थंड थंड कैरीचं पन्हं | केशरयुक्त खास गूळ घातलेलं कैरीच पन्हं | Raw Mango Drink | Summer Cooler

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 04. 2019
  • #kairichapanha #rowmangodrink #masteerrecipes
    कैरीच पन्ह वेगवेगळ्या पद्धतीने बनवाता येत. साखर आणि गूळ या दोन्हींच्या चवीत खुप फरक आहे. गूळाचा गोड़वा वेगळा. त्यात एक खमंग चव आहे. म्हणून पन्हं एकदा तरी गूळ घालून करून पहाच , मी दाखवतोय केशरयुक्त गूळ कैरीच पन्हं। आहे न पेशवाई थाट
    आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
    त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
    Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)
  • Jak na to + styl

Komentáře • 504