

    खरं तर बानाई सर्व काही रेसिपी छान आहे ही तुप बणवायाची पध्दत फार छान आहे

  • @startshot
    @startshot Před měsícem +1

    खुपखूपच छान माहिती दिली ताई

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Před 6 měsíci +17

    पुरण पोळी आणि तुप एकच नंबर.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 Před 6 měsíci +10

    हे आयुर्वेदिक तुप आहे. आरोग्यासाठी उत्तम. बाणाईताई ने छान पद्धतीने तुप कढवले.❤❤

  • @sunitaranjane3683
    @sunitaranjane3683 Před 6 měsíci +7

    Mast ayurvedic tup kadal chan paddat sangitali tup banavnyachi mast banai tai sugran 1 no

  • @sunitakale2555
    @sunitakale2555 Před 6 měsíci +4

    आम्हीही गावी शेळ्या मेंढ्या गाया म्हशी होत्या तर आशेच तुप काढायची आता शहरातल तुपखाऊवाटत नाही तुमचं कढवलेल तुप पाहुण गावाकडची आठवण आली डोळ्यात पाणी आलं तुम्ही जुनी पद्धत जपली आहे धन्यवाद हा व्हिडिओ रिल दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👍🙏

  • @manishaogale1972
    @manishaogale1972 Před 5 měsíci +2

    Namaskar.... Pahilyanda pahile... Tup... Ase kadhavtana.... Gul meethi... Vichaichee jyaifhal.... Pan meeth.... Vagare.....
    Agdee poustik banavle tup👌👌

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 Před 6 měsíci +6

    किती छान तूप बनवलं बाणाई तू सुगरण आहेस तू खूप सुखी कुटुंब आहे तुमचं शिकण्यासारखे धडे घ्यावे तुमच्याकडे आई-बाबा पण किती आनंदी असतात सागरची तर खूपच मज्जा

  • @riyakarde1369
    @riyakarde1369 Před 6 měsíci +8

    Kai aho Bhagya amche ... itkya chan chan recipies banvta asha prakarache tup pahilyandach pahile . Thankyou Banai tai Ani Dada.😊

  • @jyotiambetkar8
    @jyotiambetkar8 Před 4 měsíci +3

    खूपच छान बाणाई ताई..आयुर्वेदिक औषधी तुप बनवलत.. छोट्या सागर ला खूप शिकवा..धन्यवाद.. 🙏

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před měsícem +1

    मानसान आयुष्य संघर्ष किरीत अस सुरवात जगण्याचा कला . तुम्ही खरच सर्वांना सांगत आहात जिकडे जगेल तिकडे माझे गाव .

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 Před 6 měsíci +6

    Atishay sunder paddhat.
    Banai dada aai archana siddubhau kisan aani chhote babu sugar.1 no family. 👌👌👌👌👌👍🙏

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Před 6 měsíci +8

    खुप छान आहे तुपाची रेसिपी बाणाई च सुगरण आहे.तुपाची रेसिपी दाखवल्यामुळे बानाई चे धन्यवाद ❤❤❤

  • @laxmitorane6221
    @laxmitorane6221 Před měsícem +2

    खरच खूप खूप छान माहिती दिलीत तूप बनवण्यासाठी

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 Před 6 měsíci +7

    तुप बनविण्याची खुप उत्तम पद्धत

  • @sandipshinde8347
    @sandipshinde8347 Před 6 měsíci +3

    खुप छान... अगदी वेगळी पद्धत 👌👌❤️🥰

  • @deeparangole435
    @deeparangole435 Před 6 měsíci +1

    Tup पहिल्यांदाच असे तुप पाहिले लई भारी मेथ्या जायफळ आम्ही नाही घालत आता बघुया असे करून banai किती छान

  • @deepapawase3114
    @deepapawase3114 Před 5 měsíci +1

    खुप छान तुप बनवलं पहिल्यांदा बघितलं तुप बंधनाची पद्धत खरंच खूप भारी

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg Před 6 měsíci +1

    खुप च भारी तुप बनवले बानाईताईंनी आणि सांगण्याची पध्दत पण छान खुप छान

  • @samruddhikhule1288
    @samruddhikhule1288 Před 6 měsíci +9

    खुपच छान बनवले ताईने तुप.

  • @kalpnarajput724
    @kalpnarajput724 Před 3 měsíci

    खूप छान साग्रसंगीत लोण्याची पूजा करून बनविलेले खूप जणू एक प्रकारचे औषधच झाले जणू.
    बानाईने देखील ते किती निगुतीने बनविलेले. ❤❤ बाळू मामाच्या नावाने चांगभलं ❤❤

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 Před 6 měsíci +1

    पहिल्यांदाच बघितली ही पद्दत. एकदम छान! मस्तच👍👍👌👌🌷🌷

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 Před 6 měsíci +2

    छानच पद्धतीने तुप बनविलेले आहे

  • @bilalmujawar2011
    @bilalmujawar2011 Před 6 měsíci +1

    तुमचा नादच खुळा आहे....खूप सुखी मानस आहात तुम्ही...असेच आनंदाने जागा.....दादा वहिनी.... बाळूमामा bless you

  • @vasantideshpsnde7549
    @vasantideshpsnde7549 Před měsícem

    अत्यंत हुशार ज्ञानी बाणाई .मेथी हळद वेलची विड्याची पाने. टाकले .कूठून मिळवले एव्हडे ज्ञान.औषधी तूप.🙏

  • @vikramjaid157
    @vikramjaid157 Před měsícem

    Really kup kup Great ahat.ya prutvivar kup ahe pan je original Ani real Ani Satya pahile thanks.

  • @user-qy3yl2mm2o
    @user-qy3yl2mm2o Před měsícem

    मस्तच अप्रतिम

  • @meenalpotdar1555
    @meenalpotdar1555 Před 6 měsíci +6

    Atya अतिशय देखणी अणि सुस्वभावी आहेत.

  • @shobhaborate4557
    @shobhaborate4557 Před 5 měsíci +2

    छान बनवले आहे तुप बानाई 👌👌

  • @urmilaraul1735
    @urmilaraul1735 Před 2 měsíci

    खरच खूप छान बनवल तुप अस सुरु मी पहील्यांदा पाहिले खुप छान तीच बोलणे किती गोड खुप छान 👌👌👌✨✨✨✨✨✨

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 Před 5 měsíci

    .लय भारी बनवलय तुप खूप छान आहे बनवण्याची पद्धत

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Před 6 měsíci +5

    तुप बनवायची पध्दत छान आहे 👌👌🚩🚩🌹🌹

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Před 6 měsíci +2

    Healthy tup banvle..ahyurvedik..👏🙌

  • @vishalmahnavar2957
    @vishalmahnavar2957 Před 6 měsíci +6

    Great ahes banai 👌👌👌👌

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha8259 Před 6 měsíci +2

    Speech less

  • @priyalsinghpardeshi6298
    @priyalsinghpardeshi6298 Před 2 měsíci

    तुप तर माझ्याघरी दर आठ दिवसांत बनतं, पण हे असं पहिल्यादाच बघीतले . खरंच खूप छान लागत असेल . एकदा नक्की करून बघेन .👍🙏

  • @user-hi9tp9ix1k
    @user-hi9tp9ix1k Před 6 měsíci +2

    लय भारी 👍👍

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Před 6 měsíci +2

    Kharch bhari tufh Dada, gavaran tufh 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @mrs.priyankapramodjadhavja1934
    @mrs.priyankapramodjadhavja1934 Před 5 měsíci +1

    खुपच छन सुंदर तुप बनवले ताई . 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure Před 6 měsíci +6

    शिवरात्री व होळीच्या पोळ्याना मस्त तूप जमलंय

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 Před 6 měsíci +3

    Wa kya baat hai ❤❤
    Kharch khare jeevan tumhi jagata
    Gos bless all of you

  • @aparnahankare8818
    @aparnahankare8818 Před 24 dny

    ❤ खुप सुंदर अप्रतिम ताई

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 6 měsíci +6

    Khupch mast recipe very great Banaei 👍👍👍👌👌👌

  • @jayashri7273
    @jayashri7273 Před 2 měsíci

    मी तुमच्या पद्धतीने तुप बनवले छान झाले आभारी आहे,.... पहिल्या दा करून पाहिले❤

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 Před 6 měsíci +35

    सागर तु मोबाईल मधे खुपच छान दिसतोस तु आईला विच्यारत होतांना मी मोबाईल मध्ये दिसतोना हो तु दिसतोस अम्हाला

  • @truptimanave8002
    @truptimanave8002 Před 6 měsíci +3

    Khup sundar jivan

  • @mdevil5110
    @mdevil5110 Před 19 dny

    खुपचं छान झाले तुप

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Před 6 měsíci +3

    Ashi padhat pahilada bagitle tup banveache chanch tasty lagt asnar..good Vahini 👌👌🤗🤑

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Před 6 měsíci +1

    अतिशय छान व्हिडीओ.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před 6 měsíci +1

    माझे भाऊ भाऊ जाय काय सुंदर तूप कळवलं खूप मस्त मी सुद्धा पहिल्यांदा बघितलं असं आम्ही फक्त नागिलीचे पान टाकतो छान छान मस्त मस्त व्हेरी नाईस ओके बाय 👌👌😊😘🚩🚩

  • @suvarnagavade315
    @suvarnagavade315 Před 5 měsíci +1

    तू एकच नंबर आयुर्वेदिक 👌🏻👌🏻👌🏻

  • @dattatrayajadhav2062
    @dattatrayajadhav2062 Před 5 měsíci

    Mustach ash pahilyanda kalale tup banwnyachi padthat,thanku Banai tai ani Dada.🙏👌👍

  • @sunilbhosale8509
    @sunilbhosale8509 Před 15 dny

    Very Good Butter milk.

  • @kamalakarvilayatkar1251
    @kamalakarvilayatkar1251 Před 5 měsíci +2

    मस्त स्वयंपाक बणवता तुम्ही कमाल आहे तुमची शेतात जेवायला आवडते मला

  • @user-xk6su4yu3s
    @user-xk6su4yu3s Před 6 měsíci +2

    Khup chan banai

  • @artirane963
    @artirane963 Před 6 měsíci +1

    Tup larnya chi padat khup chan aahe 👌👌👌

  • @jyotipotdar9728
    @jyotipotdar9728 Před 6 měsíci +2

    Very nice preparation

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Před 6 měsíci +7

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पारंपारिक पध्दतीने बनविलेले गावरान तूप आई दादांना नमस्कार खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @shashikalapabalkar2147
    @shashikalapabalkar2147 Před 6 měsíci

    Khupchch sunder padhat good❤

  • @M.H.BAHADURE.
    @M.H.BAHADURE. Před měsícem

    तुमचा व्हिडिओ खूपच आवडला हि आतिसुंदर जीवन शैली आहे खूप खूप शुभेच्छा 💞🙏🌷💐💞

  • @AbhishekJadhav-dj3rz
    @AbhishekJadhav-dj3rz Před 6 měsíci +3

    खूप छान ताई तुम्ही खूप हुशार आहे मी स्वाती जाधव सातारा रोज तुमच्या विडिओ ची वाट पाहते

  • @user-yy5ez6sk2e
    @user-yy5ez6sk2e Před 5 měsíci +1

    खूप छान तुपाची रेसीपी

  • @Avizinjurde
    @Avizinjurde Před 6 měsíci +1

    मस्त छान विडियो 👌👌👌