NEET... जरा नीट विचार करा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • देशातील लाखो तरुणांचे भविष्य अनिश्चिततेच्या खाईत लोटणारा NEET परीक्षा घोटाळा हा खरंतर सरकारच्या कामकाजाचा, संसदेतील चर्चेचा मुख्य मुद्दा असायला हवा.
    मात्र, असं न करता सरकार केवळ स्वतःची पाठ थोपटण्यात समाधान मानत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.श्री. राहुल गांधी यांनी NEET विषयावर चर्चेची मागणी केली असता सरकारने ही मागणी मान्य केली नाही. देशातील लाखो तरुण चिंतेत असताना सरकारचं हे धोरण निराशाजनक आहे.
    -डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    __
    Subscribe this channel for more updates:
    bit.ly/Amol_Te_Anmol
    __
    For more such videos follow me on:
    Instagram:
    / amolrkolhe
    Facebook:
    / dr.amolkolhe
    Twitter:
    / kolhe_amol
    __
    @ncpyouthspeaks @TV9MarathiLive @SakalMediaGroup @abpmajhatv @mataonline @saamanaonline @Sarkarnama @thodkyat @Loksatta @News18LokmatTV @Lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @Zee24Taas @TOIMumbai @MumbaiTak @punetimesonline @TOIPuneOfficial @BBCNewsMarathi @mahancpspeaks @punecitylive
    #neet2024scam #NEETPAPERLEAK
    #NEETUG #NEET_Scame #नीट_यूजी_रद्द
    #neet #neet2024 #neetresult2024news #nta #latest #trending #exam
    #examscam #neetscam
    #Shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #uralikanchan #voting #elgar #delhi #sansadelection #elgarsabha #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
    #AmolKolhe #development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp

Komentáře • 277

  • @navnathgund5698
    @navnathgund5698 Před 4 dny +49

    मुलांच्या भावनेचा विचार करण्यात यावा, यातील अरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @aryakulkarni2418
    @aryakulkarni2418 Před 4 dny +38

    दादा तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होते मी😊
    मला विश्वास आहे की तुम्ही नक्कीच NEET Aspirant साठी आवाज उठवणार 😊🙏

  • @kanileshkad
    @kanileshkad Před 4 dny +51

    एक नंबर जोर लावा सरकारला सोडू नका

    • @dr.sushmanikose7183
      @dr.sushmanikose7183 Před 4 dny +1

      @@kanileshkad No Reneet

    • @PS-to6fe
      @PS-to6fe Před 3 dny

      @@dr.sushmanikose7183 selfishness on top

    • @PS-to6fe
      @PS-to6fe Před 3 dny

      @@dr.sushmanikose7183 jyana 600-650 pdle tyncbdl khi watat nhi tumhala ani 650+ kiti mull leak zhlelya paper wrun score kelele astil tyacha andaj lava agodr mng vichar kara

  • @shrutitekale783
    @shrutitekale783 Před 4 dny +49

    सर रिनीट पुन्हा होऊ नये जे दोषी असतील त्यांचावरच कारवाई व्हावी

    • @abhijeetbandgar4322
      @abhijeetbandgar4322 Před 3 dny

      Score?

    • @pwstars6million200
      @pwstars6million200 Před 3 dny +3

      Kitihi karvai keli tri sarv sapdu shakat nhit karan almost 10 to 15k students ahet 600 chya vrti cheting krun ani Re neet is best option for this

    • @itsofficial5494
      @itsofficial5494 Před 3 dny +4

      Tu Pn aahe doshi mala 632 marks Tari mi Reneet Manhto Aahe Shrutu

    • @abhijeetbandgar4322
      @abhijeetbandgar4322 Před 3 dny +4

      जे दोषी आहेत त्यांना शोधणं खूप अवघड आहे. कारण leak झालेला paper एकाला मिळालं पण तो पूर्ण telegram var पाठवला गेला होता. काहींना फ्री मध्ये भेटला म्हणजे. तसे 15-20k मुलं आहेत सहज. पेपर

    • @IrfanShaikh-cv8hm
      @IrfanShaikh-cv8hm Před 3 dny +1

      Reneet fakta 9,10 tarkhela jyane registration kela tyancha vhayla pahije

  • @jalilshaikh5934
    @jalilshaikh5934 Před 3 dny +7

    अमोल जी आम्हाला अभिमान आहे आपला आपल्या सारखे खंदे लढवय्ये संसदेत आहेत.

  • @balajidhakpade3139
    @balajidhakpade3139 Před 4 dny +25

    सर नमस्कार,
    नीट परीक्षा पुन्हा घ्यावी . ज्याविद्यार्थ्यांनी मेहनत करून अभ्यास केला आहे त्याची कधीही परीक्षा घ्या त्याची गुणवत्ता कधीच कमी होत नाही

    • @snehakamble5455
      @snehakamble5455 Před 3 dny +1

      Right 👍

    • @ShivamGhuge2112
      @ShivamGhuge2112 Před 3 dny +1

      👍👍

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Před 3 dny +2

      अगदी खरय ❤ ज्याचीं खरच तयारी आहे त्यांना भीतीधरण्याची गरजच नाही

    • @ajaychaudhari1811
      @ajaychaudhari1811 Před 3 dny

      Original Toppers ने फक्त मेहनत घेत बसावे का , आपल्या महाराष्ट्रात गरीब होतकरु मुलांनी 680/690/700/705/710 मार्क्स मिळवलेत त्यांना ReNEET का. त्यांच्याबद्दल विचार करा. No politics please. No RENEET Only ReMerit list

    • @ajaynagrale12
      @ajaynagrale12 Před 2 dny

      Barobar ahe​@@ajaychaudhari1811

  • @dilipkumarsanap9238
    @dilipkumarsanap9238 Před 3 dny +11

    जनमानसातील खासदार.... संसदेतील बुलंद आवाज.. स्वतः डॉक्टर असणारे कोल्हे साहेब नक्कीच आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा.

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Před 4 dny +7

    दादा मनापासून धन्यवाद. तुम्ही या विषयाची दखल घेतली. .. दोषींना शिक्षा व्हावी ही अपेक्षा.

  • @ayubparkute2122
    @ayubparkute2122 Před 4 dny +16

    reNeet is the only solution. For scholars there is nothing to worry about. They will definitely emerge with an improved rank. Rank matters, not the score.

  • @manjulkarg2994
    @manjulkarg2994 Před 3 dny +4

    खुप अभिमान वाटत आहे संसद भवन मध्ये योग्य मुद्दे मांडणारे एकमेव खासदार

  • @nareshdakhore9055
    @nareshdakhore9055 Před 3 dny +5

    अमोल भैय्या तुमच्यासारखं नेतृत्व या विद्यार्थ्याच्या पाठीमागे असणं फार आवश्यक आहे

  • @sanjayjadhav5381
    @sanjayjadhav5381 Před 4 dny +9

    शिवरायांनी जुलूम करणाऱ्या मुघलांना वेठीस आणले तसे आपण विद्यार्थ्यां सोबत राहा......महाराष्ट्र आपल्याकडे आशेने बघत आहे.......आपल्यामुळे मुलांचे जीवन वाचवू शकते........

  • @vaishaliraut3939
    @vaishaliraut3939 Před 3 dny +8

    Re neet व्हायला च पाहिजे.... चुकीच्या लोकांना एकही सीट मिळू नये.. ज्यांनी खरंच मेहनत केली त्यांना ते मिळावे........
    सर्वांची Re neet व्हावी.....

    • @sharadpatil896
      @sharadpatil896 Před 3 dny

      तुला कीती मार्क्स आहेत,?
      ते पाठव,
      तुला मेडिकलला प्रवेश मिळत नसावा,रिनीट झाली तरी बाळा तुला स्कोअर होणार नाही,
      रिकाम्या धंद्यात पडण्यापेक्षा पंचवीसच्या नीटची तयारी कर बाळा,
      Othes wise medical तुझं स्वप्न राहुन जाईल,
      राजकारण्यांच्या नांदी लागू नको,
      त्यांना तुमच्या भविष्याची काहीच पडलेली नाही,भांडवल आहे
      तुमच ओरडणं त्यांचं

    • @sharadpatil896
      @sharadpatil896 Před 3 dny

      तुमच म्हणनं शंभर टक्के खरं आहे साहेब,
      पण काल विरोधी पक्षाने एवढा गोंधळ सभागृहात घातला की चर्चा करणं शक्यच नव्हतं, सरकारला निवेदन करू द्यायला हवं होतं, आणि विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडायला हवं होतं पण तसं घडलं नाही,
      यावरून असे सिध्द होते की विरोधी पक्षालाही चर्चा नको होती, आणि सरकार चर्चा करायला तयार नाही,असा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत विरोधी पक्षाला पोहचवायचा होता,
      ना सत्ताधाऱ्यांना, ना विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबद्दल वा भवितव्याबद्दल कांहीही पडलेलं नाही,
      जो तो आपली पोळी या सर्व प्रकारावर भाजुन घेत आहे,
      विरोधी पक्षाला विद्यार्थ्यांबद्ल आस्था राहिली असती तर सरकार आणि विरोधी
      पक्षाने हा प्रश्न सामोपचाराने हा प्रश्न सोडवला असता, त्यासाठी तेवढं राष्ट्रप्रेम
      आवश्यक असत,
      आपणास छत्रपतींचा इतिहास चांगलाच माहित आहे, भारतीय समाजाच्या या मानसिकतेमुळे छत्रपतींना परकीयांपेक्षा स्वकींयांशीच जास्त मुद्दे करावी लागलेली आहेत,
      या सर्व प्रकारात मोदी मात्र प्रत्येक वेळी छत्रपती ठरतात, आणि विरोधी मोगल ठरतात,
      कालच्या सभागृहातील चर्चेने कीर्ती वेगळे वळण घेतले, नेहरूंची वास्तविकता पुराव्यांसह कीर्ती व्यवस्थीत
      सभागृहाच्या माध्यमातून सरकार पक्षाने
      भारतीय जनतेसमोर पोहचवली,
      आज आपण जसं युट्यूबवर मांडलं तसं सभागृहात मांडले असते तर तुम्ही काल हीरो ठरला असता,
      यातुन एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे केवळ मोदी आणि मोदींनाच विरोध हि विरोधी पक्षाची भूमिका सरकारची पाळ मुळ घट्ट करत आहेत, पप्पूच्या नांदी लागण्यात अर्थ नाही,तो pure भारतीय रक्ताचा नाही, त्यामुळे केवळ भारतावर
      राज्य करून भारतीय समाजाच शोषण
      आणि ख्रिस्तीकरण हिच त्याची मुळ उद्दिष्ट आहेत,केवळ संविधान त्याला वाचवित आहे
      या सर्व प्रकारातून तुमच्या सारखी हूषार राजकारणी मागे पडत आहे,
      यासर्व प्रकारात तु

  • @manishaphadatare354
    @manishaphadatare354 Před 3 dny +2

    सर परत री नीट नको जे दोषी असतील त्यांना शिक्षा द्या व बात करा ज्यांनी प्रामाणिकपणे तीन-तीन वर्षे अभ्यास केला आहे अशा मुलांच्यावर अन्याय होऊ देऊ नका

  • @shubhangisonwalkar6530
    @shubhangisonwalkar6530 Před 3 dny +1

    जर का Re NEET घेतलीच तर मुलांना Question booklet सोबत OMR Sheet ची carbon copy मिळायलाच हवी
    UPSC,MPSC,UGC सारख्या सर्वोच्च परीक्षांमध्ये सुद्धा जी provide करतात
    So we want carbon copy
    We want justice

  • @yogendraarwade-dm9gx
    @yogendraarwade-dm9gx Před 3 dny +4

    Re Neet करा. पण 650marks च्या पुढे. मग समजेल दुध का दुध पाणी का पाणी

  • @BharatWankhede-ef5ps
    @BharatWankhede-ef5ps Před 3 dny +4

    मी एक परीक्षार्थी , नीट exam scam मुळे माझं कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर

  • @avinashtambe2635
    @avinashtambe2635 Před 3 dny +3

    Thanks Doctor for understanding the pain of thousands of students and their families, and fighting for us,,🙏🙏

  • @rahulshivarkar5577
    @rahulshivarkar5577 Před 4 dny +7

    सर री नीट झालिच पाहिजे

  • @rajendrahulawale2912
    @rajendrahulawale2912 Před 3 dny +4

    आदरणीय सर आपण अतिशय मार्मिक व योग्य असे Neet संदर्भात विश्लेषण केले आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहात. आपण स्वतः एक डॉक्टर आहात त्यामुळे आपणास मुलांच्या कष्टाची जाणीव आहे रात्र दिवस एक करून अक्षरशः ही मुले रक्ताचं पाणी करतात मग ज्या मुलांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून उत्तुंग यश संपादन केले त्यांचे काय? याबद्दल आपण बोलला असता तर खूप बरं वाटलं असतं मला माहित आहे की सर्वांना न्याय मिळाला पाहिजे मग ज्यांनी खरंच मेहनत घेऊन यश मिळविले त्यांना ही न्याय मिळाला पाहिजे असे मला वाटते.

    • @rajendrahulawale2912
      @rajendrahulawale2912 Před 2 dny

      आपल्या तपास यंत्रणा एवढ्या सक्षम आहे की त्या यंत्रणा या सर्व गडबड गोंधळाचा तपास लाऊ शकतात. त्यांचा तपास करून त्यांना अत्यंत कठोर शासन होणे गरजेचे आहे यामध्ये स्वतः तो विद्यार्थी त्याचे आईवडील नातेवाईक व हे घोटाळे करणारे दलाल यांना कठोर शासन झाले पाहिजे चोर ते चोर त्यांची शिक्षा मेहनती विद्यार्थ्यांना नकोच आहे. कुठेतरी या प्रकारात राजकारण होताना दिसते आहे. कारण Neet Exam मध्ये Approx.23 lakh students पैकी साधारणतः 1 lakh विद्यार्थी हे qualified असतात त्यामुळे reneet घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांचा आवाज हा जास्त असणार आहे यामध्ये मेहनती व प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांवर 100% अन्याय होईल असे मला वाटते. त्यांच्या समोर या कष्टाळू विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाईल. ही मुले reneet देण्यास सक्षम आहेत परंतु या परिस्थितीत त्यांची मानसिकता पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. त्यांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीत ते कसा अभ्यास करू शकतील कारण त्यांच्यासाठी हा एक फार मोठा शॉक आहे. यामध्ये काही विद्यार्थी आत्महत्या करतील काही मुले किंबहुना सर्व scholar mule आज जबरदस्त depression मध्ये आहेत आणि या परिस्थितीत ते कसा आभास करू शकतील याचाही विचार आपण करावयास पाहिजे हे मी आपणास का लिहीत आहे तर mi एक तुमचा चाहता आहे आपण एक उच्चशिक्षित डॉक्टर आहात आपणास scholar विद्यार्थ्यांची मानसिकता त्यांचे कष्ट याची जाणीव आहे आपणच न्याय देऊ शकता असे मला वाटते. यामध्ये कुठलेही राजकारण नसावे कारण हा अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
      माझ्या मते nta ची साइट 9 एप्रिल या दिवशी अनाधिकृत पणे कोणतीही पूर्व सूचना न देता का open केली त्या सर्वांचे रजिस्ट्रेशन cancel करण्यात यावे. 67 विद्यार्थ्यांची ज्यांना out of Marks आहेत त्यांची sakhol चौकशी करावी त्यांची IQ टेस्ट करावी.
      Concession Marks cancel करावेत.
      ज्यांची 580 च्या पुढे ज्यांना Marks आहेत त्यामध्ये ज्यांना reneet द्यायची इच्छा आहे त्यांना एक संधी द्यावी म्हणजे त्यांची reneet ची इच्छा पूर्ण होईल.
      लवकरात लवकर counseling सुरू करावी ही विनंती 🙏🙏

  • @kavitabhopatrao9221
    @kavitabhopatrao9221 Před 3 dny +3

    मनापासून धन्यवाद मुलांची बाजु मांडली

  • @jyotiradityachavan2254
    @jyotiradityachavan2254 Před 3 dny +1

    अतिशय महत्वाचा प्रश्न आहे NEET च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यामधील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे

  • @vicckypatil7014
    @vicckypatil7014 Před 3 dny +7

    नीट परीक्षा परत व्हायलाच हवी 🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤🙏

  • @sangitapatole163
    @sangitapatole163 Před 4 dny +9

    Sir Re Neet

  • @AffectionateAquariumFish-hl7fo

    Rennet zalich pahije karan ekacheclass chi 1500 mule 600chya pudhe ahet

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar9190 Před 20 hodinami

    विद्यार्थ्यांसाठी आपण पुढे आलात आपले खूप खूप धन्यवाद साहेब

  • @nandkishormusmade1700
    @nandkishormusmade1700 Před 2 dny +1

    सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणारे अमोलजी कोल्हे साहेब ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका फक्त मालिकेत नाही तर खऱ्या आयुष्यात देखील प्रभावीपणे वाठवत आहेत.असाच नेता खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या समस्या सोडवू शकतो.धन्यवाद कोल्हे साहेब.जय शिवराय🙏🙏🙏

  • @shreyashsapate2164
    @shreyashsapate2164 Před 4 dny +3

    आमच्या मुलांनी मेहनत करून मार्क मिळवले 2 वर्षाची मेहनत करून सफल झालं जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्यावी

  • @priyankaarote9717
    @priyankaarote9717 Před 4 dny +11

    Re neet jhali pahije

  • @user-gc3ty1mp5j
    @user-gc3ty1mp5j Před 3 dny +3

    धन्यवाद सर मनापासून तुमचे आभार

  • @anillavhagale6874
    @anillavhagale6874 Před 2 dny +1

    We want more politician like a❤mol kolhe

  • @Genz_edu
    @Genz_edu Před 3 dny +4

    Reneet all india

  • @dr.sushmanikose7183
    @dr.sushmanikose7183 Před 4 dny +6

    खरचं 2400000 लाख मुले पात्र आहेत का सर फक्त आणि फक्त 200000 लाख मुले एमबीबीएस ला जातील
    तुम्ही पुन्हा लोकसभा निवडणूक लढायला तयार आहात का मग पात्र मुलगा पुन्हा परीक्षा देऊन अपात्र झाला किंवा कमी मार्क आले तर तुम्ही जवाबदारी घेणार का भाषण द्यायला काही लागत नाही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करा

    • @theViru
      @theViru Před 2 dny

      Kharach mi student ahe real condition

    • @dr.sushmanikose7183
      @dr.sushmanikose7183 Před dnem

      @swapnilchoure-pc2rf कमी मार्क आहेत का तुम्हाला

  • @vijayjaiswal9650
    @vijayjaiswal9650 Před 4 dny +32

    सर परत नीट होऊ नये कारण ज्या मुलांनी रात्र दिवस मेहनत घेतली, ते खूपच पॅनिक आहेत त्यांचा काय दोष चौकशी करून जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे

  • @ramprasadghule3716
    @ramprasadghule3716 Před 4 dny +4

    All reneet hona chahiye

  • @keerti1119
    @keerti1119 Před 4 dny +3

    Re Neet must aahe Sir!

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před 2 dny +1

    प्रत्येक राज्याच्या CET वर मेडिकल प्रवेश पाहिल्यासारखं चालू करा

  • @pratikgarje5612
    @pratikgarje5612 Před dnem

    This point must be taken in the sansad bhavan and I believe that you are the one who takes this point to sansad ❤❤

  • @swatichavan375
    @swatichavan375 Před 2 dny

    दोषींना सजा मिळावी आमच्या मुलांवर अन्याय होऊ नये दोषी मुलांना कंपेटिशन मधून बाहेर काढl

  • @dilipshivane8079
    @dilipshivane8079 Před 4 dny +7

    Re neet examination & all india scam

  • @a2siroparvindarorafan171

    Re neet hona chahiye all India me sir tabi students ko insaaf milega please re neet

  • @Dimagikhel-720
    @Dimagikhel-720 Před 2 dny

    Khup khup abhar dada 🙏🏻 amhala ya time la aplya sahkaryachi khup garaj hoti apan amchya sathi ubhe ahet he baghun far far bare vatla jayana amhi support kela tyanich amhala asa varayavar sodla ahe pan ek matra vishwas deun sangu ki ethun pudh kahihi zal tari apla support tumaalach 🙏🏻🙏🏻

  • @electricalmarathi7060
    @electricalmarathi7060 Před 4 dny +2

    RE NEET होणे गरजेचे आहे डॉक्टर साहेब

  • @yuvrajshelkande5669
    @yuvrajshelkande5669 Před 4 dny

    Students ka avaj uthaya esliye bahut bahut dhanyawad

  • @kanileshkad
    @kanileshkad Před 4 dny +17

    २४ लाख विद्यार्थी नुकसान केले केंद्र सरकारने

    • @dr.sushmanikose7183
      @dr.sushmanikose7183 Před 4 dny +3

      खरचं 2400000 लाख मुले पात्र आहेत का सर फक्त आणि फक्त 200000 लाख मुले एमबीबीएस ला जातील
      तुम्ही पुन्हा लोकसभा निवडणूक लढायला तयार आहात का मग पात्र मुलगा पुन्हा परीक्षा देऊन अपात्र झाला किंवा कमी मार्क आले तर तुम्ही जवाबदारी घेणार का भाषण द्यायला काही लागत नाही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करा

    • @ramchandradeshmane9856
      @ramchandradeshmane9856 Před 3 dny

      ​@@dr.sushmanikose7183ekdam barobar ahe

  • @sunilwalekar388
    @sunilwalekar388 Před 2 dny

    Ree Neet घ्या गरीब मुलाना न्याय मिळेल

  • @sameerkulkarni2729
    @sameerkulkarni2729 Před 4 dny

    धन्यवाद सर...आमचा तुम्हाला पाठिंबा आहे...

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Před 2 dny

    सर ,आपण महाराष्ट्रात पुरोगामी विचार प्रसाराचे अत्यंत महत्त्वाचे काम करत आहात, great.आपण छगनसारखे कधी अजित पवार च्या बिजेपीतजाऊ नये.

  • @electricalmarathi7060
    @electricalmarathi7060 Před 4 dny +19

    जे हुशार आहेत त्यांना काहीच घाबरच कारण नाही RE NEET होणे खूपच गरजेचे आहे

  • @sachinmane8606
    @sachinmane8606 Před 2 dny

    दादा आज तुमचा हा व्हिडिओ पाहून, आपल गाऱ्हाणं मांडणारा कुणीतरी आहे याची खात्री पटली. तुम्ही हा विषय धसास लावावा, आम्ही तुमच्याकडे फार आशेने पाहत आहे. उज्ज्वल भारत घडविण्यासाठी शिक्षणाचे सर्व प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 Před 4 dny +2

    सर पण जी मुलं खरच हुशार असतील त्यांच काय कारण
    तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे

  • @sudhakarlawande2153
    @sudhakarlawande2153 Před 2 dny

    फारच सुंदर दादासाहेब 👌👍🙏

  • @ajaychaudhari1811
    @ajaychaudhari1811 Před 3 dny

    दादा दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.पण गरीब मेहनती Original Toppers चे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.नाहीतर Original Toppers तुमच्या राजकारणाचे बळी ठरतील

  • @user-fm1bi1tk5s
    @user-fm1bi1tk5s Před 4 dny +1

    Thanks a lot sir you have talked about neet exam...I'm a neet aspirant & I'm suffering from all these problems I hope you will fight for all neet aspirants...sir please give right solution for this problem 😢😢

  • @Mpgamerzofficial...
    @Mpgamerzofficial... Před 3 dny +2

    Sir Reneet zali pahije mulana nyaay milayla pahije

  • @priyankanarawade5177
    @priyankanarawade5177 Před 3 dny +1

    ReNEET kahi सोपा nahiye sir pls राजकीय दृष्ट्या ya गोष्टी बघू नका..... ज्या मुलांनी cheating keli nahiye tya मुलांवर अन्याय आहे हा... त्यामुळे ReNEET होऊ नये... मुला desperation madhe chali ahet.... reNeet gheu naka..... revaluation kara..ata mulancha अभ्यास होणार नाही....

  • @Aryansadgir2009
    @Aryansadgir2009 Před 4 dny +2

    सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, केवळ फार्स नको, राजकारण नको.

  • @meerakakade
    @meerakakade Před 4 dny +9

    Reneet. Must for students

  • @Incrick2.0
    @Incrick2.0 Před 2 dny

    Agadi बरोबर दादा Kup chan bolalat tumhi

  • @dr.kimayaparkhe
    @dr.kimayaparkhe Před 2 dny

    धन्यवाद सर 💯

  • @kailaspatil4184
    @kailaspatil4184 Před 3 dny +2

    री निट झाली पाहिजे

  • @lekhikakale2700
    @lekhikakale2700 Před 3 dny

    Thanks 🙏

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Před 3 dny +1

    9.1. नाही कोल्हेन सर पहंलीपासुंनच क्लांसेस आहेत . पण ते का आहेत स्वतच्या लेकरांची शीकवणी घेण्यासाठिपॅरंटसना वेळच नाही भेटत त्याच्यां स्वंतच्या जाॅबमुळे😅😂😂

  • @dnyaneshwargaikwad3562
    @dnyaneshwargaikwad3562 Před 3 dny +1

    Thanks

  • @pandurangkamble4026
    @pandurangkamble4026 Před 4 dny +3

    Ree neet all india

  • @sarthakwaskar5536
    @sarthakwaskar5536 Před 4 dny +22

    Reneet zali pahije sir 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AkshtaLomate
    @AkshtaLomate Před 3 dny

    Dhanyavaad saheb

  • @alakagaikwad2797
    @alakagaikwad2797 Před 4 dny +1

    Few years ago Raj Thakrey Saheb ani Pawar Saheb yanchat ek superhit mulakat zali.Mazi request ahe apleyala apan Rahul Gandhi ji sobat ani anek Mannyawar lokansobat mulakat Karavi.

  • @sanketbhanwase3906
    @sanketbhanwase3906 Před 3 dny

    ✨👌🏻Good job दादासाहेब....✌🏻🚩

  • @jyotithube7670
    @jyotithube7670 Před 4 dny

    Real statement sir for student. Student really in pressure

  • @Doctor-vlogs
    @Doctor-vlogs Před 3 dny

    Thank you 🙏

  • @thegamerz4139
    @thegamerz4139 Před 3 dny +1

    No re neet for all ‼️‼️‼️

  • @ashokwagh1818
    @ashokwagh1818 Před 2 dny

    या वर्षी वेळ न दवडता एचएससी परीक्षेच्या गुणांवरच मेडीकल प्रवेश प्रक्रिया राबवावी Reneet घेऊनही वेळ जाणार आहे

  • @shravandahibhate3548
    @shravandahibhate3548 Před 3 dny

    Thank you sir for your support 🙏
    Jay shivray

  • @user-es8jy8wd9u
    @user-es8jy8wd9u Před 4 dny +15

    Re neet हाच पर्याय आहे

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 Před 3 dny

    कोल्हे साहेब अभिवादन

  • @babankedar5305
    @babankedar5305 Před 3 dny

    Saheb dhanyvad Saheb dhanyvad

  • @latadhanorkar6606
    @latadhanorkar6606 Před 4 dny

    Nakkicha aplya pryatnana ysha yeu dya, Jay Shivray 👃

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 Před dnem

    सरकार ला neet भारी जाणार एकाही परिक्षेवर विश्वास राहणार नाही.....सरकार हे घरी गेल्यावर कळेल.....

  • @user-di5pv7nv9k
    @user-di5pv7nv9k Před 4 dny +8

    Sir reneet zhali pahije tumchya kadun khup apeksha ahet amchya

  • @chhayaborse3985
    @chhayaborse3985 Před 2 dny

    दादा तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत

  • @user-lu9zj7gs8y
    @user-lu9zj7gs8y Před 3 dny

    Thank you.I request you to extend your support to fmge students too. Because of exorbitant fees, less government medical colleges & reservations our students are compelled to go out for fulfilling their passion of medical studies but after returning they are treated like enemies & not given proper treatment. They are not allowed to see OMR sheet & key. There is no recheck . No one can utter a single word . Just accept result. All 19 subject test in a day with 50 percent passing. Why this treatment to our own students who actually can be made useful for solving india' s problem of doctors that too without government investment. They are not given stipend but no one looks after this then too they are serving & parents have to pay their EMI of education loan.

  • @dr.ashoklawate2581
    @dr.ashoklawate2581 Před 4 dny +1

    Fight for justice

  • @ramlingswami264
    @ramlingswami264 Před 4 dny +2

    Reneet झाली पाहिजे माझ्या मुलाला 603मार्क आलेत माझ्या मुलाचा govt college la नंबर लागला असता

    • @gkp8644
      @gkp8644 Před 4 dny

      Semi government possible

  • @narendrajagdale406
    @narendrajagdale406 Před 4 dny +11

    RE NEET

  • @arushgamer2128
    @arushgamer2128 Před 2 dny

    👍

  • @Dnyanvand_k
    @Dnyanvand_k Před 3 dny +1

    विद्यार्थी म्हणताय नवीन नको व्हायला ...ग्रेस मार्क्स काढून रिझल्ट काढला तर फक्त 700+ वल्यांवर फरक पडतोय...
    650 वर नाही...
    मागच्या 2 वर्षापासून बघा 700 chya पुढे aiims मिळालं आहे
    ह्या सालि बघा govt clg साठी fight चालू आहे ..
    म्हणून strictly exam घ्या...

  • @pradipbhavsar6089
    @pradipbhavsar6089 Před 4 dny +15

    सर माझ्या मुलीने रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करून मेहनत वरून 664 मार्क्स मिळवलेले आहे त्यामुळे यामुळे माझ्या मुलीचे नुकसान होता कामा नये जे खरोखरच चीटर आहेत त्यांना शोधून बाहेर काढले पाहिजे हुशार मुलांचे नुकसान होता कामा नये प्लीज नो री नीट

    • @gkp8644
      @gkp8644 Před 4 dny +1

      Reneet होणार नाही, काळजी करू नका

    • @KRUSHNAJIDHELE
      @KRUSHNAJIDHELE Před 4 dny +1

      एकदम बरोबर

    • @sureshadkine7691
      @sureshadkine7691 Před 4 dny +1

      No reeneet

    • @dr.sushmanikose7183
      @dr.sushmanikose7183 Před 4 dny +1

      सर मुले खूप तणावाखाली वावरत आहेत त्यांनी खुप मेहनत केली आहे No Reneet Sir

    • @balasahebtarate3174
      @balasahebtarate3174 Před 3 dny

      No re neet

  • @devidasgaikwad4723
    @devidasgaikwad4723 Před 2 dny

    Nice saheb

  • @shankarausarikar2596
    @shankarausarikar2596 Před 3 dny

    संपूर्ण अभ्यासक्रम महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या अभ्यासक्रमानेपूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीत अचानकपणे एनसीआरटी चा अभ्यासक्रम मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी करावा लागतो हे अत्यंत चुकीचं आहे, सगळे विद्यार्थी एकाच प्लॅटफॉर्मवर नसल्याने अशा प्रकारची परीक्षा घेणे हे अत्यंत चुकीचे असून हे राईट ऑफ इक्वलिटी च्या अगेन्स्ट जाणारी गोष्ट आहे

  • @AnitaPrabhakar-oq3sd
    @AnitaPrabhakar-oq3sd Před 4 dny +1

    नमस्कार सर

  • @bandu2018
    @bandu2018 Před 3 dny

    Dada fkt tumchya video chi vaat paht hoto 🙏🙏
    Dhanyvaad Dada🙏🙏

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 Před 4 dny

    WCD che paper copy zalti tr te exam cancel zali pn prt tich exam tyach paddhatine ghetli janar aahe tyapeksha OMR sheet use asayla hava tcs tri nidan response sheet det pn IBPS matra result aapn ky sodvly ky te bghayla vaav naahi...

  • @kishor3379
    @kishor3379 Před 3 dny +2

    Reneet 😢

  • @full_editz
    @full_editz Před 3 dny

    Sir please re neet नको मुलाच्या मानसिक तेचा विचार करा तीन वर्षा पासून मुले अभ्यास करत आहेत तेव्हा ज्यांनी मेहनत करून मार्कस घेतले त्यांचा विचार करावा कृपया याची काळजी घ्यावी

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 Před 4 dny +1

    आम्ही पण तुमच्या सोबत आहोत

  • @dr.sangitachauhan969
    @dr.sangitachauhan969 Před 3 dny

    Justice for innocent hard work students asap # fraud NTA

  • @subhashbavdane7300
    @subhashbavdane7300 Před 3 dny

    दादा.या.पेपर.फुले.मधे.सरकारमधील.काही.मोटया.लोकांचा.तर.हात.नाही.ना

  • @bilalsayed3183
    @bilalsayed3183 Před 4 dny +24

    Reneet jhali pahije

  • @vaishaliraut3939
    @vaishaliraut3939 Před 3 dny +1

    Re neet only all students