Amol Kolhe
Amol Kolhe
  • 1 108
  • 101 245 447
साठवून ठेवलेल्या भावनांना, आठवणींना, गुपितांना वाट मोकळी करून देणारी मुलाखत ! #Book #Publication
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने अनेकदा संसदेत बोलण्याची संधी मिळाली. या संधीचा सोनं करत शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांचे प्रश्न, बिबट प्रजनन नियंत्रण धोरण, रेड झोन अशा अनेक विषयांवर संसदेत मतं व्यक्त करता आली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
संसदेतील याच निवडक भाषणांचे संकलन करुन 'सकाळ प्रकाशन'ने 'संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा' हे पुस्तक रुपात आणले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे संपन्न झाला.
-डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
__
Subscribe this channel for more updates:
bit.ly/Amol_Te_Anmol
__
For more such videos follow me on:
Instagram:
/ amolrkolhe
Facebook:
/ dr.amolkolhe
Twitter:
/ kolhe_amol
__
@TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat @LoksattaLive @News18lokmat @lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @zee24taasnews @TOIMumbai @mumbaitak @PuneTimesOnline @TOIPune @BBCNewsMarathi
#AmolKolhe #supriyasulefc #rahulgandhi #sharadpawar #onion shetkari #maharashtra #18thLokSabha #LokSabha #MotionofThanks #parliamentsession2024 #Parliament #India
#NCP #AmolKolhe#Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi #agriculture #pricehike #gst #ncp #marathaaarakshan
#shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
#development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #Book #Publication #Sakal #SakalMedia #SakalPublication #Parliament #ParliamentSpeeches #Speeches #Marathi #ShirurLoksabhaConstituency #IndianParliament
zhlédnutí: 3 101

Video

कांदा, दूध, मराठा आरक्षणावर शिवजन्मभूमीच्या छाव्याची संसदेत गर्जना ! #amolkolhe #marathaaarakshan
zhlédnutí 67KPřed 7 hodinami
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संसदेत प्रतिनिधीत्व करत असताना आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न संसदेत मांडले व केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मायबाप जनतेचे व पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार ! -डॉ. अमोल कोल्हे Member of Parliament (Shirur Lo...
NEET... जरा नीट विचार करा ! #amolkolhe #neet2024 #neetexam2024 #NEETfruad
zhlédnutí 28KPřed 14 hodinami
देशातील लाखो तरुणांचे भविष्य अनिश्चिततेच्या खाईत लोटणारा NEET परीक्षा घोटाळा हा खरंतर सरकारच्या कामकाजाचा, संसदेतील चर्चेचा मुख्य मुद्दा असायला हवा. मात्र, असं न करता सरकार केवळ स्वतःची पाठ थोपटण्यात समाधान मानत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.श्री. राहुल गांधी यांनी NEET विषयावर चर्चेची मागणी केली असता सरकारने ही मागणी मान्य केली नाही. देशातील लाखो तरुण चिंतेत असताना सरकारचं हे धोरण निराशाजनक...
संस्काराची खाण, महाराष्ट्राची शान ! #amolkolhe #parliament #oathceremony #maharashtra #india
zhlédnutí 2,8KPřed 19 hodinami
संसदेत मी संस्कारांच्या भूमीचं, महाराष्ट्राचं, शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतो. प्रतिनिधीत्व करताना माझ्या प्रत्येक कृतीतून महाराष्ट्राचा संस्कार आणि महाराष्ट्राचा विचार जोपासला जाईल हाच माझा प्रयत्न असेल. डॉ. अमोल कोल्हे Member of Parliament (Shirur Loksabha ) -डॉ. अमोल कोल्हे Member of Parliament (Shirur Loksabha ) Subscribe this channel for more updates: bit.ly/Amol_Te_Anmol For m...
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी... पुन्हा एकदा वचनबध्द ! #amolkolhe #parliament #oathceremony
zhlédnutí 8KPřed 21 hodinou
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी... पुन्हा एकदा वचनबध्द ! #amolkolhe #parliament #oathceremony
चिमुकल्या अन्नदाचे... प्रश्न अन्नदात्याचे ! #amolkolhe
zhlédnutí 7KPřed dnem
चिमुकल्या अन्नदाचे... प्रश्न अन्नदात्याचे ! #amolkolhe
पुणे-नगर हायवे प्रकल्प चर्चा आणि वास्तव!
zhlédnutí 38KPřed 14 dny
पुणे-नगर हायवे प्रकल्प चर्चा आणि वास्तव!
भोसरीचा पुढचा आमदार...
zhlédnutí 19KPřed 14 dny
भोसरीचा पुढचा आमदार...
भोसरीकरांनी सिद्ध केलं... महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही !
zhlédnutí 2,5KPřed 14 dny
भोसरीकरांनी सिद्ध केलं... महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही !
रौप्य राष्ट्रवादी सोहळा : अहिल्यानगर येथील भाषणाची राज्यभर चर्चा ! #amolkolhe #sharadpawar
zhlédnutí 74KPřed 21 dnem
रौप्य राष्ट्रवादी सोहळा : अहिल्यानगर येथील भाषणाची राज्यभर चर्चा ! #amolkolhe #sharadpawar
विजयाचा जल्लोष अन् विकासाचं वचन ! #amolkolhe #maharashtra #loksabhaelection2024 #pune
zhlédnutí 19KPřed 28 dny
विजयाचा जल्लोष अन् विकासाचं वचन ! #amolkolhe #maharashtra #loksabhaelection2024 #pune
लढण्याचा हेतू शुद्ध असेल तर परिणामांची फिकीर कशाला? सर्वांचे मनापासून आभार!
zhlédnutí 7KPřed měsícem
लढण्याचा हेतू शुद्ध असेल तर परिणामांची फिकीर कशाला? सर्वांचे मनापासून आभार!
हा विजय शिरूरची स्वाभिमानी जनता व महाविकास आघाडीच्या शिलेदारांना समर्पित! #amolkolhe #sharadpawar
zhlédnutí 69KPřed měsícem
हा विजय शिरूरची स्वाभिमानी जनता व महाविकास आघाडीच्या शिलेदारांना समर्पित! #amolkolhe #sharadpawar
बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपाय काय? #amolkolhe #leopard #junnar
zhlédnutí 6KPřed měsícem
बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपाय काय? #amolkolhe #leopard #junnar
गर्जना पिंपळगावात, हादरे दिल्लीत ! #amolkolhe #loksabhaelection2024 #maharashtra #pimpalgaon
zhlédnutí 21KPřed měsícem
गर्जना पिंपळगावात, हादरे दिल्लीत ! #amolkolhe #loksabhaelection2024 #maharashtra #pimpalgaon
शिलेदारांप्रती कृतज्ञता : महाविकास आघाडी आभार मेळावा ! #amolkolhe #loksabhaelection2024 #shirur
zhlédnutí 25KPřed měsícem
शिलेदारांप्रती कृतज्ञता : महाविकास आघाडी आभार मेळावा ! #amolkolhe #loksabhaelection2024 #shirur
धुळ्यात धुराळा.. धडाकेबाज भाषण! #loksabhaelection2024 #dhule #congress #mahavikasaghadi #amolkolhe
zhlédnutí 46KPřed měsícem
धुळ्यात धुराळा.. धडाकेबाज भाषण! #loksabhaelection2024 #dhule #congress #mahavikasaghadi #amolkolhe
शिवनेरीच्या वाघाची बागलाणमध्ये डरकाळी ! #amolkolhe #loksabhaelection2024 #maharashtra #satana
zhlédnutí 80KPřed měsícem
शिवनेरीच्या वाघाची बागलाणमध्ये डरकाळी ! #amolkolhe #loksabhaelection2024 #maharashtra #satana
शेतकऱ्यांनी ठरवलंय...आता बदल घडणार, बळीराजाचं राज्य येणार ! #amolkolhe #loksabhaelection2024
zhlédnutí 2,6KPřed měsícem
शेतकऱ्यांनी ठरवलंय...आता बदल घडणार, बळीराजाचं राज्य येणार ! #amolkolhe #loksabhaelection2024
आई सप्तश्रृंगीच्या साक्षीने शिवनेरीच्या छाव्यांची गर्जना ! #amolkolhe #loksabhaelection2024
zhlédnutí 121KPřed měsícem
आई सप्तश्रृंगीच्या साक्षीने शिवनेरीच्या छाव्यांची गर्जना ! #amolkolhe #loksabhaelection2024
आशीर्वाद पाठीशी असू द्या विकासाचा पाया रचलाय, आता स्वाभिमानाचा कळस चढवायचाय #amolkolhe #maharashtra
zhlédnutí 7KPřed měsícem
आशीर्वाद पाठीशी असू द्या विकासाचा पाया रचलाय, आता स्वाभिमानाचा कळस चढवायचाय #amolkolhe #maharashtra
आदित्य ठाकरेंचा अढळरावांना थेट इशारा! शिवसैनिक तुतारी वाजवून गद्दारी गाडणार! #amolkolhe #shivsena
zhlédnutí 653KPřed měsícem
आदित्य ठाकरेंचा अढळरावांना थेट इशारा! शिवसैनिक तुतारी वाजवून गद्दारी गाडणार! #amolkolhe #shivsena
जो झाला नाही देवाचा, तो काय होणार जनतेचा #amolkolhe #ajitpawar #adhalraopatil #chakan #shivsena
zhlédnutí 174KPřed měsícem
जो झाला नाही देवाचा, तो काय होणार जनतेचा #amolkolhe #ajitpawar #adhalraopatil #chakan #shivsena
5 वर्ष विकास, विश्वास, बांधिलकी व प्रामाणिकतेची #amolkolhe #shirur #loksabhaelection2024
zhlédnutí 6KPřed měsícem
5 वर्ष विकास, विश्वास, बांधिलकी व प्रामाणिकतेची #amolkolhe #shirur #loksabhaelection2024
अमोल कोल्हेंनी दाखवला अजित पवारांना आरसा #amolkolhe #ajitpawar #loksabhaelection2024 #shirur
zhlédnutí 709KPřed měsícem
अमोल कोल्हेंनी दाखवला अजित पवारांना आरसा #amolkolhe #ajitpawar #loksabhaelection2024 #shirur
डमी उमेदवारांचा बुरखा फाडणारा पुरावा क्रमांक - २ ! #amolkolhe #loksabhaelection2024 #maharashtra
zhlédnutí 4,8KPřed měsícem
डमी उमेदवारांचा बुरखा फाडणारा पुरावा क्रमांक - २ ! #amolkolhe #loksabhaelection2024 #maharashtra
बारामतीच्या सभेतील या भाषणासाठी abp माझा चे मन:पूर्वक धन्यवाद! #AmolKolhe #maharashtra #shirur
zhlédnutí 33KPřed měsícem
बारामतीच्या सभेतील या भाषणासाठी abp माझा चे मन:पूर्वक धन्यवाद! #AmolKolhe #maharashtra #shirur
कोल्हेंचा पुराव्यांसह करारा जवाब, आढळराव बॅकफूटवर! #amolkolhe #maharashtra #loksabhaelection2024
zhlédnutí 16KPřed měsícem
कोल्हेंचा पुराव्यांसह करारा जवाब, आढळराव बॅकफूटवर! #amolkolhe #maharashtra #loksabhaelection2024
कोल्हेंनी आढळरावांची केली पोलखोल #amolkolhe #adhalraopatil #loksabhaelection2024
zhlédnutí 98KPřed měsícem
कोल्हेंनी आढळरावांची केली पोलखोल #amolkolhe #adhalraopatil #loksabhaelection2024
डमी उमेदवार लोकप्रतिनिधी नव्हे तर पक्के व्यापारी! #amolkolhe #maharashtra #loksabhaelection2024
zhlédnutí 5KPřed 2 měsíci
डमी उमेदवार लोकप्रतिनिधी नव्हे तर पक्के व्यापारी! #amolkolhe #maharashtra #loksabhaelection2024

Komentáře

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 Před 16 minutami

    खूप छान

  • @gajananpowar6179
    @gajananpowar6179 Před 30 minutami

    Yala kay shete mahit nahi..

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před hodinou

    सार्थ अभिमान शिरूरचा

  • @Sohampatil8917
    @Sohampatil8917 Před hodinou

    कोल्हे साहेबाचे धन्यवाद पण त्यांनी मराठा आरक्षणावर एक हातचा राखून बोलण अपेक्षित नव्हत त्यांनी मराठा आरक्षण मिळावे ते पण ओबीसी मधून अस जर म्हणले असते तर खूप छान वाठल असत

  • @nutanjawal242
    @nutanjawal242 Před 6 hodinami

    साहेबांना सांगा दूध लिटर ni असते mg bola सरकार ला

  • @RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI
    @RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI Před 7 hodinami

    नगर मनामड चे पन बघा

  • @tapkiraatish
    @tapkiraatish Před 7 hodinami

    8/543*100= 1.44 Percent aahe tumhala. Janatene tumhala nakarle aahe.

  • @tapkiraatish
    @tapkiraatish Před 7 hodinami

    Dudh kilo main nahi liter main bechate hai

  • @amoladhav2439
    @amoladhav2439 Před 8 hodinami

    जय शिवराय

  • @BapuKhandagle-ho1dv
    @BapuKhandagle-ho1dv Před 8 hodinami

    आढळराव साहेबानं पेक्षा तरी बरा हाय आजच्या खडीला.

  • @sudarshansuryavanshi2653
    @sudarshansuryavanshi2653 Před 8 hodinami

    Tune topi kue pehani sale...

  • @ChitraThorbole-xw6uh
    @ChitraThorbole-xw6uh Před 8 hodinami

    शेतकऱ्यांकडून 200 ,300 क्विंटल न कांदे घेतात व्यापारी आणि जनतेकडून 40, 50, 60 भाव लावतात शेतकरी शेतात राबून धान्य उगवतात दाम द्यायचा वेळे भाव उतरतो.. बिचारे शेतकऱ्यांचा रोजगार पण निघत नाही..

  • @BapuKhandagle-ho1dv
    @BapuKhandagle-ho1dv Před 8 hodinami

    🎉

  • @sudarshansuryavanshi2653
    @sudarshansuryavanshi2653 Před 8 hodinami

    Topi kuthe aahe Amol kolle

  • @vaibhavwagh2569
    @vaibhavwagh2569 Před 8 hodinami

    Khed nagar sabhambhaji nagar new green highway hinar ahe,

  • @nileshjadhav7776
    @nileshjadhav7776 Před 8 hodinami

    Shikrapoor Te talegao dabhade road kadhi honor to sanga sir

  • @Raje2022
    @Raje2022 Před 9 hodinami

    Excellent. जय शिवराय

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe Před 9 hodinami

    🔥🔥🔥🔥🔥

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe Před 9 hodinami

    🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏♥️♥️♥️👍👍👍

  • @AarifPathan2022
    @AarifPathan2022 Před 9 hodinami

    पियुष गोयल तू शेन उचलून पाय मग कळल तुला दूधाचा चोविस रुपये भाव परवडतो का नही सतराशेला ढेप झाली पेट्रोल लागत डेअरि वर दूध टाकायला

  • @vijaydhokane1686
    @vijaydhokane1686 Před 9 hodinami

    वा कोल्हेजी

  • @manishajadhav2697
    @manishajadhav2697 Před 9 hodinami

    Dr. Kolhe❤

  • @ujwaldevgade5126
    @ujwaldevgade5126 Před 9 hodinami

    Saheb tumhi ch sikawu shakta Yana

  • @shubhamraulkar8370
    @shubhamraulkar8370 Před 9 hodinami

    अभ्यासू खासदार उत्तम दर्ज्याच भाषण....❤

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 Před 9 hodinami

    अपेक्षा होती कि पहिले आपले शब्द जय शिवराय जय शंभूराजे. 🙏असो.. माणूस मोठा झाला कि विसरतो.. मला माहिती आहे आपल्या सर्वांच्या रक्तात शिवराय आहेत तरी पण त्यांचे पहिले स्मरण हवे सर्वाना... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @user-br4rm7ux1u
      @user-br4rm7ux1u Před 8 hodinami

      Tumhi fakta chuta kadat raha changalyala changala khanu naka

    • @amk_3110
      @amk_3110 Před 7 hodinami

      सर भाषणात नेहमीच वापरतात ते ❤ ही मुलाखत आहे 🙏 आणि मुलाखत संपूर्ण ऐकल्यावर कळेल शेवटचं वाक्य , " धन्यवाद , जय शिवराय " असं आहे 🙏❤

  • @rhk6786
    @rhk6786 Před 9 hodinami

    फेकाद्या लबाड

  • @jaydeeptavhare5851
    @jaydeeptavhare5851 Před 9 hodinami

    Good good very good great sir

  • @PruthviParde-cx2ov
    @PruthviParde-cx2ov Před 9 hodinami

    रियल हिरो

  • @pallavibidwai64
    @pallavibidwai64 Před 9 hodinami

    ❤❤❤

  • @prakashshinde9135
    @prakashshinde9135 Před 10 hodinami

    असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे ह्याला म्हणतात राजकारण. आणि गोरगरिबांचा वाली... वा सर खुर्च्या खाली करणार १००% आम्ही तुमच्या सोबत आहोत.🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @aryakulkarni2418
    @aryakulkarni2418 Před 10 hodinami

    Are waah ekdam mast dada💫😇 Dada I want this book Too much excited to read this book How and where can I purchase this book?

  • @narole99
    @narole99 Před 10 hodinami

    लय मोठा फेकू

  • @bhargavi2599
    @bhargavi2599 Před 10 hodinami

    Heartily Congratulations Dear Amol Sir ❤🎉 Super Excited to Read Your New Book After Fabulous Shivgandh 😊

  • @shivamgolhar860
    @shivamgolhar860 Před 10 hodinami

    He sagal amhi pahto tumhi katal khane band kara

  • @ganeshdhumal2955
    @ganeshdhumal2955 Před 11 hodinami

    तुझं काम अमोल गद्दार आहेस तू

  • @user-uz2yw7ky9w
    @user-uz2yw7ky9w Před 11 hodinami

    Haa lalpusha

  • @gajananjaitalkar5180
    @gajananjaitalkar5180 Před 11 hodinami

    RE NEET oll student करा नाहीतर state wise CET करा

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 Před 11 hodinami

    यही रामायण आप जिस गठबंधन से आते है उन गठबंधन वालों को सुना देते ? तो समझ आती जो सनातन धर्म के सर्वनाश कि बात करते हैं ऐसे डि एम के पार्टी को, हिंदू हिंसक है कहने वाले कांग्रेस के राहूल गांधी से.... या फिर राम भक्तों कि हत्या करने वाले सपा के यादव परिवार से.... या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इनमें जातीगत दुश्मनी कर के हिंदूओ में लडाई कराने वाली पार्टीयों से ?

  • @govindshinde1653
    @govindshinde1653 Před 11 hodinami

    पोपट

  • @meghapatil5705
    @meghapatil5705 Před 12 hodinami

    Khup chhan mahitipurn vdo 👌👌

  • @sanjogkadamengineer8461
    @sanjogkadamengineer8461 Před 12 hodinami

    Saheb, corridor chi garaj kay? Pratyek gawat flyover takla tari honyasarkha aahe. Aata parat toll lawnar watata

  • @pa-oneghumare6908
    @pa-oneghumare6908 Před 12 hodinami

    Full Support... 😊

  • @Nilpatole
    @Nilpatole Před 13 hodinami

    Ajun 10 varsh vaat bagha

  • @santoshjadhav3531
    @santoshjadhav3531 Před 13 hodinami

    खतरनाक साहेब तुम्हाला मतदान केल्याचे सार्थक झाले.

  • @AJ-it4pt
    @AJ-it4pt Před 14 hodinami

    Dear Dr.Amol Khole, saw your video of standing behind Rahul Gandhi and taking his instructions and shouting down at Prime Minister of India, Had seen you playing Chatrapti Shivaji Maharaj on TV and had great respect for you, could not believe what I was seeing, What a fall from Grace for you Dr…

  • @anannyaamazingworld3221
    @anannyaamazingworld3221 Před 14 hodinami

    खूपच अप्रतिम विचार आणि सलोख विचार करून त्याची मागणी

  • @AartiKamble-nu4fs
    @AartiKamble-nu4fs Před 14 hodinami

    🙏🙏🙏🙏🙏❤

  • @amolchaudhari8822
    @amolchaudhari8822 Před 14 hodinami

    😂😂😂😂😂😂😂😂😂achha dhoya bhai ne ....

  • @balasahebmalwale
    @balasahebmalwale Před 14 hodinami

    बजरंग बाप्पाला चान्स द्या

  • @durgasadar6164
    @durgasadar6164 Před 15 hodinami

    जय शिवराय