आंबेगाव तालुक्यात घुमली सिंहगर्जना, विरोधकांना फुटला घाम!

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 02. 2024
  • डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    ______
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    ______
    Subscribe this channel for more updates:
    bit.ly/Amol_Te_Anmol
    ______
    For more such videos follow me on:
    Instagram:
    / amolrkolhe
    Facebook:
    / dr.amolkolhe
    Twitter:
    / kolhe_amol
    ______
    #amolkolhe #Health #Shirur #ShirurLokSabhaConstituency #IndianHealthService #NCP #SharadPawar #Pune #Maharashtra #Hospital #Parliament #Sansadratna #Fitness #healthylifestyle #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi

Komentáře • 351

  • @sameergaikwad-sm1xb
    @sameergaikwad-sm1xb Před 3 měsíci +2

    तुम्हाला मतदान सर्वजण करणार आहेत अमोल दादा पूर्ण शिरूर ची जनता

  • @ankushpanpatte8204
    @ankushpanpatte8204 Před 2 měsíci +17

    दादा आम्ही आमचे महाराज पहिले नाहीत पण आपण केलेल्या अभिनायातूनसर्व महाराष्ट्राला महाराज बघायला मिळाले आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरा घरात पोहचविला आहे आपल्या सारखे अभ्यासू व्यक्तिमत्व संसदेत हवे आहेत तेव्हाच हा महाराष्ट्र दिली समोर झुकणार नाही

  • @HitalChavan
    @HitalChavan Před 4 měsíci +4

    डॉ.कोल्हेसाहेबाचे दमदार भाषण सर्व सामान्यांना प्रेरणादायक वाटणारे भाषण. खूप छान 👍👍👍🌹🌹🌹👌👌

  • @sachinchoudhari1498
    @sachinchoudhari1498 Před 4 měsíci +31

    कोल्हे साहेब भोसरी ते चाकण ट्राफिक हा विषय तुम्ही कधी पर्यंत आणि कशा पद्धतीने मिटवताल . खुप लोकांचे आशिर्वाद लाभतील तुम्हाला . जर या त्रासतुन तुम्ही आमची सुटका कराल.

  • @subhashdhame9631
    @subhashdhame9631 Před 2 měsíci +3

    अमोल कोल्हे साहेब आपण मुख्यमंत्री व्हावेत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @choramaleamol
    @choramaleamol Před 4 měsíci +19

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @somsingrajput7943
    @somsingrajput7943 Před 4 měsíci +31

    फारच अभ्यासपूर्ण भाषण अमोल कोल्हे साहेब.

  • @Sachinshamsundar
    @Sachinshamsundar Před 4 měsíci +49

    तुम्हीच शेतकर्यांचा आवाज साहेब......

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 Před 4 měsíci +13

    अमोल दादा तुमच्या कार्याला सलाम🙏🏻✌🏻🚩

  • @manishathange3110
    @manishathange3110 Před 3 měsíci +2

    आपल्याला खुप खुप शुभेच्छा साहेब, आपण लोकहितासाठी निवडून यालच , आपल्याला. आपल्या रणांगणात आपल्याला विजय प्राप्त व्हावा यासाठी भवानी मातेचरणी प्रार्थना, विजयी व्हा, सत्याचा विजयच होतो,❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅

  • @DhanashreeJadhav-wr3ex
    @DhanashreeJadhav-wr3ex Před 3 měsíci +3

    सळसळत्या रक्ताचा... एकमेव खासदार .. फक्त आणि फक्त अमोल कोल्हे

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase4443 Před 4 měsíci +6

    खूप छान,अभ्यासपूर्ण भाषण अमोल कोल्हे साहेब❤❤💪✌️

  • @santoshwakchaure95
    @santoshwakchaure95 Před 4 měsíci +29

    जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
    विजयीभव 🚩
    जे बाहेर गेलेत त्यांना परत घेऊ नका म्हणजे झालं हीच एक माफक अपेक्षा, त्यांचा बाजार 100 % उठणार आहे.

  • @gautamsapte6965
    @gautamsapte6965 Před 4 měsíci +13

    एक नंबर खासदार साहेब

  • @sachinpattiwar2672
    @sachinpattiwar2672 Před 4 měsíci +17

    जय शिवराय...Dr.कोल्हे साहेब.....we are proud of you as always as u fighting for democracy ...also proud of you as a Gsite.

  • @saurabhborhade2815
    @saurabhborhade2815 Před 4 měsíci +24

    Proud of u 🔥🔥
    आमचे मत सार्थकी लागणार

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Před 3 měsíci +1

    अमोल कोल्हे नी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करावा अमोल कोल्हे🔥🔥🔥

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 4 měsíci +41

    Dr कोल्हे साहेब खंबीर राहा
    येणाऱ्या विजयाचा आनंद साजरा
    केल्या शिवाय स्वस्त बसायचं नाही
    मत दारा च आश्वासन पूर्ण करायचं
    जनतेचा विश्वास उडणार नाही असच वागायचं खोटं बोलायच नाय
    एवढेच लक्षात ठेवा जनता डोक्या
    वर घेऊन नाचतील कळल जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी

  • @somnathmhaskar9930
    @somnathmhaskar9930 Před 4 měsíci +83

    दादा तुमच्या सारखा यंग पीडी चि गरज आहे आपल्या महाराष्ट्र ला तुमच्या सारखं शिक्षण असेललं माणसाची गरज आहे 🙏

  • @modhave9499
    @modhave9499 Před 4 měsíci +31

    अभिमान आहे तुम्हाला मतदान केल्याचा
    जय शिवराय

  • @mayurambre7872
    @mayurambre7872 Před 3 měsíci +1

    दमदार भाषण डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा एकदा खासदार

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Před 3 měsíci +1

    अमोल कोल्हे जी आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase4443 Před 4 měsíci +2

    माननीय कार्यसम्राट खासदार अमोल कोल्हे साहेब❤❤💪✌️

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe Před 3 měsíci +2

    शेतकरी पुत्र दमदार खासदार कोल्हे साहेब तुतारी

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 Před 4 měsíci +10

    शिवरायांचे विचार तुमच्या अंगी भिनलेले आहेत दादा😍

  • @shardatemgire2311
    @shardatemgire2311 Před 4 měsíci +2

    आदरणीय अमोल कोल्हे साहेब तुम्हीच खासदार होणार जय शिवराय 🎉🎉

  • @nandajadhavsocialworker9073
    @nandajadhavsocialworker9073 Před 4 měsíci +1

    आमोल कोल्हे सर आपल्या आवाजातच दम आहे
    खुप छान भाषण

  • @dattatraytandale8796
    @dattatraytandale8796 Před 4 měsíci +5

    अमोल कोल्हे खासदार होणार

  • @SanjayGurav-gt3rn
    @SanjayGurav-gt3rn Před 4 měsíci +6

    Only one amol Kolhe Saheb

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 Před 4 měsíci +1

    खासदार साहेब आम्ही आपल्या बरोबर आहोत

  • @shreeJ-td6hu
    @shreeJ-td6hu Před 3 měsíci

    सर्व सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणारे खा. अमोल साहेब

  • @vishalgulhane5263
    @vishalgulhane5263 Před 4 měsíci +25

    एकच नंबर साहेब

  • @rameshwardhawle3791
    @rameshwardhawle3791 Před 4 měsíci +2

    कोल्हे साहेब सैलूट तुम्हाला तुम्ही साहेबानसोबत आहात तुम्हीच पुन्हा शिरूरचे साखदार साहेब

  • @vedikakolhe7837
    @vedikakolhe7837 Před 4 měsíci +8

    Great❤

  • @prabhulinggavasane4555
    @prabhulinggavasane4555 Před 4 měsíci +1

    साहेब नमस्कार तुमचे भाषण अप्रतिम आहे मनाला लागून गेली पण साहेब विरोधी पक्ष म्हणून खूप समस्या आहेत 60 हजार शिक्षक विना अनुदानित बांधव 20 वर्ष झाले काम करत आहेत आणि याला मोठी अडचण टाकलेले आहेत माननीय अजितदादा पवार हे सर्व 60,000 शिक्षकांना ज्ञात आहे म्हणून शिक्षकांचा मुद्दा जोरदार धरून ठेवावे जेणेकरून 60,000 शिक्षकांचे कुटुंब आगामी काळात आपल्या पक्षाला एकनिष्ठ राहतील साहेबा वरती शिक्षकांची पार श्रद्धा आहे

  • @sopanraghatwan6454
    @sopanraghatwan6454 Před 2 měsíci +1

    महाराष्ट्राचा आवाज येत आहे आपलं अभिनंदन

  • @sopanpawar744
    @sopanpawar744 Před 4 měsíci +24

    हा खरा खासदार आहे.

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Před 3 měsíci

    जनतेचे सर्व प्रश्न संसदेत मांडून सोडवायचे आहेत त्यामुळे dr. अमोल कोल्हे खासदार पुन्हा एकदा जनता संधी देणार आहे तिचे सोने होणे अपेक्षित आहे

  • @gorakhrokade8404
    @gorakhrokade8404 Před 4 měsíci +3

    वा‌ साहेब साहेब आम्ही फक्त आणि फक्त माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मानत़ो पण आम्ही हे विसरणार ‌कि आमचें नेते रोहित दादा पवार साहेब अमोल कोल्हे साहेब जयंत पाटील साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय पवार साहेब

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 Před 4 měsíci +5

    एक नंबर खासदार साहेब😍

  • @DattuGunjal-hb8tk
    @DattuGunjal-hb8tk Před 2 měsíci +1

    खरोखर कोल्हे साहेब चांगले उमेदवार आहे

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 Před 4 měsíci +36

    शेतकर्यांच्या कष्टाची कदर करणारा सुशिक्षित, धाडसी नेता अमोल दादा

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 Před 4 měsíci +2

    अमोल दादा चाकण ते तळेगाव हे अंतर कापायला दिड ते दोन तास लागतात तर त्या रोडचे काम कधी होणार आहे. बाकी तुमच्या कामावर आमचा विश्वास आहे. एकच लक्ष्य अमोल दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकच लक्ष्य तुतारी पक्ष जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před 4 měsíci +1

      Tender process is ON. Work will commence soon

    • @user-qv1sb4pl8x
      @user-qv1sb4pl8x Před 3 měsíci

      *शिवरायांचा मावळा..!*
      *शिवनेरीचा छावा..!*
      *पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!*
      *डॉ. कोल्हेसाहेब-खासदारसाहेब जय हो..!*

  • @jaigajanantravels8042
    @jaigajanantravels8042 Před 4 měsíci +10

    अमोल कोल्हे यांनी छत्रपति शिवाजी महाराज नाटकात दमदार अभिनय केल्या मुड़े अनेक हिंदी भाषिक लोक हे नाटक पहायाला लागली व महाराजाच इतिहास माहिती प्रचार प्रसार मदत झाली अभिनेता आसून ही नेता कसा असावा हे अनेक वेडा जनतेच्या समस्या लोकसभेत प्रभावी पणने मांडून दाखउन दिले गेल्य तिन टर्म खासदर असलेल्या व्यतीला जी समस्या माहिती नाही तिथे अमोल कोल्हे यांना पाहिल्यांनदा निवडून आल्या वर संपूर्ण मतदार संगाची अचूक व खड़ा नि खड़ा माहिती दिसते बाकी जनतेने निर्णय आहे जय शिवराय

    • @paripandey108
      @paripandey108 Před 4 měsíci

      Pan pawar sobat ka gelet hya pawar nalayak chatrapati shivaji maharaj ka manat nahi hindu dharmachya virodhat asto aani amol saheb tyache gungan kartayet ville gele amol saheb

  • @sampatbharati5574
    @sampatbharati5574 Před 4 měsíci +2

    अभ्यास पुर्ण भाषणं अमोल कोल्हे साहेब

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 Před 4 měsíci +13

    साहेब तुम्हीच मोदी शहाणा पुरून उरणारे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहात

    • @nikhilpawar2487
      @nikhilpawar2487 Před 3 měsíci

      😂😂😂😂🤦‍♂️

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 Před 3 měsíci

      💗💗💗🙏🏽🙏🏽🎉🎉🎉🙏🏼🙏🏼⛳⛳⛳⛳👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @shounakgadekar993
    @shounakgadekar993 Před 4 měsíci +19

    सर तूम्ही महानाट्य घेवून गोव्यात कधी येणार????? please सागा 🙏🙏🙏🥺

  • @jitunavale1465
    @jitunavale1465 Před 4 měsíci +1

    साहेब आपल वक्तृत्व खूप चांगले आहे पण आम्हाला आमची गोर गरीब जंत्येंची काम करणारे पाहिजेत

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 Před 4 měsíci +6

    लोकसभेच्या निकालानंतर समजून कोणाला घाम फुटला ते

  • @poojachinchwade7845
    @poojachinchwade7845 Před 4 měsíci +25

    We are proud of you amol sir and congratulations

  • @yogeshraykar8318
    @yogeshraykar8318 Před 4 měsíci +7

    जय शिवराय दादा 🚩

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 Před 4 měsíci +6

    अमोल कोल्हे 👍👍👍

  • @Ayushvloger7060
    @Ayushvloger7060 Před 4 měsíci +3

    EVM हटाओ देश और राज्य बचाओ
    हैट्स ऑफ डॉक्टर साहेब

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 Před 4 měsíci +6

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sarthakshinde1sta498
    @sarthakshinde1sta498 Před 4 měsíci +12

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Před 4 měsíci +4

    आभिनंदन साहेब 💐💐🙏🙏

  • @vijaythorat9658
    @vijaythorat9658 Před 4 měsíci +3

    साहेब मी पण नगर जिल्ह्यातील आहे आम्ही खासदार निवडून नाही देत आम्ही नामर्द पाठवतो कारण मी आजपर्यंत आठ वेळेस मतदान केले पणं सगळे फक्त फोटो पुरतेच

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 4 měsíci +20

    Amolji Kolhe Saheb is very brilliant & Right speech.

  • @sadashivjadhav2021
    @sadashivjadhav2021 Před 3 měsíci +1

    कोल्हे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-mn4yq4ud9g
    @user-mn4yq4ud9g Před 4 měsíci +6

    होईल ते पण जय शिवराय

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 Před 4 měsíci +14

    Proud of you Amol sir ✌️

  • @user-ds5vx8nr9s
    @user-ds5vx8nr9s Před 3 měsíci +2

    एकच वादा अमोल दादा ❤❤❤❤

  • @dipabunde538
    @dipabunde538 Před 3 měsíci +1

    तुमचं भाषण अतिउत्तम 🙏💐

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 Před 4 měsíci +5

    Nice sar ❤❤

  • @lamkhaderahul3971
    @lamkhaderahul3971 Před 4 měsíci +7

    Great khasdar Saheb ❤

  • @dattabobde508
    @dattabobde508 Před 4 měsíci +10

    पवार साहेब आहे तर महाराष्ट्र आहे, दिल्लीच्या दारी एकच आवाज शरदचंद, तो म्हणजे मराठीसाईचा सकल महाराष्ट्रचा आवाज.

  • @sheriffsayyed5773
    @sheriffsayyed5773 Před 4 měsíci +26

    Amol Sir is Best Non corrupt ,Sincere and Brave.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před 4 měsíci +3

    पवारसाहेब आयुष्याच्या ऊतरार्धात 100टके जनतेसाठी काम करा. लागलेला कलंक पुसुन टाका, ताईंना पुढील वाटचालीसाठी ऊपयोग होईल.

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Před 4 měsíci +2

    छान फोटो पाठी मागे साहेबांच नवीन ऊर्जा देणारे वाटतं आहे

  • @siddeshkhilari6797
    @siddeshkhilari6797 Před 4 měsíci +5

    Ek no dada

  • @27246
    @27246 Před 4 měsíci +3

    Great speech

  • @yuvrajshinde399
    @yuvrajshinde399 Před 4 měsíci +3

    Dr Amol kolhe

  • @parijuhi
    @parijuhi Před 4 měsíci +6

    खासदार महोदय खूप छान बोलले, खूप भावनिक आणि आवाहन आणि ट्रिगरिंग.

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 Před 4 měsíci +8

    आमचा अभिमान अमोल कोल्हे शेतकऱ्यांचा आधार

  • @LaximanShirsath
    @LaximanShirsath Před 4 měsíci +5

    जय लहुजी जय भीम

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Před 4 měsíci +4

    शिवसेना UBT🚩🚩🚩🚩🚩👍

  • @IS_TITAN_YT
    @IS_TITAN_YT Před 3 měsíci +1

    तुम्ही एक नंबर खासदार आहेत 🎉🎉🎉

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Před 4 měsíci +2

    ज्यांनी बोट धरून चालवले करियर घडवले त्यांनाच दगा देऊन काय मिळवले ते पण ज्यावेळी उतारवयात त्यांना आधाराची गरज असताना ? जनाची नाही मनाची तरी . मतदार कदापि विसरणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @navneetdeshmukh2660
    @navneetdeshmukh2660 Před 3 měsíci +2

    कोल्हे साहेब परत तुम्ही खासदार होणार आहे

  • @pramilawalunj5062
    @pramilawalunj5062 Před 4 měsíci +2

    Great Amolji kolhe

  • @dipabunde538
    @dipabunde538 Před 3 měsíci +1

    अमोल kolhe साहेब your sheech briliant 🙏

  • @sagar3907
    @sagar3907 Před 4 měsíci +17

    Salute to your work Dr Amol Kolhe sir 💪

  • @Sagarjaiwal143
    @Sagarjaiwal143 Před 4 měsíci +2

    🔥❤दमदार खासदार आपले खासदार❤🔥

  • @vivekgurav-my9tj
    @vivekgurav-my9tj Před 4 měsíci +5

    जय शिवराय

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 Před 4 měsíci +24

    ❤ Only Pawar Saheb and Amol Kolhe la shetkaryachi 101 % pasanti, great leader NCP ❤❤❤

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Před 4 měsíci +3

    Khaddar..amol bhau.kolhe.yanche.badiya.bhashan...asech.changlya.khasdarana.nivdun.dyave...wardha
    Maharastra

  • @punehappenings3549
    @punehappenings3549 Před 4 měsíci +2

    You are the best... ❤❤

  • @milindtavasalkar6779
    @milindtavasalkar6779 Před 4 měsíci +5

    👍👍👍👍🔥

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Před 4 měsíci +4

    👎 जय शिवराय जय शंभुराजे 🌹

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade6778 Před 4 měsíci +2

    Only saheb 🙏

  • @netajibhandare7463
    @netajibhandare7463 Před 4 měsíci +4

    Nice sir

  • @jalindarchavan8579
    @jalindarchavan8579 Před 4 měsíci +5

    Awesome

  • @ramgore4333
    @ramgore4333 Před 4 měsíci +5

    जय महाराष्ट्र, अमोल कोल्हे जिंदाबाद 👌☝️👏

  • @dipakkhandage5845
    @dipakkhandage5845 Před 3 měsíci +1

    सर्वात महत्वाचं शिरूर लोकसभा गटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मर्ग्री लावा तुम्हाला लोक पर्मनंट खासदार केल्याशिवाय राहणार नाही

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 Před 4 měsíci +15

    Sirji, all the best for the up coming loksabha election. This time the victory margin should cross at least one lakh votes.

  • @rajushinde8177
    @rajushinde8177 Před 4 měsíci +8

    पुन्हा एकदा संसद रत्न

  • @nitingodse-id6lc
    @nitingodse-id6lc Před 2 měsíci

    अमोल कोल्हे साहेब प्रथम तुम्हाला मानाचा मुजरा

  • @samirwavhal6834
    @samirwavhal6834 Před 4 měsíci +5

    Only dada

  • @SantanDsouza-mh8vn
    @SantanDsouza-mh8vn Před 3 měsíci

    Amol dada you are absolutely right. We are with shard powar saheb.

  • @atulshindetalegondhamdhare5322
    @atulshindetalegondhamdhare5322 Před 4 měsíci +84

    फक्त कोल्हे साहेब खासदार होनार