शेतातील लव्हाळा नष्ट करा फक्त सहा रुपयात
Vložit
- čas přidán 8. 07. 2020
- राजगीरा फोकून-पेरून लव्हाळयाचा नायनाट करा...
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
१ किलो राजगीर्यास २५ मिली जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून नंतर ते बी आणि २० किलो वाळू एकत्र मिसळून १ एकर लव्हाळा बाधीत क्षेत्रावर फोकून त्याला पाणी द्यावे. म्हणजे ८ - १० दिवसात राजगीरा उगवून येतो. ३-४ पाण्याच्या पाळ्या ८-१० दिवासांनी द्याव्यात, म्हणजे १।। ते २ महिन्यात हा राजगीरा १।। ते २ फूट साधारण गुडघ्याएवढा झाला म्हणजे त्याचे सोटमूळ हे लव्हाळ्याच्या गाठीवर जाऊन आदळते व त्याला मारून टाकते. एका लव्हाळ्याच्या झाडाच्या मुळावर एकूण ७ गाठी (Rhizomes) असतात. ह्या सर्व मरतात. मग आपल्याजवळ गावाचे मार्केट असल्यास तेथे राजगिर्याची भाजी विकता येते. नवरात्रात उपवासासाठी ही भाजी वापरतात. भाजीला दर नसल्यास नांगरटी खाली राजगिर्याची भाजी सेंद्रिय खत म्हणून गाडून टाकावी. अनेक लोकांनी हा प्रयोग करून त्याचे निष्कर्ष आम्ही कृषी विज्ञानमध्ये छापले आहेत. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
🙏
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत ,आभारी आहे
मि केला हा प्रयोग केला खुप छान रिजल्ट आहे..
हो खरं आहे का
अतिशय छान....कमी खर्चात छान उपाय
खुप छान माहिती आहे
खूप छान उपाय आहे. धन्यवाद!
धन्यवाद मित्रा माहिती दिल्याबद्दल👌👌
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद
Bhava thanks khup informative ahe video
खुपच छान माहिती....
खूप छान विडियो सर मला खूप आवडला
Khup Chan video aahe.
Khup chan mahiti .upay sangitala.
Very nice information . Thanks for Akash sir. 👍👍🙏
Khup chan mahiti sir ......
खूप आभारी आहे भाऊ
1 no mahiti dili dada 🙏🙏🙏
Khup mast mahiti dilit apan 👌👌👍👍
छान ,धन्यवाद .
Khoup Chan mahiti ...
मस्तच उपाय आहे
धन्यवाद साहेब
थोडक्यात माहीती पन खुप मस्त दिली दादा👌👌👌
Khup chan bhau ashich madat karit raha
Mast mahiti milte tumcyapasun
Khu bhari bhau changal video aahe best
छान माहिती दिली.
एक नंबर माहिती 👌
छान वाटलं
धन्यवाद, चांगल्या माहितीचे स्वागत आहे.
कुंदा गवतावर सुध्दा उपाय सांगा.
भाऊ खूपच छान आयडिया दिली आम्ही या लव्हाळ्याने खूपच त्रस्त झालोय
भाऊ छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद ..
पण आमच्या शेतात संपूर्ण वावरा त हे लव्हाळ पसरल आहे याला फरक पडल का....?...
Khupach chan...
खूप छान ,सर्वांना उपयोगी पडेल
घोळू तनाचा नायनाट करायचा आहे.
त्याची माहिती द्यावी
Mast mahiti abhari ahot
भाऊ व्हिडीओ लई मस्त आहे
शेतातील उनी साठी उपाय सांगा ना एकदा Plz
छान माहीती दिली
फारच छान भावा
यामुळे जमीन खराब होणार नाही
माहिती बद्दल आभारी आहे पण कोळपणी करताना राजगिरा निघणार की
यो बाबो जमल रे भावा..... 👌
उपाय चांगला आहे धन्यवाद
चागला
फारच सोप v स्वस्त.
मस्त भावा 👍👍👌👌
खुप छान भाऊ
दि हुई जानकारी सहि है!
छान कल्पना सर
Mast vatla laval Gela tr chaagla hoil
छान माहिती दिली सर धन्यवाद .
Dhanyvad
Jabardast idea
Very nice 👌
खूप छान।
Chan ahe sir mahiti
Ek number bhau
Dhanyavad
Very Important Information
हा रजगीरा सोयाबीन मधे फोकला तर चालेल का उत्तर पाठवा
Sir तुमचा मोबाईल नंबर द्या
Dhanyvad
Khuph chan
Khup chan dada
Thanks..
चादवील् साठी काय उपाय आहे
Chan vatla
Video best ahe sir
धन्यवाद
बर भाऊ करून पाहतो
फारच चान्गली माहिती
Khub Chan
खुपच छान
व्हिडिओ तर फारच छान वाटला पण लव्हाळा हा राजगिर्यासोबत कशाप्रकारे नाहिसा होतो असा व्हिडिओ एक वेळ दाखवून ध्यावा आसे मला वाटते धन्यवाद....,
Atishay chan
Very nice sir
Khupch chaan
भाऊ, आपली नेहमीची व्हिडीवो छान महत्वपुर्ण असतात. सर, आता मला कपाशी मधील "केना" हे गवत संपुर्णपणे मारण्यासाठी उपाय सुचवा.
भाऊ "पॅराकॉट" मारा
खुप छा न
𝙉𝙞𝙘𝙚 𝙞𝙣𝙛𝙤𝙧𝙢𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝘽𝙧𝙤𝙩𝙝𝙚𝙧 💐💐💐💐
Abhari ahe bhau
Nice video
Khup chhaan
Haralee durva ya gavtavar upay sanga
छान 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
Thanks
Shetkari Mauli
Ram Krishna Hari ll
Maharaj dhanyavad
राम कृष्ण हरी भाऊ
व्हिडिओ कसा वाटला ते आम्ही सांगुच पण त्याबद्दल तुम्ही लवळा च्या वरती बसलेला आहात तेथे राजगिरा उगवून लवळा नाहीसा केले चा व्हिडीओ आमच्या शी शेअर करा
लव्हाळा
nice
हो असा कोणता व्हिडिओ असेल तर शेअर करा
Right ahe ka asla konta video
Mg
Br watla🙏🙏
व्हिडीओ चांगला आहे
Super🍇
लय भारी
Ek nbr ahe
Sagle barobar hay pan bhata,usat zala tar
खुपच छान अप्रतीम माहिती दिली आपन धन्यवाद
Very nice
Very nice. 👌👌👍👍
BOY
Nice
Mast idea
खूपच सुंदर आयडिया आहे भाऊ धन्यवाद आणि मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
👌👌🙏
Mosmbi bagetil favarni sathi sadha upay sanga
Bhau maka madhe rajgiraTakla tar chalel ka
Try kru.....kai hot Te pahu..... Thsnks
Great