Video není dostupné.
Omlouváme se.

मटर पनीर | हॉटेललाही लाजवेल अशी बानाईने बनवली पनीर भाजी | Matar Paneer Recipe | BanaisRecipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2023
  • मटर पनीर | हॉटेललाही लाजवेल अशी बानाईने बनवली पनीर भाजी | Matar Paneer Recipe | BanaisRecipe
    #paneerrecipe
    #banaisrecipe
    #paneer
    #matarpaneer
    #matar
    #marathirecipe
    #dhangarijivan
    #banai #siduhake
    #dhangarijivan

Komentáře • 673

  • @kaustubhlondhe.9566
    @kaustubhlondhe.9566 Před 11 měsíci +701

    किती तो नीटनेटकेपणा किती ती स्वच्छ्ता आणि त्यात इतका सुंदर स्वयंपाक साक्षात अन्नपुर्णा दिसते ताई तुमच्यात खूप छान ताई दादा 😊😊😊😊

  • @ranjanachavan7808
    @ranjanachavan7808 Před 11 měsíci +139

    एक नं झाली मटर पनीरची भाजी, त्यासोबत चुलीवरच्या गरमागरम चपात्या आणि कांदा लिंबू...... मस्तच बेत बाणाईताई.... अगदी vlog पाहून तोंडाला पाणी सुटलं..सणकुन भुकच लागली... सुगरण, लक्ष्मी, अन्नपूर्णाच आहेस बाणाईताई... सासु-सासरे पण किती प्रेमळ... ❤... सुनांना माहेरी जाता यावं म्हणून चार दिवस वाड्याला येवुन राहिले.... सागर मस्त बोलतो आता... कष्टातही किती आनंदी आहात तुम्ही...माझं पण सासर - माहेरची माणसं खुपच प्रेमळ आहेत.. ❤

  • @ashakothule7474
    @ashakothule7474 Před 11 měsíci +56

    अप्रतिम बाणाई,
    शेफला लाजवेल असा स्वैपाक बनवतेस..
    तेही येवढं नीटनेटकं👌👍

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Před 11 měsíci +107

    एकच नंबर मटर पनीरची भाजी😍😋 आणि ते पण चुलीवरची किती चविष्ट❤ खरंच तुम्ही इतकं मोकळ्यावर राहून सुद्धा किती नीटनेटकेपणा आणि स्वच्छता राखता. खरंच बाणाई ताई तुम्ही किती छान स्वयंपाक बनवता❤❤

  • @SAS19895
    @SAS19895 Před 11 měsíci +90

    मला मनापासून आवडलेला हा एकमेव चायनेल.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 11 měsíci +63

    वहिनी तुम्ही एवढे छान जेवण बनवता छान मटार, पनीर भन्नाट रेसिपी चांगल्या शिकलेल्या लोकांना माग टाकता खूप खूप धन्यवाद 🙏
    Video खूप खूप छान वाटला 👌👌👍

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Před 11 měsíci +19

    बानाई किती स्वच्छ आणि टापटीपपणा आहे तुझ्यात .सर्व स्वयंपाक अगदी शेतात बासुन केलास .आम्ही निम्मी माती खाल्ली असते .दोन माणसे असली तरी धुण्यासाठी व भांड्यासाठी बाई ठेवावी लागते धन्यवाद बानाई

  • @kumudnibansal3324
    @kumudnibansal3324 Před 15 dny +1

    फारच छान मटर पनीर बनवले नंबर एक👍👍

  • @exploreliferidesachinsvlog2132
    @exploreliferidesachinsvlog2132 Před 8 měsíci +6

    बाणाई ताई खुप छान, भटकंती करुण पण किती सुंदर जीवन हे तुमच, अन हे शाक्य झाल आहे करण तुमच पूर्ण कुटूंब खुप मस्त आहे...नशिबवान आहत तुमी ज्याच्याघरी बाणाई ताई सरखी सुगरण लक्ष्मी म्हनून आली.

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Před 10 měsíci +15

    पहिल्यांदाच व्हीडिओ पाहिला तुमचा..
    किती आत्मविश्वास आहे तुमच्या स्वयंपाक करण्यात आणि बोलण्यात..
    लहानपणी आमच्या शेतावर मेंढरे बसवणारे यायचे त्यात एक बिरु आणि बाणाई असायचेच.. ❤

  • @vaibhavbenke7336
    @vaibhavbenke7336 Před 11 měsíci +33

    अडचणीत पण सुखी जीवन काय असत हे तुमचे व्हिडिओ बघून कळत दादा😊

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 11 měsíci +25

    बानई आर्चाना खूप छान सूना आहेत.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @neetachavan5081
    @neetachavan5081 Před 11 měsíci +18

    सुख.सुविधा.नसताना.ईतकी.सुंदर.भाजु.बनवने.खरच.खूप.छान

  • @sunitamulay7997
    @sunitamulay7997 Před 11 měsíci +6

    खूप छान बानाई, किती आनंदाने, प्रेमाने, समाधानाने करता आहात. कौतुकास्पद आहे

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x Před 9 měsíci +6

    खरच बा नाई अन्नपूर्णा आहेस तुझ्या हातालाच चव आहे आणि जे तुमचं जेवण बनते ना तेच चुलीवर म्हणून ते खूप टेस्टी आहे कुत्र्यांना पण पोटभर जेवण घाला ते तुमचे रक्षक आहेत देव तुमचे भले करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @xsaviour1839
    @xsaviour1839 Před 10 měsíci +13

    कितीही पैसे देऊन अशी चव आणि एकत्र पणाची मया मिळणारं नाही बाबा.
    तुमचा एकत्र पणा आणि एक जीवाने एका मनाने एकमेकांची मन सांभाळून घेण्याच्या पद्धती मध्येच तुमची खरी श्रीमंती आहे.
    खरे श्रीमंत तर तुम्ही च आहे.

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Před 11 měsíci +15

    तुमच्या व्हिडीओ ची आम्ही वाट पहात असतो .आजचा बाआणाई चा बेत तर एक नंबर अगदी तुमच्याकडे जेवायला यावे असे वाटत होते .आई बाबांचा पाहुणचार करून पाठवलाय छान वाटले.सगळेच खूप छान आहात.वहिनी तुझे माहेर तर किती प्रेमळ माणसांनी भरले आहे सुखी रहा.

  • @mayuribhosale2642
    @mayuribhosale2642 Před 11 měsíci +4

    वाटायला पाटा आणि वरुटा अगदी छान 👍 एवढ्या गोड पोळ्या आणि पनीर ची भाजी मज्जा आली 😋 चविष्ट

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Před 11 měsíci +5

    बाणाई मस्तच बनवलीस पनिर भाजी .
    आई बाबा तुमचा मुलगा आणि सुन शिकलेल्या लोकांना लाजवील असं काम करतात .लाईट नाही घरात तरी आँनलाईन काम करतात .त्यांना होईल ती साथ द्या .खूप प्रयत्न करतात ते .जगाबरोबर जाण्याचा .
    माझाही खूप आशीर्वाद आहे तुमच्या प्रयत्नांना .

  • @akshatasawant2870
    @akshatasawant2870 Před 5 měsíci +4

    ही खरोखर खरी अन्नपूर्णा देवी आहे

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 Před 11 měsíci +27

    बाणाई खूपच छान रेसिपी बनवली आहे मटर पनीरची..... आम्हा बायकांना पनीरची भाजी बनवायची म्हटली की पहिला मिक्सर लागतो... तू तर पाट्यावर वाटून किती छान भाजी बनवली.... खरंच साक्षात अन्नपूर्णा आहेस तू....

    • @molbhor20
      @molbhor20 Před 11 měsíci

      भारी

    • @ashakhachane2734
      @ashakhachane2734 Před 11 měsíci

      बाणाई बंगल्यातील लोक स्वच्छता ठेवत नसतील त्या पेक्षा आपल्या घरात स्वच्छता आहे. आणि पनीर भाजी, चपाती बघून तोंडात पाणी चसुटल बया. अन्न पुरणा उगाच नाही म्हणत बया तुला. बाणाई व दादा सल्युट सागर ला गोड गोड पापा❤❤❤❤❤🍨🍨🍨🥰🥰🥰🥰😘😘😍😍😍

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 Před 11 měsíci +20

    सगळ्यात सुखी आहे त्या परिस्थितीत समाधानी आणि कौटुंबिक सुखाने सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x Před 11 měsíci +14

    खरच बोअमाई ताई तू तर एक नंबरची सुगरण आहे गरीब असून तू ला किती रेसिपी येतात धन्य हो तू आणि तुझा परिवार सुखी परिवार देव तुमचं भल करो धन्यवाद

  • @anitasalvi2102
    @anitasalvi2102 Před 17 dny

    1 Number Jevan

  • @yogitasurywanshi-rm7wu
    @yogitasurywanshi-rm7wu Před 10 měsíci +1

    Khupch chaan bhaji bnvli

  • @yogitapawar3549
    @yogitapawar3549 Před 11 měsíci +26

    Banai vahini tumhi kharch lkshmi aahe

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Před 11 měsíci +6

    खूप छान मटर पनीर भाजी चपात्या कांदा लिंबू झकास जेवन बनवल 👌👌👌👌

  • @jyotipatil324
    @jyotipatil324 Před 10 měsíci +2

    सोच्छता अप्रतिम 👌👍

  • @varshasonone586
    @varshasonone586 Před měsícem

    किती मन लावून स्वयंपाक करतेस बानाई ! सासरच्या सर्व मंडळीचे आदरातिथ्य स्वतः वाढणं करतेस दिवसभर मेंढ्यांच्या मागे राहुनही स्वयंपाक न थकता न दमता कुठलीही तक्रार न करता किती तन मनाने स्वयंपाक करतेस म्हणुनच तो स्वयंपाक स्वादिष्ट ,चविष्ट होतोय
    खुप छान आहेस बानाई ताई तु !

  • @cookwithrajnandini
    @cookwithrajnandini Před 11 měsíci +29

    खूपच छान बनवले आहे पनीरची भाजी❤

  • @rev.dn.a.j.amolik7118
    @rev.dn.a.j.amolik7118 Před 10 měsíci +14

    Beautiful family of shephetds. May Almighty God protect u all n give ustrength to travel far n wide. My love to little Sagar.

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do Před 11 měsíci +22

    आम्हाला सर्व सुख सुविधा उपलब्ध असून अस्स भारी जमत नाही पण ताई ने भाजी भारी केली आहे 😊👌👌👌👌👌👌👌👍

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 11 měsíci +2

    Banai waheeni paneer matar bhaji recipe chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 Před 11 měsíci +26

    घरातली मोठी सुनबाई म्हणून बाणाई सर्वगुणसंपन्न😊

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Před 11 měsíci +13

    खुप खुप छान बानाई खरी लक्ष्मी आहे

  • @sanikakadam1637
    @sanikakadam1637 Před 5 měsíci +1

    Chapati 1 no

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 Před 11 měsíci +6

    ज्यांची भाषा एवढी गोड त्यांचा स्वयंपाक गोड नाही होणार... दादा किती मन लावून बाणाई वहिनी स्वयंपाक.... भारी तर होणारच

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Před 11 měsíci +23

    बानाई टोमॅटो कापल्यावर कधीही बिना कलई केलेल्या पातेल्यात ठेवू नये तुम्ही दोघी पण माहेरी जाऊन आले मुळे प्रसन्न दिसत आहेत...छान झाली राखी पौर्णिमा.....

  • @shardashinde8966
    @shardashinde8966 Před 11 měsíci +9

    खुप छान बानाई छान भाजी शिकवलीस अगदी साध्या पद्धतीने❤

  • @MP-ke7ui
    @MP-ke7ui Před 11 měsíci +13

    बानाई ताई किती सुंदर रेखीव दिसता.किती परफेक्ट सर्व सांभाळता.प्रचंड काम तरीही हसतमुख असता.लव्ह यू ताई❤😍🥰

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Před 11 měsíci +1

    पनीर रेसिपी मस्तच.....अंगूठं घातल्याने पाय छान दिसत आहेत...

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Před 11 měsíci

    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Před 11 měsíci +2

    बानाई , म्हणजे साक्षात लक्ष्मी, एवढे जीत्रब सांभाळणारे चे भोजन व्यवस्थाआज इथ ऊद्ध्या तिथ., कष्टमय जीवन.

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Před 11 měsíci

    1 no matar panir very testy ymmmi.

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Před 11 měsíci +6

    साक्षात अन्नपूर्णा आहे बाणाई मस्त बनवली पनीरची भाजी अंगठ्या छान दिसतात वहिनी

  • @BhagwanZanje
    @BhagwanZanje Před 3 měsíci

    Apratim paner bhaje khup chan

  • @manjushaprabhu5406
    @manjushaprabhu5406 Před 11 měsíci

    Matar paneer ek number

  • @BelaJadhav
    @BelaJadhav Před 8 měsíci

    खूप कमी सुख सुविधा असताना इतक्या प्रेमळ आणि साध्या पद्धतीने तुम्ही करत आहात. हे करताना जो तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा समाधानी पणा आहे हे सर्व सुखसोयी असणाऱ्यां लोकांना पण लाजिरवाणा आहे.असेच आनंदी रहा.

  • @sumankamble7468
    @sumankamble7468 Před 2 měsíci

    खुप छान पनीर ची भाजी बनवली

  • @deeparajwadkar6259
    @deeparajwadkar6259 Před 2 měsíci

    Mastch zali bhaji eak no

  • @vinodinipradhan4346
    @vinodinipradhan4346 Před 9 měsíci +2

    आकाशा खाली मोकळ्या वर बसून इतकं मस्त जेवणत ! बघूनच आनंद वाटतो. तुमचं दोघांचं ही बोलणं खूप आवडतं . बाणाईच खूप कौतुक वाटतं .

  • @pandurangsathe898
    @pandurangsathe898 Před měsícem

    मस्तच

  • @sunitabhamare4243
    @sunitabhamare4243 Před 3 dny

    मी बाणाई ची प्रत्येक रेसिपी आणि प्रत्येक व्हिडिओ बघते 🎉

  • @manjirihamilpure4617
    @manjirihamilpure4617 Před 4 měsíci

    Kuph mast❤

  • @jayakarande9817
    @jayakarande9817 Před 11 měsíci +1

    Khupch chan

  • @shubhamyeske3250
    @shubhamyeske3250 Před 3 měsíci

    खूप छान भाजी झाली👌👌

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb Před 5 měsíci

    किती छान सुंदर कुटुंबातील सर्व एकत्र जेवण करतायेत,
    खुप आलिशान जिवना पेक्षा हे साधंसुधं जीवन ज्यामध्ये खरंच जगणं आहे हे खुप छान असे वाटते बाणाईचा प्रत्येक व्हिडिओ बघताना पुन्हा पुर्वीचा दिवस यावेत

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs Před 11 měsíci +3

    Sundar Sundar ati sundar..... ajun kay bolu❤❤❤❤❤❤

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 Před 9 měsíci +2

    खुप छान

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 Před 10 měsíci +1

    खूपच छान आई आणि बाबा ना करून देणारी सुन आणि मुलगा पुण्याईने मिळते 🙏🙏👍

  • @user-kq6sk5xo5c
    @user-kq6sk5xo5c Před 10 měsíci +2

    खुप mast 👌👌

  • @imranshaikh7485
    @imranshaikh7485 Před 10 měsíci

    aprateem banai taai chhan

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před 11 měsíci +2

    बानाई खूपच सुगरण आहे छान केली पनीर भाजी पोळी

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 Před 11 měsíci +3

    आ आ आ,,,,,,,,,,, राव निसर्ग चा सनिध्यात मटर पनीर ची भाजी, आणि ती पन चूली वारची दिल ❤ गार्डन गार्डन हो गया यार बनाई ताई खुप छान,

  • @SufiyaShaikh-vy4dk
    @SufiyaShaikh-vy4dk Před měsícem

    Nice cook😊😊

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 11 měsíci +2

    मस्त झालय पनीर

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe1200 Před 11 měsíci +3

    खूपच मनापासून व आपुलकीचे जेवण बनवले 👌👍🙏

  • @pradnyadube8402
    @pradnyadube8402 Před 9 měsíci +3

    साक्षात अन्नपुर्णा 👏👏

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d Před 11 měsíci +5

    मला शब्दच नाही काय बोलावे ते खरंच संपूर्ण जगामध्ये फक्त एकच चॅनल असेल तो म्हणजे धनगरी जीवन खूप खूप खूप छान दादा किसन दादा अर्चना वहिनी सागर बाकीची त्यांची सर्व कुटुंब सगळ्यात भारी सागर❤❤❤❤❤

  • @minalrokade2904
    @minalrokade2904 Před 11 měsíci

    Khup chhan

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Před 11 měsíci +3

    माेकळया आकाशा खाली मस्त जीवन आहे तुमच्या जीवनाचा हेवा वाटताे किती अानंदात असता काही ही सुख साेई नसताना सुद्धा😊भाजी छान केली ताईने😊😊😊😊😊😊

  • @govindchakane5333
    @govindchakane5333 Před 11 měsíci +1

    नांदा सौख्यभरे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हनुमान जय श्री राम हर हर महादेव

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Před 11 měsíci

    No I bhaji Banai 👌👌👌🙏🙏👍👍

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 Před 11 měsíci

    Chhan chhan

  • @RudranshThakur-yo7ke
    @RudranshThakur-yo7ke Před 5 měsíci

    yummy look delicious.

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 11 měsíci +10

    बाणाई तु खुप छान सुगरण आहेस मला तुझ्या सगळ्याच रेसिपी आवडतात एकच नंबर 👌

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 Před 5 měsíci

    किती छान अंगत-पंगत करून जेवायला बसतात सगळे, आनंद आहे अगदी। बाणाई, कुणाकडून तरी तुमची सगळ्यांची नजर उतरवून घ्यायला हवी आहे, ❤❤

  • @Tracter_lover_0036
    @Tracter_lover_0036 Před 10 měsíci +1

    खुप छान आहे

  • @urmilaraul1735
    @urmilaraul1735 Před měsícem

    खूप छान पनीरची भाजी बनवली बानाई अगदी अंन्नपुरणा आहेस तेही सगळ पायावर वाटून आणि चुली वरचा स्वयंपाक अप्रतीम बानाई तुझ परिवार पन किती छान सगळे मिळून रहाता सासू सासरे पन खूप छान ❤

  • @harshgamer8484
    @harshgamer8484 Před 3 měsíci

    खुप छान❤❤❤❤❤

  • @bhagwatjadhav8370
    @bhagwatjadhav8370 Před 11 měsíci +1

    Lai bhari

  • @shankarkale8824
    @shankarkale8824 Před 11 měsíci +3

    अप्रतिम मटर पनीर भाजी👌👌🙏🙏

  • @user-uw3yq2sb1b
    @user-uw3yq2sb1b Před 8 měsíci

    माऊली ताई साक्षात अन्न पूर्णा आहेत

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d Před 11 měsíci +2

    खुप छान बनवली पनीरची भाजी

  • @sumatishinde4809
    @sumatishinde4809 Před 11 měsíci +5

    छान भाजी बनवली आहे

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Před 7 měsíci

    Khupch chan recipe.

  • @jyotichudnaik105
    @jyotichudnaik105 Před 5 měsíci

    छान रेसिपी

  • @prajaktalagaskar527
    @prajaktalagaskar527 Před 3 měsíci

    खुपच मस्त 👌किती छान👍 😋

  • @anandmk2902
    @anandmk2902 Před 11 měsíci +4

    अक्षरशः आज अन्नपुर्णा मातेचं दर्शन झाले,,,, निशब्द झालो डोळ्यातून अश्रू अनावर झाले,, बानाईं साठी

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Před 11 měsíci +8

    सागर गडी खुप छान ना मिक्सर ना लाईट पण खुप छान ताई आणि आमच्या बायका आदर्श घ्यावा अशी माऊली दादा आणि आई साक्षात विठ्ठल आणि रूक्मिणी नमस्कार आई आणि दादा

  • @sadhanajadhav3668
    @sadhanajadhav3668 Před 11 měsíci +12

    तुमचं जीवन खूप खडतर आहे पावसाळ्यात खूपच अवघड आहे तरी पण काहीच तक्रार न करता समाधानी जीवन कसे जगावे हे तुमच्या कडून शिकायला मिळते

  • @user-jq1pl7uf7k
    @user-jq1pl7uf7k Před 10 měsíci +1

    chulivarch jevan mastch

  • @jyotisawant1015
    @jyotisawant1015 Před 11 měsíci

    Ek nomber tai recipi

  • @lalitajadhavar9185
    @lalitajadhavar9185 Před 10 měsíci +2

    खुप खुप सुंदर ❤

  • @sadhanabandhane296
    @sadhanabandhane296 Před 11 měsíci +1

    खूप छान बनवते banai 1 number recipe ❤❤

  • @alkarokade8692
    @alkarokade8692 Před 8 měsíci

    किती सुंदर स्वयंपाक बनवता ताई तुमच्या हातात साक्षात अन्न पूर्णा देवी आहे खूप खूप सुगरण आहात हो तुम्ही तुम्ही बनवलेले पदार्थ जसे की वांग्याचे भरीत,मिसळ पाव, मटार पनीर खूपच आवडले मला
    तसेच आता गावरानी आंब्याचे लोणचे पण करून दाखवा

  • @minashelar6912
    @minashelar6912 Před 8 měsíci

    Kiti Bahri Jevn Banvite Banayi🎉🎉👌👌👌

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 Před 11 měsíci +2

    पनीर मटार भाजी छान झाली खरच बाणाई हुशार आहे

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před 11 měsíci +2

    बाणाई ताई तुमचं माहेर पणं किती छान सगळी माणसे प्रेमळ आई,बाबा वहीणी खरंच खूप छान वाटले तो व्हिडिओ बघुन
    आत्या पणं किती समजूतदार आहेत प्रपंच सांभाळला तुमच्या मागे असं चं आयुष्याभरं सासर माहेर चं प्रेम मिळो
    पनीर वाटाणा लयं भारी सगळ्या तर तरबेज

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Před 11 měsíci

    छान व्हिडिओ no 1 पनीर मटर भाजी