Video není dostupné.
Omlouváme se.

ह्याच जागेवर औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली का ? | sambhaji maharaj death history |

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 11. 2019
  • संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या जागी आणून मारले आजही ती जागा आपल्याला इथे पाहायला मिळते. शेजारच्या मरकळ या गावात आजही त्या काळातील ही दगडी वास्तू पहायला मिळते. त्या जागी जाऊन संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदानाचे स्मरण आजही आपल्याला होते.
    नगर वरून येताना कोरेगाव भीमा सोडल्या नंतर उजव्या हाताला आळंदी फाटा आहे तिथून 8 किमी वर तुळापूर आहे त्याच्या पुढच्या मरकळ ह्या गावात बागवान वस्ती इथे ही वास्तू पहायला मिळते
    तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा व्हिडीओ. व्हिडीओ ला लाईक करा,कमेंट करा, शेअर करा. तसेच आपल्या शिवभूषण ह्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि विसरू नका शेजारील बेल आयकॉन दाबायला जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडीओ चे अपडेट्स मिळत राहतील.
    धन्यवाद.🙏🏻🙏🏻
    शिवभूषण चॅनेल च्या इतरही काही व्हिडीओ...
    शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयातील थरारक प्रसंग.
    • शिवरायांच्या दक्षिण दि...
    औरंगजेब आणि त्याची नवरंगी कामे.
    • औरंगजेब आणि त्याची नवर...
    औरंगजेब आणि त्याची नवरंगी कामे भाग २.
    • औरंगजेब आणि त्याची नवर...
    शिवाजी महाराज जेंव्हा औरंगजेबाची घाबरगुंडी उडवतात..
    • शिवाजी महाराज जेंव्हा ...
    शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न...
    • शिवाजी महाराजांच्या बं...
    तुळापूर एक ऐतिहासिक भेट
    • तुळापूर विषयीची कधीही ...
    #संभाजीमहाराजसमाधी #संभाजीमहाराजांच्याहत्येचीजागा #sambhajimaharajsamadhi #संभाजीमहाराज #shivbhushan #sambhajimaharajmrutyu #tulapur #vadhu #वढूतुळापूर #तुळापुरातीलसमाधी #shivajimaharaj #swarajyarakshaksambhaji #marathyanchaitihas #sambhajimaharaj #chatrapati #maharaj #hindaviswarajya #jaybhavani #रौद्रशंभो

Komentáře • 107

  • @ameetthorat3984
    @ameetthorat3984 Před 4 lety +14

    सुंदर माहिती, मरकळ मधील दुर्लक्षित वास्तु बऱ्याच लोकांना हे माहित नसेल...तुमच्यामुळे हि माहिती मिळाली🙏🙏

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +1

      धन्यवाद दादा ही माहिती इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी व्हिडिओ ला शेअर करा आणि लाईक करा,

  • @umajibhaujadhav777
    @umajibhaujadhav777 Před 4 lety +8

    _खूपच सूंदर माहीती आहे...._
    _जय शंभूराजे_

  • @Vijay88707
    @Vijay88707 Před 4 lety +4

    धन्यवाद भाऊ...
    जय शंभूराजे

  • @mangeshsawke1918
    @mangeshsawke1918 Před rokem +2

    Good information

  • @vaibhavthorat_3869
    @vaibhavthorat_3869 Před 4 lety +19

    "हाल हाल केले नरक यातना दिल्या नेहमी हेच ऐकतो.. ऐकवत नाही! माझा राज्याने हसत हसत सर्व शिक्षांना सामोरे गेले.. धर्मवीर यातील धर्म म्हणजे स्वराज्य धर्म छत्रपती धर्म.. 🙏

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 Před 4 lety +1

      का रे भाड्या हिंदु धर्म बोलायला तु नाटक करतो
      तु हिंदु नाही म्हणुन गांड जळते का हिंदु धर्मावर
      आय घालायला परत असल्या कॉमेंट करू नको .
      आम्ही हिंदु बाप आहोत तूझे.
      धर्मवीर म्हंजे हिंदु धर्मवीर

    • @prasadpotdar8280
      @prasadpotdar8280 Před 4 lety +2

      @@vaibhavk008 एकदम बरोबर भाऊ सेकुलर कुत्रा आहे तो

    • @vaibhavthorat_3869
      @vaibhavthorat_3869 Před 4 lety

      @@prasadpotdar8280 तुम्ही गाईच मूत प्या अणि भटाच गू खा.

    • @vaibhavthorat_3869
      @vaibhavthorat_3869 Před 4 lety +1

      @@vaibhavk008 काय हिंदू धर्म म्हणून गांड आपटतोस रे लवड्या. काय शाटा वाकडी केली तुम्ही त्या भाड खाऊ रंगनाथ चि. बोच्यात घाल तो धर्म तुझा अणि हगून खा

    • @Mp1994patil
      @Mp1994patil Před 4 lety

      Abe salya hindi nahi chatrapati mhana

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 Před 4 lety +10

    तुमच्या मुळे ही वास्तू समजली...
    परिसरातील इतर गोष्टी सुद्धा समोर आणाव्यात...

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 Před 4 lety +8

    धन्यवाद भाऊ 🙏🏻 आपल्यामुळे हे माहीत झाले

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +1

      धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा.

  • @starchandra1881
    @starchandra1881 Před 2 lety +1

    Khup chhan vedeo veer sambhaji take veer kavi kalash chhan Jai jagdamba mate Jai shivray anee Jai Shri marathi sardar

  • @OmkarPatil-qd8nr
    @OmkarPatil-qd8nr Před 4 lety +6

    मरकळ आणि मरकळ अजून देखील असे काही दुर्लक्षित किंवा लोकांना अज्ञात असलेले ऐतिहासिक विषय तुमच्यामुळे ज्ञात होत आहेत. असेच नवनवीन विडिओ येत राहतील हीच अपेक्षा

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +1

      नक्कीच दादा अशा प्रकारचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडीओ ला लाईक करा शेअर करा धन्यवाद.

  • @shauryak9857
    @shauryak9857 Před 4 lety +4

    ही वास्तू पाडून टाकली पाहिजे,,,
    बाकी तुमची माहिती खूप छान आहे

  • @madhavpatole3968
    @madhavpatole3968 Před 4 lety +1

    Shri Chatrapati Shabhaji Maharaj ki jai. Khup Chan Sangetay ahe Sir. Thanking you Sir.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      धन्यवाद दादा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. शेअर करा आणि असे अजूनही व्हीडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या शिवभूषण चॅनेल ला..

  • @sahyadriagrotourismvairaga5453

    जय शिवराय जबरदस्त दादा शुभेच्छा

  • @harshad_kadam
    @harshad_kadam Před 4 lety +2

    Apli mahiti khup chan aste sir🙏

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      धन्यवाद दादा, तुम्हाला व्हीडिओ आवडत असतील कृपया अधिक अधिक लोकांना सजेस्ट करा, व्हीडिओ ला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      आवडली असल्यास जरुर शेअर करा..लाईक करा

  • @santoshvinayaklokhande2313

    जय शंभूराजे

  • @swapnildarwatkar8919
    @swapnildarwatkar8919 Před 4 lety +6

    दादा खूप छान चॅनेल असाच पुढं चालत राहू द्या .
    शुभेच्छा

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +2

      धन्यवाद दादा, तुमच्या अशा प्रतिसादामुळे काम करायला आणखी उत्साह येतो. व्हिडीओ आवडला असल्यास नक्की लाईक, करा शेअर करा.. धन्यवाद

  • @bhaskarnalkar3029
    @bhaskarnalkar3029 Před 4 lety +1

    Bahut Sundar

  • @jagnnathpanchal493
    @jagnnathpanchal493 Před 4 lety

    धन्यवाद दादा तुम्ही खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @kirankadam7059
    @kirankadam7059 Před 8 měsíci +1

    जय शंभुराजे

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 Před 3 lety +2

    जय शिवशंभो

  • @betternext6392
    @betternext6392 Před 3 lety +1

    खुप छान खुप छान 🔥🔥

  • @ajitlokhande6827
    @ajitlokhande6827 Před 4 lety +1

    Khup chan

  • @arjungore2352
    @arjungore2352 Před 4 lety +2

    खुप छान माहीती

  • @kho_kho
    @kho_kho Před 4 lety +2

    Bhari mahiti deta tumhi

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      धन्यवाद दादा, तुम्हाला व्हिडीओ आवडला असल्यास कृपया शेअर करा, लाईक करा.

  • @bhanudaslokhande4429
    @bhanudaslokhande4429 Před 4 lety +2

    Khup mast

  • @elonmusk7618
    @elonmusk7618 Před 4 lety +1

    Sir khup chan mahiti
    Tumchya mule amhala khara itihaas kalto dhanyavaad

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा, आणि व्हिडिओ ला शेअर करा

    • @elonmusk7618
      @elonmusk7618 Před 4 lety

      Sir me ek 10th cha student ahe

  • @poonamtote8237
    @poonamtote8237 Před 4 lety +1

    Nice vedio

  • @kanchanpurhaighschool
    @kanchanpurhaighschool Před 4 lety +8

    शंभु जिवनाच्या अंताच्या ऐतिहासिक खुनांचा शोध घ्या साहेब

  • @kanchanpurhaighschool
    @kanchanpurhaighschool Před 4 lety +1

    मरकळ विषयी छान माहिती दिली . शंभु जिवनावर तिथे कणखी शोध घ्या साहेब
    सांगली वरून ही माझी विनंती

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      नक्की दादा हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा लाईक करा

  • @manojkajal2767
    @manojkajal2767 Před 4 lety +2

    Khup mahit nasleli mahiti dilit
    Keep it ahed

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      धन्यवाद ताई, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्काराईब करा आमच्या शिवभूषण चॅनेल ला

  • @motivationaltime6779
    @motivationaltime6779 Před 4 lety +1

    Thanks u lot mi khup lokana bolo hi jaga dalvayala pn konala cover ny karta ali but tumi keli thank u

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      व्हिडिओ आवडला असल्यास जरूर शेअर करा

    • @graju8415
      @graju8415 Před 4 lety

      Sakhali dand kuthe aahe?

  • @navnathlokhande8298
    @navnathlokhande8298 Před 4 lety +3

    Jay shivaray

  • @shankarpachpute7907
    @shankarpachpute7907 Před 4 lety +3

    जय शिवराज

  • @YuvrajChoudhari5
    @YuvrajChoudhari5 Před 4 lety +2

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      जय भवानी, जय शिवराय

  • @kirtikumarpatil9575
    @kirtikumarpatil9575 Před 4 lety +1

    Mahiti Dela badal khup abhar ahe. Jai shivray 🚩 Jai shambu raje 😔😭

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety +1

      धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर शेअर करा

  • @santoshvinayaklokhande2313

    जयशिवराय

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 Před 3 lety +1

    तुळापुर व औरंगाबाद चे नामांतर झाले पाहिजे.तरच संभाजी महाराज यांच्या आत्म्यास आणि शिवप्रेमी आनंद होईल.ही अंमलबजावणी नीट साठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 2 lety

      जय शिवराय धन्यवाद

  • @annudhawre7632
    @annudhawre7632 Před 4 lety +1

    Jay shambhuraje

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 Před 4 lety +1

    Ya.bhagacha.nav.sambhaji.pur.kara.plzz

  • @vikramlokhande9932
    @vikramlokhande9932 Před 4 lety +1

    🙏🙏🙏👌👌⛳⛳

  • @maharshtradeshaa
    @maharshtradeshaa Před 4 lety +6

    खूप मोठ दुर्दैव महाराष्ट्राचे

  • @rachanakari3268
    @rachanakari3268 Před 4 lety +3

    Nai baghavat Sambhaji Rajenche haal aamchya rajala bedya dokun namardpane chal kela apmaan kela.Swarajyacha Chaava aahet aamche Maharaj garajtat sihasarkhe mrutu sudha mage firto

  • @kavitahatekar5525
    @kavitahatekar5525 Před 4 lety +1

    Shivaji Maharaj jeevant rahile aste tar sambhaji maharaj la atak zhali nasti.

  • @maharajraj
    @maharajraj Před 4 lety

    🙏🙏🙏

  • @sahebgaikwad8421
    @sahebgaikwad8421 Před 4 lety +3

    धर्मविर मनून कोनया एका धर्मांसाठी संभाजी महाराजांना काम केल नाही

    • @ketan471
      @ketan471 Před 4 lety

      Saheb nav lavta saheba sarakhe kam karta ka

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Před 4 lety +5

    धन्यवाद छान वाटला. पण आज तेच मराठी कॉग्रेसवाले मुस्लिमांचे का लांगूलचालन करत आहेत. मोदीजी मुळे हिंदूना मान मिळत आहे. पण तो पण कमी होत आहे. संभाजीराजें चे आजच्या युगात कोणाला काहीपडले नाही. फक्त पैसा कमावणे हेच राजकारणी, मंत्री चेहरा ध्येय आहे. इतिहास गेला खड्ड्यात ही विचारसरणी.

    • @vishramshetkar4500
      @vishramshetkar4500 Před 4 lety

      सगळेच मुसलमान औरंगजेबासारखे असतात का ? शेवटी ते पण माणुसच आहेत ! म्हणुन तसे वागायचे नाही राजा ! कुठल्याही धर्मात औरंगजेबासारखा एखादा असु शकतो ! त्याला ओळखुन ठेचायचा !

    • @rajudesale5276
      @rajudesale5276 Před 4 lety

      Sab muslim aaatnki asata gao mata kaptata

  • @vaibhavtajane5901
    @vaibhavtajane5901 Před 4 lety

    दादा त्या औरंगुची वस्तू पाडून टाका

  • @starchandra1881
    @starchandra1881 Před 2 lety +1

    Veer sambhaji raje spl mistake kshama asavi

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 Před 4 lety +1

    नीघृण की निर्घुन? प्लीज कन्फर्म थिस वर्ड अबाउट धिस एपिसोड।

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      निर्घृण हत्या असा शब्द आहे सर ...

  • @punamarkade3797
    @punamarkade3797 Před 4 lety

    😥😥😥😥😞😞

  • @rajudesale5276
    @rajudesale5276 Před 4 lety +2

    Hindhu darm vachwala

  • @pradeepmestry5217
    @pradeepmestry5217 Před 4 lety +2

    खुपच छान माहिती साहेब पण माझ्या राज्याला आणि त्याने इच्छीत केलेल्या स्वराज्याला कृपया करुन कुठल्याही धर्माचे रंग रुप देऊ नका ही नम्र विनंती

    • @sureshkadam4895
      @sureshkadam4895 Před 4 lety

      अतिशय सुंदर माहीती.

  • @rajudesale5276
    @rajudesale5276 Před 4 lety

    Raktat shivaji hai aamcha hindhu

  • @abrahamkamble6915
    @abrahamkamble6915 Před 4 lety +1

    नगर पासून येण्याचा मार्ग , वळण ' विश्रांती ' अभ्यास

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před 4 lety

      नगर वरून येताना कोरेगाव भीमा सोडल्या नंतर उजव्या हाताला आळंदी फाटा आहे तिथून 8 किमी वर तुळापूर आहे त्याच्या पुढच्या मरकळ ह्या गावात बागवान वस्ती इथे ही वास्तू पहायला मिळते

  • @shivajispadile2691
    @shivajispadile2691 Před 4 lety

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍

  • @vaibhavraybhog9829
    @vaibhavraybhog9829 Před 4 lety

    कशाला दाखवली ही मनहुस जागा

  • @vpvp3249
    @vpvp3249 Před 4 lety

    Shambu Raje Amar Rhe

  • @ravindradudhe6703
    @ravindradudhe6703 Před rokem

    शिव भुवन
    संभाजीराजे यांची हत्या केली हे मान्य आहे पण.अब्दुल फजल ह. औरंगजेब दरबारात उर्दू बखरकार होते त्या वेळेस जे लिहिले त्यांचे "सेतू माधवराव पगडी यांनी मराठी भाषेत भाषांतर केले आहे ते वाचून पुढील इतिहास सांगा खोटा प्रचार, दिशाभूल करु
    नका
    उपलब्ध आहे

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Před rokem

      लाईक करा शेअर करा

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 Před 4 lety

    Bhadkhu gaddar ni Raje Na pakdun dile ,aaj hi paristhiti aahe , Hindu kadhi eak honar ? Itihasapasun kahich dhada ghetla nahi , Hindu madhe khup jaichand janmala aale aahe. Ya bhadddyyaa hatti cha payakhali dile pahije

    • @rajudesale5276
      @rajudesale5276 Před 4 lety

      Fakta hindhu darma sathi mele raje , aata muslim topi galto neta log

  • @avinashjoshi1646
    @avinashjoshi1646 Před 4 lety

    Bahadurgadawarcha khajina Shivaji rajani lutla hota.to ragahi aurangyane kadhla asel.

  • @aawinimore9475
    @aawinimore9475 Před 4 lety +1

    Aurngy tu narkat sadt Raha....

  • @rajudesale5276
    @rajudesale5276 Před 4 lety

    Muslim phale se aaatnki hai hindhu rastra tha tab ab hindhurastra ghishit karo

  • @jyotiwavre1077
    @jyotiwavre1077 Před rokem +1

    Good information

  • @vitthalrale8537
    @vitthalrale8537 Před 4 lety

    जय शंभुराजे