कांदा लागवड कशी करावी🧅 नैसर्गिक शेतात.(How to plant onions)(

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 01. 2021
  • नैसगिर्क पध्दतीने विधाते फार्म मध्ये कांदा लागवड कशी करावी हे या video मध्ये दाखविले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कांदा लागवड करावी,घनजिवामृत, लिंबोळी पेंड चा वापर करायचा नायट्रोजन साठी व सजीव अछादण साठी कोथिंबीर, मेथी, पालक, लावायची,सापळा पीक मका,झुडपी चवळी, झेंडु लावायचे किड नियंत्रण साठी,बुरशी नाशक साठी व दर पोर्णिमा ला जीवामृत ची फवारणी, ड्रिचिंग करायचे व ताकाची फवारणी वेगवेगळी करावी आणि अमवसेला नैसगिर्क कीटक नाशक ची फवारणी करायची.खालील लींक पहा कांदा चे बी,कांदा रोपं कसे तयार करायचे व कांदा कसा काढायचा.(‪@ashishvidhate2366‬)
    खालील दिलेल्या video link मध्ये 👇👇
    1)कांदा चे बी कसे तयार करायचे सोप्या पद्धतीने हे या video link मध्ये दाखविले आहे 👇👇
    • कांदा बियाणे कसे तयार ...
    2)कांदा चे रोपं कसे तयार करायचे सोप्या पद्धतीने हे या video link मध्ये दाखविले आहे 👇👇
    • सोप्या पद्धतीने कांद्य...
    3)कांदा कसा काढायचा व कधी काढावा या video link 👇👇
    • कांदा कसा काढायचा व कध...

Komentáře • 88

  • @nitinzade8500
    @nitinzade8500 Před 2 lety +1

    खूप छान सर , नियोजन,लागवडीचे बारकावे,कष्ट,आणि वेगळे तंत्र वापरून आपण लागवड केली निश्चितच आपले उत्पादन भरपूर येणार ,आपल्याला खूप शुभेच्छा, धन्यवाद

  • @nileshpatil395
    @nileshpatil395 Před 3 lety +4

    नेहमीप्रमाणे सुंदर माहिती. खूपच छान कार्य करीत आहात आपण.

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 3 lety

      Thank you 🙏

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल 🔥🏵️
      बाजारभाव,पिक सल्ला, हवामान माहिती साठी
      दररोज बाजारभाव जाणुन घेण्यासाठी,🌻
      czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @computeksatara7051
    @computeksatara7051 Před rokem +2

    खूप छान!

  • @pramodkanotepatil
    @pramodkanotepatil Před 3 lety +4

    सर खुप छान माहिती दिली धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल 🔥🏵️
      बाजारभाव,पिक सल्ला, हवामान माहिती साठी
      दररोज बाजारभाव जाणुन घेण्यासाठी,🌻
      czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @pratapsinhgirase3958
    @pratapsinhgirase3958 Před 3 lety +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Před 9 měsíci +1

    Good information

  • @ravindraghule5965
    @ravindraghule5965 Před 2 lety +1

    खूप छान सर तुम्ही खूप चांगली माहिती देता

  • @monicadeshmukh3399
    @monicadeshmukh3399 Před 2 lety +1

    खुप सुंदर नियोजन आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन👌👍

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety

      Thank you ताई🙏🙂

    • @ICTAUR
      @ICTAUR Před 2 lety

      जास्त दिवसाचे रोप लाववे की नहीं

    • @ICTAUR
      @ICTAUR Před 2 lety

      जास्त दिवसाचे रोप लाववे की नहीं

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety

      @@ICTAUR किती दिवस झाले आहे रोपाला

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 Před 3 lety +1

    छान माहिती सांगितली

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 Před 2 lety

    Pharach Sundar padhdatine sangitale bhau.dhanyavad.

  • @vikasnevase748
    @vikasnevase748 Před 3 lety +1

    Khup chan mahiti

  • @amoltakale6219
    @amoltakale6219 Před 2 lety +2

    👍

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 Před 2 lety +1

    खुप छान आहे

  • @phalkep.r3286
    @phalkep.r3286 Před 2 lety +1

    सर खूप छान माहिती आहे मी पण या पद्धतीने लागवड करणार आहे त्यासाठी आपले मार्गदर्शन व्हावे ही विनंती

  • @MunnaPatil-sc25zd
    @MunnaPatil-sc25zd Před 2 lety +1

    खूप छान दादा मी पण २०२० पासून spnf शेती करत आहे.
    मलाही spnf तंत्राने कांदा लावायचा आहे आपले मर्गदर्शन हवे आहे. 🙏🏼

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 Před 3 lety +2

    Ekch no. Ashish dada👌👌👍👍

  • @gudluckcardflex8247
    @gudluckcardflex8247 Před 3 lety +1

    Aashish is taknik ka koi tod nahin
    Nirai gudai mein koi dikkat nahin

  • @abhishekashishvidhate1482

    👌🏻👌🏻

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 3 lety

      Thank you

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety +1

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल 🔥🏵️
      बाजारभाव,पिक सल्ला, हवामान माहिती साठी
      दररोज बाजारभाव जाणुन घेण्यासाठी,🌻
      czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 Před 5 měsíci

    यात मेथी आणि कोथिंबीर का घेतली दादा ?

  • @user-yq7nr5rq9o
    @user-yq7nr5rq9o Před 3 lety +2

    Mast

  • @tejaskandalgaonkar1314
    @tejaskandalgaonkar1314 Před 3 lety +4

    खूप सुंदर माहिती, आपली शेती प्रत्यक्ष पाहता येईल का?

  • @sushantdubule8877
    @sushantdubule8877 Před 3 lety +1

    शेवगा कंटिग ची कात्री कशी तयार केली यावर व्हिडिओ बनवा

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 3 lety

      ती कात्री बाजारात उपलब्ध आहे 🙏👍

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @kalpanasorte6334
    @kalpanasorte6334 Před 10 měsíci +1

    Sir kontya month madhe perni karabi
    Konta spray, aushadh takabe

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 9 měsíci

      नोव्हेंबर ला रोप तयार करायला घेयचे आणि लागवड डिसेंबर महिन्यात करावी

  • @kkgaminglive5091
    @kkgaminglive5091 Před rokem

    Nit sanga bhava mahiti kay samjli nay Last la

  • @user-oh3qh1wt8k
    @user-oh3qh1wt8k Před 2 lety +1

    लई भारी सर. बेड किती फुट रुंद आहे

  • @kalpanasorte6334
    @kalpanasorte6334 Před 10 měsíci +1

    Bij sanskar konte aushadh eaprave

  • @pritichavan9440
    @pritichavan9440 Před rokem

    दादा spnf कांदा लागवडीसाठी किती एकरी बियाणे लागेल आपल्या प्लॉटला किती बीयाने लागले

  • @santoshkumarkamble3091
    @santoshkumarkamble3091 Před 2 lety +1

    सर एकदा तुमचया फार्म ला भेट देण्यास परवानगी दया 😊

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety +1

      Vidhate Natural Farms
      shop no. 1, ghule wasti majri, Manjri Rd, Jay Malhar Colony, Pune, Maharashtra 412307
      goo.gl/maps/8mcvSavPxvNpH1Tw5

  • @ganeshwalunj454
    @ganeshwalunj454 Před 2 lety

    भाऊ जर अश्या पद्धतीने 5 एकर लावेल तर किती खर्च येईल आपण तर फक्त 4 गुंठे लावलेत काय शेतकऱयाला .....समजला का

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety

      हि आपण लागवडी नवीन पध्दत बनवली आहे आणि तुम्हाला खर्च वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ची जोड घ्यावी लागेल 🙏 शेती मध्ये काही तरी परिवर्तन आणि नव नवीन प्रयोग केले तर आपले उत्पादन वाढ होईल आणि खर्च कमी होईल पण नैसगिर्क शेती केली तर 🙏🌳

  • @vaibhavugale2323
    @vaibhavugale2323 Před 3 lety +2

    खूच सुंदर माहिती आहे दादा...👌👌👍👍
    कृपया निंबोळी पेंढ कशी तयार करावे त्याबद्दल थोडी माहिती द्यावी ...
    धन्यवाद...!

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 3 lety

      लिंबोळी पेंड बाजारात मिळेल

  • @SunilRuchke-ym1md
    @SunilRuchke-ym1md Před 9 měsíci +1

    बिजमृत कसं बनवायचं सर

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 9 měsíci

      Video uploading केलेला आहे चॅनल ला तो पहा

  • @vijayambhore1623
    @vijayambhore1623 Před rokem +1

    गव्हाच्या पिकासाठी चालते का

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 Před rokem +1

    नमस्कार दादा,
    मी उदगीर cha आहे. Bsc graduation complete kel ani पुण्यात जॉब करायचा म्हणून आलो.तिथली परिस्थिती पाहिलं आणि म्हंटल हे आपलं आयुष्य नाही.मग एक वर्षांनंतर निर्णय करूनच गावी आपली असलेली शेतीच करायची आपण.
    मग मागची चार वर्ष झालं निव्वळ फायद्याची शेती करतोय. घरी बैल आहेत दोन गाई दोन म्हशी खुप सुंदर चाललंय.
    उत्पन्न आणखीन वाढवायचं म्हणून नैसर्गिक शेतीच करतोय. Palekaranche शिबिर attend करायचंय पण आणखीन नाही करता आल. तुमचा channel fallow करतो खुप मदत मिळते. तुमच्या शेतीला प्रतेक्ष भेट द्यायचं आहे. मला खूप आवडेल तुम्हाला भेटून तुमची शेती बघून.
    तुम्हाला काही अडचण नसेल तर नक्की खाली दिलेल्या no. Var whatapp करा
    ८६६८४२३६२२

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před rokem

      नक्की या आपण लवकरच भेटु👍👨‍🌾🙏🌾🌿🙂

  • @gururajkarbhari5549
    @gururajkarbhari5549 Před 3 lety +1

    Yakari kiti average yeyil sir

  • @manojthakare4771
    @manojthakare4771 Před 2 lety +1

    सर मलापण 1 मीटर ची सरी करायचे आहे
    आपला मोबाईल नंबर द्या

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety

      मला तुमंचा What's नंबर पाठवा

  • @pratibhajawdekar1925
    @pratibhajawdekar1925 Před 2 lety +1

    बीजमृत कसे तयार करावे

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety

      बाकी चे सगळे video चेक करा चॅनल वरती त्या मध्ये दाखविले आहे बीजामृत चा video

  • @TakytechParag
    @TakytechParag Před 2 lety +1

    जीवामृत गाळून ड्रिप नी दिले तर चालत नाही का

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety +1

      चालते पण नंतर फिलटर चेक करून बघा मोटर वर लोड येतो

    • @TakytechParag
      @TakytechParag Před 2 lety

      @@ashishvidhate2366 Dhanywad Sir 😊🙏

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 Před 3 lety

    आरं दादा मेथी कोथिंबीर कशासाठी

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 3 lety

      तुम्ही कोणती शेती करत आहात नैसगिर्क का रासायनिक

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 3 lety +1

      सजीव अछादण आणि कांदा ला नायट्रोजन साठी

    • @vikasdalave5160
      @vikasdalave5160 Před 3 lety

      किती दिवस ठेवायचं मेथी कोथिंबीर

  • @MunnaPatil-sc25zd
    @MunnaPatil-sc25zd Před 2 lety +1

    आपला मोबाईल नंबर नक्की द्या 🙏🏼

    • @ashishvidhate2366
      @ashishvidhate2366  Před 2 lety +1

      तुमंचा What's up नंबर पाठवा मला

  • @ashokbhalekar7726
    @ashokbhalekar7726 Před 3 lety

    ऐक महिना लावॻड करा