धनगर स्त्रीया डोंगरातून झऱ्याचं पाणी आणताना संपूर्ण माहिती vlog / माळ-रानात अशी होते पाण्याची सोय

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2021
  • धनगर राना वनात राहत असल्याने त्यांना पाण्यासाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहाव लागतं. डोंगरातील नैसर्गिक झऱ्याचं पाणी प्यावं लागतं.
    #dhangar
    #धनगर_स्त्री
    #siduhakevlog
    #dhangarijivan
    #dhangarwada
    #धनगरी_जीवन
    #dhangarlady
    #dhangar_stri
    #हंड्याची_दुड
    #jhara
    #झरा
    #balumama
    #dhangarachimendhar
    #khwada

Komentáře • 166

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Před 3 lety +80

    आम्ही कष्टाला भीत नाही. फक्त राजकारणी लोकांनी आमच्याकडं राजकिय नाही तर सामाजिक दृष्ट्या पाहाव. हिच एक इच्छा 🙏🙏

    • @maheshdeokate9027
      @maheshdeokate9027 Před 3 lety +7

      Ya sarav rajakarani lokana 1 athava sobat theva... Magach samajal kay ahe te... Yalkot jay 🙏malhar...Baramati

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety

      @@maheshdeokate9027 😊👍

    • @kavitapawar5614
      @kavitapawar5614 Před 3 lety +3

      करा दोस्ती त्यांच्या बरोबर ....आपल्या मोठया पवार साहेबांचे लक्ष आहे सर्वांवर काळजी करू नये.

    • @shankarsarvade3217
      @shankarsarvade3217 Před 2 lety +1

      खरं आहे

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 Před rokem +2

      @@kavitapawar5614 pawar sahebani tar watode kelay

  • @shivajikeskar8466
    @shivajikeskar8466 Před 3 lety +13

    अरे सिधु भाऊ तुझ्यासारखा हुशार माणूस नाही खरच तु आपल्या धनगरी जीवन बद्दल माहिती सांगितली धन्यवाद

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @chandrakantlande1702
    @chandrakantlande1702 Před 3 lety +22

    दादा आपल्या कुटुंबाला खरच खुप संघर्ष मय जीवन जगाव लागत आहे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे

  • @triveniyamgar9890
    @triveniyamgar9890 Před 3 lety +20

    आमच्या वाघिणी,,👌👍

  • @brs5767
    @brs5767 Před 3 lety +9

    अगदी आदर्श अशी जीवन पद्धत,
    .अहो-आनंद,सुख,समाधान हे सगळं आतमधून येत आणि ते आतमधून येण्यायाठी निसर्गाशी सुर जुळणे खूप महत्त्वाचे आहे.कष्ट हा शरीर धर्म आहे,आहो शरीराचे जेवढे लाड करू ते नेहमी कमी च पडतील.भगवान कृष्णाने गोवर्धनाची पूजा केली,ना की इंद्राची.

  • @mangalgune4850
    @mangalgune4850 Před 3 lety +15

    दादा खरच खुप कष्टाळू जीवन आहे आम्हाला सुख असूनही आजारी पडतोय दंडवत करते तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍❤💜💛

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 Před 3 lety +7

    माझ्या लहानपणी ची आठवण झाली आम्हीपण असेच पाण्याला जायचो छान दादा👌👌👌

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 Před 3 lety +12

    चांगला व्हिडीओ बनवला सिदू भाऊ तुम्ही. असेच रोज च्या जीवनाचे चित्रण करा. फार प्रसिद्ध होणार तुम्ही.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety

      🙏

    • @maliniwani207
      @maliniwani207 Před rokem

      दादा तुम्ही खुप फेमस होनार खुप कष्टमय जीवन आहे तुमच बायापण खुप कष्ट करतात, सलाम तुम्हाला

  • @FoodzTime
    @FoodzTime Před 3 lety +8

    आम्ही लहान असताना असे झरयाचे पाणी प्यालेले आहे आमच्या शेताजवळच झरा होता पाणी भरायला खूप मज्जा यायची आणि हे पाणी फिल्टर पेक्षा जास्त शुध्द आसते, म्हणतात ना पात्रता इतके निर्मळ दुसरे काही च नाही 😘🤗

  • @hifriends1203
    @hifriends1203 Před 3 lety +10

    धनगरी जीवन निसर्गावर अवलंबुन आहे यात त्रास तर आहे च पन आनंद ही तीतकाच आहे खरी जगन्याची मजा यातच आहे 👌🌳🌲🌱🌴🏞️

  • @ssm4877
    @ssm4877 Před 3 lety +6

    खूप खडतर जीवन आहे तुमचं

  • @warriorgameing3486
    @warriorgameing3486 Před 3 lety +4

    हे जीवन आगदी निरोगी आहे नैसर्गीक जीवन मस्त छान

  • @malikshorts4648
    @malikshorts4648 Před 3 lety +4

    दादा खूप कष्ट घेतले आहे महिला नी तुमच्या

  • @FoodzTime
    @FoodzTime Před 3 lety +6

    पाण्या इतके निर्मळ दुसरे काही नाही 😍😘🤗🤗

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 Před 3 lety +5

    Kahup Chan aahe video bhava 👍🙏

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 Před 3 lety +14

    हाके साहेब आत्ता कुठे आहे वाडा,,

  • @HIND251
    @HIND251 Před 3 lety +12

    दोन फूट पाईपचा तुकडा झराजवळ लावले तर सरळ पाईपातून भरून पाणी घेता येईल.

  • @aabashinde4958
    @aabashinde4958 Před 3 lety +4

    लय भारी

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 Před 3 lety +6

    धनगर समाजाला बराच संघर्ष करावा लागतो रानावनात फिरताना अशी काही संकटे येतात काही ठिकाणी पाणी सुद्धा मिळत नाही प्यायला मी सुद्धा धनगर असून असाच तुमच्यासारखा रानावनात फिरत आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před rokem

    दादा तुमचे जिवन खूप कष्टाचे आहे पाणी किती लांबुन आनाव लागतंय दिवसभर मेंढरं चारून आणल्या नंतर पाणी आणणे स्वयंपाक करणे ऊन वारा पाऊस पावसाळ्यात खुप हाल होतात तरीही तुम्ही न डगमगता आहे त्या परिस्थितीत राहत असतात सलाम दादा तुमच्या मेहनतीला

  • @varshanarayanan8912
    @varshanarayanan8912 Před 2 lety +4

    खूप कष्टाचं जीवन आहे तुमच्या घरातल्या बायकांचं ... पुरूष मंडळी पाणी आणायला का मदत करत नाहीत ? नंतर स्वयंपाक देखील त्याच बनवणार

  • @gajananm.shejul3238
    @gajananm.shejul3238 Před 3 lety +4

    फिल्टर पेक्शा शुद्ध पाणी लयभारी

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 Před 3 lety +3

    हे पाणी खूप स्वच्छ आसत आणि आरोग्य पण चांगल राहत दादा

  • @navinsonar1946
    @navinsonar1946 Před 2 lety +2

    सूदंर काम आहे विडिओ खूप खूप वेळेस बघायला आवडतो

  • @kishortakale1345
    @kishortakale1345 Před 3 lety +2

    संदर्भात खूप छान ह्विडीओ

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety +1

    Waw भांडी किती छान चक चक् आहे हांडे खूप जड असते

  • @rajendrakapadejaishriram4942

    खुपच छान 🙏

  • @haribhaudagadegoatfarmpimp3122

    आदिवासी समाज नसून सुद्धा काही समाजाला आरक्षण आहे धनगर समाज हा आदिवासी दिसत नाही राजकारणी लोकांना आपला समाज राजकारणी लोकांना प्रश्न विचारण्यासाठी आठ महिने गावात नसतो चार महिने जरी आला घराकडे पावसाळ्यात तरीपण तो मेंढी पालनासाठी पूर्ण दिवस स्वतःच्या घालवतो त्याला स्वतःसाठी आणि समाजासाठी सवलत मागणं हे माहीतच नाही त्यामुळे राजकारणी लोकांना काही त्रास होत नाही त्यांना आपल्या प्रश्नांचे काही घेन देन नाही त्यांना काय माहित आहे आपला वनवास त्यांना फक्त त्यांची पोट भरायची माहिती वाईट वाटतं वर्षाचे 365 दिवस त्या माणसाला सुख भेटत नाही😭😭😭😭😭😭

  • @sushamabhalerao8624
    @sushamabhalerao8624 Před 3 lety +5

    खूप संघर्ष करावा लागत आहे तुमच्या सर्व स्त्रियांना... त्यांच्या या कष्टाला खूप खूप सलाम...जय मल्हार जय भीम 🙏🙏

  • @hifriends1203
    @hifriends1203 Před 3 lety +5

    असेच विडियो बनवा 🙏

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s Před 3 lety +2

    अप्रतिम शब्दांकन।

  • @revannaikwade4755
    @revannaikwade4755 Před 3 lety +3

    खूप छान आहे दादा पाणी

  • @kamleshsable8108
    @kamleshsable8108 Před 3 lety +5

    जय मल्हार दादा

  • @vaibhavjankar6131
    @vaibhavjankar6131 Před 3 lety +5

    Lay bhari

  • @vaishalishalunke1996
    @vaishalishalunke1996 Před 3 lety +3

    दादा नंमस्कर 🙏 खरं तुमचं काम खुप संघर्ष मय आहे

  • @ushadhoble6637
    @ushadhoble6637 Před 3 lety +5

    Mast seen

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s Před 3 lety +3

    दादा तुम्ही कोण, पन काय अप्रतिम बोलनं खूप सुंदर

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Před rokem

    खुप छान आहे विडियो शुभेच्छा

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 Před 2 lety +3

    निसर्ग हाच देव

  • @archanasasane2537
    @archanasasane2537 Před 3 lety +4

    जय मल्हार दादा🙏

  • @dnyaneshwarimahanor1965
    @dnyaneshwarimahanor1965 Před 3 lety +2

    Kontya gavat ahat Kaka tumhi

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 Před 3 lety +3

    धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार

  • @arunshinde8328
    @arunshinde8328 Před 2 lety +3

    झरयचं पाणी खुप गोड लागते

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 Před 2 lety +2

    Dada tai aple jivan van van paypeeth 🙏

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 Před 3 lety +3

    भारी

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Před rokem

    दादा खूपच खडतर प्रवास आणि खूपच मेहनत घ्यावी लागते 👍🙏🙏

  • @amolkhese
    @amolkhese Před 3 lety +3

    khup mahitipurn video

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 Před 19 dny

    खरच खूप कष्टाचे जीवन

  • @rajendrakapadejaishriram4942

    जय मल्हार जय अहिल्यामासाहेब जय विर धनगर

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před 2 lety +2

    Fhiltar peksha zaryachach pani bari bhau

  • @rajudadas7514
    @rajudadas7514 Před 3 lety +2

    👌👌🙏🙏🙏संघर्षजीवनाचा🙏

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j Před 3 lety +3

    जय मल्हार

  • @sudhirmasal8059
    @sudhirmasal8059 Před 3 lety +8

    मेंढपाळ चा वनवास कधी संपणार राज्य करते कधी आरक्षण देणार

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 Před 2 lety +4

    Ya panyat जमिनीतली सागली जीवनसत्वे मिळतात,,,अमी पाण्यातून सगळेच फिल्टर नी कडून टाकून निसत्वा पाणी पितो

  • @Deonibreeder
    @Deonibreeder Před 2 lety +2

    जिथं पाणी जवळ आहे तिथे पाल ठोकायची कि भाऊ

  • @rameshthengil8805
    @rameshthengil8805 Před 2 lety +1

    Mastch

  • @MARUTI455
    @MARUTI455 Před 2 lety +2

    कुठला ठिकाण आहे हा

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 Před 2 lety +1

    Nice video

  • @ssuniitabankar9295
    @ssuniitabankar9295 Před rokem

    Lai bhari dada 👌😊

  • @kailasthorat6089
    @kailasthorat6089 Před 3 lety +4

    Dhangarachya Waghini 🙏
    Sidhu Dada ek suggest kara ase vatate ki Apan wada panyachya source javal Basvava je ni karun aplya sarv Maai Maulila panyasathi Tras honar nahi 🙏🙏

  • @dnyaneshwarimahanor1965
    @dnyaneshwarimahanor1965 Před 3 lety +4

    Khup sangharsha cha jivan ahe Kaka, tumch kautuk karav titka thoda ahe,

  • @subhashsule9964
    @subhashsule9964 Před 3 lety +3

    Dhangari life ❤️

  • @leelashirole3786
    @leelashirole3786 Před rokem +1

    व्हिडिओ खूप आवडतात दादा मला खूप कष्ट करता

  • @ssuniitabankar9295
    @ssuniitabankar9295 Před rokem

    Bhari he filter

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 Před 3 lety +3

    खुप च अवघड आहे जीवन

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Před 3 lety +2

    Lai bhari

  • @dnyaneshwarimahanor1965
    @dnyaneshwarimahanor1965 Před 3 lety +4

    👍👌👌

  • @er.sanjaykharate9653
    @er.sanjaykharate9653 Před 3 lety +7

    Jay MalhaR 🙏🙏

  • @shankarjadhav6178
    @shankarjadhav6178 Před 3 lety +2

    👍👍👍👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 3 lety +3

    Sarv Mhelana Salam

  • @babuhake2999
    @babuhake2999 Před 3 lety +4

    👍👍👍👌👌👌🙋🙋🙋

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 Před 2 lety +2

    👍

  • @sunflower__227
    @sunflower__227 Před rokem

    Best

  • @yogitadevadkar3166
    @yogitadevadkar3166 Před 3 lety +7

    सलाम वाघिणींना🙏🙏🙏

  • @suaravjadhav7250
    @suaravjadhav7250 Před 3 lety +4

    कुठे आहे

  • @sampatwakade6372
    @sampatwakade6372 Před 2 lety +2

    Nice dada

  • @gurunathpednekar6297
    @gurunathpednekar6297 Před 2 lety +2

    Hard working lifestyle ,

  • @navinsonar1946
    @navinsonar1946 Před 2 lety +2

    तूमचे ईतर विडिओ पण बघीतले आहेत सूदंर

  • @user-bv4kx8xt1b
    @user-bv4kx8xt1b Před 3 lety +2

    नमन करता हु इन महिलाऔ कौ

  • @dipakloknar
    @dipakloknar Před 3 lety +3

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 Před rokem +1

    👍👍🙏🙏👌👌

  • @babasaheblagas3965
    @babasaheblagas3965 Před 2 lety +2

    संघर्षमय जीवन

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @nilamkalukhe144
    @nilamkalukhe144 Před rokem

    दादा वहिनी लय मेहनत करतात

  • @vyankatwaghamare
    @vyankatwaghamare Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @pradipdhaigude4720
    @pradipdhaigude4720 Před 3 lety +2

    शरद पवारांना यांच दुखन काय कळनार

  • @surekhagodse2424
    @surekhagodse2424 Před 3 lety +2

    🙏👍👍

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 Před 3 lety +3

    संघर्ष जीवन

  • @pandurangfte80
    @pandurangfte80 Před 3 lety +4

    मेंढपाळा ला संघर्ष करावे लाकते

  • @rekhasarawade25
    @rekhasarawade25 Před rokem

    Mi ata ase tumche video pahate na tevha mla amche divas athavtat amhi pn ase vhiritun kiva born che kiva vadya la jayaco kapade dhuvayla mg this ch pani bharun anaycho te divas khup khdatar hote

  • @bhausahebpadale1150
    @bhausahebpadale1150 Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @bhushansonawane5302
    @bhushansonawane5302 Před 3 lety +2

    🧡❤️

  • @Lahu.Panman..
    @Lahu.Panman.. Před rokem

    जेवढे.काम.जास्त.तेवढे.निरोगी.जीवन.बंगल्यात.राहणारे.आणी.फिल्टरचे.पाणी.पिणारे.निम्मा.पगार.डाक्टलाच.देतात.देव.तारी.त्याला.कोण.मारी.

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 Před 2 lety +2

    Dada kharokar karch kashtala ghabrataat nahi phaktat sasnane laksh dyeve 🙏

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Před rokem

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @aartikhiraiyya8997
    @aartikhiraiyya8997 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suaravjadhav7250
    @suaravjadhav7250 Před 3 lety +3

    वाडा

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 Před 3 dny

    Dhanya ahet bayka

  • @navnathpawar3683
    @navnathpawar3683 Před 3 lety +3

    Khadthar givn

  • @suvarnagadilkar9276
    @suvarnagadilkar9276 Před 3 lety +2

    🙏🙏सलाम या स्त्रिया ना

    • @dineshwaje5604
      @dineshwaje5604 Před 3 lety +1

      राम राम धगर मित्री