विठ्ठलाच्या वारीतून साताऱ्यातील सायकल स्वारांनी दिला संदेश

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • पंढरपूर आषाढी वारीसाठी अनेक भाविक पायी दिंडी करत असतात परंतु सातारा जिल्ह्यातील सायकलिंग क्लबच्या माध्यमातून सातारा ते पंढरपूर या सायकल स्वारांनी सायकल वरून सामाजिक प्रबोधन करण्यासाठी150 सायकलवारी काढली यामध्ये इंधन वाचवा झाडे वाचवा देश वाचवा असा संदेश देत तिवारी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाली आहे
    त्यांच्या या उपक्रमाला माणदेश माझा या यूट्यूब चैनल च्या हार्दिक शुभेच्छा
    संपादक लिंगराज साखरे
    दहिवडी
    9421116699

Komentáře •