लव्हाळा नष्ठ करा गाठी सकट/दोन दिवसांत संपूर्ण लव्हाळा घालवा/लव्हाळा जाईल कायमचा खतरनाक औषध

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2020
  • शेतकरी बंधुंना खुप ञास देणार तण म्हणजे लव्हाळा यावर उपाय म्हणुन हा व्हिडीओ पुर्ण पहा

Komentáře • 337

  • @pavanthombre6077
    @pavanthombre6077 Před 4 dny

    कापूस पिकात जमते का

  • @madhavraopatil8415
    @madhavraopatil8415 Před 9 dny

    भाऊ.तुम्ही. असे. लीहूण द्या कि लव्हाळा 100टक्के जाल

  • @jambukumarpachore8969
    @jambukumarpachore8969 Před 4 lety

    धन्यवाद

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 4 lety +16

    लव्हाळा गेलेला रिझल्टचा
    व्हिडिओ पण टाका

  • @patilpatil4566
    @patilpatil4566 Před 4 lety +2

    Hii . 1 no resilt ahe. mee vaprle ahe.

    • @pramodshinde1658
      @pramodshinde1658 Před měsícem

      एकदा जळल्यावर पुन्हा येत नाहीना

  • @RahulbabuRathod
    @RahulbabuRathod Před 3 dny

    उसामध्ये लव्हाळा कमी होतो का हे औषध

  • @ganeshkadam6956
    @ganeshkadam6956 Před 4 lety

    Mast

  • @spgaming4675
    @spgaming4675 Před 4 lety +6

    Lavalyt rajgira taka raggira lavalala marto sarv naste hotil ani rajgirachi pan khayla hoel

  • @akhlakkhan2767
    @akhlakkhan2767 Před 2 lety

    Haraad sathi sanga bhau

  • @user-um4uo5ox5l
    @user-um4uo5ox5l Před 4 lety

    👍👍

  • @madhukarmore3302
    @madhukarmore3302 Před 4 lety +1

    Turi.madha.sanga

  • @sujitsurwase2207
    @sujitsurwase2207 Před 4 lety

    Glycel pn mara mantay kont ek saga

  • @kalyanraomisal9629
    @kalyanraomisal9629 Před 2 lety

    Chandvel var sanshodhan Kara v vidio banava

  • @irfanmulani1884
    @irfanmulani1884 Před 3 lety +4

    Sir moklya ranat marun sari kadli tr चालेल का... आणि किती दिवसा नंतर सरी कडू फवारणी नंतर

  • @rajubodkhe4552
    @rajubodkhe4552 Před 4 lety

    Kena sati aushid sanga

  • @santajipatil-7843
    @santajipatil-7843 Před 10 měsíci +1

    लहाण ऊस असेल तर चालेल का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 10 měsíci

      किती दिवस झाले ऊसाला आता.

  • @dattachavan6078
    @dattachavan6078 Před 4 lety +1

    Hmm

    • @balirampatil6193
      @balirampatil6193 Před 3 lety

      फवारणी नंतर किती दिवसात पाणी द्यावे

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 3 lety

      पाऊस झाला तर काही गरज नाही.आठ दिवसानंतर पाणी देवून घ्या.

  • @machindrahole9206
    @machindrahole9206 Před 4 lety

    Ok

  • @rohitvedantakare7459
    @rohitvedantakare7459 Před 4 lety +1

    Mitchi madhe jmel kay

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před rokem +3

    Sempraलव्हाळाबाबतResult निश्चितच चांगला आहे .Rs 200/-15 Lit एक पंप एक पुडी खास लव्हाळ्यासाठी चांगले आहे, फक्त जमीनीत ओल कायम पाहीजे.

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před 3 lety +1

    👍

  • @gajananaher6133
    @gajananaher6133 Před 3 lety +2

    भौ शेतीविषयक काही डीग्री, डिप्लोमा. केमिकल विषयी शिक्षन वगैररे आहे का .....आपल नुसतच काहीतरी

  • @gogasabale9997
    @gogasabale9997 Před rokem

    मोकळं रान आहे खुप लव्ह ळ आहे कोणते आळंद वापरू

  • @chhaganlalkamble4039
    @chhaganlalkamble4039 Před 4 lety

    Kapusatil lavala kaimcha sampvanyachi favarni konti

  • @sevaraminghole1440
    @sevaraminghole1440 Před 4 lety +6

    हळदी मध्ये मारले तर चालेल का

  • @maheshtamkhade7052
    @maheshtamkhade7052 Před 4 lety

    मोकळ्या रानातील इद्रा. या वर उपाय सांगा प्लीज..

  • @ganeshshewale1776
    @ganeshshewale1776 Před 4 lety

    Soybean mhade chaleal ka.

  • @siddharthgaikawad1063
    @siddharthgaikawad1063 Před 4 lety

    Rikamya vavarat kiti parman ghetal pahij

  • @vijaylokhande3793
    @vijaylokhande3793 Před 4 lety

    Bhau gahu made chalte ka

  • @sachdevsirsat01
    @sachdevsirsat01 Před 4 lety +1

    Acha kade yela nagar mota Mahantat

  • @akshaybhandwalkar6333
    @akshaybhandwalkar6333 Před 3 lety

    Usatil Harli ghalvayla upay saga

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 3 lety +1

      ऊस किती मोठा आहे?

    • @akshaybhandwalkar6333
      @akshaybhandwalkar6333 Před 3 lety

      @@KRUSHIVARTACHANNEL 7 months

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 3 lety

      राऊंड अप मारू शकता. ऊसा वरती जाऊ देऊ नका.सरितल्या सरित मारा.१५ लिटर पाण्यात १०० मिली घ्या जास्त घेऊ नका.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 3 lety

      पंपचा स्पीड कमी ठेवा मारते वेळी

    • @akshaybhandwalkar6333
      @akshaybhandwalkar6333 Před 3 lety

      Thank you

  • @swapniluchale
    @swapniluchale Před 4 lety +1

    Cauliflower मध्ये चालेल का?

  • @shivammadhukar4639
    @shivammadhukar4639 Před 4 lety

    मका मधे लईच लव्हाळ आहे

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      मका मध्ये चालते.मकाला पाणी द्या नंतर मारा.

  • @amolkshirsagar5167
    @amolkshirsagar5167 Před 4 lety +2

    Mka pikat lvala ahe

  • @chandrashekhardeshmukh684

    सोयाबीन मध्ये चालेल का❓

  • @tejaskachale3815
    @tejaskachale3815 Před 4 lety +4

    दादा, फवारणी केलेल्या ऊसाचा फोटो टाका की, आम्हाला पण पाहू द्या की कसे आले आहेत result

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      त्याचा व्हिडीओ बनवु भाऊ.थोड्याच दिवसात येईल.

  • @sachinparkhe7667
    @sachinparkhe7667 Před 2 lety

    कांद्या मध्ये चालेल का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 2 lety

      दादा कांदा पिकात कधीच चालू शकत नाही.

  • @hiteshlambat7177
    @hiteshlambat7177 Před 3 lety

    Kapaseela..chalayl.ka..

  • @shivshankarkade3707
    @shivshankarkade3707 Před 3 lety

    सर द्राक्षाच्या rootstock मध्ये चालते का?

  • @kale11db30
    @kale11db30 Před 3 lety

    Soyabin and Bhuemugat chalel ka

  • @sumanwagh2293
    @sumanwagh2293 Před 4 lety

    Falachya bagevar favara chalel ka?

  • @kiranaware2460
    @kiranaware2460 Před 3 lety +2

    अद्रक मध्ये लव्हाळा खूप आहे ..कृपया कोणते औषध फवारणी करू

  • @dipakahire620
    @dipakahire620 Před 4 lety +1

    कोबी पिकावर काट करपा नियंत्रण कसे करावे,, मार्गदर्शन करा plz

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety +1

      हा जीवाणु जन्य रोग आहे.एका झाडा पासुन पुढील झाडाला होतो.पाणी दिले तर पाण्यातुन पुढे जातो.हवे द्वारे पसरतो.यासाठी काँपर आँक्सीक्लोराइडची फवारणी घ्या प्रमाण 3 ग्रँम प्रती लीटर.

    • @dipakahire620
      @dipakahire620 Před 4 lety +1

      @@KRUSHIVARTACHANNEL thanks sir,,asech margdarshan krt rha

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 Před 3 lety +3

    2 वेला मारृला15 000 ह खरच केला उपयोग नाय झाला

  • @ranjeetjadhav8429
    @ranjeetjadhav8429 Před 4 lety

    Harati marte ka yane

  • @prakashghayal2200
    @prakashghayal2200 Před 4 lety +3

    सोयाबीन पिकातील लव्हालाचे व्यवस्थापन कसे करावे

  • @gokulantre208
    @gokulantre208 Před 4 lety +11

    साफ चूक आहे.मला अजिबात फरक पडला नाही.

  • @bidgarsir8446
    @bidgarsir8446 Před 4 lety

    पेरू तीन फूट आहे.लव्हाळा साठी औषध सांगा.

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog Před 3 lety

    द्राक्षबागेतील लव्हाळा साठी काय ग्यावे लागेल

  • @kishorgaikwad3662
    @kishorgaikwad3662 Před 4 lety

    हारळी कशि मारयचि सर

  • @pravinshewale4450
    @pravinshewale4450 Před 2 lety

    सकाळी टाकू सकाळी नऊ वाजता टाकू

  • @yogeshugale7683
    @yogeshugale7683 Před 2 lety +1

    भाऊ श्यामप्रा वापरले दोन वेळेस कुठलाही प्रकारचा रिझल्ट नाही लव्हाळी जळते परत फुटते कायमस्वरूपी जात नाही

  • @dattatrayauti2617
    @dattatrayauti2617 Před 4 lety

    सिताफळाच्या बागेत लव्हाळा आहे त्या विषयी माहिती पाहिजै

    • @MR-0302
      @MR-0302 Před 4 lety

      Gav kinte9325434388

  • @namdevmapari3376
    @namdevmapari3376 Před 2 lety

    लोलयासाठी

  • @virajnigade5539
    @virajnigade5539 Před 3 lety

    Khare ahe mi svata vaprun pahil ahe

  • @moreshwarchaudhari9489
    @moreshwarchaudhari9489 Před 3 lety +1

    मोगरा मधील लव्हाळा कसा संपवायचा

  • @sainathyewale1259
    @sainathyewale1259 Před 4 lety

    Rusult brobar ahe ka

  • @manishkadam9855
    @manishkadam9855 Před 2 lety

    भाऊ कांद्या च्या मध्ये आहे लव्हाळ आमच्या शेतात तर त्या लव्हाळ मधील कांदा जळाला तर चालेल पण आजू बाजू चा कांदा पण खराब होईल का?

  • @vikaspradhan8931
    @vikaspradhan8931 Před 4 lety

    मुगा मध्ये चालते का

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Před 2 lety +1

    लिंबू हा कोणत्याही फावरणीला चालतो का?

  • @shubhamsonawane2524
    @shubhamsonawane2524 Před 3 lety

    Kapasi made chalel ka

  • @kailasgaikwad1180
    @kailasgaikwad1180 Před 4 lety

    बाजरी फवारणी कशी करावी

  • @user-qq8rv2jy7f
    @user-qq8rv2jy7f Před 3 lety

    उन्नाव जिला में मिलता ही नहीं है सैंपल

  • @abhisheknews8004
    @abhisheknews8004 Před 3 lety

    Rekamy sheta madhe karychi ja usa madhe chalel

  • @sanketdike6109
    @sanketdike6109 Před 3 lety

    Sar kapashit lavala ahe

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 3 lety

      कपाशी मध्ये नाही चालणार दादा.

  • @yogeshmagar8325
    @yogeshmagar8325 Před 3 lety

    कपाशी मध्ये आहे कोथ पवरणी कराव

  • @babasahebtanpure2357
    @babasahebtanpure2357 Před 4 lety

    शेवरीचे पिक आहे 1 एकर त्यावर चालेल का?

  • @kavishgomase8313
    @kavishgomase8313 Před 4 lety +1

    सोयाबीन मध्ये प्सरे करता येते का

  • @sunilborkar7597
    @sunilborkar7597 Před 4 lety

    Khalachi gath jalat nahi

  • @santoshchavan9033
    @santoshchavan9033 Před 4 lety

    chandivel la kahi aahe aaushdh

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      पिक कोणत आहे.खाली रान आहे का?

    • @santoshchavan9033
      @santoshchavan9033 Před 4 lety

      @@KRUSHIVARTACHANNEL kanda pik aahe aani ran khali pan aahe

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      कोणत्या रानात काय गवत आहे ते सांगा.कांदा किती दिवसाचा आहे आणि कांद्यात कोणत गवत आहे.खाली रानात कोणत गवत आहे.सविस्तर सांगा.

    • @santoshchavan9033
      @santoshchavan9033 Před 4 lety

      @@KRUSHIVARTACHANNEL fhakt chandivel aahe kanda 10 divas zale perun khali ranat fhakt chandivel aahe

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      कांद्यामध्ये सिजेंटाचे फ्युजीलेड 40 मिली+गोल20 मिली घ्या۔कांदा लागवड असेल तर हे प्रमाण आहे۔कांदा पेरणी असेल तर फ्युजीलेड 20मिली गोल10 मिली घ्या۔
      मोकळ्या राणात ग्रामोझोन+ग्लायसेल घ्या गवत प्रमाण पाहुन.कांदा पात थोडी पांढरी पडते ५ते ६ दिवसांनी व्यवस्थित होते۔

  • @yashwantsommare9407
    @yashwantsommare9407 Před 4 lety +1

    हाळद या पिकात जमते काय

  • @kumarpatil7688
    @kumarpatil7688 Před 4 lety

    मुळामधे फवारणीसाठी कोणत औषध आहे का

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Před 4 lety

    भाऊ कपाशी मध्ये फवारले तर चालते का

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 Před 4 lety

    Usa madhe lavala ahe kahi aushad

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      व्हिडीओ पुर्ण पहा.त्यात पुर्ण माहिती आहे.

  • @Kk-pe1pg
    @Kk-pe1pg Před 4 lety +1

    तलावात पाण्यावर लव्हाळी झाली आहे मरेल का या औषधाने

  • @pradipwakchaure1277
    @pradipwakchaure1277 Před rokem

    Khote aahe

  • @popatpalave4875
    @popatpalave4875 Před 3 lety

    संत्र मधे काय मारावे

  • @uttamajadhav5670
    @uttamajadhav5670 Před 4 lety

    कपशी साठी दु़सरी फवरणी कोनती करावी

  • @pravinshewale4450
    @pravinshewale4450 Před 2 lety

    फवारणी झाल्यानंतर उन्हाळ कांदा चालतो का त्या शेतात

  • @sanjaychothe174
    @sanjaychothe174 Před 3 lety

    संत्रा बागेत चालेल का

  • @gorakhnathtupake1736
    @gorakhnathtupake1736 Před 4 lety

    कपाशी मध्ये लवहाळा तन नाशक सागा

    • @sanjay_dhage.
      @sanjay_dhage. Před 3 lety

      टरगा सुपर फवारणी करावी

  • @samadhanwaghmare8429
    @samadhanwaghmare8429 Před rokem

    माझ्या रानात 1.5 वर्षाची सुबाभूळ आहे तिला रानातून काढायची आहे त्यासाठी कोणते औषध आहे का जळून जाण्यासाठी

  • @kishorpawar6109
    @kishorpawar6109 Před 2 lety

    मका मधी चालका

  • @nanaborse2654
    @nanaborse2654 Před 4 lety +1

    आले मध्ये ल वाळा प्रमाण जास्त असल्यामुळे उपाय सांगा

    • @abhayjadhav8249
      @abhayjadhav8249 Před 4 lety

      आले पिकात मारू नाका

  • @sharadgunjal9757
    @sharadgunjal9757 Před 4 lety +5

    आले पिका मध्ये मारले तर चालेल का
    का?? दुसरा पण काही option असेल तर सांगा

  • @abhijeetgore4360
    @abhijeetgore4360 Před 4 lety

    Aauoshd ch name ky ahe

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      सेम्प्रा (हेलोसफ्युरोन मिथाईल)धानुका.लव्हाळा स्पेशल.मका,ऊस पिकात चालते.

  • @akashsuryawanshi667
    @akashsuryawanshi667 Před 4 lety

    किती दिवसात जातो लवाळा

  • @user-ot5ue8pq8t
    @user-ot5ue8pq8t Před 3 lety

    टोमॅटो मध्ये चालेल का

  • @rajendrajadhav6612
    @rajendrajadhav6612 Před 4 lety

    कांदेमध्ये वापरले तरह चारेल काय

  • @Akshayd9579
    @Akshayd9579 Před 3 lety

    कपाशी व तुरी मध्ये हे तणनाशक मारू शकतो का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 3 lety

      कपाशी मध्ये नाही चालणार दादा

  • @ganeshbhagat1962
    @ganeshbhagat1962 Před 4 lety +2

    ऊस लहान असेल तर चालते का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety +3

      20 दिवसाच्यापुढे कधी पण मारा.ऊस,मका,दुधी भोपळा पिकात चालते.

    • @sagarsawant5490
      @sagarsawant5490 Před 4 lety

      शतावरी साठी चालेल का

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 Před 2 lety

    सोयाबीन मध्ये फवारणी करता येतो काय?

  • @dattabankar4589
    @dattabankar4589 Před 3 lety

    द्राक्ष पिकामध्ये चालेल का?

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx Před 11 měsíci +1

    किती दिवस नविन माल लावता येणार नाही

  • @akashnaghore7961
    @akashnaghore7961 Před 3 lety

    केळी त चालेल का

  • @subhashdongare9765
    @subhashdongare9765 Před 4 lety

    बाजरीच्या पिकांना मारले तर चालेल का

  • @virajkoli5842
    @virajkoli5842 Před 4 lety

    लव्हाळा मेला काय तिची व्हिडिओ पाठवा

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Před 4 lety

      नक्कीच २१ दिवसाने पडेल व्हिडिओ

  • @pravinshewale4450
    @pravinshewale4450 Před 2 lety

    30 invade make jali

  • @yogeshwarkale3322
    @yogeshwarkale3322 Před 3 lety +5

    मका किती दिवसाची झाल्यावर फवारणी करावी
    आणि फवारणी केल्यावर त्या शेतात दुसरे पीक कीती दिवसा नंतर घ्यावे

  • @rahulsamrut1266
    @rahulsamrut1266 Před 4 lety +2

    Mi maral kahicha nahi hot