धनगरवाड्याची कोकण ते देश प्रवासाची शेवटची मजल l पायी प्रवास करत धनगरवाडा पोहचला गावी

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2021
  • कोकणात पाऊस चालू झाल्याने धनगर बांधव गावी येतात व चार महिने राहतात. तो आता पायी चालत गावी पोहचला आहे.
    #dhangar
    #dhangarwada
    #धनगरवाडा
    #birhad
    #dhangarijivan
    #siduhakevlog
    #siduhake
    #balumama

Komentáře • 256

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 3 lety +53

    खडतर प्रवास पूर्ण झाला. तुमच्या मुळे धनगरी जीवनाचे तत्त्वज्ञान समजलं. व्हिडीओ रोज पाठवत जा.

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 Před 3 lety +15

    वाडा पोचला. पण तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे कष्ट चालुच आहेत.

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Před 2 lety +24

    सोपं नाही हे जीवन😥धन्य तुम्ही....ईश्वर आपणास सुखी व आनंदी परिपूर्ण जीवन देवो🙏🙏🙏

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 Před 2 lety +5

    आता शेती वाडीत रमा.उत्तम डाळींबे पिकवा.आणि मुलांच्या शिक्षणाकडेही पूर्ण लक्ष द्या.शुभेच्छा!💐

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 Před rokem +1

    तुमची व दु-याची मेंढरे एकत्र झाली तर तुम्ही तुमची मेंढरे कसे ओळखता

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 Před 3 lety +19

    दादा तूम्ही खूप खडतर प्रवास करत आलात सलाम धनगर जीवनाला तुम्ही सुखी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 Před 3 lety +7

    दादा मला सागातूमच वाडवडिलांच घर कठे आहे शेती आहे का ?

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 Před 2 lety +12

    हाके पाव्हण मानलं राव तुम्हाला आपल्या समाजाची व्यथा काय असते असे व्हिडीओ तयार केल्या शिवाय इतरांना कसे कळणार.असे व्हिडीओ पाहिल्यानंतर तरी शासनाला जाग येईल का?तुमच्या या सामाजिक कामाला सलाम सलाम सलाम.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před rokem

    घर शेती असेल तिकडे जात का नही पोरी आश्रम शाळेत आहेत । कोठेतरी पक्के घर करा रे

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 Před 3 lety +15

    धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Před 3 lety +145

    भगिनींनो आणि मित्रांनो या वर्षीचा आमचा प्रवास तुमच्या साक्षीने झाला. आमच्या या प्रवासात तुम्ही सर्व आमच्या सोबतच आहात असा सुखत भास मला होत होता. तुम्हा सर्वांच मनापासुन आभार.

  • @ramdasborkar9502
    @ramdasborkar9502 Před 3 lety +29

    काल आपल्या धनगर बांधवांना रिंगणाचा मान मिळाल्याबद्दल आम्ही धनगर बांधव देहू संस्थान चे आभार राम कृष्ण हरी माऊली

  • @anilphanase2423
    @anilphanase2423 Před 3 lety +14

    खुप छान भाऊ आपण आपल्या गावी पोहचला . अतिषय खडतर रानावनात फिरत . उन पावसात थंडीत फिरत आपन आपले जीवन जगतो . तरी सरकार आपल्याला ( S. T . ) या प्रजाती ची सवलत देत नाही . खुप खेदाची गोष्ट आहे .

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu Před 2 lety +6

    सिदुजी तुमी पारपांरीक पोषाख परिधान करत जा.म्हनजे ते अजुन चांगले वाटल.

  • @SureshJadhav-eu8je
    @SureshJadhav-eu8je Před 2 lety +4

    खुप खडतर प्रवास तुझा काट्या कुट्यातून.

  • @swatisalunkhe1020
    @swatisalunkhe1020 Před rokem +4

    तुमच्या घरातील बायकांना मानाचा मुजरा अशा माळरानात राहातात. पण खुप आनंदी असतात. दोघींना पण

  • @abhibhosale1403
    @abhibhosale1403 Před 2 lety +6

    दादा खुप कष्टाचे जीवन असते तुमचे सलाम तुमच्या कष्टाला सलाम

  • @maliniwani207
    @maliniwani207 Před rokem +3

    खुप कष्टमय जीवन दादा तुमचे, देव तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Před 3 lety +5

    आपला प्रवास सुखकर होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 Před 3 lety +13

    जय मल्हार सीदु भाऊ.