High Court On MVA Maharashtra Band | 'महाराष्ट्र बंद'बाबत हायकोर्टाचा मविआला मोठा धक्का

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • High Court On MVA Maharashtra Band | 'महाराष्ट्र बंद'बाबत हायकोर्टाचा मविआला मोठा धक्का
    #mahayuti #mvavsmahayuti #gunratnasadavarte #maharashtraband #mumbaihighcourt #marathinews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 395

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 20 dny +48

    बंद करनया पेक्षा तीनही नेतयां नी जो पर्यंत कोर्ट फांसी देत नाही तो पर्यंत आमरण ऊपोशन ला बसल पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

    • @santoshlokhande8055
      @santoshlokhande8055 Před 20 dny +9

      अण्णा हजारे सारखं अन्नपाणी त्याग केलं पाहिजे बघू कोणता नेता जिवंत राहतो तो

    • @dilipphatak4705
      @dilipphatak4705 Před 20 dny +1

      😂😂👍

    • @user-fr4xd9qy7o
      @user-fr4xd9qy7o Před 20 dny +1

      भरचौकात चारही बाजूंनी खुल्यां जागेवर उपोषण करायला पाहिजे,,,,,,,,,,,ठ

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll Před 20 dny +2

      Amaran uposhan karave bhar rastyavar ani ughadya jagewar hya mva chya netyani. Mhanaje hei jevha maratil tevha sarva janatechi hya netyanpasun staka hoil.

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 Před 20 dny

      गोधडी घेऊन नको 😂😅😅😅​@@user-fr4xd9qy7o

  • @RameshBhadke-vd7zw
    @RameshBhadke-vd7zw Před 20 dny +15

    दिशा सालेन च्या वेळेस कायदा सु वेवस्था कुठे होती

  • @sushamasarnaik6763
    @sushamasarnaik6763 Před 20 dny +23

    दिशा सालियन ला अजून जनता विसरली नाही

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Před 20 dny

      @@sushamasarnaik6763 त्या चौकशीसाठी CBI,ED,अंमली पदार्थ स्वाँड येवुन चौकशी करुन गेले.. काही निघाले नाही... खपल्या काढुन काही उपयोग होत नाही...

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 20 dny +81

    राजकीय पक्षांना जनतेचा एवढा पुळका तर बंगाल मध्ये घडलेल्या घटनेबाबत गप्प का.

    • @advocateguide4228
      @advocateguide4228 Před 20 dny +5

      Tikade tanchi thobad band hotat

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 Před 20 dny +6

      Mamtachi Daya yete tyana😂😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 20 dny +2

      पश्चिम बंगालच्या घटनेबाबतही राहूल गांधींनी निषेध व्यक्त केला होता

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll Před 20 dny +1

      Tyat kay vegale. Karayalach pahije. Tyat kshi upkar kele nahit.

  • @ashokmalvankar6054
    @ashokmalvankar6054 Před 20 dny +25

    आता जनतेनेच उठाव करून जनतेला वेठीस धरणा-या सर्वच नेत्यांना/पक्षास धडा शिकवला पाहीजे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Před 20 dny

      Right tasech shasanane sudha lokanchey prasnakadey ;alshey deney garjevhey ahei etihas paha jumla hou shaktey

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 Před 20 dny +36

    सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलियन यांच्या बाबतीत घडलं त्यावेळेस आपण कुठे होता

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Před 20 dny

      @@kiranpande9166 त्यांनी स्वतः घात करुन घेतलाय... ते त्यांच्या साठी मेले..

  • @sanjaymungekar8178
    @sanjaymungekar8178 Před 20 dny +20

    पण सरकार आणि विरोधी पक्ष हे सगळे एकत्र येऊन एखादा कडक कायदा का करु शकत नाहीत, संपूर्ण भारत देशात कुठेही कोणत्याही समाजाच्या व्यक्तीने एखाद्या महिलेवर अतिप्रसंग केला तर त्याचे दोन्ही हात पाय तोडून त्याची सर्व संपत्ती सरकार जमा करावी.

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 Před 20 dny +18

    सरकार म्हणून कारवाई केलेली असताना आता आता पुन्हा आंदोलन करणे योग्य नाही झालेली घटना दुर्दैव हे सरकार त्यामध्ये काही करू शकत नाही कारण ही एक लोकांची मानसिकता क्रूर वृत्ती आहे प्रत्येक ठिकाणी सरकार जबाबदार असे आपल्याला म्हणता येणार नाही त्या सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे

  • @VijayJadhav-lk4ho
    @VijayJadhav-lk4ho Před 20 dny +36

    बंद करून सामान्य माणूस भरडला जातो
    अशा घटना ही सामान्य माणूसाच्या जीवनात घडतात कारणं आम्ही भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देतो

  • @sandeshshirke6060
    @sandeshshirke6060 Před 20 dny +52

    नाही तर हायकोर्ट, आणि सुप्रीमकोर्टाला.... तशी काही पडलेली नाही...... त्यांना फक्त एकच येत, तारीख पे तारीख.....

  • @narayanthere
    @narayanthere Před 20 dny +14

    कोर्टाने उत्तम निर नय घेतला आहे. बंद करून सर्व गोर गरीब कामगारवर्ग यांचे नुकसान होते.त्यांना इच्छित स्थळी जाता येत नाही सर्वच वाहने बंद करावी लागतात.जो रस्त्यावर येणार त्याचे मोठे नुकसान ते.त्यासाठी. सर्वपक्षानी मिळन गुन्हेगाराला फाशी शिक्षा द्यावी . त्यामुळे भीती निर्माण होईल आणि असे गुन्हे पण घडणार नाही.

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade Před 20 dny +5

    सगळे बिजिपि चे चमचे पण सत्ताधारी पक्ष काहीही केलं तरी चालते पण विरोधीपक्ष नेते हे बोलले तर त्याला विरोध हे बिजिपि चे कोणते कारण आहे

  • @user-dy6dx4qt1l
    @user-dy6dx4qt1l Před 20 dny +15

    एका दिवसात निकाल लागला 😂😂😂 कोर्ट न्यायाधिशाची कमाल झाली

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Před 20 dny +2

      😂😂😂😂😂

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Před 20 dny +2

      Nashib lavkarch nikal lagla nahi tar Varati patun ghode asatat.....😅😅😅😅

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Před 20 dny

      मग काय २५ तारखेला निकाल द्यायचा

  • @dineshchopade8833
    @dineshchopade8833 Před 20 dny +7

    पालघर मध्ये साधूंची झालेली हत्या तेव्हा उ बा ठा कुठे होता रे ब्बा. तुमचे सरकार असंतांना जनहिताचे मुद्दे ज्यांनी उचलले तेव्हा सरकारची वागणूक कशी होती.हे विसरले का म वी आ वाले

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 Před 20 dny

      हे असं झालं की स्वतः चे ठेवायचे झाकून आणि दुसर्यांनचे पहायचे वाकून 😅😂😂😂

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 Před 20 dny +5

    यात नाविण्य असं काही नाही.. बंद,संप हे नेहमीच बेकायदेशीर ठरविले जातात. आजपर्यत एकही संप,बंद कायदेशीर आहे असे जाहिर केलेले नाहीत...

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 Před 20 dny +9

    विरोधकांनी महाराष्ट्र बंद पुकारण्यापेक्षा पुढाऱ्यांनी जो पर्यंत फाशी देत नाही तोपर्यंत त्यांनी आमरण उपोशन करा

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l Před 20 dny +23

    बंद कशासाठी... जनतेचा रोजगार, व्यापार, उद्योग याचे होणाऱ्या नुकसानी ची भरपाई बंद पुकरणाऱ्यानी द्यावा.... नुकसान भरपाई देणार का.... कशाला जनतेला वेठीस धरले जाते.... बंद करा हे राजकारण....

  • @vikaskadam3949
    @vikaskadam3949 Před 20 dny +7

    विधानसभा निवडणुकीत मतदान करताना जनता जरूर विचार होईल.

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Před 20 dny +7

    महाविकास आघाडीच काहिही ऐकू नका सर्व काही चालू ठेवा सरकार व्यवस्थित काम करत आहे एकनाथ शिंदे ऐक नंबर काम करत आहेत तसाच कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा .

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před 20 dny +84

    कोर्टाचा आदेश मानत नसल्यास तुरुंगात टाका

    • @CarryNimati
      @CarryNimati Před 20 dny

      ज्यांना ज्यांना वाटते की उद्याचा बंद कायदेशीर आहे पण कोर्टचे जज भाजपला घाबरुन निर्णय देत आहेत. अशा लोकांनी आपला स्वत:चा व्हिडिओ बनवुन सोशल मिडियावर टाकावा म्हणजे कोर्टाचा अवमान काय असतो ते समजेल. व्हिडिओत त्या जजचे नाव घ्या, ते भाजपला घाबरलेत असं स्पष्ट म्हणा आणि अपलोड करा. चला घ्या व्हिडिओ बनवायला आणि टाका चॅनेलवर बघु कितीजण करतात.

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l Před 20 dny +9

    कुणीही बंद ठेवणार नाहीत....

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh Před 20 dny +24

    आता महाविकास आघाडीने बंद मागे घ्यावा व तसें प्रसारित करावे आणि शांत बसावे... लोकंच ठरवतील काय करायचे ते 🎉😂

  • @prabhakaragnihotri8397
    @prabhakaragnihotri8397 Před 20 dny +7

    आंदोलनात भाग घेणाऱ्यांना सोबत aadhar कार्ड ठेवणे बंधनकारक करावे.

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Před 20 dny +2

      Kashala bjp ky paise vatanar ahe ky.........😂😂😂😂

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 Před 20 dny

      बंद मध्ये स्थानिकच असल्याचा पुरावा म्हणून... कळलं

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 Před 20 dny +6

    झालेली घटना फार वाईट आहे विरोधी पक्ष राजकीय फायदा घेण्यासाठी नुकसान करत आहेत कारण बंदमुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होतात आणि राष्ट्रीय नुकसान मोठ्या प्रमाणात होते हजारो करोड रुपया नुकसान होतात सर्व पैसा सर्वसामान्य जनतेचा असतो राज्यकर्त्यांना काय

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 Před 20 dny +13

    देशात सद्या फालतुगिरी सुरु आहे

    • @dakshataclasses2515
      @dakshataclasses2515 Před 20 dny +1

      महाराष्ट्रात जरा जास्तच

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 Před 20 dny +4

    प्रत्येक गोष्टीत राजकारण करण व त्याचा राजकीय फायदा व दहशत माजवणे बेकायदेशीर जाहीर करा .

  • @ashokmalvankar6054
    @ashokmalvankar6054 Před 20 dny +34

    अतिशय चांगला निर्णय. सर्वच राजकीय पक्षांनी आतातरी याची नोंद घेऊन कोणत्याही गोष्टींसाठी जनतेला वेठीस धरू नये. मात्र.न्यायमूर्ती द्वयी मानाचा मुजरा.

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 Před 20 dny +7

    Salute to high court for common man

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před 20 dny +17

    आमरण उपोषण करावे नेते लोकांनी आता सामान्य जनतेचा पाठिंबा तुम्हाला आहे.

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 20 dny +92

    बंद नको. बंद करणे देशद्रोह ठरविले जावे.बंद करणे म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय.

    • @advocateguide4228
      @advocateguide4228 Před 20 dny +3

      Barobar ahe

    • @mukundvavale6629
      @mukundvavale6629 Před 20 dny +3

      @@advocateguide4228 जेव्हा आपल जळत ना तेव्हाच कळते.

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 Před 20 dny +1

      इथून पुढे सर्व पक्षांना हे नियम असावेत म्हणजे झाले

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l Před 20 dny +14

    जे बंद करा सांगतील त्यांना सांगा आमचे धंद्याचे नुकसान भरून द्या...मग बोला... अरे राजकारण करून कशाला जनतेला वेठीस धरतात....

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n Před 20 dny +13

    Anant karmuse, ketki chitale, navneet rana, arnab goswami, palghar case, disha salian, sushant singh rajput ya sarwa chya weli sagale kuthe zop ale hote?

  • @sureshkadam2649
    @sureshkadam2649 Před 20 dny +8

    सोनिया सेना झाली का,है कळत नाही,कुठे गेली बाळा साहेब यांची शिव सेना,

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Před 20 dny +13

    मस्त निर्णय...आता जो कोणी बंद चे आवाहन करेल त्याला फटके द्या.

    • @sunilhire7948
      @sunilhire7948 Před 20 dny

      तुझ्या आई वर asaa prasang आला असता तर?????

  • @ManthanWagh-ex4dc
    @ManthanWagh-ex4dc Před 20 dny +20

    बंद हा कधीही कायदेशीर नसतो

  • @mahajan9383
    @mahajan9383 Před 20 dny +18

    कार्यकर्ते जाणार जेल मध्ये
    आणि नेतेमंडळी बसणार मस्त दारु पीत

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 Před 20 dny +6

    Koti2 naman MyLord.

  • @प्रथमराष्ट्रहित

    तरीही जर का मविआने बंद पुकारून जनसामान्यांचे आयुष्य विस्कळीत केले तर सरळ सर्व नेत्यांना त्यांच्या अटक करा

    • @sunilhire7948
      @sunilhire7948 Před 20 dny

      तुझ्या बहिणी वर बलात्कार झाला तरी?????

    • @dattatraypansande2058
      @dattatraypansande2058 Před 20 dny

      तस पण या सरकारने जनतेच आउष्य विस्कळीत केलेलाच आहे शहाणपण shikau नका

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll Před 20 dny +1

      Tasech hya band chi hak denaryana changle phodun kadha bhar rastyavar. Tya shivay hei sudharanar nahit. Janatechya navakhali hei karayala laglet.

  • @vitthalghule5111
    @vitthalghule5111 Před 20 dny +48

    विरोधकांना कुठेही न्याय मिळणार नाही.

    • @vijayh1033
      @vijayh1033 Před 20 dny +7

      Khotarde virodhak kahi kamache nahi

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 Před 20 dny +4

      Matoshree 1 2 3 asach bandhale ka nyay milalyshivay

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Před 20 dny +2

      ​@@maheshzagade2043महेश दादा " आम्मीजान " 1 2 3 😂😂

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Před 20 dny +14

    ८ जुन २०२० रोजी दिशा सालियानवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली त्यावेळी अतुल लोंढेची सत्ता होती तेव्हा दिशाला न्याय देण्यासाठी तुम्ही आंदोलन का केले नाही बंद का पुकारला नाही

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 Před 20 dny +9

    We are very proud of our Bombay High Court which is ranked No.1. All political parties are only causing nuisance to general public and goondas take disadvantage of the situation. High Court Judges have given a good Judgment to protect the general public from causing inconvenience.

  • @vitthalpawar9324
    @vitthalpawar9324 Před 20 dny +17

    नयालय वर विश्वास राहिला नाही

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Před 20 dny

      तुझा न्यायालयावर विश्वास नाही तर दिशा सालियानवर बलात्कार करुन हत्या करणार्यावर विश्वास आहे

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Před 20 dny +12

    महाविकास आघाडीचे आमदार खासदार निवडून आलेले असताना बंद कशासाठी करता तुम्हाला विधानसभेत लोकसभेत जनतेने कशासाठी पाठवलेले आहे हा प्रश्न मीडियाला एकाही आमदाराने खासदाराला विचारता येत नाही का...

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 Před 20 dny +4

    भाजपला या निर्णयाने खूप आनंद झाला असेल

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande Před 20 dny +11

    भारतातून बंद लाच कायमचे 'बंद' केले पाहिजे. जो उठतो तो बंद पुकारतो. मूर्खांनो बंद मुळे कुणाला न्याय मिळत नसतो.

  • @prakashkulkarni2746
    @prakashkulkarni2746 Před 20 dny +2

    खरच कोणत्याही राजकिय पक्षांनी बंद पुकारू नये, सामान्य लोकांना त्रास होतो. निषेधासाठी दुसरा मार्ग अवलंबावा.

  • @SKarwande
    @SKarwande Před 20 dny +8

    मराठा आरक्षणासाठी बंद करा

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Před 20 dny +2

    न्यायदेवता जागी झाल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे,

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 20 dny +8

    आंदोलन,बंद एकच.उपोषण करा.

    • @hemant1967
      @hemant1967 Před 20 dny +5

      हे बेस्ट. ज्यांना ज्यांना बंद करुन निषेध करावासा वाटतो, त्यांनी दिवसभर उपोषण करुन निषेध व्यक्त करावा. गरीबांना वेठीस धरू नये.

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 Před 20 dny +3

    संसद सत्र इतवार और सरकारी छुट्टी छोडके सभी दिन होना चाहिये. हम आमदार खासदार को हमारी समस्या का समाधान करने के लिये हि चुनके देते हैं

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 Před 20 dny +2

    बंद पेक्षा नेत्यांना दिलेले अवास्तव संरक्षण कमी करून संबंधित शाळेत सूरशिता ठेवणयाकरीता पोलिस नेमणूक द्या, व राजकिय नेत्यांचा बडेजाव कमी करणयाचा प्रयत्न करावा,कारण जनतेचा पैशातूनच सरकारी सेवकवर्ग पगार घेतात त्यामुळेच जनतेचा प्राधान्य असावे,

  • @gajananmanglekar4343
    @gajananmanglekar4343 Před 20 dny +9

    लोकांना नुसतं त्रास द्यायचा हीच काय विरोधी pakshachi भमि का😢

  • @JanadrdhanMohite-uz8wd
    @JanadrdhanMohite-uz8wd Před 20 dny +11

    मं,वी,आ,ला,चांगलं,निरमा, टाकून, व्यवस्थीत न्यायालयात,धुतलं,

  • @rkbairagi3063
    @rkbairagi3063 Před 20 dny +2

    वा रे वा संप बेकायदेशीर हे चालत नाही सरकार बेकायदेशीर हे बरं चालते

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 Před 20 dny +17

    बंदमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते लोक गैरफायदा घेऊन लोकांची तोडफोड करू शकतात आणि राजकीय पोळी भाजू शकतात

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Před 20 dny +7

    मिडीया डबल ढोलकी आहे.

  • @virenderpaljain2291
    @virenderpaljain2291 Před 20 dny +3

    Worst politics

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 Před 20 dny +4

    आता काका मला वाचवा 😮

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Před 20 dny +1

    कोर्ट सकाळी याचिका कर्त्यांना झापते,हे प्रश्न कोर्टात आणल्या बद्दल कोर्टाने आक्षेप घेतला,
    दुपारच्या सत्रात मात्र कोर्टाचे मत परिवर्तन झाले,
    हा बंद बेकायदेशीर असल्याचा संशय आला आणि उद्याच्या बंदला बेकायदेशीर ठरविले,
    यावरून काय बोध घ्यायचा?

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh Před 20 dny +3

    सगळेच राजकीय क्षेत्रात येऊ पाहताहेत 😂

  • @ShamTarwadkar
    @ShamTarwadkar Před 20 dny +2

    IF NOT OBAYING THE COURT ORDERS THEN BULDOZER WILL PREVAIL

  • @babasahebthorat9792
    @babasahebthorat9792 Před 20 dny +1

    महाराष्ट्र बंदला स्थगिती दिली असली तरी, निवडणूकीतून मतदार दाखवून देईल,जनप्रक्षोप काय असतो.

  • @sadashivghorpade961
    @sadashivghorpade961 Před 20 dny +2

    खरंच असच काम कराव कोर्टाने

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x Před 20 dny +3

    So right decision for people of maharashtra. This is win of truth against oppositions.

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Před 20 dny +11

    फस्ट सेशन मध्ये जे ताशेरे ओढले गेले नंतर दुपारच्या सेशन मध्ये अस काय झाले कि बंद बेकायदेशीर ठरवला गेला.

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Před 20 dny +4

      Konacha tari Phone gela asel😂😂😂😂😂

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Před 20 dny +7

    कोर्ट ने पक्षातीत असावे

    • @vishakhakulkarni3853
      @vishakhakulkarni3853 Před 20 dny +1

      😢आपल्याला हवा आहे तो निर्णय आला तर कोर्टाने न्याय दिला. आपल्याला हवा असणारा निर्णय नाही आला तर कोर्टाने पक्षपात केला😂

  • @arti5444
    @arti5444 Před 20 dny +1

    कोर्ट बेकायदेशीर सरकारला पाठिंबा देते पण जनतेच्या बंद ला बेकायदेशीर म्हणतं जे मुलींच्या हितासाठी होते

  • @ManthanWagh-ex4dc
    @ManthanWagh-ex4dc Před 20 dny +5

    एका दिवसात निकाल??????

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Před 20 dny +1

      Milnarch bhau Karan, satta konachi ahe bagh na. 😂😂😂😂😂

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Před 20 dny +1

      Be kaydeshi Maharashtra sarkar bagh kas chalal ahe te adich varsh tya varunach samaj ........😂😂😂😂

  • @dilippande8677
    @dilippande8677 Před 20 dny +1

    मला तर कोर्टाच नवलच वाटल,,, बंद ,,,बाबत न्यायालयाने लवकरच निर्णय दिला,

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před 20 dny +1

    यापूर्वी अनेक बंद राजकीय पक्ष्यांनी पुकारलेले होतें, ते सर्व बंद कायदेशीर होते का? महामोर्चा, महारॅली,महा आंदोलने , रास्तारोको आंदोलन केले, ते सर्व पक्षीय पातळीवर होते? ते कायदेशीर होते का?

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Před 20 dny +1

    लगेच केसचा निकाल दिला.बाकीच्या महत्त्वाच्या केस वर्षांनुवर्षे पेंडिग ठेवायचे.

  • @dattatraypansande2058
    @dattatraypansande2058 Před 20 dny +1

    लोकांनी आंदोलन केले तेव्हा कुठे SIT नेमली कोर्टाला हे कळत नाही का
    कोर्टाला हे समजत नाही का लोकांना आंदोलन का करावं लागलं अभ्यास करून कोर्टाने निर्णय द्यावा

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 Před 20 dny +1

    एका दिवसात निर्णय....पक्षांतर विरोधातिल् निर्णय द्यायला चालढकल....वा रे न्यायालय

  • @konkansrushti3802
    @konkansrushti3802 Před 20 dny +6

    बंद करुण कहिही होनार नाही मानसिकता बदला

  • @user-tq6ui5sx8s
    @user-tq6ui5sx8s Před 20 dny +1

    जनतेनेच बंद ठेवल्यावर काय करणार.अजून जनतेने ठरवले नाही.एकदा ठरवले तर पळता भुई थोडी होईल

  • @user-sr4zf5zy2p
    @user-sr4zf5zy2p Před 20 dny +1

    आता सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींनी SC/ST क्रीमीलेयर बाबत निर्णय दिला तो मोदींनी फाट्यावर मारला.याचाच अर्थ कोर्टाला कुणीही जुमानत नसून त्यामुळे कोर्टाने स्वतःचे हसे करून घेऊ नये.कोर्टातील चालू भ्रष्टाचारावर हायकोर्टाने निर्णय द्यावा,जन आंदोलनात लुडबुड करू नये

  • @sudhirbandiwadekar2883
    @sudhirbandiwadekar2883 Před 20 dny +1

    जो पर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत त्यांना आंदोलन करा. सामान्य माणसाला उपाशी मारा

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 Před 20 dny +1

    साधूना ठेचून मारले.दोन निष्पाप वृद्धांचा खून होतो ती गोष्ट गंभीर नव्हती.त्यासाठी या चमकू नेत्यांनी काय आंदोलने केली हे पण सांगावे.

  • @AmolShirsagar-ut4fh
    @AmolShirsagar-ut4fh Před 20 dny +4

    Hc right

  • @vishwasbhise1531
    @vishwasbhise1531 Před 20 dny +1

    Kay karayche te सर्वांनी मिळून एकदाच करावे.वेगवेगळ्या दिवशी जनतेला वेठीस धरू नये.घडलेल्या घटना दुर्दैवी आहेतच.

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 Před 20 dny +3

    सरकार त्याच यंत्रणा त्याची मग कायदेशिर व बेकादेशिर त्यात फरक काय

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 20 dny +26

    सदावर्ते एकच ऩबर .लोकशाही व कायदा जीवंत आहे.हे या निर्णयामुळे स्पष्ट होते.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Před 20 dny +2

      Tuzya aeicha navara ahe to bahutek

    • @CarryNimati
      @CarryNimati Před 20 dny

      ज्यांना ज्यांना वाटते की उद्याचा बंद कायदेशीर आहे पण कोर्टचे जज भाजपला घाबरुन निर्णय देत आहेत. अशा लोकांनी आपला स्वत:चा व्हिडिओ बनवुन सोशल मिडियावर टाकावा म्हणजे कोर्टाचा अवमान काय असतो ते समजेल. व्हिडिओत त्या जजचे नाव घ्या, ते भाजपला घाबरलेत असं स्पष्ट म्हणा आणि अपलोड करा. चला घ्या व्हिडिओ बनवायला आणि टाका चॅनेलवर बघु कितीजण करतात.

    • @samajmanyabalatkaar
      @samajmanyabalatkaar Před 20 dny +1

      सदावर्ते नी संविधानाचे नाव घेऊ नये

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 Před 20 dny +1

    कडक कारवाई करा .

  • @user-eo7ec5ws3q
    @user-eo7ec5ws3q Před 20 dny +3

    फ़सला

  • @So-Bhagy
    @So-Bhagy Před 20 dny +1

    न्यायलंयावर लोकांचा विश्वास राहिलाय कुठे. जे न्यायाधीश भाजप च्या बाजूने निकाल देतात त्यांना राज्यसभा मिळते हे आपण सर्वांनी पाहिलंय.

  • @anilkorgaonkar4164
    @anilkorgaonkar4164 Před 20 dny +1

    बेकायदेशीर सरकार विरूध्द सामाजीक बांधीलकीसाठी बेकायदेशीर बंद, कायदेशीर ठरत नाही काय ?

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Před 20 dny +1

    बंद आंदोलन कधीच कायदेशीर नसतो सरकार विरोधी

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 Před 20 dny +6

    हायकोर्टाने निर्णय दिला. उबाठा ची चांगली च दिली. . जनतेला न्याय मिळाला.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Před 20 dny +6

    साहेब,
    खात्री देता का कि तुमचे राज्य आले तर हे सर्व बंद होईल?
    अहो ती डॉक्टर सायली पाटकर ही न्यायासाठी गेली कित्येक वर्ष तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध झगडत आहे पण त्या विरूद्ध तुम्ही काहीही बोलत नाहीत.

  • @satigkumar391
    @satigkumar391 Před 20 dny +1

    कायदेशीर बंद कसा असतो ते पण सांगायला पाहिजे होते 😅

  • @VijayHaldankar-i9j
    @VijayHaldankar-i9j Před 20 dny +1

    Right

  • @bodhisatvaahire2514
    @bodhisatvaahire2514 Před 20 dny +1

    कश्या बद्दल हा बंद बेकायदेशीर ठरवत आहे कोर्ट, कारण काय

  • @user-xw1tf4vf3m
    @user-xw1tf4vf3m Před 20 dny +1

    दिनांक पंचवीस चा ही बंद बेकायदेशीर ठरविला पाहिजे

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak Před 20 dny +1

    न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला जनतेचा

  • @N.dev_
    @N.dev_ Před 20 dny +15

    उध्दव ठाकरे हे राजकारण करत आहेत हे एकदमच चुकीचे आहे

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 20 dny +1

    बलात्कार करुन खुन केले जाते पुरावे नष्ट केले जाते तेव्हा कुठे जातात पैसा वालयान साठी सर्व काही माफ असते का

  • @ramnasare5638
    @ramnasare5638 Před 20 dny +4

    Popat zala

  • @vikramrathod4391
    @vikramrathod4391 Před 20 dny +1

    कोर्ट सरकारच ऐकून निर्णय देत आहे.

  • @YuvrajJadhav-mi8rj
    @YuvrajJadhav-mi8rj Před 20 dny +4

    मुंबई उच्च न्यायालयाने चोविस तारखेच्या बंदला बेकायदेशिरठरविला

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 Před 20 dny

    यह कोर्ट जब किसके साथ अत्याचार होता है खासतौर छोटे-छोटे बच्चियों और महिलाओं पर तो यह फांसी की सजा नहीं सुनाती यह कोर्ट भी राजकारण करने लगी है