Video není dostupné.
Omlouváme se.

बसक : एक धनगरी परंपरा l धान्यासाठी घोंगडीला दिला जाणारा मान/शेतात मेंढरं बसवल्याने शेतकरी धान्य देतो

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2021
  • शेतीसाठी लंडी खत खूप उपयोगी असते धनगर बांधवांनि शेतात मेंढ्या बसवल्यानंतर त्यांना बसक दिली जाते त्याविषयी धनगरांची असणारी परंपरा या विडिओ च्या माध्यमातुन दाखवली आहे
    #dhangar
    #dhangarwada
    #धनगरी_परंपरा
    #बसक
    #dhgangarijivan
    #siduhake
    #siduhakevlog
    #mendhar
    #balumama
    #shepherd
    #farmer
    #लंडी_खत

Komentáře • 132

  • @hifriends1203
    @hifriends1203 Před 3 lety +34

    जुनी परंपरा जपली आसेल तर ती फक्त धनगर समाजानी आजही पाहायला मीळत त्याचे जुने राहानी मान जस च्या तस आजही जपत आलेत आपली पंरपरा 🙏
    आजही जर कधी रस्त्यानी धनगर बाधव आपली मेंढर घोड्यावर बिर्हाड घेऊन जानार्या माता भगिनी आपापली बिर्हाड सावरीत लहान मुल पाठीवर घेऊन माऊल्या पाई चालत असतात त्याची लगबग बघुन खुप छान वाटत 🙏 धनगरी जीवनात जरी खुप कष्ट सहन करावे लागत असले तरी मला ते लहान पना पासुन आवडले जर कधी आमच्या कडे पेढपाळ आले की मी त्याना पहायला जात असायचो त्याच रहानी मान मला खुप आवडायच आजही मला धनगरी जीवन खुप आवडत 🙏

  • @amolbhakare4278
    @amolbhakare4278 Před 3 lety +16

    खरोखर खूप छान वाटले व्हिडिओ पाहून आनंद वाटला मनाला आजही रुढी परंपरा जपल्या आहेत धनगर समाजाने आपला खूप खूप आभारी आहे छान माहिती दिली आहे भाऊ

  • @sagarshelar1274
    @sagarshelar1274 Před rokem +2

    बापू विरु वाटेगावकर यांचा चित्रपट बघितला आहे का भाऊ तुम्ही . काय व्यक्तिमत्वं होत ते अशी व्यक्ती परत नाही होणार कधीही. सलाम आहे संपूर्ण धनगर समाजाला. जनतेसाठी संपूर्ण जीवन वाहून दिल् बापू विरु वाटेगावकर यांनी .

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Před 3 lety +6

    छान तुमची परंपरागत व्हिडीओ दाखवतात त्याबद्दल धन्यवाद भावा

  • @dayanandshinde9441
    @dayanandshinde9441 Před 3 lety +5

    मेढीची लेडी एक नंबर खत आहे शेतीला भरपूर लेडी खत आसेल तर दुसरा वर खत टाकायची गरज नाही हा आपला अनुभव आहे

  • @suvarnagadilkar9276
    @suvarnagadilkar9276 Před 3 lety +14

    फार फार बरे वाटले की तुम्ही आम्हाला असे विडिओ दाखवत आहेत म्हणून खूप खूप धन्यवाद तुमची काम फार फार कठीण आहे तुम्हाला बघून खूप छान वाटत दादा असीच माहिती आम्हाला सागा

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 Před 3 lety +17

    पाहुणे हो आपण तरी जपु
    आपल्या सार्या रुढी परंपरा
    खूप काही शिकायला मिळते
    नवीनपहायला मिळतया
    धन्यवाद

  • @Priyaa..0705
    @Priyaa..0705 Před 3 lety +9

    खुप छान माहिती शेअर केली दादा..!! जय मल्हार.. दादा तुमच्या घरी लहान मुले मुली asthil तर त्यांना छान शिक्षण द्या. फेसबुक वर अहिल्या देवी प्रबोधन मंच page आहे लाईक करा अजून महिती मिळेल. शिक्षणा विषय

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 Před 3 lety +13

    दादा तुम्ही छान माहिती देतात जे dislike करतात त्यांना काय कळणार धनगरी जीवन 👍👍👌👌 nice

  • @nitinnivale7217
    @nitinnivale7217 Před 3 lety +11

    माऊली तुमच्या आवाजात धनगरी ओवी ऐकण्याची इच्छा आहे 🙏🏻
    खुप छान व्हिडिओ होता माऊली 🙏🏻

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety +1

      👍🙏

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 Před 2 lety +1

      होय सुंदर ओव्या गाऊन टाका व्हीडिओ त
      अन वेगवेगळे आवाज काढून मेंढ्यान कोणते इशारे देता ते पण टाका

  • @mugdhapatil4980
    @mugdhapatil4980 Před 3 lety +4

    तुमचे video छान असतात धनगराच जीवन कसं असतं हे छान प्रकारे दाखवलं आहे

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 Před 3 lety +5

    लय भारी माहिती 🙏🙏

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 Před rokem

    हाके दादा तुम्ही खूप अवघड जिवन जगता पण खूप आनंदी जिवन आहे तुमचं

  • @anilramrajrajpal4244
    @anilramrajrajpal4244 Před 3 lety +7

    Loving the traditional life style !! Amazing !!

  • @rudranshbalajidhekale8518

    जय मल्हार जय अहिल्यादेवी 🌹🌹🙏🙏🙏... 🌷🌷💐💐

  • @chhayag.434
    @chhayag.434 Před 3 lety +1

    धनगर समाज माझ्या माहितीत शाकाहारी आहेत पण खरच का याच्या स्त्रिया दिसायला खूप सुंदर आणि चवळीची शेंग आहेत मला फार आवडतात

  • @mangalgune4850
    @mangalgune4850 Před 3 lety +7

    मी वहोलार आहे मिरज गाव नगरच तुमच्या सारखीच पद्धत आहे आमच्या कडे बारा बलूते दार खळी झाली की धान्य देतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sunitaghogale7798
      @sunitaghogale7798 Před 3 lety

      Lleew3wwwwwwwwwwwwwwwwww44w444w43w444w4ww4444ww4e44w4w4wwww4wwwwew44ww4wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwww44wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwewwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwweww3w4ew43ew4wwww44wewwe4w4wwwwww4wwwwwwww4wwww44wwwwww44ww4444ww4www4wwwwwww4wwwwwwwwwweww4wwwe3wwwwwwwwwwwe3wwwewwwwww4wewwwwwwww4wwwewww4w4wwwwwwweewwwwwewwe4wewwwwwwwwwawwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwww3wwwwww3www3ewww3wwwwwwwwwwww4eww4wwwwwwwwwwwwwww3ww44wwww4wwwwwwwwww4wwww4wwww333w4www4ww3wwwwww4wwwwwwww4wwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwew4wwwwww44www4wwwww4wwwwwwwwwwwwewwwewweewwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwweww3wwewew33wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww3ewwwwwwwwwwwwwwwwwwewwwwewewwwwwwweewwwwewwwwwwww4wwwwww3wwww33wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww4www44ww444444w4ww44w44w4ww4w44444wwwww4wewww444www4w44www444w4wewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwewwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwweewwwwwwwwww3www3wwwwww3wwwwww3wwwwwwwwwwww3wwww3wwwewwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwew3wwwwwwwwewwwwwwwewwwwwwwwwwwwwewwwwwwwwwewweweeweweewewwewww3wwewwewwwwwwwwwwwwwwewwwwwwwwewwwwew3wwweewww3w33wwwwwwwwewwwwwwe3wwwwewwwww3wwwewwwwwwe3eewwww3wwwwwwwwwww3wwwwwewwwewew3wewwwwwwewwwwwwwwwwwwwwwwe3wwwwwwwwwwwwwwwwewwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwewwww3wewwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwww3ewwwwwwwwwewwewwwwwwwwwewweewwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwww4wwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwww33wwwwwewwwwwwwwwwwwwwwwwew3wwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwewwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewe

  • @daivashalabjadhav3513
    @daivashalabjadhav3513 Před 2 lety +2

    कष्ट म्हणजे काय असत ते धनगरी माणसाला विचारा त्यंच्या एवढ कोणीच करत नाही

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před rokem +1

    Chhan video aahe 👍👍👍👍🙏

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 Před 3 lety +4

    तुमचं राना वनातील जीवन खूप छान आहे.

  • @user-nh3vn3lu2b
    @user-nh3vn3lu2b Před rokem +1

    खुप छान

  • @kishortakale1345
    @kishortakale1345 Před 3 lety +3

    खूप छान व्हिडिओ

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +1

    श्री बाळूमामा की जय

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Před rokem +1

    Nice video

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 2 lety +1

    नका कायमचे शहरात येऊ
    माणुसकी , प्राणी व निसर्ग प्रेम खरंच छान जपताय तुम्ही
    तुमच्या घरच्या स्त्रिया त्या वेगळ्या पद्धतीच्या गोधड्या बनवतात मला हव्यात 2 ।
    विक्री हेतूंनी बनवा
    मल्हारी मार्तंड आहेत तुमच्या पाठीशी

  • @sanjivanthombre7241
    @sanjivanthombre7241 Před 3 lety +3

    दादा तुमच्या सर्व विडिओचा मिळून एक नंबर ग्रामीण कथासंग्रह होईल यासाठी प्रयत्न करा

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety +2

    Lai bhari video thanks Chan mahiti deta tumhi dada

  • @rajendrakapadejaishriram4942

    जय मल्हार जय अहिल्यामासाहेब जय विर धनगर 👍🙏

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 Před 3 lety +4

    दादा नवीन माहिती मिळाली भारी वाटला वीडीओ

  • @gokuldeokatepatil2966
    @gokuldeokatepatil2966 Před 2 lety +5

    खुप खुप छान हे बगुन मला पण माझ बालपण आठवल भाऊ👌👌

  • @mukund1206
    @mukund1206 Před 3 lety +4

    खूप मस्त आहे व्हिडिओ....
    संस्कृती जपा... अधिक व्हिडिओ अपलोड करा.......

  • @sangeetasawant318
    @sangeetasawant318 Před 2 lety +2

    Chan astat video khup mehnt aste balu mama chya navan chang bhl

  • @siddheshbalghare1675
    @siddheshbalghare1675 Před 3 lety +4

    खंडोबा च गाण खूप छान आहे हे गाण्याची ऐक व्हिडिओ पाठवा

  • @bhairupalave3769
    @bhairupalave3769 Před 2 lety +1

    👌👌

  • @yogitadevadkar3166
    @yogitadevadkar3166 Před 3 lety +7

    खूप छान दादा तुमच्या गावात गेल्यावर गजी दाखवा आम्हाला👍👍

  • @Dhanshri-vz2ew
    @Dhanshri-vz2ew Před 2 lety +1

    dada tumi je jivan jagta ye tya peksha sukhi Jevan nahi anch shahari jivan fakat Paisa बाहेरच खान बस पण खर जीवन छान तुमचं

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 Před 3 lety +13

    भावा तुझा गावचा ही व्हिडिओ बनवा तुमचे गाव आणि घर बघायचं आहे

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 Před 3 lety +3

    Khup Chan aahe video bhava gavche video baghyala avdtata 👍👌👍👍🙏

  • @rahulkare3873
    @rahulkare3873 Před 3 lety +2

    Chhan

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 Před rokem +2

    👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @jaharanadaf6273
    @jaharanadaf6273 Před 3 lety +2

    Mast

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 Před 3 lety +4

    दादा खूप👏✊👍 छान अशीच तुमच्या चालीरीती आम्हाला सांगत जावा

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 Před 3 lety +2

    छान आहेत परंपरा

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 Před 3 lety +5

    💐👌👌🙏

  • @sachinbarkade6597
    @sachinbarkade6597 Před 3 lety +4

    जय मल्हार

  • @shardulbansode4161
    @shardulbansode4161 Před 3 lety +2

    खुपच छान माहिती सांगितलीआहे 🙏

  • @nageshgavali888
    @nageshgavali888 Před rokem +1

    दादा खुप छाण अशाच चालि रीती आमाला सांगत जा

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 Před 3 lety +9

    तुमच्या बोलीभाषेतील काही विलक्षण म्हणी असतील तर त्यांचा तुमच्या बोलण्यात वापर करा.

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 Před 3 lety +3

    👍

  • @appasaheblate3361
    @appasaheblate3361 Před 3 lety +3

    भाऊ विडिव्हो मस्तच असतो तुमचा 👌👌👍👍

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 Před 2 lety +1

    Khup chan 😊

  • @pandharijadhav7318
    @pandharijadhav7318 Před 3 lety +4

    जुनी रूडी परंपरा टिकवून ठेवा जय मल्हार

  • @Yogeshpg303
    @Yogeshpg303 Před 3 lety +2

    Hech jivan....

  • @yogeshmisal3074
    @yogeshmisal3074 Před 3 lety +2

    1 no life

  • @kailasthorat6089
    @kailasthorat6089 Před 3 lety +2

    Khup chan Dada asech navnavin Vedio takat ja khup chan vatte

  • @FoodzTime
    @FoodzTime Před 3 lety +12

    धन्यवाद भाऊ आम्हाला ःबसक म्हणजे काय हे समजावून सांगितले 🤗🤗👌🙏🙏

  • @rekhabhagwat3164
    @rekhabhagwat3164 Před 2 lety +1

    Lay bhari

  • @chhayag.434
    @chhayag.434 Před 3 lety +3

    स्त्रिया बांधेसूद मला आरोग्य आणि खाणे कसे असते ते सांगितल तर कळेल माझी काय खाऊ न तब्येत ठीक होईल सांगा

  • @prakashkhade7656
    @prakashkhade7656 Před 3 lety +3

    Kahi thikani BASAKI ase mhantat........!!

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 Před 3 lety +2

    बंधू खूप मस्त, 👌🙏

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 Před 3 lety +3

    👌👌👌👌👌

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 Před 3 lety +6

    छान. आता कुठल्या गावात आहे. हाके 😘

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 Před rokem

    जिना है तो हासके जिओ

  • @sadashivpatil3831
    @sadashivpatil3831 Před 3 lety +2

    Kadsk

  • @santoshthorat7183
    @santoshthorat7183 Před 3 lety +3

    ♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @bhavanaholkar5449
    @bhavanaholkar5449 Před 3 lety +1

    हा वस्तुविनिमय काळ नाही खत विकून नगदी पैसे मिळवावे विशुद्ध व्यावसायिक तरच प्रगती होऊ शकते

  • @prafullyashwante5981
    @prafullyashwante5981 Před 3 lety +2

    Dada Khwada movie sarkhya goshti aajahi hotat ka

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety

      100 मधिल एखादं देतं त्रास👍🙏

  • @vilasgavade7494
    @vilasgavade7494 Před 2 lety +1

    Hi

  • @dasharathtandale5212
    @dasharathtandale5212 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @virajhake4636
    @virajhake4636 Před 3 lety +2

    लय भारी 👌👌

  • @bhavanaholkar5449
    @bhavanaholkar5449 Před 3 lety +1

    खत विकून पैसे मिळवून व्यावसायिक बनून आणि प्रगती पंथाच्या वाटचाल करावी आता वस्तू विनिमयाचा काळ नाही

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 Před 3 lety +1

      Khat vikata yet nahi tyana karan ki te eka thikani rahat nahit

  • @maharajshrinathji6066
    @maharajshrinathji6066 Před 3 lety +2

    Thanks 😊🙏💐
    Namste 🙏🙏 dhangare tup milen ka ? Please

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im Před 3 lety +2

    दादा तळ बसवाय किती धान्य आणि पैसे घेता. तुमच्या गावात पोहोचल का नाही अजून

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety +1

      नाही अजुन पोहचलो. आता वाडा चालू वाटेला आहे म्हनुन धान्य शेतकरी देतात तस घेतो.

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 Před 3 lety +1

    हे कुठे आहे? कोणतं गाव आहे?

  • @vanitasdaughter1244
    @vanitasdaughter1244 Před 4 měsíci

    Evdese dile😢

  • @krushnajagtap2090
    @krushnajagtap2090 Před 3 lety +2

    एका रात्रीचे कीती धान्य घेता आत्ता

  • @Shivanshkale
    @Shivanshkale Před 3 lety +3

    नावकरी आपले शिक्षण काय आहे.

    • @birajihake4487
      @birajihake4487 Před 3 lety +2

      2 mahine balvadi

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety

      czcams.com/video/pmvt4btJAN8/video.html
      🙏🙏☝️

    • @artandcraft1413
      @artandcraft1413 Před 3 lety +3

      धनगरी जीवन खुप खङतर आसते याची जानीव होतआहे

  • @rajendrakapadejaishriram4942

    डिसलाईक करणाऱे कोण आहे.

  • @aadeshshendge3829
    @aadeshshendge3829 Před 2 lety

    धनागरच नाद कुणी करावा

  • @bkfilms9455
    @bkfilms9455 Před 3 lety +2

    तुमचा नबर द्या

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety +1

      dhangarijivansampark@gmail.com वर ईमेल करा

  • @omkarpowar1608
    @omkarpowar1608 Před 3 lety +1

    तुम्ही घोंगडे बनवता का ?

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety

      विनता येत पण मेंढरामुळे वेळ भेटत नाही

  • @Shivanshkale
    @Shivanshkale Před 3 lety +7

    किती बिऱ्हाडाचा वाडा हाय.
    आपल्या व्हिडीओ मध्ये आपल्याच भाषेचा वापर करा. शुद्ध पणा नको.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety +2

      👍

    • @shivajilokhande701
      @shivajilokhande701 Před 3 lety +1

      @@dhangarijivan आम्हाला समजले नाही तुम्ही कोणत्या गावात वाडाबसवलाहोता
      मी मेंढी पालन केले आहे बाळूमामा च्यानावानचागभंल,

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Před 3 lety +1

      @@shivajilokhande701 मावळात आहे

  • @anitatike5706
    @anitatike5706 Před 2 lety +3

    👌👌

  • @shivkanyajankar3262
    @shivkanyajankar3262 Před 3 lety +2

    खूप खूप छान