शेतातील लव्हाळा मारण्यासाठीऔषध ! लव्हाळा संपवा कायमचा. nagarmotha mitaye hamesha ke liye

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2022
  • #लव्हाळ #nagarmotha
    लव्हाळ मारण्यासाठीऔषध
    nagarmotha mithaai hamesha ke liye
    लव्हाळ संपवा कायमचा

Komentáře • 122

  • @SunilPatil-ng7rt
    @SunilPatil-ng7rt Před měsícem +6

    लव्हाळा संपवायचे आसेल तर एक पर्याय आहे खोल नांगरट व वेळोवेळा ट्रॅक्टर ने फणसने .

  • @rameshpawar7675
    @rameshpawar7675 Před měsícem +1

    🙏 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 Před 2 lety +1

    धन्यवाद सर.👍🙏🙏

    • @vishnusangale9929
      @vishnusangale9929 Před 2 lety

      काहीच होत नाही लावला परत होते

  • @sanjaypathare1442
    @sanjaypathare1442 Před 27 dny

    धन्यवाद

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 2 lety +3

    खुप छान आणि माहिती दिली आकाश सर 100% रिझल्ट आहे का

  • @amolvasudevjadhav5101
    @amolvasudevjadhav5101 Před 2 lety +7

    आपला आवाज रविकांत तुपकर साहेबांसारखा आहे👍👍

  • @sambhajimunde2755
    @sambhajimunde2755 Před 2 lety +7

    सिताफळ बागेत सोयाबीनचे पिक आहे आणि लव्हाळा खुप आहे त्या साठी कोणते औषध फवारणी करावी लागेल

  • @babasahebshinde269
    @babasahebshinde269 Před 2 lety

    👌👌👌👌👌

  • @rekhashingne7546
    @rekhashingne7546 Před 2 lety

    Super

  • @abhijitthorat8898
    @abhijitthorat8898 Před 2 lety +7

    येतो परत लव्हाळा

  • @user-of1fm2ig2b
    @user-of1fm2ig2b Před 2 lety

    Chandvel nasht karnyasathi kay spray karav lagel?

  • @appaingole5449
    @appaingole5449 Před 2 lety

    Chandvel. Tanasathi. Upaya sanga

  • @dhanajibarkade5341
    @dhanajibarkade5341 Před 5 dny

    सेंप्रा मका पिकातून फवारणी केली तर चालते इतर पिकातून नाही.नुकसान होईल.

  • @krushimahiti
    @krushimahiti Před 2 lety +1

    जबरदस्त व्हिडिओ

  • @chhaganbudhawant2247
    @chhaganbudhawant2247 Před 2 lety

    Mi semra use kele ahe khup changala result ahe

  • @dkartphotography104
    @dkartphotography104 Před 2 lety +3

    डाळीब मधे वापरल तर चालेल का सर video बनवला बदल धन्यवाद

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Před 2 lety +12

    सेम्प्रा पुढील पिकांना ७-१० महिने त्रासदायी ठरतो,विचार पुर्वक वापर करावा.

  • @bhaskekrutik9767
    @bhaskekrutik9767 Před 2 lety +1

    Vasnicha velasathi Kahi

  • @suresh3577
    @suresh3577 Před 26 dny

    dada pandad गवत साठी tan Nashak sanga

  • @dhumalmadhukar3139
    @dhumalmadhukar3139 Před 2 lety +1

    kena gavtasathi konte Aaushed fawarave

  • @hemantk.t.588
    @hemantk.t.588 Před 2 lety +1

    डाळिंब मध्ये वापर करावा का...

  • @ismailsnadaf9631
    @ismailsnadaf9631 Před 2 lety +2

    chanvel khup aahe o shetat
    tya sathi aushad sanga

  • @indianenglish4637
    @indianenglish4637 Před 8 měsíci

    चिगळ भाजीवर औषध सांगा.

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před 2 lety +12

    लव्हाळा या तणावर जगात कुठेही औषध नाही चँलेज लावून सांगतो

    • @nileshpatil6484
      @nileshpatil6484 Před 2 lety

      शेतीमध्ये गव्हाचे पिक घेतल्यानंतर लव्हाळ नाहीशी होते

    • @vikasdalave5160
      @vikasdalave5160 Před 2 lety

      @@nileshpatil6484 तुमचा अनुभव आहे का

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před měsícem

      लव्हाळा कुठल्याही पीक घेऊन नष्ट होत नाही डांगे सरांचा जो व्हिडिओ आहे तू एकदम बरोबर आहे तीन वेळा फवारणी केल्यावर माझ्या जमिनीतला लव्हाळा कायमचा गायब झाला

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před měsícem +1

      मी भुईमूग पीक घेतलं होतं पण त्याच्यावर कुठलेही पीक येत नाही मका बाजरी अशी एकदल त्यामध्ये येऊ शकतो परंतु कमजोर राहते

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 Před 11 hodinami +1

      सर तुमचा नंबर दया मला ​@@ShantaramBapuCnavanChava-ol9jj

  • @ramganjpuar1440
    @ramganjpuar1440 Před 24 dny

    आंब्याच्या बागेत चालेल का

  • @krunalbhange825
    @krunalbhange825 Před 2 lety

    कास या तनासाठी सांगा

  • @pradeepchormale3836
    @pradeepchormale3836 Před 2 lety

    मका मध्ये चालते का दादा

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 Před 2 lety

    Sir harari sathi konthe aushadg ahe ka.

  • @adhikraohajare1124
    @adhikraohajare1124 Před měsícem

    ऊसात फवारले तर चालेल का?

  • @santurajrathod
    @santurajrathod Před 2 lety

    कपाशी पिकावर वापर करु शकतो का सर

  • @santurajrathod
    @santurajrathod Před 2 lety

    भाजी पाल्यावर चालते का सर

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 Před 2 lety

    संत्रा बागेत फवारले तर चालेल का ❓

  • @gajanankamble6834
    @gajanankamble6834 Před 2 lety

    कुंदा गवत याविषयी माहीती दया

  • @pramodsangadepatil5083
    @pramodsangadepatil5083 Před 2 lety +2

    चांदवील वर तनणाशाक कोनते

  • @kakadigital4562
    @kakadigital4562 Před měsícem +1

    सर माझ्या शेतात आत्ता झेंडुआहे तर ते मी काढून टाकले आहेत .व त्याच बेडवर मला दुसरे पीक घ्यायचे आहेत माझा प्रश्न असा आहे की सेम्प्रा फवारणी केल्यावर लगेच दोन चार दिवसात मी दुसऱ्या पिकाची लागवड करू शकतो का

  • @balkrushnaadhav6103
    @balkrushnaadhav6103 Před 2 lety

    बोस या नावाचे गवत आहे त्यासाठी औषध आहे का

  • @user-jo6ob2qy1q
    @user-jo6ob2qy1q Před 27 dny

    काठी वर जमेल का

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 Před 2 lety +1

    Dada harali ,harati sathi sanga मुळासकट

  • @pramodlasne5957
    @pramodlasne5957 Před měsícem

    केळी मध्ये लव्हाळा आहे काय उपाय

  • @sunilkshirsagar4619
    @sunilkshirsagar4619 Před rokem

    सर माझी डाळीब बाग आहे लवाळा जात आहे काय करू माहीती दा

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 Před 2 lety

    आंबा रोपाखाली मारले तर चालेल का?

  • @dipakshinde1645
    @dipakshinde1645 Před měsícem

    दादा , पेपर टाकलाय मधल्या फटीत चालेल का

  • @SubhashRajput-pe5bx
    @SubhashRajput-pe5bx Před 2 lety +2

    सर तननाशक कापुस आहे कापुस मध्ये लवाळा आहे सेमप्रा चालेल का लवकर उतर द्या बर होईल

  • @dilipchavan6530
    @dilipchavan6530 Před 2 lety

    पिकात मारलतर काय आडचन

  • @nivrutiwalunj8468
    @nivrutiwalunj8468 Před 2 lety +1

    आपला मो.नं. दिलात तर मला आपणास बरोबर बोलायचे आहे धन्यवाद

  • @GajananShirale-ys1gq
    @GajananShirale-ys1gq Před 2 lety

    हळद लावलेली आहे शेतामध्ये फवारायला जमेल का

  • @yogeshmhaske5638
    @yogeshmhaske5638 Před 2 lety

    सर बरोबर आहे...पन त्यामुळे जे शेत जमिनीचा पोत खराब होत आहे....त्याच काय....

  • @mahendrachaudhari4317
    @mahendrachaudhari4317 Před 2 lety

    Sempra मका मद्येपण चालते

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Před 2 lety

    Ky pn mara lavhala ajibat Jat nhi

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 Před 2 lety +2

    Hyacyapeksha glaysel phavara 100%rizalt

  • @prasadaghav5558
    @prasadaghav5558 Před 2 lety +1

    Dada pan he soyabin madhe favrni karta yeil ka ya vr yek video karsal Ka...😊

  • @abdulrubashrafi5061
    @abdulrubashrafi5061 Před 2 lety

    Bawanci tan badal margdarshan

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 Před 2 lety

    सर अरणी साठी पण सांगा... बांधावर असते...

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 Před 2 lety +1

    Shaked tan नाशक चांगले की ओडिसी सोयाबीन साठी सागा केना जास्त आहे

    • @ramubnagale9024
      @ramubnagale9024 Před 2 lety

      शकेद वापरा वेली केना जुनङ्याचा केना सर्व गवत जाते

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Před 2 lety

    Prise

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 Před 2 lety +12

    आकाश भाऊ या पेक्षा मिरा 71चा जबरदस्त रिझल्ट आहे माझा अनुभव आहे

    • @hamughadage1327
      @hamughadage1327 Před 2 lety

      मिरा 71 फवारल्या नंतर किती दिवसांनी पिक घ्यावं आणि त्यात दुसरं काय वापराव माहिती सांगा 🙏

    • @ki3n
      @ki3n Před 2 lety

      मिरा71 फक्त जमीन लेव्हलला काम करते. मुळापर्यंत जात नाही.

    • @pankajkawde
      @pankajkawde Před 2 lety

      Sempra 1no

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 Před 2 lety

      Nhi sanmpra ek no meera ७१ne गाठी मरत nhi

    • @navnathsathe7929
      @navnathsathe7929 Před 2 lety

      मका पिक मध्ये चालेक

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 Před 2 lety

    भाऊ केना या तनासाठी एखाद औषध सांगा

  • @vishnuniphade9608
    @vishnuniphade9608 Před 2 lety

    दारक्षा बागेत मारलेला चालेले का

  • @shriramkakade2438
    @shriramkakade2438 Před 2 lety +1

    सोयाबीन पेरलेल्या जमीनीवर फवारणी केली तर चालेल का.

  • @vikarmjadhav7691
    @vikarmjadhav7691 Před 2 lety +1

    आता ऊस लागन केली आहे त्यात फवारले तर चालेल का

  • @mandargade2273
    @mandargade2273 Před 2 lety +1

    हरळी मारण्यासाठी औषध कोणतं आहे.
    खूप प्रयत्न केले हारळ जात नाही

    • @shankardange3429
      @shankardange3429 Před rokem

      मिरा 71 बेस्ट रिझल्ट आहे

  • @sandippawar3557
    @sandippawar3557 Před 2 lety +1

    काही फर्क पडत नाही

  • @ajaymithevlog1766
    @ajaymithevlog1766 Před 2 lety

    मोसंबी त मारलं तर जमल का

  • @deepakmali5976
    @deepakmali5976 Před 2 lety

    Owshdhche नाव काय आहे

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Před 2 lety

    Lavhala thoda tri rahtoch ranatch

  • @rushikeshsonawane5244
    @rushikeshsonawane5244 Před 2 lety +2

    ऊसामध्ये सेंम्प्रा फवारले तर चालते का

  • @rameshbaraskar9250
    @rameshbaraskar9250 Před 2 lety

    दोन महिने वयाच्या ऊसपिकात सॅम्प्रा वापरले तर ऊसास अपाय होऊ शकतो का?

  • @dattakotkar3265
    @dattakotkar3265 Před 2 lety

    हरळीवर्ती काय औषध आहे का

  • @sureshovhal3579
    @sureshovhal3579 Před 2 lety +27

    हे औषध धानुका कंपनी चे आहे कंपनी 3 महिने जमीन मशागत करू नका अशी शिफारस आहे मी अगदी त्यांच्या रुलप्रमाणे औषध फवारून 4 महिने जमीन तशीच ठेवली तेही पावसाळ्यात अगदी जमीन ओली होती 2020 साली 1 वर्षभर लव्हाळा अगदी नेस्तनाबूत झाल पण आज 10 जुलै 2022 टोमॅटो लागवड आहे 13 जून ची आता पाऊस पडत आहे आणि अगदी लव्हाळा ही जोमात आहे अगदी शेतकरी भाषेत थुका टाकायला जागा नाही

  • @Ayushhonrao07
    @Ayushhonrao07 Před 2 lety +1

    हराळी साठी काय औषध आहे सर

  • @ankeshkamlapure6074
    @ankeshkamlapure6074 Před 2 lety +5

    केण्यासाठी ओषध सांगा

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 Před 2 lety

    सोयाबीन ची पेरणी करून २४ तासाच्या आत preventive तण नाशक Max ची फवारणी केली. ....
    पण तिसऱ्या दिवशी खुप पाऊस आला... आणि.शेतातील सोयाबीन वाहून गेले. ...
    आता काय करावे......? Plz reply sir

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  Před 2 lety

      पुन्हा त्या शेतामध्ये सोयाबीनचीच पेरणी करा कारण दुसरं पीक त्यामध्ये अजिबात येणार नाही

    • @vaibhavahire5458
      @vaibhavahire5458 Před 2 lety

      @@KRUSHIMANTHAN खुप खुप धन्यवाद सर...🙏❤️

  • @gurulingrajmane4936
    @gurulingrajmane4936 Před 2 lety +2

    खोटा आहे सर्व कंपनीचा फायदा पाहतात शेतकऱ्यांना मूर्ख बनवतात

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před měsícem +1

      मी स्वतः औषध वापरलेला आहे रिझल्ट एकदम 100% त्यामध्ये तीन साडेतीन महिने पीक पाणी काहीच करू नका

  • @nanasahebkadam9114
    @nanasahebkadam9114 Před 8 měsíci

    Bogus aahe shampra