Latur NEET Scam प्रकरणात धक्कादायक खुलासा, NTA कडून कारवाई होणार?| Exam Paper Leak Case

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #LaturNEETScam #NTAScam #JEEExam #NEETExamPaperLeak #LaturPatternNTA
    NEET परिक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी लातूरमध्ये अटकांचं सत्र सुरू केलं आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. परंतु आता लातूरमधील काही विद्यार्थ्यांनी जास्त मार्क मिळवण्याच्या उद्देशाने बिहार राज्यात पेपर दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. #MHT051
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 46

  • @sarveshwarable
    @sarveshwarable Před 5 dny +11

    आदरणीय देशमुख सर.... हया मधे NTA चा सुद्धा हात आहे.... registration पुन्हा re-open त्यांनीच केलं होतं

  • @abhjitaarte5533
    @abhjitaarte5533 Před 5 dny +8

    किती वर्षापासुन महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन परिक्षा देतात त्या सर्वांची चौकशी व्हावी 2024 ला किती विद्यार्थी बाहेर जाऊन परिक्षा दिली त्याची चौकशी केली पाहिजे अंदाजे 1लाख विद्यार्थी असेल

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 Před 5 dny +13

    मुळात शिक्षकच या पेशाला काळीमा फासणारी घटना आहे ईतर वेळी हेच शिक्षक आमच्यावर कामाचा ताण आहे सरकार ईतर काम लावते ही बोंब मारतात‌मग असलीं काम करायला वेळ कसा मिळतो

    • @dhanajikendre9928
      @dhanajikendre9928 Před 4 dny +1

      सर्वांना एका मापात मोजता, काही प्रामाणिक शिक्षक आहेत , विचार करून comments करा

    • @satishkulkarni5085
      @satishkulkarni5085 Před 4 dny

      @@dhanajikendre9928 गुरुवर्य गव्हाच्या बरोबर किडा रगडला जातो म्हणतात तसा प्रकार या शिक्षकी पेशाचा आहे माझं वय जास्त नाही पण लक्षात ठेवा आम्हाला जे शिक्षक लाभले तेवढी तळमळ आजकाल दिसत नाही कारण मी एका शिक्षण संस्थेत पदाधिकारी आहे मला मिनय आहे की काही शिक्षक अजूनही जिवतोडून त्या पेशाला न्याय देण्यासाठी काम करतात पण ९०/ त्यांनाच शहाणपण सांगतात हे बघतोय

  • @dnyandevsolanke4168
    @dnyandevsolanke4168 Před dnem +1

    बुद्धिमान व हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये,याचा NTA, Supreme court व सरकार यांनी विचार करावा.

  • @ajaychaudhari1811
    @ajaychaudhari1811 Před 5 dny +2

    नमस्कार सर , एवढ्या दिवस आपण का नाही बोलले , आताच्या परिस्थितीत ReNEET च्या बातम्यांमुळे Original Toppers चे नुकसान होणार आहे.

  • @shobhahatolkar7050
    @shobhahatolkar7050 Před dnem +1

    बाहेर जाऊन परीक्षेत जास्त गुण मिळाले,त्याची यादी सुप्रीम कोर्टात सादर करावी 8तारखेचया आधी

  • @dhanajikendre9928
    @dhanajikendre9928 Před 4 dny +1

    जे केंद्र बदलतात आणि देशाच्या बाहेर जे परिक्षा देतात त्यांची सुध्दा चौकशी केली पाहिजे

  • @shreeshailbagale9656
    @shreeshailbagale9656 Před 5 dny +5

    आत्ता पुढे NEET रँक साठी पेपर द्यायला मराठी मुले बिहार, गुजरात ला जावे लागेल.. हेच गुजरात मॉडेल..

    • @GY67PN
      @GY67PN Před 5 dny

      लातूर ला गेला तरी चालेल.

    • @sandeepsarnobat4247
      @sandeepsarnobat4247 Před 5 dny

      गुजरात पॅटर्न आता देशभर सर्व क्षेत्रात दिसत आहे ।

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před 4 dny +2

    मुठभर नीच शिक्षक आहेत ज्यांनी शिक्षकी पेशाला बदनाम केले आहे .

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j Před 5 dny +4

    Paper फुटीचा लातूर पॅटर्न

  • @vijayniwate2917
    @vijayniwate2917 Před 4 dny +1

    khup nirbhid pane satya dakhvlyabaddl dhanyvad saheb

  • @patoff-oh9ld
    @patoff-oh9ld Před 4 dny +1

    Neet kivha ase khup central department aahet ...tithe aata rss or bjp lokani entry marli aahe....ias ya lokani replace kel aahe ....he sarva PMO kadhun hot aahet....bjp sarva gosti manage karat aahe ...he normal mansani vichar pan nahi kela ....mhanun bjp ne bharatmadhye tanashahi aanali aahe ....garibana var jayacha ha yek marg hota education through sarva band zalay....maharashtra madhun kontyacha area madhye bjp nahi aali pahije...nahitar desh barbad aahe

  • @PKXDMarshie950
    @PKXDMarshie950 Před 2 dny

    Sir pn kahi palkanacha centre government cha job aahe tyani kay karache tyana tar all India firav lagt 4 varsani posting yet aste tyanchi

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před 5 dny +1

    NTA वरच कारवाई ची गरज...

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 Před 5 dny +1

    Nice information

  • @vishalkamble5646
    @vishalkamble5646 Před 5 dny +1

    Sir na srv kahi mahit aasta na aadi ka bolly nahit sir news madhe aamach admission process late zala ahe aadich aata bolt ahet srv jaan ...fkt TRp

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 Před 5 dny +1

    Centre chage deu naye.

  • @pankajdate2032
    @pankajdate2032 Před 4 dny

    तुमचा ईमेल पाठवा contact करतो,कोर्ट केस चालू आहे ,मुद्दा add करू

  • @subhashkale3178
    @subhashkale3178 Před 5 dny +1

    Pls Highlight this point big scam

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Před 5 dny +3

    ओएसिस शिक्षण संस्था कोणाची 🤢🤢🤢

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265 Před 5 dny +1

    आधीचे पण सगळे हाकला

  • @royal--mahi
    @royal--mahi Před 5 dny +1

    Mulat NTA ch ghotalyat jababdar ahe

  • @yogeshtangadepatil4311
    @yogeshtangadepatil4311 Před 4 dny +3

    Tumchya college la 713 kay ghol aahe te sanga

  • @ajaychaudhari1811
    @ajaychaudhari1811 Před 5 dny +1

    Private classes दिशाभूल तर करत नाहीत ना.Original Toppers बद्दल बोला सर
    त्यांना ReNEET का ?

  • @anilmulande274
    @anilmulande274 Před 5 dny +1

    बरोबर आहे सर

  • @riteshgadhepatil
    @riteshgadhepatil Před 5 dny

    Je je student Maharashtra madhil students out of state jaun baher neet exam dili tyanche result cancel kara

  • @birdsland8823
    @birdsland8823 Před 3 dny

    ज्या राज्यात निट परिक्षा देतात त्याच राज्यात MBBS करण्याची अट टाका ते आपोआप बंद होईल नाही तर दुसरी राज्य पैसा घेऊन उत्तिर्ण करतील महाराष्ट्रातील मुलावर अन्याय होईल

  • @babaraourkude7000
    @babaraourkude7000 Před 5 dny

    Baher rajyatun neet pass karane wale vidyartyana ya warshi mbbs la admissions deu nane .tasech ya vidyarthyachi kasun tapasani ksravi .

  • @babaraourkude7000
    @babaraourkude7000 Před 5 dny

    Ya baddal suddha shiksha mantri aani nta ni uttar dyave ,mukh, badhir ,ani andha mukkhy mantri yana he sagal kas disat nahi yawar suddha nta aani sc vichar karava .

  • @PKXDMarshie950
    @PKXDMarshie950 Před 2 dny

    Je dosi aahet tyana kadak karwai zali paje

  • @pricelessprices2139
    @pricelessprices2139 Před 5 dny

    Dharmndra or nta ke papp saf kiye jaa rahe

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před 5 dny

    कोचींग क्लासेस बंद केले पाहिजे

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Před 4 dny

    N T A ची चौकशी व्हावी

  • @9420020369
    @9420020369 Před 5 dny +1

    FUNDING....