तीनवेळा हे गुप्तधन फक्त शिवरायांनाच का मिळाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • तीनवेळा हे फक्त शिवरायांनाच का मिळाले? केव्हा, किती, कसे आणि कुठेकुठे लाभले होते हे गुप्तधन?
    शिवराय आणि गुप्तधन:काय आहे हे कनेक्शन?
    छत्रपती शिवरायांना एकदोन नव्हे तर तीनवेळा अमाप गुप्तधन प्राप्त झाले होते. तीनही वेळा ही धनसंपदा किल्ल्यांवरच लाभली होती.
    केव्हा, किती, कसे आणि कुठेकुठे लाभले होते हे गुप्तधन? यामागे काही दैवी कारणे असतील का? स्वराज्यदेवतेचा हा असा भरघोस आशिर्वाद गुप्तधनाच्या रुपाने फक्त आणि फक्त शिवप्रभूंनाच तब्बल तीनदा का लाभला असेल? जाणून घ्या ही सर्व विलक्षण, अद्भूत आणि रंजक हकिकत.
    मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
    आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • Video
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #Shivrayguptdhan #SecretTreasaure&Shivray #ToranaPrabalgadVasota

Komentáře • 155

  • @wamanbhide4410
    @wamanbhide4410 Před 2 lety +18

    प्रामाणिक ईश्वरी कार्य करणाऱ्यास ईश्वर सहाय्य करतो हेच खरे.

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 Před 2 lety +32

    भोसले साहेब आजचा एपिसोड खरोखर जबरदस्त आहे, मी आपले एपिसोड नियमित बघतो, पण कधी कमेंट केली नव्हती पण आज मात्र राहवल नाही अप्रतिम, असेच एपिसोड बनवा, शिवप्रेमी ना आपले एपिसोड म्हणजे एक पर्व नी असते धन्यवाद

  • @korecollection9900
    @korecollection9900 Před 2 měsíci +2

    साक्षात महादेवाचे अवतार
    माझे दैवत माझे शिवराय.....

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Před 3 měsíci +2

    छ.शिवाजीमहाराज हे साक्षात ईश्वरी अवतारच होते. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-100ooo
    @user-100ooo Před 2 lety +46

    दैवीय योजना वैगरे काही नसावे. महाराजांना दैवीय शक्ती किंवा सहाय्य काहीच लाभले नव्हते. जे काही मिळाले ते स्वतःच्या अक्कल हुशारीने मर्दूमकीने.
    संभाजी महाराजांना एवढ्या वेदना सहन कराव्या लागल्या त्या वेळी झोपले होते का देव?
    देवाच्या भरवशावर बसल्यामुळे इतके दिवस गुलामगिरी आणि अत्याचार सहन करावे लागले आपल्याला. पण स्वतःचे आयुष्य पणाला लावले राजांनी म्हणून सर्व साध्य झाले स्वराज्य.
    राजांना साथ होती ती फक्त आईवडिलांची आणि मर्द मावळ्यांची.
    ना कोणी साधू, बाबा, देव वैगैरेंची.🙏🙏🙏

    • @rajkumarzore1767
      @rajkumarzore1767 Před 2 lety +1

      एकदम बरोबर बोललात दादाराव

    • @bapukudande4798
      @bapukudande4798 Před 2 lety +1

      Universal truth , woo very Good.

    • @aryannimbalkar8642
      @aryannimbalkar8642 Před 2 lety

      Right 👍

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před rokem +4

      कुठलाच देव किवा नियती असा kadich सांगत नाही, की प्रयत्न सोडा आनि माझा भरोशावर रहा.
      Luck favours the brave. "हिम्मत ए मर्द मदत ए खुदा " अस उगाच बोलत नाहीत
      शिवरायांनी प्रचंड परिश्रम घेतले व त्याला देवाने/नियतीने saath दिली हे सत्य आहे. तुमच्या न मान्य करण्याने ते बदलणार नाहिये.

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 Před 4 měsíci

      महाराज स्वतः हाच दैव होते , त्यांना आई भवानी , श्री रामदास स्वामी , श्री तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद व साथ लाभणे म्हणजेच दैवीक होते शिवाय श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरीत्रात शिवराय , रामदास स्वामी कोण आहेत याचा उल्लेख आहे , आपण वाचावा

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 2 lety +10

    भोसले सर तुमचे अनेक व्हीडीओ पाहीले . अभ्यासूवृत्ती, खडतर प्रवास व प्रयास आणि दृढ निर्धार याचे फलीत म्हणून एवढे अगाध ज्ञान व माहिती सर्वासमोर आणली . धन्यवाद ! शिवराय हिंदू होतेच पण मुख्यत : मानवतावादी विचार करून प्रजाहितदक्ष नेता म्हणून कार्य केले .पूर्ण आयुष्य मरण प्राय संकटाशी सामना केला . राजा म्हणावे तर राजासारखे सुख स्वास्थ्य कधीही लाभले नाही . आजच्या राज्यकर्त्यानी हाच आदर्श घेऊन प्रजाहितदक्ष कारभार करावा , हीच मनाची कळवळ !

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před 2 lety +7

    मुळातच शिवराय हे दैवीरूप महाराष्ट्राला लाभले आहे

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před 2 měsíci +1

    सर प्रथम आपले धन्यवाद.
    अतिशय सुंदर माहिती मिळाली आहे.

  • @umeshjamsandekar7752
    @umeshjamsandekar7752 Před 2 lety +10

    भोसले साहेब आपण जी ही अमूल्य माहिती मराठी वाचकानसाठी उपलब्ध करून दिलीत त्या बद्दल मी आपले कसे आभार मानू ते मलाच समजत नाही. असो, आपण फार मौलिक माहिती उपलब्ध करून ती वाचकांपर्यत पोचविण्यात प्रयत्नशील आहात हे भाग्याचे आहे.

    • @rohitdhotre3509
      @rohitdhotre3509 Před 2 lety

      सर खुप छान माहिती दिली

  • @sopannimhan
    @sopannimhan Před 2 lety +6

    अपरीचित माहिती दिली त्याबददल धन्यवाद आभार 🙏

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama Před rokem +1

    छत्रपती शिवराय हे शिवशंकराचेच अवतार आहेत हा माझा विश्वास आहे.तुम्ही माझ्या या समजुतीला काही म्हणा.त्यांनांच कसे समजले की इथं धन आहे.ते समजले दैवी शक्ती मुळेच.प्रत्यक्ष भवानी माता दर्शन दिले,श्रीशैलच्या मंदिरात ईश्वराशी त्यांचा संवाद झाला.या सर्व दैवी घटना आहेत.दुष्टांचा नायनाट करण्यासाठी भगवान शंकराने मानवी अवतार घेतला व कार्य पूर्ण करून मानवी शरीराचा त्याग केला हेच खरे आहे

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před rokem +2

    स्वराज्य स्थापनेसाठी च हे गुप्त धन
    शिवरायांना मिळाले.दैवी वरदहस्त
    होता त्यांचेवर.🙏🙏🙏

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před 2 lety +8

    जय भवानी जय शिवाजी

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Před rokem +2

    सर तुम्ही जी माहिती सांगता ती माहिती खूप अचूक अभ्यास केलेली व शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी आहे यात अजिबात शंका नाही जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद सर

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Před 2 lety +7

    चांगल्या कार्याला ईश्वर, निसर्ग सुध्दा साथ देतो अस म्हणतात।क्षत्रपती शिवाजी महाराज तर साक्षात ईश्वरी अवतार होते।जय शिवराय।

  • @vpl001
    @vpl001 Před 3 měsíci +1

    जय शिवराय 🚩

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Před 2 lety +6

    अतिशय सुंदर माहिती, आपला आम्हाला खूप अभिमान वाटतो.. 🙏🙏

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Před 2 lety +2

    जिद्द, मेहनत, समाजमनाबद्दल संवेदनशील, पूर्वजांचा आदर्श या बाबींना भावनिक जनता दैवी देणगी असे संबोधतात।
    आई जिजाऊ यांच्या स्वप्नाचे सामर्थ्य राजे छत्रपती। 🌹🌹

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 Před 2 lety +6

    Bhawani la swadesh banwayacha hota ,jai bhawani jai shivaji .chatrapati shivji maharaj ki jai .

    • @dattaj.londhe3690
      @dattaj.londhe3690 Před 2 lety

      महाराजांचे राजकारण ते !!! तुम्हा आम्हा पामरांना काय कळणार ते!!! जय शिवराय!!!

  • @prashantaparajit2706
    @prashantaparajit2706 Před 2 lety +2

    Khup chyan माहिती मिळाली.

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Před rokem +1

    🙏🚩💰💰💰Universe nich amchya Chatrapatina nivadla.. True soul never lies.. Chatrapati Shivaji Maharaj ki jai 🚩🚩🚩

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 Před 11 měsíci +1

    धन्यवाद सर .

  • @ganeshgarkal354
    @ganeshgarkal354 Před 3 měsíci +1

    खुप छान

  • @prakashwalvekar2470
    @prakashwalvekar2470 Před 2 lety +4

    खुप छान व असाधारण माहिती, धन्यवाद सर.

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 Před rokem +1

    भोसले सर, सदर माहिती मात्र खरोखर आम्हांस माहिती नव्हती. मनापासुन धन्यवाद.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Před 2 lety +10

    चाणक्य शास्त्र नुसार राजा ला जर धनाची आवश्यक्ता असेल तर त्याने मिळवावेव पण ते कसे ,कोठे ,कधी,कौनकडून मिळवले हे राजांनी विश्वासू लोकांशिवाय कोणालाही काळू देऊनाये हे चाणक्याचे अर्थशास्त्र सांगते
    काही आख्यायिका नुसार शहाजी महाराज त्यांना आदिलशहा च्या कर्नाटक मुलकातील लुटीतील काही खजिना शिवाजी महाराजांना गरज लागेल तेव्हा पाठवत हे आदिलशहाला समजू नये म्हणून ते गुप्ता धन सापडले आशी हूल, ववादि उठवत
    टिप - ही एक आख्ययिका आहे

    • @rahulpanman9050
      @rahulpanman9050 Před 2 lety +4

      ही आख्यायिका नसून हीच खरी गोष्ट आहे स्वराज्यासाठी शहाजी राजेंनी प्रयत्न केले पहिला प्रयत्न उघड बंड केले दुसरा प्रयत्न मुर्ताजा निजामशहा याला माडीवर घेऊन आणि तिसरा शिवाजी महाराज कडून करून घेतला आणि राजांना योग्य शिक्षण देऊन गुप्तपणे आर्थिक व लष्करी मदत देऊन स्वराज्य स्थापन केले

    • @shantanupendharkar1932
      @shantanupendharkar1932 Před 2 lety

      याला काही संदर्भ असल्यास मिळाले तर आवडेल

    • @chandrashekharpathak6401
      @chandrashekharpathak6401 Před 2 lety

      माहिती पूर्ण 👍👍🙏🙏

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Před 2 lety +1

    शिवप्रभू🙏

  • @letslearn5061
    @letslearn5061 Před 2 lety +5

    शिवराय हे दैवी अवतार च होते ह्यात कोणासही शंका नसावी

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 Před rokem +1

    Chatrapati Shivaji Maharaj...Amache aradhya Daiwat 🙏🙏🙏

  • @tkva463
    @tkva463 Před rokem +2

    "हे राज्य व्हावे, हि तो श्रींची इच्छा!" ह्यातच अभिप्रेत आहे!

  • @nikhilk91
    @nikhilk91 Před 7 měsíci +1

    प्रबळगड खूप मोठा पण दुर्लक्षित किल्ला आहे , माथ्यावर दाट जंगल आहे खूप ऐतिहासिक इमारती ह्या जंगलात आज गुडूप झाल्या आहेत , किल्ल्यावर चा काळ बुरुज पाहून हा किल्ला एकेकाळी किती महत्वाचा आणि प्रचंड होता हे कळते 😢😢😢😢😢

  • @jaysalvi7064
    @jaysalvi7064 Před 11 měsíci +2

    मी स्वतः ह्या किल्यावर जाऊन आलोय पण या किल्ल्याचा पुरंदरच्या तहात गेलेला किल्ला हा इतिहास वगळता ही माहिती मला आपल्या माध्यमातून मिळाली ..धन्यवाद

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Před 2 lety +6

    सर ही एक सखारामतक ऊर्जा महाराजां मध्ये होती त्यामुळे एखाद्याला चांगले घडत गेले की सतात चांगलेच घडते

  • @pratibhathorat
    @pratibhathorat Před 2 lety +1

    सर फार छान माहिती शिवराय या दैवतेबद्दल समजली धन्यवाद

  • @ujjwalachousalkar4400
    @ujjwalachousalkar4400 Před 2 lety +4

    , लक्ष्मी राजाना भेटले कारण तिला माहित होते हा जाणता राजा हयाचा उपयोग योगय रिती करतिल

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i Před rokem +1

    खूपच अप्रतिम माहिती दिल्या बद्दल आभार मानतो आपले

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 Před rokem +1

    अतिशय माहिीपूर्ण

  • @Nikhil-bo5zt
    @Nikhil-bo5zt Před rokem +1

    खूप छान माहिती दिली. जय शिवराय..

  • @amarnalawade2007
    @amarnalawade2007 Před rokem

    Sirij खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद, सातारा येथील अजिंक्य तारा किल्ल्यावर पण गुप्त धन सापडले होते असे बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती "ह्या पुस्तकात उल्लेख केला आहे

  • @sudindalave1202
    @sudindalave1202 Před rokem +1

    खुप छान माहीती दिली आपले आभार

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 Před 2 lety +1

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.

  • @supriyajadhav6153
    @supriyajadhav6153 Před 2 lety +1

    Sir khup chan mahity deta .mahit nasel asa itihas samjtoy.n samjun khup chan sangta🚩

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs Před 2 lety +4

    छान माहितपूर्ण 📸

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @reshmanahata7262
    @reshmanahata7262 Před 2 lety +1

    माझा खुप विश्वास आहे 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 Před 2 lety +2

    जय शिवराय 🙏⛳

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Před 2 lety +3

    Jai shivrai

  • @ravindrakekan354
    @ravindrakekan354 Před 2 lety +1

    Nman Mahapurushala.Alaukik.adhabhut.shatsha nman

  • @satishsonar1558
    @satishsonar1558 Před rokem +1

    आवाज अतिशय भारदस्त आहे ! भोसले सरांचा

  • @subhashnanekar3365
    @subhashnanekar3365 Před 2 lety +1

    आपले दैवत आहे शिवराय

  • @ganeshmankar1248
    @ganeshmankar1248 Před 2 lety +2

    जय शिवराय...🚩

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 Před 2 lety +2

    जय शिवराय

  • @anand1339
    @anand1339 Před rokem +1

    !! श्रीमंत योगी !!🙏🚩

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Před 2 lety +11

    Good information. Hats off to your deep study.

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před 2 lety +3

    Amazing observation and knowledge. Dhanyawad.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +1

    Khoop...sundar.

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Před rokem +1

    अप्रतिम अभ्यास!!!

  • @nachiket8736
    @nachiket8736 Před 2 lety +1

    छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी अवतार धारण करून जन्माला आले होते...बऱ्याच पोथ्यांन मध्ये दत्तगुरूंचा अवतार म्हणून उल्लेख आहे.... छत्रपती शिवाजी महाराज हे साधारण पुरुष नव्हते

  • @rajendrasinhnaiknimbalkar4205

    सर खूपच छान माहिती. जय शिवराय.

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade4238 Před rokem +2

    Bhavano like kara

  • @evergreen9300
    @evergreen9300 Před 2 lety +2

    Khup chan mahiti🙏

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 Před rokem +1

    जय शिवराय जय भवानी 🚩🚩

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti dilit 👌👌🙏🙏

  • @user-xb2kh1dn7x
    @user-xb2kh1dn7x Před 2 lety +3

    👌👌👌🚩

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Před 2 lety +1

    Jai shree Ram Jai shree shiv ji

  • @vishnulande1185
    @vishnulande1185 Před rokem +2

    Jay bhavani jay shivray

  • @maheshbkushare893
    @maheshbkushare893 Před měsícem

    सर तुम्ही खुप छान माहिती देता पन त्यान्ना हे धन आदिलशाही दरबरातून स्वता शाहाजी राजेन्नी मिलावुन दिल आनी ते गुप्त देन्याच 2 करण आदिलशाहिला समझाया नको की शाहजी राजे मदत करतत म्हनून आनी दूसरे करण लोकाना असे दाखवा की गुप्त धन हे स्वराज निर्माण करायला देव सुद्धा सोबत आहे हे दखावुन लोक सोबत येतिल म्हणून ❤❤

  • @nitinmarathe797
    @nitinmarathe797 Před 2 lety +1

    Very Nice Video sir Jay jijau Jay Bhavani Jay shiray

  • @babannatu5900
    @babannatu5900 Před 2 lety +1

    जय शिवराय हरहर महादेव

  • @swatirokade8777
    @swatirokade8777 Před 2 lety +2

    Good information 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 Před 10 měsíci

    शिवराय द्रष्टे राजे होते

  • @dyaneshwardeore5884
    @dyaneshwardeore5884 Před 2 lety +1

    Khub chan

  • @sadashivkale1040
    @sadashivkale1040 Před rokem +1

    Jay shivray

  • @manojchavan3904
    @manojchavan3904 Před 2 lety +2

    Good bless you sir.great work and great information.

  • @savitatengale4304
    @savitatengale4304 Před 2 lety +1

    Thanks

  • @paragnaik8842
    @paragnaik8842 Před rokem

    🧡🚩🧡🚩जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Před 2 lety +1

    खूप छान माहिती

  • @sandhyawankhede4236
    @sandhyawankhede4236 Před 2 lety +1

    Rayatechach vichar he tyanchya dheya hota.swarajya. ek ishwariy awatar.

  • @mahesh125773
    @mahesh125773 Před rokem +1

    💪 jai shivaji, jai hind

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 Před 2 lety +4

    खूप छान.

  • @lilagunjal4275
    @lilagunjal4275 Před rokem +1

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगता अशीच नवीन नवीन माहिती आम्हाला द्या आम्ही तुमचा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहोत.

  • @amitkarmalkar6048
    @amitkarmalkar6048 Před 2 lety +1

    Shivrayancha ekunach jiwan prasang pahata te kewal diwy wibhuti hote
    Dharm rakshna kanich tyanchya janm ani jiwan nakkich hote
    Sakshat prameshvwari diwya asa yugpurushach hote
    Itarahi kahi prasangat maharaja chya budhimattechi chunuk abhyasayla milte🙏
    Jy bhavani jay shivray

  • @Jainsir108
    @Jainsir108 Před rokem

    True

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Před 2 lety +1

    भोसले साहब आज बहुत दिनों बाद आए । आपका स्वागत है ।

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před 2 lety +2

    guptdhan milane changali gosht aahe thik aahe to chamatkar kinwa daivi shakti pan asu shakate pranatu dusrya aeka bajune pan vichar karayala hava karan tyanchya adhihi mharashtrat ani bharat khup raje houn gelet tyani tya kali kinwa koni dhanik vyaktine choranpasun sawrakshan mhanunahir sone ani dhan jaminit lapavale asel purvi lok tas karayache Karan tevha bank ha prakar navata saheb kahi harakat nahi daivi purushana dev nisarg ani nashib sagal kahi sath denarech astat he saty the chatrapati shivaji maharaj my feveiret i like

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Před 2 lety +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @jacksamuel8897
    @jacksamuel8897 Před 2 lety

    Namaskar saheb tumache sarva video phar awadataat pan ya pude Surat lutali asa konich mhanu naye Shree chatrapati shivaji maharaj yani je kele tyala moghalavar halla karun milavlele dhan asa karava te hindvi swarajyasathi kele he mahatvaache 🙏🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před 2 lety +1

    ꧁🔶❌🔶🌞 माँ तुळजाभवानी की जय 🌞 🔶❌ 🔶 ꧂

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 Před 2 lety +1

    गुप्तधन सापडणे म्हणजे विधाता,नियतीनमदत हो राजेनां थड्र सेंस होते.

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 Před rokem +1

    🙏🙏🙏👌👌👌❤❤❤Guptadhan. Is due to shani. In. 8th.house.Kindly show. Janamkundali of. Shivajimaharaj

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Před 2 lety +2

    jai shree raam. bhau malloji rajeni sheshappa kade paise thevle hote, tya sheshappa che china rajgadavar bazaarpethet aahe. sheshappa baabtit kahi mahiti aahe ka

  • @umeshnarvekar3746
    @umeshnarvekar3746 Před 2 lety +1

    aisa drushta purush hone nahi...🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 Před 2 lety +4

    Bhosale Sir, Apan mahiti changli deta pan chalta chalta prachin maratha samaj yanche wounch, sankruti, chali-riti, historical sthan, v mul kay ahe yachi mahiti

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Před 2 lety +1

    🕉🌹🌹🌹🕉🌹🌹🌹

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 Před rokem +2

    पण हा खजाना पुर्वी कोणाचा असेल ??

  • @yogeshkhot7149
    @yogeshkhot7149 Před 2 lety +5

    महाराणी ताराराणी यांच्यावर एक एपिसोड बनवावा 🙏

  • @neelamshinde1291
    @neelamshinde1291 Před 2 lety +1

    Sare dhan Shivrayanach bhetle Karan Shivaji Maharaj Jamteche rakshan karat hote hit samjat hote maharajanchyjagi jer dusre konala dhan bhetle aste ter tyane ektyanech khaun takle aste swarti wruttine
    Mhanun Maharajansarkhe dusre koni Banu shakle nahit

  • @vaigyaniksoch123
    @vaigyaniksoch123 Před 2 lety

    सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय साहेब शिवरायांना देवीने तलवार दिलीच नाही

  • @bhausahebpatil8239
    @bhausahebpatil8239 Před 2 lety +1

    युग पुरष...

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 Před 2 lety +1

    हा व्हिडिओ पाहतांना हे लक्षात येते की शिवरायांनी अनेक विद्या प्राप्त केल्या होत्या.तसेच त्यांना धनाचा शोध घेणारी असामान्य बुद्धि सुद्धा स्वानुभवातून प्राप्त झाली होती.असे दिसते.ही एक तर्कसुसंगत बुद्धी , त्यांच्या अंतचक्षुने प्राप्त झाली असावी.ही चाणाक्ष बुद्धी त्यांच्या विविध मोहीमा यशस्वी करण्यासाठी सुद्धा उपयोगात आलेली आहे, हे आपल्या लक्षात येते.