पाडव्याची पुरणपोळी आणि येळवण्याची आमटी - मेंढ्यांना खुणा करणे ई.| पारंपारिक पध्दतीने गुढीपाडवा साजरा

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • पाडव्याची पुरणपोळी आणि येळवण्याची आमटी | पारंपारिक पध्दतीने गुढीपाडवा साजरा | sidu hake BanaisRecipe
    #पुरणपोळी
    #puranpoli
    #gudhipadva
    #banaisrecipe #siduhake #dhangarijivan #amtirecipe #gudhipadva_special #

Komentáře • 390

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 Před 5 měsíci +16

    काय पण सुंदर वातावरण एकीकडे दादांच सार वण दुसरी कडे आईच ताक घुसळण बानाईच पाणी देवपूजा अर्चनाच र्लीबाचा फाटा आनन तर दुसरीकडे कोबंड्याच आ २ वण काय पण पहाटेच ते सौदर्य खरच दादा तुमच्या व्हीडीओ मधुन पहायल मिळत मन आणि डोळे तुप्त होतात खुप खुप सुंदर❤

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 Před 5 měsíci +15

    गुढीपाडवा खूप शुभेच्छा तुम्हा सर्व परिवारास... सर्व जण किती कष्टाळू..सही पारंपरिक संस्कृती... इथंच पहायला मिळते...देव तुम्हाला असंच आनंदी ठेवो..हिच ईश्वरचरणी प्रार्थना..

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 5 měsíci +11

    ईतक्या विपरीत परिस्थितीत सन वार साजरे करायला,पोरनपोळी बनवायला खुप हीम्मत लागते,पण बानू ताई सगळं कसं आनंदाने करत असते, काहीच कम्प्लेंट नसते, आदर्श गृहिणी आहे, खुप सुखी हो बेटा

  • @ddurga2017
    @ddurga2017 Před 5 měsíci +11

    बाणाई लक्ष्मी आहे साक्षात अन्नपूर्णा.....बाणाई ताई तुझ्या कडे बघून खूप प्रेरणा मिळते

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 Před 5 měsíci +7

    दादा तुम्हाला तुमच्या सर्व कुटुंबाला गुढीपाडव्याच्या खूप सुंदर शुभेच्छा.🎉🎉 तुम्ही आज कोकणात आहात असं दिसतंय.बाणाईन पहाटे पाच वाजताच पुरण शिजवून कणिक भिजवून मस्त तयारी केली.मामांनी कळक ,बाणाई गावात जाऊन पाणी आलंय.मामांनी खूप सुंदर गुढी सजवली.आणि पूजा करुन उभारली.सागरच्या गळ्यात आजोबांनी गाठी बांधली.त्याचे आईबाबा गाठीला पुतळ्याची माळ म्हणताहेत.किती छान आहे त्या परिस्थितीला आणखी जास्त शोभा आणणं खूप छान वाटत.बाणाईची पुरणाच्या पोळ्या गुळवणी करायची जोरात तयारी सुरू आहे.सर्वांना शुभेच्छा.आपण सर्वजण असेच यापेक्षा आनंदात एकोप्याने राहा ही शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-wx4xv5ly6h
    @user-wx4xv5ly6h Před 5 měsíci +11

    खूपच छान दादा तुमचे जीवन बघितले की ग्रामीण जीवनाची आठवण होते बालपणी आम्ही धनगरी जीवन पाहिले आहे ते आजूबाजूच्या शेतात वास्तव्यास यायचे तुमच्या दुधाची तुपाची व तुमच्या जेवणाची कशाशीही तुलना करता येत नाही खूप छान वाटते पाहून धन्यवाद आणि खूप आशीर्वाद व शुभेच्छा सर्व कुटुंबातील मंडळी सुखी रहा .सर्व सुख सोयी म्हणजे जीवन व जीवनातील समाधान नाही, हे या जीवनातून उमगते.🙏🙏💫💫

  • @RavindraSalve-qu7ff
    @RavindraSalve-qu7ff Před 5 měsíci +7

    जय मल्हार एकच नंबर व्हिडिओ

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 Před 5 měsíci +6

    हाके सर तुमचे आई वडील साक्षात विठ्ठल रुक्मिणी आहेत.आणि प्रेमळ पण आहेत दोन्हीही सुनानां अगदी कीती जीव लावतात.आणि सुनाही छान एकोपाने सर्व सांभाळतात सागर पिल्लू पण कीती गोड आहे. बाळकृष्णच आहे.सर्वांचे प्रसन्न चेहेरे छान वाटते पहायला.

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Před 5 měsíci +10

    कष्टकरी जिवन आहे पण तरी किती आनंदी आहेत सर्व जण ...आपली कामं प्रेमाणे करतात बानाई ...आई ... अर्चना ह्या तर खर्या लक्ष्मी आहेत....खरच खूप आनंदी आहेत....भारी दिसतोय सागर.... श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या परिवारा सोबत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना सदैव आनंदी रहा.....❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 5 měsíci +9

    सागरच्या गळयात बाबा साखरेचा हार बांधत होते तेव्हा सागर लय भारी भरला खुपच छान वाटले बघून आता कळते सागर ला थोडे थोडे. बाणाई काय ती पुरणपोळी, काय ती येळोणी, काय ती आमटी एकच नंबर बया. जेवण खुपच चवीचे झाले आहे बर. आईला , बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 बाणाई बाई सल्युट करते बर, दादा आपल्या ला, अर्चना स❤❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड🍬🍬🍭🍭🥰🥰🥰🥰 पापा❤❤❤❤❤❤❤. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कुटुंबाला🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 Před 5 měsíci +8

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मस्तच व्हिडिओ दाखवला धन्यवाद असा रोजच दाखवत जावा आम्ही आतुरतेने वाट पाहतो आम्ही तुमचं सगळं युट्युब वरचे व्हिडिओ पाहतो मी आणि माझी मैत्रीण चेन्नई मध्ये असतो बघतो बरं वाटतं बघायला आम्ही रोज वाट बघत बसतो कधी कधी एकदा व्हिडिओ येतो छान वाटतं परिवार तुमचा बघून असाच आम्हाला दाखवत जावा

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i Před 5 měsíci +7

    पुरण पोळी आणि येळवण्याची आमटी, भात आणि येळवण्याची आमटी लय भारी चव.... गड्या आपला गावच बरा 🙏

  • @AKChoudharArts
    @AKChoudharArts Před 5 měsíci +8

    तुम्ही सर्व निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि आधुनिक सुख सुविधांन पासुन दुर असुन सुद्धा किती आनंदी दिसताय 😌😊🙏 गुढी पाडव्याच्या आणि पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před 2 měsíci +5

    तुमच्या आई आणी दादांचे विशेष कौतुक वाटते त्यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिलेत कष्टाळू बनवले आहे त्यांना नमस्कार

  • @anandmk2902
    @anandmk2902 Před 5 měsíci +7

    बानाईंना(अन्नपुर्ना) सिध्दु दादा यांना संपूर्ण हाके परिवारास गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 Před 5 měsíci +7

    Wa banaai Aaj pata Navin दिसतो... दादा किती नीटनेटके राहतात आणि प्रेमळ तर आई दादा आहेतच खूप छान वाटते त्यांना बघून पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना!!!!

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Před 5 měsíci +15

    पाडवा सण मोठा नाही आनंदाला तोटा.
    सतत आनंदी रहा, सुखी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    नमस्कार.😊

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Před 3 měsíci +2

    Very Very Very nice volg je aahe tyatch smadhan mananaari jeevn shaili ghenyasarkhi
    Khupch chhan

  • @suvarna_deshmukh
    @suvarna_deshmukh Před 5 měsíci +8

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 Banai साडी खूप छान आहे

  • @amarkamble3167
    @amarkamble3167 Před 5 měsíci +3

    सिद्धु दादा चॅनल वर जे व्हिडिओ असतात ना तसे व्हिडिओ कुठे ही पहायला मिळत नाहीत तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडुन व माझ्या परिवाराकडून आपणास गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 Před 5 měsíci +4

    नवीन हिंदू वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. खरेच किती सरळ , साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.. तुमचे वडील किती सहजपणे म्हणून गेले की आपली परंपरा जेवढी जमेल तशी सांभाळायची.. उगाच त्रागा नाही जमलेच पाहिजे.. खूप मोध्या मनाचे आहेत..
    बाकी तुम्हीं सर्वजण मिळून काम हलकी करतात.. एकमेकांना समजून घेतात.. ही परिपक्वता शिकलेल्या लोकात पण नसते..खूप great आहात सगळेच..
    फक्त तुमचा गावाकडचा परिवार फारच क्वाचित एकत्र येतात.. त्यांना तुमची व तुम्हाला त्यांची खूप आठवण येत असणार.. तरी पण आहे त्या परिस्थितीत तुम्हीं खुश असतात..
    खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून...

  • @suvarnagaikwad352
    @suvarnagaikwad352 Před 5 měsíci +7

    खुप छान पुरन पोळी

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Před 5 měsíci +12

    बाणाई पहाटे लवकर आंघोळी करून नवी साडी ,तयार होऊन तुम्ही पुरनाचा स्वयंपाक करतात ते पहायला खुप आनंद होतो 🎉🎉🚩

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před 2 měsíci +1

    खूपच सुंदर vdo मी आत्ता पहिला मला खूप खूप आवडला
    तुम्ही सगळे छान परंपरा जपता याचा अभिमान वाटतो
    तुम्ही सर्व जण देशाचा अभिमान आहे संपत्ती आहे
    गुढी छान उभारली आहे

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Před 5 měsíci +4

    गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाटा वरवंटा छान आणला आहे बाणाईने

  • @user-ni6el2ly3y
    @user-ni6el2ly3y Před 2 měsíci +2

    Aai dada kup chan ahe kup madat karatat🎉

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Před 5 měsíci +2

    खूप छान पुरणपोळी किती सहज करता वहिनी तुम्ही एवढे जेवण एकटीने जाऊ बाई सासुबाई पण आहेत साथीला पण मेन काम तर तुम्हीच करता. सलाम तुम्हाला.

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq Před 5 dny

    Khup Chan asatat tumche videos ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 Před 5 měsíci +5

    Happy.gudipadva👌👌👌🌺🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před 5 měsíci +7

    गुढीपाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या कुटुंबाला

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 5 měsíci +8

    Pahili puran poli kup bhari fugli

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 Před 5 měsíci +8

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @DipikThik-sx7rh
    @DipikThik-sx7rh Před 5 měsíci +6

    Khup khup chan tai dada ❤❤❤

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 Před 5 měsíci +3

    खुप छान केल्यात पुरण पोळ्या, सुगरण आहे बानुताई, पाटा वरवंटा पण खुप छान घेतलाय, खुपचं संयमी कुटुंब आहे दादा तुमचं

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 Před 5 měsíci +4

    बानाई बाई येवढ्या बिमरितून बाहेर पडलात आमची बानई आहे च एवढी गुणी आणि लक्ष्मी आहे बनाई बाई सुखी रहा माझं आयुष्य पण तुला लाभो❤❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Před 5 měsíci +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गुढीपाडवा साजरा केला सागरला खूप आनंद झाला तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @PandurangHake-fe3sj
    @PandurangHake-fe3sj Před 5 měsíci +4

    लय भारी 🎉🎉

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 Před 5 měsíci +5

    अरे व्वा क्या बात है नवीन पाटा आणला😂🎉😂
    Great celebration 🎉🎉
    Sagar cute baby आहे ❤❤
    आमटी खूप छान बनविले एक नवीन रेसिपी मिळाली आम्हाला🤗😍
    Banai chi पोळी सुधा भाकरी एवढी😅😅
    आम्हला नाही जमणार लाटायला एवढी मोठी😂😂❤

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 Před 5 měsíci +4

    खूप काही शिकण्यासारखे आहे ह्या माऊली कडून ❤️👌🏻👌🏻👌🏻

  • @sakshideshmukh.2623
    @sakshideshmukh.2623 Před 5 měsíci +5

    So sweet Sagar 🥰🥰🥰🥰🥰

  • @poonamjraut
    @poonamjraut Před 5 měsíci +5

    नवीन संवत्सर आपल्या सर्वांना आरोग्यपूर्ण आणि आनंदी असावे हीच सदिच्छा आणि प्रार्थना! 😊😊🙏🏻🙏🏻👍🏼👍🏼

  • @sarikad9407
    @sarikad9407 Před 5 měsíci +4

    नमस्कार दादा..तूमचे व्हिडिओ खूप छान असतात रोज आम्ही वाट पहात असतो मी आणि माझी मैत्रिण दररोज व्हिडिओ पाहतो

  • @maheshrahatal6011
    @maheshrahatal6011 Před 5 měsíci +2

    जय मल्हार सिद्धुभाऊ

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 Před 5 měsíci +1

    गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला सुंदर निर्सर्ग रम्य वातावरणात किती आनंदाने साजरा करतात खूप खूप अभिनंदन हे आठ महिने खूप चांगले जात असतील पाऊसाचे दिवस थोडे त्रासाचे जात असतील तरी पाऊसाचे दिवस पण आनंदातच राहता खूप खूप अभिनंदन ❤❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Před 5 měsíci +16

    ह्यालाच san साजरे करणे म्हणतात. जो तो आपापली कामे करतोय. कोणी कोणावर बाजीराव गिरी दाखवत नाही आनंदाने हसत मुखाने येक मेनका बरोबर बोलत काम करतोय. असे दृश्य पाहायला कुठेच नाही मिळणार येवढी आनंदी मानले. फक्त हाके कुटुंब 😊

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Před 4 měsíci +3

    बाणाई व सिद्धू भाऊ तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @KalpanaIngale-np3pi
    @KalpanaIngale-np3pi Před 5 měsíci +1

    किती छान पहाट कोंबड्याचे ओरडणे सुंदर वातावरण मानल सिधदू भाऊ तुम्हाला

  • @SwamisamarthaMore
    @SwamisamarthaMore Před 5 měsíci +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... पटा आणि वरवंटा नवीन छान घेतला आहे

  • @rotenfringe248
    @rotenfringe248 Před 5 měsíci +3

    First Comment 🎉🎉🎉
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा💐

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Před 5 měsíci +5

    Hardiksubhecha Dada 👍🙏🙏

  • @umalad6041
    @umalad6041 Před 4 měsíci +2

    बाबा पण उशार आहेत विडीयो खुप छान आहे

  • @rekhachavanvlogslifeisvery3235
    @rekhachavanvlogslifeisvery3235 Před 5 měsíci +2

    पाटा वरवंटा छान आहे 👌👌

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Před 5 měsíci +8

    दादा वहिनी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Před 5 měsíci +2

    Lay bhari ❤❤❤❤

  • @vedikaparab8588
    @vedikaparab8588 Před 12 dny +1

    कीती स्वच्छ ता असते बानाई च्या कामात खूप छान वाटत

  • @urmilakharje7831
    @urmilakharje7831 Před 5 měsíci +1

    खूप छान साजरा केला आहे सण दादा

  • @vidaytingre1023
    @vidaytingre1023 Před 5 měsíci +1

    छान नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ पाडवा

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Před 5 měsíci +1

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
    आजचा व्हिडिओ खुप छान आहे 👌👌💐💐

  • @SachinLavand-lx3ep
    @SachinLavand-lx3ep Před 5 měsíci +1

    Lai bhari video dada 🙏🏿🙏🏿

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 Před 5 měsíci +3

    खूप खूप छान ताई दादा

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Před 5 měsíci +1

    Wadya war kayam sare saan sajre hotat 😊rudhi parampara japlya jatatat 👍👍vedeio👌👌👍👍

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Před 5 měsíci +4

    गुढीपाडव्याच्या तुम्हांला खुप खुप शुभेच्छां...
    आमच्या कडून
    खुप छान विडीओ
    कोणत पीठ मळून घेतलात ते
    गव्हाच, की,मैद्याच
    ते पण सांगीतलं अस्त तर बर झाल अस्त.
    पुरण पोळी सुंदर

  • @ConfusedBirdBath-is9nv
    @ConfusedBirdBath-is9nv Před 5 měsíci +2

    , गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई व अर्चनाताई यांना 1:39 खूप खूप शुभेच्छा

  • @shashikalanavale4272
    @shashikalanavale4272 Před 5 měsíci +1

    Gudhi padvachya shubhechya

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Před 5 měsíci +1

    बानाई गुढी पाडव्या निमित्त छान साडी नेसली आहे सिधे दादा च्या सर्व कुटुंबाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Před 5 měsíci +1

    खूपच छान❤❤❤

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Před 5 měsíci +3

    पाडवा एकदम मस्त पैकीच साजरा केला सर्वांनी मिळून खेळीमेळीच्या वातावरणात खूपच सुंदर 🥰. बानाईने पाटा वरवंटा खूप सुंदर घेतला आहे 👌👌👌👌👌👌 मला खूप आवडला गं😊😊😊

  • @nilimagameinf9523
    @nilimagameinf9523 Před 4 měsíci +1

    Thanku khupchchan puran poli

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Před 4 měsíci +3

    बाणाई पाटा नवीन घेतला वाटत मस्त ❤❤

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 Před 5 měsíci +21

    आम्हाला उन्हाचे खिडकी दार बन्द करुण घरात बसवत नाही आहे तुम्ही कस काय उन्हात बसता उततात चुली जवळ काम करता देवाच पण करतात.परत चेहर्यावर हसू आनदी कस काय बुवा कळतच नाही आहे सदा कधी पण बघा हसतमुख प्रसन्न असता

  • @surekhakudale529
    @surekhakudale529 Před 5 měsíci +11

    बाणा वहिनी साडी मस्तच नसलीस

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y Před 5 měsíci +2

    गुढीपाडव्याच हार्दिक शुभेच्या ❤❤❤

  • @sanjaypawar349
    @sanjaypawar349 Před 5 měsíci +3

    मस्त व्हिडिओ

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Před 5 měsíci +3

    गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई वहिनी सिध्दु हाके दादा बाबा आई सागर सर्वाना नवीन वर्ष सुखाचे समुद्रीचेजावे हिच खंडेराय महाराज व बाळु मामाच्या चरणी प्रार्थना

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 Před 5 měsíci +1

    Khup chan j1 bnvle vahinine ❤❤

  • @anuradhachavan812
    @anuradhachavan812 Před 5 měsíci +2

    एक नंबर वीडियो. बानाई खूपच भारी आहे. एकदम सुगरण.

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Před 5 měsíci +2

    Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Před 5 měsíci +1

    पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी चे जेवण करून ती मजाच वेगळी असते ❤❤❤

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 Před 5 měsíci +1

    गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! बाणाई ची साडी सुंदर आहे. व्हिडिओ 👌👌👌

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před 5 měsíci +2

    दादा व बानाई ताई व इतर सर्वांना गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 5 měsíci +2

    दर वर्षी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून खूप छान पद्धतीने सण साजरा करता🙏🙏👍
    सागर 😊👌👌👍👍

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 Před 5 měsíci +1

    Very nice dada my sister Kooti kooti prnam

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Před 5 měsíci

    प्रतिकूल परिस्थितीत ही तुम्ही सणवार, परंपरा एकत्र , गुण्यागोविंदाने राहून साजरे करतात. पुरणपोळी चा घाट घालणं सोपं नाही.
    बाणाई... धन्य आहेस. 🙏🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!! असेच आनंदी रहा..

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Před 5 měsíci +2

    बाणाई खुप छान सुगरण आहे किती छान पोळ्या केल्या

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 5 měsíci +1

    ❤❤❤..हार्दिक शुभेच्छा

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade Před 5 měsíci +1

    बानाई ताई गुढीाडव्यानिमित्त शुभेच्छा आणि सर्वांना पण शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 Před 5 měsíci +8

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @POONAMBHOSALE-fh9te
    @POONAMBHOSALE-fh9te Před 5 měsíci +1

    Good night dada vahini mast video गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Před 4 měsíci +1

    Nice puran poli

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Před 5 měsíci +2

    Banai vahini tondala paani sutle. Ekch no. jewan. Sugran aahe aamchi mauli. Gudi Padvyachya sarvana Hardik Shubheccha! Sukhi raha, Anandi raha. Aai, Babana sashtang namaskar! 🙏🙏

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Před 5 měsíci +5

    सागरच्या गळ्यातली घाटी बघून लहानपणीची आठवण झाली कारण आमच्या आई-वडील पण आमच्या गळ्यामध्ये अशीच घाटी बांधायचे गुढीपाडव्याच्या दिवशी

  • @ujwalabhujbal9535
    @ujwalabhujbal9535 Před 5 měsíci +2

    बारावीचा नवीन पाटा वरवंटा खुप छान आहे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 5 měsíci +3

    बाणाई नवीन पाटा घेतला छान आहे हं.सर्वांना गुढीपाडवा शुभेच्छा.👍👍👍💐💐💐

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 Před 5 měsíci +2

    गुढीपाडव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या खूप शुभेच्छा🚩💐💐😍👍👌

  • @pradip-wv1ed
    @pradip-wv1ed Před 5 měsíci

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
    आणि जेवणाच्या तयारीच्या पण मस्त वाटला व्हिडिओ ❤❤❤

  • @manishashinde4656
    @manishashinde4656 Před 4 měsíci

    So nice so much good.❤❤❤

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut Před 5 měsíci +2

    Happy gjudepa

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 Před 5 měsíci +1

    Happy gudhipadawa tumha sarvanna.

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 Před 5 měsíci +1

    खूप छान

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před 5 měsíci +3

    🎉❤ गुढिपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन्ही साड्या छान आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार