महायुती २२४ पार! करेक्ट कार्यक्रमाची दाखवली झलक, देवा भाऊ सबसे अलग! मविआच्या गर्वाचा फुगा फुस्स!

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar

Komentáře • 1,4K

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Před 24 dny +398

    "देवेन्द्रजी आणि एकनाथजी हिच चाणक्य नीती विधानसभेतही कायम ठेवा.
    "अभिनंदन आणि शुभेच्छा "

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Před 24 dny +1

      फडणवीसांना १ नाही२नाही३ र्यांदा ,बाजी मारली ह्या दोन वरशात आता खरी परीक्षा आहे विधान सभेची आणि यात केंद्रीय नेत्यांचा खूप मोठा रोल राहणार आहे कारण मोदी सरकारचा हा सुवरणकाल ठरणार आहे ती संधी देवेंद्रजी कशी गमवेल

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před 24 dny

      हो 1no गद्दार

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před 24 dny +1

      हला लुया अल्लाह

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před 24 dny +2

      अल्लाह के बंदे जय अल्लाह

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      अरे मूर्ख जितेंद्र , अश्या खोट्या बातम्या बघुन तुझ्या सारखी हुशार व्यक्ती वाया जात आहे... बाळा स्वतःला थोडे सावरून घे...
      💪💪💪💪💪

  • @Gar391
    @Gar391 Před 24 dny +107

    मी फक्त वांगी लावण्यात एक्सपर्ट.. हा अकेला देवेंद्र काय काय करतो बाई .. 😢

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 Před 24 dny +249

    शेकापचे जयंत पाटील शरद पवार यांच्यावर अवलंबून राहिले आणि तोंडावर पडले. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला की काय गत होते, हे आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच छोट्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 24 dny +20

      तरीही सुधारत नाही. संमोहनात अडकतातच

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 Před 24 dny +8

      😂😂😢😢

    • @Gar391
      @Gar391 Před 24 dny

      @@anantparanjpe250 पुढील शब्द वाचून तुमच्या डोळ्यासमोर कोणती व्यक्ती येते??
      अतृप्त आत्मा .. कपटी .. नास्तिक .. घरभेदी. . खंजीर खूपशा ..जातीयवादी ..लवासा सम्राट .. मावळ शेतकरी गोळीबार राज्यकर्ता .. कसाब बॉम्बस्फोट राज्यकर्ता .. ब्राम्हण विरोधी .. हिन्दू विरोधी ..देवाचा बाप .. भावी पंतप्रधान.
      सांगा ! फर कोणी फरद फवारा चे नाव घेतले फर तोफेच्या फोंडी देण्यात येईल !😃

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Před 24 dny +11

      जे बोललात ते परफेक्ट बोललात ❤

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Před 24 dny +21

      त्याचा पैसा कमी पडला. शरद पवार, जयंत पाटील यांचा पैस्याचा माज उतरला.
      शरद पवार व जयंत पाटील फक्त काड्या घालणे. नासाडी करणे एवढीच ताकत आहे. जे जरांगे व इतर लोकांना पुढे करुन करत आहेत

  • @durgaprasadkajarekar
    @durgaprasadkajarekar Před 24 dny +273

    शिंदे- फडणवीस लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे हा विजय मिळाला आहे.

    • @chetannevrekar8583
      @chetannevrekar8583 Před 24 dny +35

      नाही....
      हा आमदारांनी मिळवून दिलेला विजय आहे....खरी लढत विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक आहे..
      कृपया या विजयामुळे अल्पसंतुष्ट न व्हावे...

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Před 24 dny

      ​@@chetannevrekar8583 आमदाराचा 😂😂❤❤ च विश्वास . इथे शरद पवार चितपट झाले राजे. विधानसभेत जनतेचा कल समजेल.

    • @Shivsonu99
      @Shivsonu99 Před 24 dny

      चुटिया सारखा काही बोलू नका...❤ दे लागणार आहे विधानसभेला

    • @durgaprasadkajarekar
      @durgaprasadkajarekar Před 24 dny

      @@chetannevrekar8583 पण आमदारांचा आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांवर 100% विश्वास आहे हे अधोरेखित झाले.

    • @user-uw5si1jr4i
      @user-uw5si1jr4i Před 24 dny +1

      माफ करा दादा

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858 Před 24 dny +209

    हिन्दू द्वेष करणारी माहाविकास आघाडी खोटे नेरेटिव पसरऊन लोकसभा निवडणुकीत यशस्वी जरी झाली तरी त्यांची तशीच मात्रा विधान परिषदेत चांगलीच अपयशी ठरली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र आहेत.

    • @Gar391
      @Gar391 Před 24 dny

      @@adv.dhanajikhamat6858 पुढील शब्द वाचून तुमच्या डोळ्यासमोर कोणती व्यक्ती येते??
      अतृप्त आत्मा .. कपटी .. नास्तिक .. घरभेदी. . खंजीर खूपशा ..जातीयवादी ..लवासा सम्राट .. मावळ शेतकरी गोळीबार राज्यकर्ता .. कसाब बॉम्बस्फोट राज्यकर्ता .. ब्राम्हण विरोधी .. हिन्दू विरोधी ..देवाचा बाप .. भावी पंतप्रधान.
      सांगा ! जर कोणी फरद फवारा चे नाव घेतले तर तोफेच्या फोंडी देण्यात येईल !😃

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny +2

      आंधळे भक्त शेण खातात, कारण ते अडाणी आहेत... परंतु तु तर वकील असून देखील "गू" खातोस, हे पाहून वाईट वाटले...
      🙏🙏😪🙏🙏

    • @dgr1148
      @dgr1148 Před 24 dny +1

      ​@@JumleshwarModi😅😅😅😅

    • @sandy127675
      @sandy127675 Před 24 dny

      ​@@JumleshwarModitu tr faku cha pan chatayla bhetat nahi mhanoon tyache pan tula guu bhetata nahit ani pakistan la jaun kiva Italy jaun bhetal jaychanda

    • @Gar391
      @Gar391 Před 24 dny

      @@JumleshwarModi पेशाने वकील असूनही सिंघवी, कपिल सिब्बल अशी २०-२५ वकिलांची फौज कोर्टात राम मंदिरात विरुध्द उभी ठाकते. पालघर साधूंच्या हत्येकडे दुर्लक्ष करून औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करून हिरवी मते घेणाऱ्या हिरव्या सेनेला मिळालेले हे उत्तर आहे. हिरव्या सेनेची उत्तरक्रिया हिन्दू समाज विधानसभा निवडणुकीत करील. जय श्रीराम!

  • @haridasmahadik-vu5do
    @haridasmahadik-vu5do Před 24 dny +151

    फडणवीस साहेब यांचे हार्दिक अभिनंदन, राजनीती से पछाड दिया स्वयंघोषित जाणता राजा शरद पवार को

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      अरे मूर्ख हरिदास, अश्या खोट्या बातम्या बघुन तुझ्या सारखी हुशार व्यक्ती वाया जात आहे... बाळा स्वतःला थोडे सावरून घे...
      💪💪💪💪💪

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Před 24 dny

      आवरारे याला 😂😂😂

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 Před 18 dny

      माझ्यामते हा वाकडे राव जाणता राजा कधीच नव्हता
      फुकटची ही पदवी अशा निव्वळ स्वार्थी आणि आपलपोट्या माणसाला बिलकुल शोभत नाही.
      कशाला या स्वार्थी वाकडे रावला जाणता राजा कधीच म्हणू नका..

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před 24 dny +69

    देवेंद्रजी ग्रेटच 👌🏻👌🏻👌🏻ईश्वराने खल दुष्टांचे डाव असफल व्हावे अगदी दात त्यांच्याच घशात जावे महायुती सदैव विजयी होवो 👍🏻

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 Před 24 dny +233

    देवेंद्र फडणवीस
    तुमचे मनापासून अभिनंदन

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Před 24 dny +184

    महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकीत भगवा फडकवायला पाहिजे.🚩🙏🚩

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Před 24 dny +10

      तथास्तु

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 24 dny +13

      नक्कीच फडकणार भावा. पुन्हा एकदा महायुतीचच सरकार येणार.

    • @ckpatekar
      @ckpatekar Před 24 dny +9

      तथास्तु .लागा कामाला .🙏

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      तुम्हा लोकांना गुजरात्यांचा "गू" खाण्याची सवय झाली आहे...
      🤣🤣🤣🤣🤣

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Před 24 dny +3

      @@user-yo4lm5iq6o nahi yenar.karan sharad pawar saheb maharashtrat joparayant ahe.toparayant maharashtrat bjp ani mahayutiche sarkar yene ashakya ahe.ani maharashtrat mahavikas aaghadi che sarkar aale ki marathyanna aarkshanachi kahihi garaj nahi padnar.tyanna faqt maharashtrat bjp chi satta nako ahe.ani khas karun fadanvis sahebanna.

  • @dattatrayjadhav5346
    @dattatrayjadhav5346 Před 24 dny +242

    ओन्ली देवेंद्र फडणवीस साहेब

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @sadanandragji3818
    @sadanandragji3818 Před 24 dny +110

    देवेंद्र फडणवीस ग्रेट आहात तुम्ही तूमची
    हि चाणक्य नीति म्हणजे महायुतीचा विजय
    देवेंद्र फडणवीस
    तुमचे मनापासून अभिनंदन

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Před 24 dny +62

    मा.फडणवीस साहेबांचे कसब आहेच. त्यांचे अभिनंदन 💐करायलाच हवे.
    आता आमचे लक्ष विधानसभेकडे आहे. त्यात महायुतीने सरकार स्थापन करायलाच हवं.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 24 dny +193

    खूप खूप अभिनंदन फडणवीस साहेब

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 Před 24 dny +107

    राष्ट्रहित जिंकले....... देवेंद्रजी भाऊंना शुभेच्छा.

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před 24 dny +28

    बुद्धिबळाच्या पटावरचा वझिर देवेंदजींचे आणि त्यांच्या महायुतीच्या नेत्यांचे हार्दीक अभिनंदन.....! 💐👏काकांना मस्त धोबीपछाड दिली.आता विधानसभेच्या तयारीला लागा

  • @dippak69
    @dippak69 Před 24 dny +217

    आता जरांगेची फडणवीसांबद्दल चिडचिड जास्तच वाढणार!कारण मालकाला (पवार साहेब) धोबीपछाड मिळाली आहे ना.

    • @Anuragghuge6
      @Anuragghuge6 Před 24 dny +11

      Right

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Před 24 dny +14

      तो भटकती अतृप्त आत्म्याने पछाडलेला आहे.😂

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Před 24 dny +3

      १०० खाके एकदम ओके

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 24 dny +11

      ​@@pandupowar5399अरे तुमचे ठाकरे-पवार तर कंटेनर घेतात.
      मग बिचाऱ्या शिंदेंनी 50 खोके जर घेतले असतील तर काय बिघडलं?

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns Před 24 dny +1

      ​@@user-yo4lm5iq6o
      या 10 वर्षात कोणाचं सरकार आहे ते बघ मग कोणी घेतले हा विचार कर मग सरकार काय झोपले आहे का

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 Před 24 dny +336

    फडणवीस साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन..

    • @Pushkaraj-zl8fh
      @Pushkaraj-zl8fh Před 24 dny +8

      Fadanvis Sab ne Maharashtra cha Asharthma la Jaga Dhakhavli.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Před 24 dny +12

      Hearty congratulations Devendra ji 🙏🌹

    • @Gar391
      @Gar391 Před 24 dny

      @@diliparbooj6644 हिरव्या सेनेत सन्नाटा, नेते बुरख्यात तोंड लपवून पळाले माशाल्ला

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @shubhangibhatambrekar2035
    @shubhangibhatambrekar2035 Před 24 dny +289

    देवेंद्र फडणवीस ग्रेट आहात तुम्ही तूमची
    हि चाणक्य नीति म्हणजे महायुतीचा विजय

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 Před 24 dny +1

      Shubhangi NAM batate batate vidhansabha aa JAYEGA 😮

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 24 dny +1

      A destroyer of maharashtra bjp .

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Před 24 dny

      ह्या तथाकथित चाणक्याची चाणक्य नीती कुठे गेली होती जेंव्हा लोकसभेत अगदी लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी भाजपाला केवळ एक अंकी संख्या गाठता आली. घोडेबाजार करून खोक्यांच्या प्रलोभनाने आमदार खरेदी करणे सोपे आहे, जनतेच्या न्यायालयात जनतेला खरेदी करणे सोपे नाही.

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 Před 24 dny +1

      @@shubhangibhatambrekar2035 sahebanchi chanakya niti loksabhela kuth geli hoti...?

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 Před 24 dny +28

    खूप दिवसांनी मनाला आनंद देणारी बातमी ऐकली.

  • @sunilyadrave3465
    @sunilyadrave3465 Před 24 dny +101

    देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे चाणक्य आहेत

    • @bhushanmore7742
      @bhushanmore7742 Před 24 dny +2

      देवेंद्र फडणवीस साहेब, हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील सुपर स्टार आहेत. तेच महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जावू शकतात महाराष्ट्राचा विकास करू शकतात.

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 Před 24 dny

      @@bhushanmore7742 soyabin cha bhav purvi 8000 rs hota pan saheb satemadhe alyapasun to 4000 rs zala.
      Ha Vilas kela sahebanni mh cha...

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před 24 dny +335

    अशीच हुशारी विधानसभा निवडणुकीत दाखवा, गाफील राहू नका, "रात्र भटकत्या आत्म्याची " आहे 😂

    • @dattatraykorde7662
      @dattatraykorde7662 Před 24 dny +13

      😂😂😂😂

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet Před 24 dny +13

      True😂

    • @vibhakarpenkar8843
      @vibhakarpenkar8843 Před 24 dny +20

      प्रत्येकानेच सावधानीपूर्वक आप आपल्या माणसांना मतदान केंद्रावर नेवून आपले कर्तव्य करावं!

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Před 24 dny +5

      😂😂😂😂

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 Před 24 dny +8

      😂😂😂 kya baat

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Před 24 dny +149

    लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा विजय गरजेचा होता.जरी ही निवडणूक थेट जनतेतून होत नसली तरी.

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns Před 24 dny +1

      यात कार्यकर्त्यांचा काय संबंध उगाच आपल मोठा तिर मराला 😂

    • @kacharughonge7418
      @kacharughonge7418 Před 24 dny +1

      आत्मविश्वास फक्त मविआच्या कार्यकत्याचांच वाढत असतो!

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Před 24 dny +28

    असेच यश देवेंद्रजी yan विधान सभेत पण मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
    आणि ते नक्कीच मिळणार

    • @tsc2708
      @tsc2708 Před 24 dny +1

      Nakki milel don't worry

  • @jyotihinge8342
    @jyotihinge8342 Před 24 dny +179

    विधानसभा थोडि ताकद लावली तर महायुतीचा विजय नक्की होईल ,जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम , अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेब

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 24 dny +3

      😂😂😂😂 ?

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Před 24 dny

      ​@@hearttouchingbeats3901 उबाठाचा बोचा दाखवा आता टीव्हीवर 🤣🤣🤣🤣🤣

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před 24 dny

      ❤❤❤

    • @prasadmankar7650
      @prasadmankar7650 Před 24 dny

      Tu landya supporter aahes?

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 24 dny +1

      ताई लोकसभा निवडणुकीत ताकद जास्त लावली जागा चक्क २/३ ने कमी झाल्यात.😂

  • @Maratha1990
    @Maratha1990 Před 24 dny +224

    चला विधानपरिषदेचे 9 आमदार निवडून आणले आता अंगात आलेली मरगळ झटकून विधानसभेच्या तयारीला लागूया.

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před 24 dny +238

    ऐक गोष्ट देवाभाऊनी सिद्ध केली, गोमेचा एक पाय मोडला तर गोम लंगडी होत नाही. हार्दिक अभिनंदन देवेन्द्रजी.

    • @RohitDeshpandevlogs
      @RohitDeshpandevlogs Před 24 dny +11

      Ekdum barobar ❤❤

    • @Gar391
      @Gar391 Před 24 dny +3

      😂😂❤

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 24 dny +5

      Only Fadnavis ❤❤

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj Před 24 dny

      Ek vote che paise dhile tar loka dusryala pan baap mhantat aaj kaal apaksha yana nidhi bhetla vidhansabha saathi mang kunala vote karnar fukat deu nako yeil ka fadnya jinkun

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 24 dny +1

      देवाभाऊंनी प्रतिपक्षातील नेते फोडताना प्रतिपक्ष लंगडा होईल हाच विचार केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रतिपक्षाला जनतेने गोमरूपी साथ दिली.

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Před 24 dny +34

    मस्त काकांचा करेक्ट कार्यक्रम झाला फडणवीस साहेबांचं अभिनंदन

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 24 dny +58

    देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।

  • @anandpatki5984
    @anandpatki5984 Před 24 dny +138

    महायुतीच्या सर्वच नेत्यांचे अभिनंदन!!

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @kishorbade4022
    @kishorbade4022 Před 24 dny +193

    हे चातुर्य विधानसभेच्या निवडणुकीत दिसली तर किती बर होईल

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před 24 dny +14

      चातुर्य दाखवण्याचं काम जनतेचा आहे त्यावेळेला😢

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 24 dny +3

      😂😂😂😂 maharashtra see in destroying shivsena & ncp through ed , cbi , it ?

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b Před 24 dny +2

      उशिरा का होईना शेवटी आली.......

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 24 dny +1

      ​@@shitaloak4362public must show in 2024 , destruction of shivsena , ncp through ed , cbi , it ?😂😂😂

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 Před 24 dny +1

      मलाही अगदी असच वाटलं.

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 Před 24 dny +43

    नमस्कार साहेब,
    लाडकी बहिण या बद्दल जी शंका आपण मांडली आहे. ती 100%सत्य आहे. खरोखरीच विरोधक फॉर्म भरताना नक्किच त्यात त्रुटी ठरतील आणि सोन्यासारख्या योजनेचे वाटोळे होईल. आपणच श्रीकांत साहेब यांना सावध करा ही विनंती.

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 Před 24 dny +2

      अगदी बरोब्बर.

    • @VidPawar
      @VidPawar Před 24 dny

      Yojna peksha sheti malal bhv dya

    • @sarthaknikam8777
      @sarthaknikam8777 Před 24 dny

      आवो त्याजे फारम कुणाला भरायला सांगितलेत हे बघा ५०रु कधी कुणाला मिळणार हे बघा ते रोज ऐक नियम काढत्यात ते बघा आजचाच grबघा का नुसतीच कोल हुकी

  • @leenalolage4019
    @leenalolage4019 Před 24 dny +29

    उध्दव ठाकरेंना चांगलच लाजवल. शरद पवार ला तर भुईसपाट केल.सलाम देवेंद्रजी अशीच झलक विधानसभेत सुध्दा करा आणि तुम्हीच करणार यात तिळमात्र शंका नाही पूर्ण महाराष्टाला खाञी आहेच. नमस्कार.

  • @ramchandrasathe1780
    @ramchandrasathe1780 Před 24 dny +292

    देवेंद्रजी फडणीस महाराष्ट्राचा भविष्य आहे ग्रेट लीडर

    • @aniruddhamkulkarni7
      @aniruddhamkulkarni7 Před 24 dny +23

      महाराष्ट्राचा नरेंद्र मोदी आहे.

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb Před 24 dny +3

      😂😂😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 24 dny +1

      Fake .

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před 24 dny +9

      Jarange sarkhe Shembde Mituj jatil Deva bhau samor 😅

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 Před 24 dny

      @@ramchandrasathe1780 नकी अन्न खाता ना तुम्हीं 😂 ह्या एड झव्या अक्कल शून्य फडतूस फडणीस ने आख्या महाराष्ट्र चे वाटोळे केले गुजराती मोदी शहा चे नदी लागून तरीही तूमचे डोळे उघडाना

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 Před 24 dny +61

    अभिनंदन देवेद्रजी,
    एकनाथ जी व अजित जी यांनी मते फुटणार बढाई मारणाराची तोंड बंद केली

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Před 24 dny +24

    फक्त भाजप आणि देवा भाऊ
    नाना फडणवीस आणि देवा फडणवीस
    आपले अभिनंदन
    जय श्रीराम

  • @sandeeppatil3503
    @sandeeppatil3503 Před 24 dny +36

    Good. फडणवीस यांच्या विरुद्ध narrative चे षडयंत्र सुरू आहे. जनता हीच ते षडयंत्र मोडू शकेल.

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @RN_Agro
    @RN_Agro Před 24 dny +75

    Devendra sir is best

    • @narendradeore6260
      @narendradeore6260 Před 24 dny +7

      अकेला देवा भाउ बहोत कुछ कर सकता है वांगे ताई

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Před 24 dny +27

    देवेंद्र अभिनंदन आणि विधानसभेसाठी शुभेच्छा

  • @kapilbharad6657
    @kapilbharad6657 Před 24 dny +44

    जेव्हा एखादा varchad होतो तेव्हा त्याची जात काढली जाते व त्यालाच संपवण्यासाठी प्रयत्न केले जातात याचे एक उदाहरण

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 Před 24 dny +21

    देवेंद्र फडणवीसांना सलाम. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर प्रत्येकवेळी त्यांना टार्गेट केले गेले.इतक्या मानसिक आणि शारीरिक त्रासाची कल्पना आपण करू शकत नाही. परत एकदा अभिनंदन.विधान सभेसाठी शुभेच्छा

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns Před 24 dny

      😂विधानसभा निवडणुकीत अशीच कामगिरी केली पाहिजे नाहीतर अंध भक्ता चे काय होईल

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 Před 24 dny +287

    श्री देवेंद्र जी प्रामाणिक, निस्वार्थी, कोणाबद्दल आकस बुद्धी नसणारा, हुशार नेता

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 24 dny +6

      A fake propaganda culture .

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Před 24 dny +5

      Well Said 👌

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před 24 dny

      तू चालवतोय त्याला फेक प्रोपोगंडा म्हणतात. 🤣🤣​@@hearttouchingbeats3901

    • @shrutikashalkar4836
      @shrutikashalkar4836 Před 24 dny +5

      अगदी खरं आहे 🙏

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 Před 24 dny +6

      अगदी खरय, केवळ आडनाव बघून द्वेष करणारे असंख्य आहेत, खूप जणांना बुद्धिमत्ता मेहनत गुणवत्ता बघवत नाहीत, फक्त जातीवर जातात सतत

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před 24 dny +108

    अकेला देवेंद्र काकांवर भारीच. पडला

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i Před 24 dny

      अरे chutiya 😂 जनतेतून आणि indirect मधून किती तरी फरक आहे 😂

    • @bylagu
      @bylagu Před 24 dny +5

      ते नेहमीच भारी पडत आले आहेत ना ।

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 Před 24 dny

      उद्या सकाळी भोंगा येईल थयथयाट करायला हिंमत असेल तर हे करा ते करून दाखवा
      गिरे तो भी टांग उप्पर

    • @Gar391
      @Gar391 Před 24 dny

      काका म्हणू नका.. कपटी बोका आहे तो. 😂

    • @user-ru7pq9vi8m
      @user-ru7pq9vi8m Před 24 dny

      4 month letar obc............

  • @Yoshree19
    @Yoshree19 Před 24 dny +20

    जिथे जातीय समीकरणे नाहीत तिथे महाविकास आघाडी जिंकून येऊ शकत नाही. भले ती गल्लीतील निवडणूक का असेना.

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 Před 24 dny +6

    साहेब खुप खुप सुंदर विश्लेषण.. त्यासाठी सॅलुट🎉🎉❤😂😂
    प्रथम जे महाराष्ट्र चे हुषार, चाणाक्ष, मुत्सद्दी नेते पण सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणारे आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं अगदी मनापासून अभिनंदन अन शुभेच्छा.. साहेब येणारी विधानसभा निवडणुकीत तुम्ही निश्चिंत 💯 यश खेचून आणणार हे खात्रीने सांगू इच्छितो....
    कारणं एका बाजूने 💯 शरद पवार घातले तर त्यातुन एक हुषार कर्तृत्ववान देवेंद्र निघेल अशे हे आपले लाडके अन महाराष्ट्र ला तारणारे एकमेव व्यक्तीमत्व आहेत....🎉🎉😂😂❤❤
    कोणाचा मनात आकस नाही,राग नाही, विरोध काना शिव्या - शाप देणार नाहीत....पण त्यांचा काटा आपल्या बुद्धीच्या, कौशल्य तेने काढणाऱ्या या नेत्याला तुमच्या भाजपा समर्थक पण एक देशभक्त अन देशप्रेमी कडुन मानाचा सॅलुट 🎉🎉😂😂❤❤ जयहिंद 🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉😂❤❤

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před 24 dny +125

    म वि आ ची हवा काढून टाकली

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 Před 24 dny +4

      हे फारच मस्त झालं.

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 24 dny +3

      महाराष्ट्रातील जनतेत अजूनही मविआची च हवा आहे. ती कशी काढणार?

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 Před 24 dny

      ​@@rajendrapatil8723😂😂😂

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns Před 24 dny +1

      हवा लोकसभेत च जनतेने काढली आता विधानसभा तू फक्तं व्हिडीओ बघ 😂

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @aabadorik8596
    @aabadorik8596 Před 24 dny +73

    अभिनंदन देवेंद्र साहेब

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před 24 dny +87

    फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित पवार साहेब.... अभिनंदन... अभिनंदन.. अभिनंदन

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Před 24 dny +3

      है तिघे मोकळ्या मनाने एकत्र राहिले तर, सर्वांचे भले होईल.

  • @user-ro3sj9lw1s
    @user-ro3sj9lw1s Před 24 dny +76

    तो गौप्यस्फोट करणारा उद्या सांगेल
    हा विजय महायुतीचा नसून
    पराभव महाविकास आघाडीचा आहे.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Před 24 dny +6

      😂😂😂😂 पवार व पाटीलांचा पैसा कमी पडला. जॉर्ज सोरॉस भिकारी झाला वाटते.

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 23 dny

      मला असे वाटले की तु खरोखर मराठी असशील, पण तु तर अस्सल गु-जराती निघालास...
      1 मे 1960 पर्यंत तुझ्या गु-जरात्यांनी मुंबई काबीज करण्यासाठी, आम्हा मराठी लोकांच्या आया-बहिणींची अब्रू लुटली, लहाण लेकरांचे बळी घेतले... तरुण व प्रौढांच्या गळ्यावर तलवारी चालवल्या... मुंबईतल्या हुतात्मा चौकात गेल्यावर आज ही आम्हा मराठी लोकांचं रक्त गु-जरात्यांच्या विरोधात सळसळतं...
      पण काही हरामखोर मराठी आज देखील गु-जरात्यांची चाटतात, याचे वाईट वाटते...
      विशेष म्हणजे आज ही आम्हा मराठी लोकांना नामोहरम करण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील उद्योग, तुम्ही नीच गु-जराती पळवून न्हायला धजवत नाही...
      सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर, तुम्ही गु-जराती 10 बापांची औलाद असता... म्हणूनच आमच्या शिवाजी महाराजांनी सुरत वर हल्ला केला होता... बाळासाहेब ठाकरे व यशवंतराव चव्हाणांनी आमची मुंबई वाचवली, याचा मला व माझ्या मराठी बांधवांना सार्थ अभिमान आहे...
      💪💪💪💪💪
      जय भवानी । जय शिवाजी...
      🙏🙏🙏🙏🙏

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 Před 24 dny +27

    आजच्या कमेंट सगळ्यांच्या सकारात्मक प्रतिसाद दिला बर वाटत लोक अजूनही फडणवीस यांच्या बाजूचे आहे त

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 24 dny

      😂...राज्य मध्ये लोक म्हणजे जरांगे बघा कस करतोय ते.
      इथ आमदार satalote असते..😂

  • @TnjTmbv
    @TnjTmbv Před 24 dny +54

    महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे चाणक्य❤ फक्त देवेन्द्रजी❤

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Před 24 dny +12

    💐🎉🎊🎉 देवेंद्रजी - मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..! आता विधानसभेच्या निकालांची ही पुनरावृत्ती होऊ द्या..लोकसभेच्यावेळी आम्हीही निराश झालो होतो..
    मरगळ झटकून द्या.. भरपूर मेहनत करावी लागेल... 🌸🌿 अभिमान वाटला..

  • @user-kx1du8it4m
    @user-kx1du8it4m Před 24 dny +32

    एन डी ए ला मतदान करणाऱ्या आमदार व कार्यकर्ते अभिनंदन 💐💐🙏🇮🇳🇮🇳

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 Před 24 dny +54

    शेवटी गर्वाचे घर खाली झालेच.. म वि आ चे

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 Před 24 dny +15

    सर्व ११ विजयी आमदारांचं हार्दिक अभिनंदन 🙏🚩🏹💪❤️

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 Před 24 dny +160

    महाराष्ट्राचं उज्वल भवितव्य म्हणजे देवेन्द्रजी.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 24 dny +13

      हेच तर भ्रष्टाचारींना सहन होत नाही म्हणून निरर्थक बकबक करत असतात

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 24 dny

      ​@@ushajoshi4339 only you think .

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 24 dny +2

      ​@@ushajoshi4339 - ताई विरोधी पक्षातील भ्रष्ट नेते भाजप मध्ये आलेत. आता कोणते निरर्थक बकबक करणारे भ्रष्ट नेते उरले आहेत?

    • @sandy127675
      @sandy127675 Před 24 dny

      ​@@rajendrapatil8723mhanje corruption la manjuri dili ase hoat nahi. Pan ji corruption chi Khan ahe congress te tr Mata hain ani Mata kadhi badly shakat nahi mhannoon corruption he congress chy raktaat, jatiwad, desh todne. Kara tyana support corruption soda dharm ani rashtra tr he nakkich todtil tumchya support ne. SHUBHECHYA TUMHALA

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 23 dny

      ​@@sandy127675 - पक्षासाठी कित्येक वर्षांपासून खस्ता खाणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षाने निवडून आणले पाहिजे त्या ऐवजी प्रतिपक्षातून आलेल्या भ्रष्ट नेत्यांच्या सभांमध्ये सतरंज्या उचलण्याचे काम प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांला करायला भाग पाडते. हुकुमशाही पध्दतीने भारतीय जनता पक्ष चालवला जातोय असेच म्हणावे लागेल.( नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील २६ % भाजप चे उमेदवार विरोधी पक्षातून भाजप मध्ये आलेले होते) भाजप देखील कांग्रेस च्या दिशेने मार्गक्रमण करतेय. मग भाजप पार्टी विथ डिफरेंस कशी?

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 24 dny +7

    देवेन्द्र फडणवीस ani शिंदे साहेब यांचे मनlपासुन अभिनंदन 🚩🚩🚩🚩🌹🌹👍👍👍👍 जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव 🚩🚩
    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Před 24 dny +114

    अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Před 24 dny +6

      असाच अंदाज आहे.
      कारण त्यांना कॉंग्रेस किंवा इतर पक्षात फारशी संधी नाही. त्यामुळेच त्यांना काहीतरी कर्तृत्व दाखवायला हवे आहे.

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Před 24 dny +13

      अजित पवार चे फुटले नाहीत वाकडे पवार म्हणत होता त्या प्रमाणे 😂😂😂😂

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 Před 24 dny +4

      Abhinandan Devendraji, sir

    • @gopalbiyani3082
      @gopalbiyani3082 Před 24 dny +6

      लाख टके की बात

    • @adnyat
      @adnyat Před 24 dny +1

      मग शरद पवार गटाची मते कुठे गेली?

  • @archanateli6819
    @archanateli6819 Před 24 dny +23

    आज खूप दिवसांनी छान वाटले😊

  • @shubhamchakote7318
    @shubhamchakote7318 Před 24 dny +4

    देवेंद्रजी प्रामाणिक निस्वार्थी नेते म्हणून सर्व आमदार त्यांच्या सोबत आले आणि विजय मिळाला

  • @5sujal
    @5sujal Před 24 dny +21

    ईतके दिवस देवा भाऊंचा राजीनामा केंद्राने मान्य केला नाही म्हणून मी मोदी शहांवर प्रचंड नाराज होतें.केंद्राने राजीनामा accept करायला पाहिजे होता अस मला वाटत होत . आता कळलं देवा भाऊंचा राजीनामा का मान्य केला नाही ते. मोदी- शहा "गुण पारखी" आहेत हे माहिती होत पण इतके अचुक रत्नपारखी असतील यावर परत एकदा शिक्कामोर्तब झाल. भाजप चे ५ शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादीचे २ असे जिंकले आहेत.महायुती च अभिनंदन 🌹

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 24 dny

      ताई यात हुरळून जाण्या सारखं काही नाही.देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा खरा कस विधानसभा निवडणुकीत लागेल.

    • @5sujal
      @5sujal Před 24 dny

      @@rajendrapatil8723 ते मतदारांवर अवलंबून आहे. हिंदु मतदार घरातच बसले तर पराभव होणारच.तो पार्टीचा पराभव नसेल हिंदु मतदारांचा पराभव असेल. हिंदु मतदारांची लायकी जर मुस्लिम धार्जिणे भकास आघाडी ला स्वताच्या डोक्यावर बसवण्याची असेल तर तसे च होइल

  • @samadhandevkate4124
    @samadhandevkate4124 Před 24 dny +25

    प्रभाकरजी भाऊंचा एक व्हिडिओ आहे जयंत पाटलांवर ती तसाच एक व्हिडिओ सांगलीच्या जयंत पाटलांसाठी बनवा

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Před 24 dny +45

    येणाऱ्या काळात ज्या निवडणूक होणार आहेत त्या पण आशाच पध्दती मध्ये उमेदवार द्या तरच ऊपयोग होईल सर देवेंद्र फडणवीस,शिंदे,,अजित पवार साहेब जर हा विडिओ पाहत आसतील तर लक्ष द्या

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Před 24 dny +1

      लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने अर्धा न्याय स्वतःला मिळवून दिला. उर्वरित अर्धा न्याय विधान सभा निवडणुकीत स्वतःला देईपर्यंत महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही. असल्या विजयाने हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही.

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Před 24 dny +51

    महा विकास आघाडीने तिसरा उमेदवार देवून लोक सभेनंतर आत्मविश्वास गमावलेल्या महायुतीला एक संधी दिली.कदाचित त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत होवू शकतो.

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns Před 24 dny

      ही संधी कोणासाठी होती ती शोधा मग कळेल कोणी गेम केला आजुन बच्चा आहे तुम्ही😂

    • @sandy127675
      @sandy127675 Před 24 dny

      ​@@Sj-yg3nsbacaha wakdyondya mhanoon ithech sad toy ajun sad wa asech phukatchi bhusahnki mhanoon vehicle baher gela nahi ani jannar pan nahi

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Před 24 dny +7

    देवेंद्र जी मनापासून अभिनंदन पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @EknathPole
    @EknathPole Před 24 dny +47

    देवा भाऊ एकनंबर चाणक्य सर्वच्या खुप खुप अभिनंदन

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před 24 dny +45

    एका माणसाने काशीत घातली नाहीतर देवेन्द्र इस बॉस

  • @ramidixi4685
    @ramidixi4685 Před 24 dny +7

    अरे देवा, मला किती दिवस अजून जगवणार, अजून काय काय जिवंतपणी पाहणे माझ्या नशिबी आहे हे देवेंद्रच जाणो 😂

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 Před 24 dny

      😂😂😂😂 पण मी मरनार न्ह्याय. डेबूला गाडून मगच मरायचा इचार करना र

  • @pradeepdhole9062
    @pradeepdhole9062 Před 24 dny +17

    श प यांचा उमेदवार पराभूत, मात्र श प हारले म्हणण्याची ताकद नाही. जिंकले असते तर साहेबांची गुगली, साहेबांचा दणका अजून काय काय ऐकायला मिळाले असते.

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j Před 24 dny +30

    सर्वांचं अभिनंदन!🎉😊

  • @manoorao5583
    @manoorao5583 Před 24 dny +79

    अजित पवार गटाचा काही भरोसा नाही..,. ही एक खेळी ही असू शकते..... महा युतीला गाफील ठेवायची....
    जय हिंद

    • @sandipbhagat11760
      @sandipbhagat11760 Před 24 dny +1

      Hi khelich Asu shakte ,,,,,Ajit pawar hyana mahayutitch thevnyachi,,,,, vidansabhela BJP cha parat ekda game karnar bahutek......

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 Před 24 dny

      अजित पवार महाभ्रष्ट,याला पहिले युती
      मधुन बाहेर काढा.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Před 24 dny +3

      ​@@sandipbhagat11760 कितीही बोंबलले तरी दादा काकाच्या..त बांबू घालणार विधानसभेला

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 Před 24 dny

      असेच दिसतय

    • @manoorao5583
      @manoorao5583 Před 24 dny

      @@rahulphapale407 ,😂😂😂

  • @avinashsuryabhangaikwadwal4150

    Supar cm देवेंद्र फडणवीस saheb

  • @dinkarbhople1254
    @dinkarbhople1254 Před 24 dny +4

    करामती काका ला अस्मान दाखवल्या बद्दल धन्यवाद देवाभाऊ

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 Před 24 dny +18

    अभिनंदन साहेब फडणवीस 🎊🎊🎊🎊🎊🌹💐🌷🌹🙏🏻👍🏻👌🏻🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ranjanalokhande5382
      @ranjanalokhande5382 Před 24 dny +1

      जय सदगुरू
      जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥
      भाऊ 🙏🏻

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Před 24 dny +41

    सर आज तूम्हीही खुश दिसताय
    जयदेवाभाऊ

  • @dineshrajput9986
    @dineshrajput9986 Před 24 dny +10

    महाराष्ट्र किंग फडणवीस साहेब we selut

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Před 24 dny +5

    आमचे विश्व गुरु श्री संजय राऊतजी ऊद्या सामना मध्ये अग्रलेख लिहिणार " ईव्हीएम चा चमत्कार ".

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 Před 24 dny +27

    Congratulations to Honrerable Fadanvis Sir

  • @shekharpurandare37
    @shekharpurandare37 Před 24 dny +20

    Correct result for Maharashtra

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 Před 24 dny +2

    हे सर्व चांगलेच झाले पण आता महायुतीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जमिनीवर येऊन सामान्य नागरिकांच्या साठी काम केले पाहिजे, सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवायला पाहिजेत

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před 24 dny +11

    महा विकास आघाडीतील हवाच निघून गेली 🙏🙏

  • @aishwaryagaonkar9344
    @aishwaryagaonkar9344 Před 24 dny +12

    Very positive news towards progress of Maharashtra

  • @manasibapat8963
    @manasibapat8963 Před 24 dny +4

    महायुतीचे खूप खूप मनापासून अभिनंदन.
    माननीय देवेंद्र फडणवीस ह्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

  • @TradingkaDailyDose
    @TradingkaDailyDose Před 23 dny +1

    ही निवडणूक म्हणजे आमदारांनी आमदारांना निवडून दिलं आहे
    खरी मजा विधानसभेला आहे. महायुतीचा सपशेल पराभव होणार ही 100% मोदी गॅरंटी आहे

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 Před 24 dny +7

    सत्यमेव जयते!
    मनी नाही पाप, त्यांचं संख्याबळ आपोआप...

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 Před 24 dny +17

    देवा भाऊ खडे तो सबसे बडे

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 Před 24 dny +47

    जो पर्यंत शरद पवार आणि कंपनी सत्तेत नाहीत तो पर्यंत हे महाराष्ट्र पेटत ठेवणार आहेत

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Před 24 dny +1

      ही जनतेच्या मनातील शंकाच आहे.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 24 dny +1

      शरद पवार हा अमर तर नाहीये ना.

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns Před 24 dny

      ​@@user-yo4lm5iq6o
      तस कोणीच अमर नाही ....हे पण ध्यानात ठेवा
      थोडे दिवस खोटे चालत आऊषभर नाही चालत

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 24 dny +2

      @@Sj-yg3ns आमच्याकडं मोदीजीनंतर योगी आदित्यनाथ, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असे अनेक भक्कम नेते आहेत.
      तुमच्याकडे एकटा शरद पवार सोडला तर कोण आहे? बर शरद पवार पण महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. महाराष्ट्राबाहेर कोण विचारतो तुम्हाला?😆😆😂😂

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi Před 24 dny

      ​@@user-yo4lm5iq6o
      मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे...
      अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे...
      😂😂😂😂😂

  • @chandrakantLekurwale-ow5gn

    महायुतीचे सर्व सदस्य निवडूण आणल्या बदल माः देवेद्रजी चे अभिनंदन असेच विधान सभा जिकंण्यासाठी करावेः

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 Před 24 dny +3

    मध्यंतरी आजारी असल्याने पहात नव्हतो. आता बरा झालोय. उत्कृष्ठ विश्लेषण. 👌👌🌹🌹

  • @bylagu
    @bylagu Před 24 dny +17

    आता त्या बारामतीच्या ताईंना कळेल की अकेला देवेन्द्र काय काय करू शकतो.

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj1980 Před 24 dny +16

    महायुतीकडे आमदार संख्या जास्त असल्यामुळे जास्त जागा निवडून आल्या.

  • @pracheepalsule
    @pracheepalsule Před 24 dny +1

    जनतेचा कौल जास्त महत्त्वाचा हे भाजपने विसरू नये एवढीच अपेक्षा.

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 Před 24 dny +3

    अभिनंदन फडणवीस साहेब!
    कृपया विधानसभेसाठी एकदम बरोब्बर कार्यक्रम होऊ द्या

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 Před 24 dny +9

    Good news❤🙏

  • @VaishaliParad
    @VaishaliParad Před 24 dny +6

    Thanks for appreciating Devendraji. No match for his intelligence

  • @sujatamahamuni4010
    @sujatamahamuni4010 Před 24 dny +6

    या vdo ची वाट पाहत होते देवेंद्र जी आणि सहकारी यांचे अभिनंदन

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 Před 24 dny +94

    सुंदर वार्तांकन / विवेचन …….
    मनस्वी अभिनंदन ………
    🙏🏻🌷🙏🏻

  • @idealartrakeshambekar7807

    देवेंद्र जी ना किती ही विरोधकणी चिडवले. टरबूझ्या बोलले. तरी त्यांना याचे काही फरक पाडत नही. म्हणतात ना हाती चले बाजार, तो कुत्ते भोके हजार. ते बुद्धिवान आहेत 👍🏻. Grt8 👍🏻

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 Před 24 dny +6

    जयंत पाटील आता धडा शिकवतील ubt आणि RSP ला

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Před 24 dny +1

    सर्व मराठा आता महायुतीलाच मतदान करणार कारण महायुतीच मराठा आरक्षण प्रश्न सोडवू शकते हे सिद्ध झाले आहे

  • @matinshaikh2178
    @matinshaikh2178 Před 24 dny +3

    विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीत खुप फरक आहे