शरद पवारांची निवृत्ती, सुप्रिया तू बोलू नकोस, बाकीच्यांनी गप बसा - Ajit Pawar भर स्टेजवर काय घडलं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. यावेळी जयंत पाटील यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. त्यांना बोलताही येईनासे झाले. परंतु यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करत चार खडे बोल कार्यकर्त्यांना सुनावले.
    sharad pawar,sharad pawar news,ncp chief sharad pawar,sharad pawar book launch,sharad pawar resign,sharad pawar ncp chief,sharad pawar live,sharad pawar speech,sharad pawar resigns,sharad pawar news today,sharad pawar latest news,sharad pawar on ajit pawar,sharad pawar ncp,sharad pawar retires,sharad pawar marathi news,sharad pawar resignation,ncp sharad pawar,president sharad pawar,sharad pawar resign news live,ajit pawar,sharad pawar quits
    शरद पवार शरद पवार,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार,अजित पवार,शरद पवार यांचा राजीनामा,शरद पवार यांची निवृत्ती,हिंदी समाचार,महाराष्ट्र राजकारण,abplive हिंदी समाचार,sharad pawar,sharad pawar latest news,sharad pawar ncp,sharad pawar news,sharad pawar resigns,ncp chief sharad pawar,ajit pawar,sharad pawar live,sharad pawar speech,sharad pawar resign,sharad pawar interview,ajit pawar sharad pawar,sharada pawar resignation,sharad pawar ressignation
    काय म्हणाले अजित पवार
    सगळ्याचा भावना साहेबांनी ऐकल्या. पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► CZcams : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Komentáře • 374

  • @sanjaisawant69
    @sanjaisawant69 Před rokem +78

    जयंत पाटील na एखाद्या मराठी चित्रपटात नक्की भूमिका मिळेल 😅😂😂

    • @MilindJagtap-us5pv
      @MilindJagtap-us5pv Před rokem +7

      पण सध्याचा सुपर स्टार कलाकार तर गुजरातचा राजबाबू आहे. फोटोग्राफर, रवींद्रनाथ टागोर, सरदार, सैनिक, योगाचार्य, ढोंगी भक्त, दाक्षिणात्य ड्रेस मधील अण्णा, आणि लवकरच कुंभमेळा भरणार आहे "नवीन अवतार नागासाधू" होईल,

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq Před 2 měsíci +1

      ​@@MilindJagtap-us5pv😂✅💯 इस शतक का सबसे बडा पाखंडी 😂

  • @vasantmore935
    @vasantmore935 Před rokem +56

    म्हातारा गंमत बघतोय. राजीनामा देऊन स्वताची पावर दाखवण्याचा प्रयत्न. दादाला कटशाह दिलाय

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 Před rokem +24

    यांना लोकांची काही देणे घेणे नाही मी माझी खुर्ची

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 Před rokem +14

    नाटक आहे हे लक्षात असू द्या हो राव आज

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 Před rokem +6

    लास्ट मध्ये अजित दादा मस्त बोले बारीक होशील 50 वेळा तेच बोलतो 😅😅😂😂

  • @user-lz5hy3ug9s
    @user-lz5hy3ug9s Před rokem +2

    ज्याप्रमाणे काॅग्रेसचा तमाशा झाला तसे होऊ नये असे जर वाटत असेल तर साहेबच अध्यक्ष राहातील ही आमच्या येवला देशमाने तरुणांची विनंती आहे

  • @rushikeshshimpi7258
    @rushikeshshimpi7258 Před rokem +67

    श्रीमती पवार बाई फार छान वाटल्या.सगळ्यांची गंमत बघत होत्या आणि खुदकन हसत होत्या.जणूकाहि सगळ्यांची सगळी नाटकं त्या जाणून आहेत 😀

  • @kumarhalingale3172
    @kumarhalingale3172 Před rokem +14

    हा फक्त खेल आहे

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 Před rokem +4

    जैसी करणी वैसी भरणी, जय हिंद

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 Před rokem +38

    शरद पवार यांनी पक्षातून बाहेर गेले तर पक्षांचं वाटोळं होणार याला कारणीभूत दादा

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Před rokem +2

    दादा शरद पवार असे पर्यंत दुसरा अध्यक्ष नको. जय महाराष्ट्र

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 Před rokem +7

    हे बघून नाटक पूर्ण नियोजित आहे असे वाटते

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 Před rokem +11

    अजित पवार ला पद लागतं आणि भाजप मध्ये जायचं हे निश्चित

  • @pramodwadatkarl3202
    @pramodwadatkarl3202 Před rokem +11

    अजीत दादा मस्तीत येऊ नका.नेहमी मस्ती चालत नसते‌.

    • @pundalikgaikwad9580
      @pundalikgaikwad9580 Před rokem

      अजित दादांनी जो निर्णय घेतला आहे तो देशाच्या बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार जनहिता करता चांगला आहे जे जे पूर्वी पवार साहेबांनी केले तेंच दादांनी केले त्यात काय वावगें झालें‌ आणि जें होते ते चांगलेंच होते हा तर पॉलिटिकल स्टंट आहे

  • @shashankpapde9648
    @shashankpapde9648 Před rokem +29

    पण आता राष्ट्रवादी पक्ष आता राष्ट्रीय राहिला नाही, तो आता प्रादेशिक पक्ष आहे, निवडणूक आयोगाने च तसे जाहीर केले आहे

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Před rokem +15

    या मातमच्या नौटंकीतले प्रत्येक पात्र उत्कृष्ट अभिनेते आहेत.

  • @manojjoshi4324
    @manojjoshi4324 Před rokem +35

    आरे पण प्रकाशन कार्यक्रम कुठे हरवला !...हे म्हणजे अस झाल...,"सत्यनारायणाच्या पूजेला बोलावल आणि श्राध्द घातल !

    • @shivnandatakale250
      @shivnandatakale250 Před rokem

      नालायक आहे का तु

    • @Sureshpatil-wf9kf
      @Sureshpatil-wf9kf Před rokem +2

      Vahhhhh dost direct correct karyakram rav 😊😊😅😅😮😮😮😮

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 Před rokem +2

      घोाळेबाज पक्ष लवकरच निवृत्त होणार 👏👏

    • @ratirampatil4527
      @ratirampatil4527 Před rokem +3

      नाटक कंपनी?

    • @mbarde7858
      @mbarde7858 Před 6 měsíci

      जोशी तुला काय daxana miliki zal shadh घाल नाहीतर सत्यनारायण

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 Před rokem +2

    भुजबळ साहेब अगदी बरोबर आहेत

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 Před rokem +16

    नुसतं शरद पवार साहेबांनी निवृत्ती जाहीर केली तरी अजित दादांचा रूबाब बघा, तर शरद पवार साहेब नसतांना अजित दादा बाकिच्या कार्यकर्त्यांबरोबर कसे वागतील याची चुणूक अजित पवार साहेबांनी दाखवून दिली. ते साधं सुप्रिया ताईनां बोलू देईनात तर बाकिच्या कार्यकर्त्यांचं सोडुन द्या.

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Před rokem +21

    जितुद्दीन हात बांधुन गप्पच का 😅

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 Před rokem +3

    😂आता पक्ष प्रादेशिक झाल्यामुळे काकांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून राजीनामा दिला.

  • @sukhadevsangale4147
    @sukhadevsangale4147 Před rokem +11

    दादा दाबून ठेवत नाही
    दादा मोकळे बोलले
    दादा झिंदाबाद

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 Před rokem +6

    कुणीही मतदान करू नये.... बारामती काका यांना

  • @rameshkanthale6150
    @rameshkanthale6150 Před rokem +3

    आपला निर्णय योग्य आहे देशाला आता खेळी चे राजकारण नको आहे

  • @vishalmule598
    @vishalmule598 Před rokem +4

    उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - ओळखा पाहू कोण?😂😂😂😂

  • @user-yn3fh7jd4b
    @user-yn3fh7jd4b Před 8 měsíci +2

    वनविभागातील रोजनदारी मजुराना सेवेत कायम करा

  • @dhanupatil1766
    @dhanupatil1766 Před rokem +1

    महाराष्ट्राचा एकच पवार शरद पवार शरद पवार

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Před rokem +2

    पवार साहेब अशा वेळेस ,पक्षाची शकले होणे परवडणारं नाही आहे,
    या सगळ्या गोष्टींला कारणीभूत, टग्या आहे,तो तुमचा पुतण्या आहे,
    पवार साहेब आपण , म्हणजे राजकारण असे हे एकुण समीकरण राज्यात,देशात झालेलं आहे,आपण अजून सुद्धा हा निर्णय मागे घेतला नाही तर ,
    महाराष्ट्र पोरका होइल साहेब,
    आपला निर्णय बदला ,
    कृपया आपण या बाबत फेरविचार करणे ,फक्त आपल्या हातात आहे.

  • @shankarrathod3251
    @shankarrathod3251 Před rokem +10

    देश का नेता माेदी जैसा हाे.

  • @AshokGhumare-ie5yq
    @AshokGhumare-ie5yq Před 7 měsíci +1

    ही चूक साहेब नका करू आपला निर्णय माघे घ्या

  • @chandankashikar4386
    @chandankashikar4386 Před rokem +3

    ना शरद पवार ना दादा एकालाही कार्यकर्त्यांना समजावून सांगता येत नाही.छान लिडर छान कार्यकर्ते😂

  • @raje3403
    @raje3403 Před rokem +18

    नेहमीच मुर्ख बनवत आलेत... साहेब कार्यकर्त्यांना!!! 😂😜😄राष्ट्रीय पक्षाचा दर्जाच शिल्लक नाही.. तर राष्ट्रीय अध्यक्ष कसा शिल्लक राहील? नसलेल्या पदाचा राजीनामा दिलाय सायबांनी! 😍😍
    रडु नका रे, शहाणे व्हा! 😝😂😍 आज माझं आभाळ वाकलं गण्या 🙈🤦‍♂️

  • @amolshukla8369
    @amolshukla8369 Před rokem +6

    Ajit dada : he ek anki natak sampu dya, mag ek ekala baghto. 😀😀😀🙏🙏

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 Před rokem +44

    म्हातारं जर गेलं तर पक्षांचा खेळ होणार

    • @babasahebdhokalepatil4402
      @babasahebdhokalepatil4402 Před rokem +1

      तुझं काय नुकसान भावा

    • @a..1201
      @a..1201 Před rokem +1

      तू गप्प बस
      तू गेलास कि तुझ्या घराचा खेळ होणार तसाच ना 😂😂😂

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 Před rokem +1

      घोाळेबाज पार्ट्या लवकरच निवृत्त होणार. जय श्री महाकाल

    • @srp12345
      @srp12345 Před rokem +4

      Vayacha vichar karun tri nit bola

    • @SureshJejurkar-lx5ug
      @SureshJejurkar-lx5ug Před rokem

      ​gyyývyvyýyyyyyyyvyygv
      Vvvy

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 Před rokem +11

    Naatki Jituddin 😂

  • @user-lz5hy3ug9s
    @user-lz5hy3ug9s Před rokem

    जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत साहेबच राष्ट्रीय अध्यक्ष राहतील ही विनंती

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Před měsícem

    1 tasacha cinema.....🎬🎤📽️

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 Před rokem +8

    कुणीही मतदान करू नये.... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्त महाराष्ट्र राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे हे लक्षात असू द्या हो राव आज पर्यंत चा ईतिहास अभ्यास करावा.... नाटक आहे

  • @sureshchangole7157
    @sureshchangole7157 Před rokem +3

    अजित पवार यांना खूप घाई होत आहे वाटत असे अध्यक्षपदासाठी!

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp Před rokem +24

    अजित पवार यांच बोलणं ऐकून असं वाटतं ते पक्ष हातात घेणार

  • @chandrakantshegokar9567
    @chandrakantshegokar9567 Před rokem +11

    साहेब या लोकांच्या विचाराने निर्णय बदलू नका

  • @manikraokadam3619
    @manikraokadam3619 Před rokem +2

    आजितदादा पक्षाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळतील पण आजितदादांकडे पक्षाध्यक्ष
    पद जाणार नाही आसे सध्यातरी वाटते
    यामध्ये पवारसाहेब वेगळीच खेळी खेळणार
    हे निश्चीत
    जयंत पाटील ऐवढे भाऊक होऊन बोलतात
    पण पवार साहेबांचा वयाचा विचार करून त्यांना विश्रांतीची गरज आहे

    • @pradipgayke9510
      @pradipgayke9510 Před rokem +1

      अजित. दादा.जवळा .माइक घेऊन टाका

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 Před rokem +17

    दादा सगळ्यांना दाबून ठेवतो

  • @vijaysawant5857
    @vijaysawant5857 Před rokem +3

    मी एक शेतकरी पवार साहेबांमुळे आजतागायत जिवंत आहे 🙏🙏

  • @prakashruptake211
    @prakashruptake211 Před rokem +9

    अरे देशाचं वटोळं होईल रे..... नम्र विनंती आपण आयुष्याच्या शेवटपरवंत आपण रहा. तर आम्ही जगू.... नाहीतर भारत सं प ला नम्र विनंती आपण रहा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻q🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshdhamale432
    @santoshdhamale432 Před rokem +21

    साहेब स्वतः सेफ मोड मध्ये गेले
    असं वाटत नाही का, तुम्हाला

  • @sureshkolte1369
    @sureshkolte1369 Před 2 měsíci

    दादा कसा झुकू झुकू बघतोय

  • @user-wi4yh4fp2p
    @user-wi4yh4fp2p Před rokem +1

    Jaiho Gurudev

  • @sunil.--_
    @sunil.--_ Před rokem +8

    Ajit pawar saheb kiti khus aahet 😂😂😂😂

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 Před rokem +6

    फक्त हे नाटक आहे हे लक्षात असू द्या हो राव

  • @balkrishnashindemirdhe8129

    1 no manus fakt dada

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 Před rokem +2

    हा फक्त खेळ आहे.याना एकदा पावसाळ्यात भिजू द्या... ही तर नौटँकी आहे...

  • @natthujiwatode8519
    @natthujiwatode8519 Před 5 měsíci +1

    Please going on your seva Pawar saheb.

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 Před 11 měsíci

    सुप्रिया को ब्रेक यही पर लगा दिया है..... दादा✌ दादा

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Před rokem +8

    कार्यकर्ता भावनिक होणे स्वाभाविक आहे , परंतु साहेबांच्या वयाचा आणि प्रकृतीचा सुद्धा विचार करायला हवा, आणि आज घेतलेला निर्णय असाच निर्णय जर आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबानी घेतला असता तर माननिय राज आणि उद्धव ठाकरे वेगले झाले नसते।

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před rokem +2

      साफ चूक, राज आणि उद्धव एकत्र पक्ष चालवणे शक्य नाही,कारण उद्धवचे आडमुठे स्वभाव,त्या हम करेसो कायदा या वृत्ती मुळेच राणे,भुजबळ,आणि इतर खूप वरिष्ठ कार्यकर्ते तेव्हा वेगळे झाले होते.या पुढेही होत राहणार.

    • @vishnudasrathod5965
      @vishnudasrathod5965 Před rokem

      निर्णय साहेबांच बरोबर आहे, निसर्ग नियमानुसार परिवर्तन होत आहे पक्षाध्यक्ष पक्षाच्या घटणेनुसार निवडणूक आयोगाच्य निर्देशानुसार निवडुण द्यावा .

  • @satishshejul2380
    @satishshejul2380 Před rokem +21

    काही पण करा पण दादा ला हातात सत्ता देऊ नये

  • @indianpatrioticunity.3077

    एनसीपी पक्ष टिकवायचा असेल तर ताई नाही दादा पवारच अध्यक्ष होणार. साहेबांची रिटायरमेंट पक्ष वाचविण्याची तात्पुरती धडपड. जर पक्ष फुटलाच तर उध्दव आणि साठ वर्षाचे राजकारणातील साहेब एकाच पाटावर बसून चेस खेळत बसतील.

  • @santoshdhamale432
    @santoshdhamale432 Před rokem +17

    हा गेम आहे, सगळं दादा च्या हातात देणेसाठी
    बाकीच्यांना तोंडे पाने पुसणार

  • @sukhadevsangale4147
    @sukhadevsangale4147 Před rokem +3

    दादा महाराष्ट्र राज्यातील नवीन मुख्यमंत्री

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 Před rokem +1

    गोचीड कास सोडत नाही, सूंभ जळणार पीळ जळणार नाही, जय हिंद

  • @dadamiyashaikh7258
    @dadamiyashaikh7258 Před rokem +2

    😥sharad pawar sir is the best

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Před rokem +5

    लोक काहीही बोलतात.... काळानुरूप बदलाची गरज असतेच त्याहुनही...मन जरी हसत/खेळत असल तरी तन/शरीर ही साथ द्यायला हवे... राज्यातील नव्हे देशातील प्रत्येक जाती~धर्मातील तरुण युवक युवतींना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून त्यासाठी लागणारे शासकीय प्रगल्भतेसाठी च वातावरण तयार करुन संगणकीय, यांत्रिक, शेती बरोबर शेतीपुरक उद्योग व्यवसाय, उत्कृष्ट शैक्षणिक संकुल, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या सगळ्या गोष्टी कुणा धडाडीने राज्यात करुन घेतल्या तर ते व्यक्तीमत्व म्हणजे श्री पवारसाहेब.... तळागाळातील प्रत्येक हाताला काम कस भेटेल आणि त्याचा उदरनिर्वाह चालवण्याची व्यवस्था स्वतः बारकाईने लक्ष देऊन अंमलात आणली ते व्यक्तित्व श्री पवारसाहेब आहेत... काळानुरूप बदल हे गरजेचे आहेत तेही मान्य करून कालचक्र कुणासाठी थांबत नाही.... म्हणून संघटकांनी पुरोगामी विचार जोपासत पुढील पावले उचलावीत. कारण धार्मिक दांभिकतेचा धंदा करून जगणारांनी लोकांना खोटेनाटे बोलून वर्षानुवर्षे लुबाडून स्वतःची पोट भरली तेच आज सत्तेत बसून ज्या धर्माच्या नावाखाली सत्तेत बसलेत त्याच धर्मातील जनतेला लुबाडण्याच काम करताहेत.... शेवटी रक्तातच भ@ जी आणि शे@जी लोक जनतेला लुबाडत पोट भरताहेत...हे जर कुठंतरी रोखायचे असेल पुरोगामी विचार जोपासण गरजेचे आहे....ही जबाबदारी जनतेची...की धार्मिक दांभिकतेत दुधखुळे होऊन लुबाडून घ्यायचे की पुरोगामी विकासासाठी आवश्यक पाऊल उचलायची?????

  • @satishshejul2380
    @satishshejul2380 Před rokem +7

    हा फक्त दादा चा दबाव आहे

  • @alipathan3257
    @alipathan3257 Před rokem +1

    खरंच सय्यमी प्रतिभा काकु आजिबात काय बोलत नाय

  • @nivruttibhagde3603
    @nivruttibhagde3603 Před rokem

    पवार साहेब NCP अध्यक्ष नाही म्हणजे राष्ट्रवादी पक्ष वा्रयावर वरात कोण कोणाच्या लग्नात नाचतील याचा काही नेम नाही
    जय हिंद जय महाराष्ट्र!

  • @bhausahebbhandare780
    @bhausahebbhandare780 Před rokem +5

    O nly pawar saheb

  • @sudambangar3572
    @sudambangar3572 Před rokem +2

    ह्या पवार साहेबांनी म्हाळशेज रेल्वे प्रकल्प हा कोकण रेल्वे प्रकल्पा आगोदरचा प्रकल्प हा साहेबांनी होऊ दिला नाही हा जुन्नर तालुका जानतो आहे. मि एक साधारण निमसरकारी नोकर

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 Před rokem +8

    Publicity stunt 😂

  • @promadmangsule9898
    @promadmangsule9898 Před rokem +1

    शरद पवार साहेब तुम्हीच पाहिजे

  • @kacharuchaudhari7373
    @kacharuchaudhari7373 Před rokem

    आरोग्यम् धनं संपदा!कशासाठी आग्रह करता साहेबांना?

  • @143gksmart
    @143gksmart Před rokem +1

    या कार्यक्रमात उधव नाही आला का आणी हा कार्यक्रम खुप भाउक आहे आणी सुप्रिया तर सुळे दाखवत आहे म्हणजे तिला काय फरक नाही पडत

  • @YashwantPatil-vo4en
    @YashwantPatil-vo4en Před rokem +2

    Dada mjja bgtoy

  • @balasahebghadage1150
    @balasahebghadage1150 Před rokem +7

    राष्ट्रीय पक्षच राहिलेला नाही तर राष्ट्रीय अध्यक्ष कसे

  • @RakaDev-uu9rk
    @RakaDev-uu9rk Před 6 měsíci +3

    We can't afford....!!!
    Let aside all the differences , but we've extreme respect for pawar saheb , senior most politician with tons n tons of experience.

  • @user-td9ok3qp4t
    @user-td9ok3qp4t Před 2 měsíci

    Love 💕 only sharad pawar saheb

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před rokem +11

    जितूदीन शांत कसं काय 😂😂

    • @jagdishwagh427
      @jagdishwagh427 Před rokem +1

      अजीत पवार गेम झाला राव महातर लै हुशार् आहे। 😆

  • @sajangusinge1557
    @sajangusinge1557 Před rokem +5

    मा न नि य पवार साहेब महाराष्टाचे मोठे नेतेनाही राजकारणी नाही आपल्या राज्याचे दैवत आहे

  • @rameshpatil241
    @rameshpatil241 Před rokem +12

    सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार म्हणून ती हसताना दिसतेय. घोटाळेबाज पार्ट्या लवकरच निवृत्त होणार. जय श्री महाकाल 🙏🙏

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv Před 3 měsíci

    एकच आहे एकच वादा अजित दादा दादा म्हणजे दादाच

  • @Supremetrader108
    @Supremetrader108 Před 2 měsíci

    संजय ची acting एक नंबर होती......

  • @RameshPATIL-yq2xh
    @RameshPATIL-yq2xh Před měsícem

    राजीनामा देवू नका साहेब

  • @dattatraychorghe153
    @dattatraychorghe153 Před rokem +1

    राम गेले,,कृष्ण गेले,,, (देवांशी तुलना अजिबात नाही बरं का ) शरद पवार कमी होतील पदावरून बरका त्यात नवल काय हा निसर्गाचा नियम आहे गितेचा संदेश आहे - जे आज आपल आहे ते उद्या दुसऱ्याचे होते परवा तिसऱ्याचे होईल परीवर्तन संसाराचा नियम आहे उतरत्या वयानुसार जर हे राजकारण नसेल तरच योग्य निर्णय ?

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi Před rokem +1

    अजितदादा तुम्ही राष्ट्रवादीचे शिंदे च ठरणार आहात, तुम्ही असे केल्याशिवाय नव्या मंडळीना संधी मिळणार नाही,बाय दादा

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Před 2 měsíci

    वर्षापूर्वी ची ग्रामपंचायत मीटिंग😂

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 Před rokem +1

    आता संगत आहे तुमही म्हनाल तसे काम करू, याचा अर्थ आता पर्यंत ते पवारांचे आईकत नवाहते

  • @vinodmurkute7004
    @vinodmurkute7004 Před rokem +1

    8.12 याला काढरे बाहेर ..😂😂😂ऊचला सतरंज्या

  • @bhushanborse1215
    @bhushanborse1215 Před rokem

    एकमेव माणूस जयेंत्रव पाटील

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 Před 2 měsíci

    अजित पवार मोठा भावाचा हक्क गाजवतो आणि बहिणीच्या विरोधात सीट दिलं तरीही पडलास
    अरे मोठा भाऊ हा शब्द तू लाजिरवना केलास दादा

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Před rokem +1

    मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाजप,तुणरणमुल काँग्रेस यात तुम्ही सुखी
    बाकींचयाचे काय

  • @santoshmahadevgutte5206
    @santoshmahadevgutte5206 Před 5 měsíci +1

    नाटक पंची आहेत सगळे

  • @AvinashGayke-dm4lk
    @AvinashGayke-dm4lk Před rokem +3

    Oscar goes to Jituddin

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 Před rokem +3

    Ajeeta dada tumhala khub garmi aali aahe hi konihi manya karnar nahi 😂😢

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 Před 2 měsíci

    वय झाल आता बस झाल

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Před rokem +3

    राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच प्रवेश होईल

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Před rokem +2

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आधार स्तंभ म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी म्हणजे शरद चंद्रजी पवार आदरणीय श्री शरद शरद चंद्रजी पवार पवार साहेब तुमच्या विचारांची आम्हाला गरज आहे मतदारांना या महाराष्ट्राला भारत ला

  • @pandurangpatil1154
    @pandurangpatil1154 Před rokem

    जेलची हवा खाऊन बाहेर माणूस आला तर अशी सुधारणा होते A..d..sahbh

  • @SandipButale-ll5il
    @SandipButale-ll5il Před rokem +2

    Aare supriya tai jashi pankaja tai munde yanchi gat zali aahe tashi tumchi honar aahe.bagha samorch divas

  • @nakulmore27
    @nakulmore27 Před 2 měsíci

    59:11 दादा चिडले 😂

  • @chandrakantshegokar9567
    @chandrakantshegokar9567 Před rokem +1

    आतापर्यंत सर्व पदाधिकारी नाटक करतात आता काही उरलं नाही साहेबांचं वय झालं मार्गदर्शन करतील साहेब आता पक्ष कमजोर झाला आणि सत्ते ची सवय झाली आता सत्तेवर येणार नाही साहेबाना आराम करू द्या

  • @metejas2003
    @metejas2003 Před rokem +8

    Wonderful drama.. Mike saglyana dila jail..hall baher che pan Mike ghyayla aalet tari waat baghitli jail